म्यानमार मधील कारवाई - काय सत्य काय खोटे?
- आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
- Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू असलेल्या दौर्यांमध्ये पुरेसे फुटेज मिळाले नसल्याने किंवा अजून काही कारणांमुळे म्यानमार कारवाईबद्दल भारत आणि म्यानमार ह्यांनी परस्पर विरोधी स्पष्टीकरणं दिली आहेत
- फोटो प्रोब्लेम: म्यानमार कारवाईनंतरच्या जल्लोषाचा helicopter समोर बसलेल्या जवानांचा जो फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे तो जुना आहे, त्याचा ह्या कारवाईशी काही संबंध नाहीये.
- मृतदेहांची संख्या: ही कारवाईच्या दिवसापासून रोज बदलत आहे..१०० पासून आता ७-१० दरम्यान कुठेतरी आहे..
In reply to >>> आर्मी प्रोब्लेम: मोदी by सव्यसाची
In reply to रमताराम यांचा लेख by श्रीरंग_जोशी
In reply to जाहीर वाच्यता करण्याची गरज नव्हती by सुधीर
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
१) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर कारवाई करण्यासाठी आपली सीमा ओलांडून परदेशात जाण्याची कारवाई करण्याचे सरकारने पहिल्यांदा धारिष्ट्य दाखवले.ही बातमी खरी आहे की खोटी ? Myanmar strike: Not the first time Army conducted cross-border operations http://indianexpress.com/article/india/india-others/army-crossed-border-to-target-militants-in-the-past-too/ जर बातमी खरी असेल, तर यापूर्वीच्या सरकारांना आत्तासारखा गाजावाजा का करावासा वाटला नसेल ?
In reply to १) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर by नांदेडीअन
In reply to दोन कारणे by फारएन्ड
In reply to आँ by hitesh
In reply to सहमत by विकास
In reply to आँ by hitesh
In reply to इथल्या तुमच्या बर्याचश्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आँ by hitesh
In reply to आँ by hitesh
In reply to ते मी केलेले नाही by फारएन्ड
In reply to . by hitesh
In reply to हे काँग्रेसचेच विचार आहेत by फारएन्ड
In reply to .वाचा. by hitesh
In reply to .वाचा. by hitesh
In reply to . by hitesh
In reply to हो..आणि भारत - पाकिस्तान by चिनार
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते राहतात त्या) शहराच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही असे पत्रकार लष्कराच्या कारवाई बाबत कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांना किंवा संरक्षण मंत्र्यांना उपदेश करतान पाहून बरेच मनोरंजन झाले. त्यावर आपल्या लोकांची खास टिप्पणी पाहूनही.अगदी अचूक आणि चोख! सगळाच प्रतिसाद आवडला, त्यातील हा भाग विशेष!
In reply to एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते by सुबोध खरे
प्रथम आपल्या अतिशय संतुलीत, सुयोग्य व अप्रतिम अशा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.अगदी 'सोनाराने कान टोचावेत' अशा पद्धतीचा नेमका चपखल मुद्देसुद असा आपण एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून अधिकारवाणीने लिहीलेला प्रतिसाद असुनही काही 'शहाणे, अतिशहाणे, विद्वान, विचारवंत व सर्वज्ञानी काथ्याकूट्कार' इ.इ. यांच्या गळी उतरावा व त्यांचे समाधान व्हावे असे मला वाटते, पण तसे होणे कठिण दिसते, कारण तसे झाले तर यांना चमकोगिरी करुन आपले अस्तित्व दाखवून द्यायची संधी गमावण्याची भिती असते, म्हणुनच यावर अधिकाधिक वितंड्वाद वाढविला जाईल असे वाटते.
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
In reply to प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच by सुबोध खरे
@ नांदेडीयन.किंवा इतर मोदी विरोधक तुम्ही तुम्हाला जे पाहिजे त्याच बातम्या शोधून काढणार याबद्दल मला शंका नव्हतीच.आणि तुमी तुम्हाला सोयीचे वाटेल असाच प्रतिसाद द्याल याबद्दल मलासुद्धा शंका नव्हतीच.
परंतु यावेळेस वायुदलाची हेलीकॉप्टर्स आणि ड्रोनस वापरली गेली जी इतर वेळेस वापरलेली नव्हती.6 December 2003: The Indian Army deployed 12 battalions along the border with Bhutan to prevent rebel infiltration. India also provided helicopters in order to assist the Royal Bhutan Army troops with evacuating the injured. Clashes occurred in Kalikhola, Tintala and Bukka. Ten rebel camps were destroyed by the end of the day. https://en.wikipedia.org/wiki/Operation_All_Clear आणि १९९५ ला आपल्या आर्मीने ड्रोण वापरायला सुरूवात केली होती की नाही माहित नाही. त्याबद्दल आपणच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.
THE PROBLEM WITH LEFTIST IS THEY CAN SEE NOTHING "RIGHT" IN ANYTHINGThe problem with the Extreme Rightist is that they think everyone else other than them is a leftist, a treasonist and a terrorist.
In reply to कारवाई यशस्वी करण महत्वाच की by पिंपातला उंदीर
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
मी तीर मारलेला नाही पण शेकड्यात उंदीर आणि हजारात झुरळे मात्र मारली आहेत मिपा धुडाळून पहा म्हणजे सापडेलमस्त डॉक्टरसाहेब. मिसळपाववरचे वाता॑वरण बिघडविणार्यांना असेल चोपले पाहिजे.
In reply to उंदीर मामा by सुबोध खरे
In reply to . by hitesh
In reply to @ hitesh by माहितगार
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे.या बद्दल धन्यवाद. उर्वरीत विवाद चर्चेत तुर्तास माझा सहभाग नाही. आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
In reply to हितेश भाऊ by सुबोध खरे
In reply to >>अगोदरच्या सरकारकडून अशी by नितिन थत्ते
अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली
हा दावा कोणी केला आहे..?In reply to अशा प्रकारची कारवाई प्रथमच by मोदक
In reply to ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे by नितिन थत्ते
In reply to त्यांचं (किंवा त्यांच्या नावातच ;) ) खरे आहे by अर्धवटराव
In reply to ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे by नितिन थत्ते
In reply to .सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे. by hitesh
In reply to @ hitesh by माहितगार
In reply to पूर्वीची सरकारे अन आताचे सरकार by श्रीरंग_जोशी
परराष्ट्रधोरण व संरक्षणधोरण हे विषय कुठल्याही पक्षाचे सरकार निष्काळजीपणे हाताळत नसते यावर माझा ठाम विश्वास आहे.मान्य ! पण प्रश्न फक्त निष्काळजी असण्याचा नाहीये. अनुभवहीनता किंवा अती आत्मविश्वास किंवा अजून काही यामुळे धोरण चुकू शकते. आणि याचा फटका कितीतरी वेळा भारताला बसला आहे. फक्त भारत पाकिस्तान संबंध जरी लक्षात घेतले तरी कित्येक वेळा बलाढ्य राष्ट्रांनी भारताला गोंजारून / चुचकारून मागल्या दाराने किवा नाकावर टिच्चून पाकिस्तानलाच मदत केलेली आहे. "आमचा परदेश दौरा खूप यशस्वी झाला", हे अभिमानाने सांगताना त्याचे दूरगामी परिणाम खरच आपल्याला फायदेशीर झाले का याचा विचार सरकारी पातळीवर केला जात असेल का ? संरक्षण धोरणाविषयी बोलताना आपण बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा ह्या दोन्ही बाबींचा विचार केला पाहिजे. अंतर्गत सुरक्षा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते हे मान्य. पण सरकार खरच त्याविषयी इतके सजग असते तर देशाच्या मध्यवर्ती भागात नक्षलवाद फोफावला नसता. इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे ते महत्वाचे नाही पण एकह्दे धोरण ठरवताना किंवा अंमलबजावणी करताना सरकारने त्या क्षेत्रातल्या अनुभवी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा
In reply to श्रीरंग , by चिनार
धोरण चुकू शकतेधोरण कुणाचेही चुकू शकते, इराकच्या बाबतीत धोरण सद्दाम हुसेनचेही चुकले आणि जॉर्ज बुशचेही चुकले, जॉर्ज बुशचे चुकलेले निस्तरायला बराक ओबामा निघाले पण ते त्यांना जमलेच असे नाही. त्यामुळे बलाढ्य लोक चुकत नाहीत असे नाही. स्वदेशीयांपुढे जाहीरपणे अभिमान दाखवणे ठिक पण देशाच्या नेत्याला स्वतःच्या देशाच्या प्रत्यक्ष मर्यादांची व्यवस्थीत जाणही हवी जी सद्दाम हुसेनने दाखवली नाही. वस्तुस्थितीत काही ठिकाणी बलाढ्य शक्तींपुढे वाकाव लागत. भारतातयेणारे अतीरेकी असोत अथवा माओवादी परदेशात उत्पादीत शस्त्रे कोणत्या मार्गाने त्यांच्या पर्यंत पोहोचतात ? इतक्या वर्षांमध्ये केवळ एक पुरुलिया आर्म ड्रॉप केस धडधडीत रंगे हाथ शस्त्रास्त्र पुरवणार्या गुन्हेगारांसह पकडली गेली. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात एकमेकांचा कट्ट्रर विद्वेष करणार्या ब्रिटन आणि रशिया या दोन्ही देशांनी अत्यंत आऊट ऑफ द वे जाऊन भारत सरकारकडे रदबदली करून त्या प्रकरणातील गुन्हेगार सोडवून घेतले. ते गुन्हेगार सोडवले जाताना भारतात केंद्रसरकारात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे होती. (चुभूदेघे) इतर बाबीत एक मेकांवर धावून जाणारे विरोधी पक्ष पण पुरुलिया केस मधील गुन्हेगार सोडवले जाण्याबाबत कुठे काही वाच्यता होते का ? महासत्तांचे दबाव असतात आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्व काही तुम्हाला हवे तसेच होते असे नाही महासत्तांचे दबाव बर्याचदा स्विकारावे लागतात. काही वेळा कमी बलाढ्य देशांचेही दबाव स्विकारावे लागतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात धोरणे चुकण्याची किंमत हि जबर असू शकते हे खरे. पण यात सर्वात महत्वाचे प्रत्यक्षात तुमचा स्वतःचा देश बलाढ्य असेल तर धोरणे कुठे चुकली तरी पचवता येतात. स्वतःचा देश आर्थीक आणि आणि सामरीक दृष्ट्या बलाढ्य व्हावा यासाठी पोकळ वल्गना या पर्याय असू शकत नाहीत. लिहिताना जरासे आवांतर झाले असण्याची शक्यता वाटते त्यासाठी क्षमस्व
In reply to धोरण चुकू शकते by माहितगार
In reply to आंतरराष्ट्रीय काय मलातर by चिनार
In politics there are no close friends and no permanent enemies ! आणि इथेच कुठेतरी आपल्या देशाची गफलत होत असावी असे प्रांजळ मतआंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्रश्न भावनेवर खूपजास्त अवलंबून राहू शकत नाहीत. In politics there are no close friends and no permanent enemies ! हे आपण म्हणता ते बरोबर आहे. स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात भारताचे आंतरराष्ट्रीय राजकारण प्रॅक्टीकलपेक्षा तत्वाला अधिक धरून होते. नरसिंहराव उत्तर काळात यात सावकाश पण बराच बदल होत आला आहे असे वाटते. तुम्हाला तुमच्या (शब्दशः नव्हे) तत्वाला चिटकून राहता येत नाही हि एक अप्रत्यक्ष हारच असते. त्यामुळे राजकारणात तत्व आणि प्रॅक्टीकल यात कुठे तरी एक समतोल साधला जावयास हवा, कोणतेही एक टोक गाठणे सर्वोत्तम ठरत नसावे.
>>> आर्मी प्रोब्लेम: मोदी