७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!
In reply to लै भारी. मज्जा केलेली दिसतेय. by यशोधरा
In reply to का वो? तिथं जवळच्या जवळ by किसन शिंदे
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
In reply to अच्छा, असं झालं तर... by किसन शिंदे
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
दुत्त शिंदे!हे "दुत्त दुत्त शिंदे!" असं असायला हवं.
In reply to दुत्त शिंदे! by सतिश गावडे
In reply to पुढे तब्येतीप्रमाणे by बॅटमॅन
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अजया ताई..मी पण होतो की by चिनार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'
पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) >>> इथे मला आमने सामने ढणुष्य बाण रोखलेल्या फौजा दिसल्या!
@तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! >>>
आ.........क्रमण! 
In reply to अजया, मी येण्याआधीच आणि मी by नूतन सावंत
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.आणि इथे उग्गीच काहीजणी ....जौदे ;) रच्याकने आपला एक कंपू बनवावा कै?
In reply to शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या by टवाळ कार्टा
In reply to टका हाये का अजुन शिल्लक!!! by पिलीयन रायडर
In reply to काय बोलता तो दमामि दमामि by मृत्युन्जय
In reply to काही चुकलं तर जोड्यानं हाणा by दमामि
In reply to जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला by सूड
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by टवाळ कार्टा
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???ते रसगुल्ले होते. जल्लां मना र्हाव्न र्हाव्न येक संवशेव येतांय. ह्या टक्यान खाल्लेले रसगुल्ले आन ह्या दमामिस द्यायाच्या जोड्यांचा संबंध टक्यान् लावला कसां? नाय म्हंजे मना काय बोलियाचा हाय ता कल्ला कांय मंडली?
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by सूड
In reply to अर्रे हो रसगुल्ले :) by टवाळ कार्टा
In reply to खाल्ल्या पाकाला जागला हं तू by सतिश गावडे
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by सूड
In reply to कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका by काळा पहाड
In reply to @ अजया : मजा आली व्रूतांत वाचुन, छान लिहीलाय....!! by विनोद१८
In reply to आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली by टवाळ कार्टा
In reply to आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली by टवाळ कार्टा
In reply to +१ by हाडक्या
In reply to सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सहमत आहे!पोरगं अगदीच टवाळातलं by अजया
In reply to वा वा. थोड्याच् दिवसात by सदस्यनाम
In reply to ओ...मी राम कॅटेगरीतला नै... by टवाळ कार्टा
In reply to नाही मॅनेज होणार तुझ्याच्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तो तुमचा भ्रम आहे by टवाळ कार्टा
In reply to ही दु दु काय भानगड आहे? by काळा पहाड
In reply to तसं बघायला गेलं तर सर्वात आधी by प्रचेतस
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एकूण by नाखु
सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय? हो.
झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना? मिपाफौज कूच करत असताना कोणाची टाप आहे की वाट मोकळी करून देणार नाही ?! :)
शहा साहेब दिसले नाहीत जोरदार पावसामुळे ते घरी निघून गेले. मिपाकर एकमेकांची ओळख करून घेऊन मोकळेपणाने बोलू लागल्यावरच फोटो काढणे सुरू केले. त्यामुळे ते फोटोंत नाहीत.
टीप : इतर व्यक्तीगत प्रश्नांना संबंधीत व्यक्तीच उत्तरे देऊ शकतील ;)In reply to एकूण by नाखु
मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना.कोकणात फक्त गौर आणायला जाताना मागे वळून पाहात नाहीत, इथे तसला काही प्रकार नसल्याने लोक बिन्धास्त मागे वळून पाहात होते. प्रयोजन जाणून घ्यायचे असल्यास कट्यास हजेरी लावणेचे करावे. ;)
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले...या ओळीखालिल फ़ोटोत डावीकडून: श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास. त्याखालील फ़ोटोत हेच सारे. फक्त उजव्या टोकाला सौ उपास यांच्या जागी एक्का काका. बाकीचे इतरत्र फ़ोटोत विखुरले आहेत. स मं नी फ़ोटोंना क्रम दिल्यास कुठल्या फ़ोटोत कोण आहे हे सांगता येईल.
In reply to तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे by सतिश गावडे
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
भरल्या ताटाच्या फोटुशिवाय वृत्तांताला मजा नाही!!In reply to भरल्या ताटाच्या फोटुशिवाय by अजया
In reply to भरल्या ताटाच्या फोटुशिवाय by अजया
In reply to छान कट्टा फोटो आणि तुमची कॉमेंट्री तर झकास by पद्मावति
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले.हे नाट्यमयता आणण्यासाठी लिहिले आहे असे समजतो आणि तुम्हाला माफ करतो.
वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या.अभ्या तीन डॉटवाला आहे.
अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं.चटणीच्या दोन पाकिटांपैकी एक पाकिट मी घेणार होतो आणि एक वल्लीला देणार होतो. तुमच्याकडे ते तात्पुरते ठेवण्यास दिले होते. मी मन मोठे करून माझे पाकिट तुम्हाला दिले. दुसरे पाकिट तुम्ही प्रशांतला दिले. आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या.येथे सुकांता किंवा दुर्वांकूर प्रमाणे अमर्याद आमरस नसल्याने विरस झाला.
In reply to ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा by सतिश गावडे
आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?त्यासाठी अभ्याचा सोलापूरी डॉयलॉक उपयोगात आणायचे ठरविले आहे, अर्धे पाकीट अुरले आहे. सांच्याला घेऊन जाअू शकता. नंतर शिल्लक न राहिल्यास मंडळ जबाबदार नाही.
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली.बट बॅटमॅन डसन्ट नीड अ गन. ही डसन्ट किल.
In reply to ब्याट्याने हळुच्कन लायसन्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
लै भारी. मज्जा केलेली दिसतेय.