अलिकडे म्यानमार मध्ये झालेल्या कारवाईनंतर वेगवेगळे मतप्रवाह काही समर्थनार्थ काही विरोधात सुरू झालेत.त्यातच खालील लेख वाचनात आला: #56InchRocks becomes 50 Shades of Red: Modi's Obama moment in Myanmar unravels
ह्या लेखामध्ये त्यानी खालील मुद्द्यांवर म्यानमार कारवाईची चिरफाड केली आहे
- आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
- Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू असलेल्या दौर्यांमध्ये पुरेसे फुटेज मिळाले नसल्याने किंवा अजून काही कारणांमुळे म्यानमार कारवाईबद्दल भारत आणि म्यानमार ह्यांनी परस्पर विरोधी स्पष्टीकरणं दिली आहेत
- फोटो प्रोब्लेम: म्यानमार कारवाईनंतरच्या जल्लोषाचा helicopter समोर बसलेल्या जवानांचा जो फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे तो जुना आहे, त्याचा ह्या कारवाईशी काही संबंध नाहीये.
- मृतदेहांची संख्या: ही कारवाईच्या दिवसापासून रोज बदलत आहे..१०० पासून आता ७-१० दरम्यान कुठेतरी आहे..
वर्गीकरण
वाचने
17873
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> आर्मी प्रोब्लेम: मोदी
सार्क मध्ये म्यानमारचा उल्ले़ख
In reply to >>> आर्मी प्रोब्लेम: मोदी by सव्यसाची
फेकू मास्टर ची
फर्स्ट पोस्ट हा काही फार
आपलच नाक कापुन स्वतःलाच अवलक्षण करण्याचे धंदे जुने आहेत.
चोर के डाढी मी तीनका
रमताराम यांचा लेख
धन्यवाद
In reply to रमताराम यांचा लेख by श्रीरंग_जोशी
विंटरणॅशणल डिप्लोमसी नावाचा
जाहीर वाच्यता करण्याची गरज नव्हती
सहमत
In reply to जाहीर वाच्यता करण्याची गरज नव्हती by सुधीर
एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते
डॉ. खरे,
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
१) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
दोन कारणे
In reply to १) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर by नांदेडीअन
आँ
In reply to दोन कारणे by फारएन्ड
सहमत
In reply to आँ by hitesh
अहिंदु नव्हे बाटगा. अहिंदु
In reply to सहमत by विकास
इथल्या तुमच्या बर्याचश्या
In reply to आँ by hitesh
या वरच्या पार्श्वभूमीवर हे
In reply to इथल्या तुमच्या बर्याचश्या by डॉ सुहास म्हात्रे
बा हितेसभॉया........!!!!!
In reply to आँ by hitesh
ते मी केलेले नाही
In reply to आँ by hitesh
.
In reply to ते मी केलेले नाही by फारएन्ड
हे काँग्रेसचेच विचार आहेत
In reply to . by hitesh
.वाचा.
In reply to हे काँग्रेसचेच विचार आहेत by फारएन्ड
हो आहेत ना
In reply to .वाचा. by hitesh
उपकारच म्हणायचे हो
In reply to .वाचा. by hitesh
हो..आणि भारत - पाकिस्तान
In reply to . by hitesh
छोटा भीम ला पाठवून दहशतवादी संपवणे,
In reply to हो..आणि भारत - पाकिस्तान by चिनार
मस्त प्रतिसाद
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
@ डॉ. खरे जबरदस्त प्रतिसाद........!!!!
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
सौ
डॉक्टर साहेबांचे परखड
अर्थात विरुद्ध मताचा आदर आहेच
खरे साहेब
हमी मिळावी म्हनुण
हा धागा आणि प्रतिसाद वाचुन आमच्या "गुरुंची" आठवण झाली....
प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच
आधीच्या प्रतिसादात मी २२
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
दोन्ही प्रतिसाद
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
@ नांदेडीयन.किंवा इतर मोदी
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
कारवाई यशस्वी करण महत्वाच की
उंदिर मामा पिंपातुन बाहेर
In reply to कारवाई यशस्वी करण महत्वाच की by पिंपातला उंदीर
उंदीर मामा
*LOL*
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
=))
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
मस्त
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
=))
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
जनतेच्या अपेक्षांची कदर
@ रमेश आठव्ले....!!
म्यानमार कारवाइची बातमी
.
@ hitesh
In reply to . by hitesh
.सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे.
In reply to @ hitesh by माहितगार
धन्यवाद
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
हितेश भाऊ
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
>>अगोदरच्या सरकारकडून अशी
In reply to हितेश भाऊ by सुबोध खरे
अशा प्रकारची कारवाई प्रथमच
In reply to >>अगोदरच्या सरकारकडून अशी by नितिन थत्ते
अशा प्रकारची कारवाई प्रथमच झालीहा दावा कोणी केला आहे..?ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे
In reply to अशा प्रकारची कारवाई प्रथमच by मोदक
त्यांचं (किंवा त्यांच्या नावातच ;) ) खरे आहे
In reply to ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे by नितिन थत्ते
त्यासाठी
In reply to त्यांचं (किंवा त्यांच्या नावातच ;) ) खरे आहे by अर्धवटराव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे by नितिन थत्ते
या सरकारान्नी शिरच्छेद करुन
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
आतिवास यांच्या लेखातला (http:
In reply to @ hitesh by माहितगार
पूर्वीची सरकारे अन आताचे सरकार
श्रीरंग ,
In reply to पूर्वीची सरकारे अन आताचे सरकार by श्रीरंग_जोशी
धोरण चुकू शकते
In reply to श्रीरंग , by चिनार
आंतरराष्ट्रीय काय मलातर
In reply to धोरण चुकू शकते by माहितगार
In politics there are no
In reply to आंतरराष्ट्रीय काय मलातर by चिनार
http://www.esakal.com
@स्पंदना
पठाणकोट
नवा धागा
In reply to पठाणकोट by लिओ