मौनांची भाषांतरे
लेखनविषय:
काव्यरस
तसा हट्ट नाहिये माझा
अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील
मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी
माळलेल्या मोगर्याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध
सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र,
नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र
अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे
तसा हट्टच नाहिये माझा
फक्त
बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे
#जिप्सी
#gypsykavita.blogspot.in
वाचने
4339
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वाह
छानच...
ठीकठाक.
कविता आवडली ... मौनाची
In reply to कविता आवडली ... मौनाची by गणेशा
हो
In reply to हो by महासंग्राम
ओके...
In reply to हो by महासंग्राम
ओके...
In reply to ओके... by गणेशा
मृद्गंध
In reply to मृद्गंध by सूड
मृद्गंध .. बरोबर
In reply to मृद्गंध .. बरोबर by गणेशा
मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला
In reply to मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला by गणेशा
मुळ कवितेला असे वाचावे..
In reply to मुळ कवितेला असे वाचावे.. by गणेशा
बदल
In reply to बदल by मिसळलेला काव्यप्रेमी
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात
In reply to बदल by मिसळलेला काव्यप्रेमी
मृद्-गंध
आवडलं!!
छान
मस्त आहे.
लेखनात बदल / संपादित करणे
In reply to लेखनात बदल / संपादित करणे by महासंग्राम
संपादक किंवा साहित्य संपादक करतात.
खूप छान !!
छान