आज धाव्वीचा निकाल लागला.
श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले .
मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून !
''स्मिता गजानन यादव''
दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता .
पन मी झाली. माजीच चूक जनु !
आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं .
नाव ठ्येवलं फशीबाई !
समद्या पोरी हासायच्या शाळंत.
* * *
धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं !
म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' .
मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं !
लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली. दिला पाट्वून.
- धाव्वीचा फॉर्म भरायच्या आदुगर दाखल्यावर नाव बदलूनबी आलं !
आईच्या मनाजोगतं नाव - स्मिता !
वाचने
11183
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहीये!
हो नक्कीच.
In reply to सहीये! by आदूबाळ
पूर्वी अनेक मुलांची
In reply to हो नक्कीच. by सभ्य माणुस
सुधा कांकरिया या समाजसेविका
उत्तम!
In reply to सुधा कांकरिया या समाजसेविका by खेडूत
छान उतरलाय आशय!
आज्जी रडली. :(
कथा मस्तच. आन्जी आठवली.
खूप छान कथा आणि विषय.. आवडली.
खूप भावली
अनाहिता ह्या शब्दाचा अर्थ
In reply to खूप भावली by श्रीरंग_जोशी
सरसकटीकरण
In reply to अनाहिता ह्या शब्दाचा अर्थ by यशोधरा
- मिपावरील सर्व स्त्री सदस्य अनाहिता विभागाच्या सदस्य असतीलच असे नाही.
- अनाहिता विभागाच्या सदस्य असणार्यांचा अनाहिता विभाग वगळता मिपावरील वावर मिपाकर म्हणून असतो. हाच मुद्दा मिपा (केवळ अनाहिता सदस्यांसाठी नसलेल्या) कट्ट्यांनाही लागू होतो.
थोडक्यात मिपाकर व अनाहिता कट्ट्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते हे वाक्य परदेशतील एखाद्या कार्यक्रमाला भारतीय व मराठी माणसे मोठ्या संख्येने उपस्थित होती. अशा प्रकारचे वाटते.ओके. :)
In reply to सरसकटीकरण by श्रीरंग_जोशी
सुरेख कथा!छान आवडलि...
छान!
प्रचंड सुंदर. अतिशय आवडली.
मस्त! खूप आवडली! !
फारच छान.
फारच सुंदर कथा!
कथा आवडली.
ती दोन नावे वाचून फार वाईट वाटले....
http://zeenews.india.com/news
In reply to ती दोन नावे वाचून फार वाईट वाटले.... by ज्ञानोबाचे पैजार
तसे नव्हे हो डॉक्टर....
In reply to http://zeenews.india.com/news by सुबोध खरे
मी आहे ना पैजारबुवा!!
In reply to ती दोन नावे वाचून फार वाईट वाटले.... by ज्ञानोबाचे पैजार
बापरे !! :(
In reply to मी आहे ना पैजारबुवा!! by स्पंदना
_/\_
In reply to मी आहे ना पैजारबुवा!! by स्पंदना
_/\_
In reply to मी आहे ना पैजारबुवा!! by स्पंदना
+१
In reply to _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो
:( :(
In reply to मी आहे ना पैजारबुवा!! by स्पंदना
नाही हो....
In reply to मी आहे ना पैजारबुवा!! by स्पंदना
मस्त
नकुशा किंवा फशीबाई
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा !!
प्रचंड सुंदर कथा. अतिशय आवडली
खूप छान लिहिलंय!
सुरेख लिहिली आहे कथा, खूप
कथा आवडली....
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे
कथेने
हो ना!!
In reply to कथेने by नाखु
अप्रतिम
चला धाव्वी बरोबरच
:-)
कथा आवडली. सुप्रसिंद्ध लेखिका
सुंदर :)
कथा अावडली आणि श्रीरंग
काही लोकांना मुली नकोशा असतात
माझं थोडं confusion झालं
कैच्या कै
In reply to माझं थोडं confusion झालं by निओ
आवडली..
सुंदर कथा. मुलगी आवडली. एकदा
कथा वाचून वाईट वाटलं .
चांगली आहे कथा. :)
अतिशय आवडली कथा.
मस्त. जमलीय एकदम.
नवे प्रतिसाद वाचून पुन्हा
कथा आवडली!
शंभर शब्दात लाखाचा संदेश दिलाय आपण.
परत एकदा वाचली .