“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख
कॅप्टन जॅक स्पॅरो कॅप्टन जॅक स्पॅरो - Sat, 30/05/2015 - 22:42 कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 23/03/2015 - 11:51 शेतकरी साहित्यसंमेलन वगैरे ऐकायला ठिक आहे. काय निष्पन्न होतं हो शेतकरी संमेलनामधुन? तुमच्या लेखामधुन सरळ सरळ एंड मार्केट वाल्या शहरी लोकांना टारगेट करताय तुम्ही तर. म्हणजे शेतकर्याला भाव नं मिळायला शहरी लोक कसे जबाबदार त्याच्यावर एखादी जिलबी येउ द्या की आकडेवारीसहित. कारण आमच्या दृष्टीनी रोजचं अन्न-भाजीपाला जो लागतो तो आम्ही शेतकर्याकडे जाउन आणत नाही तर मधल्या दुकानदार-भाजीवाला आणि त्यामागच्या दलालांच्या माध्यमातुन मागवत असतो. मग आम्ही थेट जबाबदार कसे म्हणे? मग तुमच्या शेतकर्यांनी एकत्र येउन मधले दलाल काढा की मोडुन. का शहरी भागातल्या लोकांना शिव्या दिल्या जबाबदार धरलं की संपली तुमची जबाबदारी? जो पिकवेल तो दर ठरवेल असं का नाही करत तुम्ही मग? तुमचेच नेते आहेत ना बसलेले वरपर्यंत? ज्या शहरी लोकांना तुम्ही शिव्या घालता ना त्यांच्याच भरलेल्या करामधुन पॅकेज मिळत असतात एवढं तरी ध्यानात घ्या. तुमचा शेतकरी काही सुतासारखा सरळ वगैरे काही नसतो लै बाराची जमात असते ती. सालं कृषीकर्ज घेउन घरामधे पैसे गुंतवणारे दाखवु का शेतकरी तुम्हाला? कृषीकर्ज घ्यायचं, बुडवायचं किंवा माफी मिळवायची एवढचं फक्त माहितीये बहुतांश शेतकरी वर्गाला. तुमच्या शेतकर्यामधेच काही अपवाद आहेत त्यांच्याकडुन काही शिकत का नाही? वेगळ्या पद्धतीने शेती करुन पार कोरडवाहु जमिनीत सुद्धा सोनं पिकवणारे काही शेतकरी आहेत की. पण त्याला कष्टाची तयारी लागते ती आहे का तुमच्या शेतकर्याकडे? विष प्यायला पैसा नाही म्हणतात तुमचे शेतकरी आणि लग्नात कर्ज काढुन खार्या-गोडाचं गावकी जेवण घालणं शहाणपणाच आहे होय? आत्ताच्या तुमच्या त्या शरद जोशींच्या भाषणामधे सुद्धा काही ठिकाणी ब्राम्हण आणि ब्राम्हणी पद्धतीच्या लेखनाचा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आलाय. चायला वर्षानुवर्ष सत्ताधरी वर्ग कुठल्या समाजाचा आहे तो बघा जरा डोळे उघडुन म्हणावं. उठलं की ब्राम्हणाचा उद्धार करायला बसायचं हे बरं नव्हे. ह्याला उत्तर अजुन आल/ं नाही मुटेसर.
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to क्याप्टन साहेब शेतकरी सुदा by भीमराव
In reply to मी पन ग्रीब हाये.. by टवाळ कार्टा
In reply to क्याप्टन साहेब शेतकरी सुदा by भीमराव
In reply to बाबुदादा. शेतकरी माणुसचं असतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to प्रिय captain साहेब. by सभ्य माणुस
शेतकर्याला भाव नं मिळायला शहरी लोक कसे जबाबदार त्याच्यावर एखादी जिलबी येउ द्या की आकडेवारीसहित. कारण आमच्या दृष्टीनी रोजचं अन्न-भाजीपाला जो लागतो तो आम्ही शेतकर्याकडे जाउन आणत नाही तर मधल्या दुकानदार-भाजीवाला आणि त्यामागच्या दलालांच्या माध्यमातुन मागवत असतो. मग आम्ही थेट जबाबदार कसे म्हणे? मग तुमच्या शेतकर्यांनी एकत्र येउन मधले दलाल काढा की मोडुन.जरा याबद्दल सांगता का? जर ही दलालांची साखळी मोडून शेतकर्यांनी एकत्रीत होऊन आठवड्याचा बाजार भरवायचे ठरवले तर काही चांगले होउ शकते का? का दलालांशिवाय शेतमालाला उठाव मिळूच शकत नाही असे खुद्द शेतकर्यांना वाटते?
In reply to ठिक आहे by टवाळ कार्टा
In reply to शेत मालाचे दोन प्रकार आहेत १) by नाव आडनाव
व्यापारी / दलाल असणारच, फक्त त्यांच्यामुळे होणारी प्रमाणाबाहेरची लूट हा प्रॉब्लेम आहे. उदा. दूध उत्पादकांना मिळणारी सरकारी किंमत १७ रुपये आहे आणि तेच बाजारात ५० रुपये लिटर आहे. यात न शेतकऱ्यांचा फायदा आहे न गिऱ्हाईकांचा. हि आणि अशी बाकीची लूट थांबवण्यासाठी काही उपाय झाले तर शेतकरी आणि गिऱ्हाइकांसाठी ते चांगलंच होईल पण ते १००% शेतकर्याच्या हातात आत्ता तरी नाही.आतातरी समजेल की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आणि इथे गिर्हाईक म्हणजे शहरातले सामान्य करदाते आहेत इतके समजले तरी पुरे
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
In reply to अरे तु वेडा आहेस का? आपणचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to शेतकरी टॅक्स भरतो by सुबोध खरे
In reply to डॉक दॅट वॉज सारकॅजम!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to captain साहेब by सभ्य माणुस
In reply to तो ह्या लेखाचा रेफरन्स नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to पण मी ह्याच धाग्याला धरुन by सभ्य माणुस
In reply to पण मी ह्याच धाग्याला धरुन by सभ्य माणुस
In reply to तो ह्या लेखाचा रेफरन्स नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अरे तु वेडा आहेस का? आपणचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
In reply to "शेतकरी काही सुतासारखा सरळ by नाव आडनाव
In reply to ब्राम्हणांना सरसकट शिव्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to प्रिय captain साहेब. by सभ्य माणुस
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेती हा धंदा पेट्रोलियम एवढ्याचं प्रॉफिटमधे चालवता येउ शकेल कारण माणुस पेट्रोलशिवाय राहिल अन्नाशिवाय नाही.बैलाचा डोळा
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो

In reply to अॅग्रोवन मधली ही एक बातमी: by संदीप डांगे
In reply to निर्ढावलेपणा by श्रीरंग_जोशी
In reply to अगदी! १५ वर्षं झक मारत होते by अनुप ढेरे
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद! by गंगाधर मुटे
In reply to शेतकरी गेली ३०/३५ वर्षापासून by संदीप डांगे
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद! by गंगाधर मुटे
कॅप्टन जॅक स्पॅरोजी, तुमच्यापर्यंत शेतीविषय पोचला हे महत्वाचे. कळायला काही वर्षे लागतील एवढा हा विषयच क्लिष्ट झालेला आहे. धन्यवादअगदी खर्र्र्र्र्र्र्र बर्र का!!
In reply to त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी एकसारखे आहोत.
हे खरे नाही. मी गावरान आहे आणि तुम्ही (बहुधा) सभ्य. ;)
अगदी खर्र्र्र्र्र्र्र बर्र का!!अगदीच खरे नाही कारण अनेकांना वैकुंठधाम यात्रेचे निमंत्रण येऊन वाजंत्री "रघुपती राघव राजाराम" वाजवायला सज्ज झालेले असतात पण अनेकांना शेती समस्या तोपर्यंत सुद्धा कळलेल्याच नसतात. :)
शेतकरी काही सुतासारखा सरळ वगैरे काही नसतो लै बाराची जमात असते ती.हे खरे आहे. पण याला दोषी ब्रम्हदेव आहे. त्याने शेतकरी नावाचा माणूस वेगळ्या रेसिपीने बनवला नाही. सारी माणसे सारखीच बनवली. त्यामुळे कॅप्टन जॅक स्पॅरो आणि शेतकरी एकाच वृत्तीचे असणे, क्रमप्राप्त आहे.
In reply to शेतीमाल नक्की कसा विकला जातो by अनुप ढेरे
In reply to उत्तम प्रश्न. by संदीप डांगे
In reply to शेतीमाल नक्की कसा विकला जातो by अनुप ढेरे
शेतीमाल नक्की कसा विकला जातो ही चेन कोणी उलगडून सांगेल का? माल कसा कोणाला विकला जातो? दर कसा ठरतो. आधारभूत किंमत कोणाला लागू असते वगैरे?शेतकरी - व्यापारी - ग्राहक - यात व्यापार्याऐवजी सरकार खरेदीला येणे, ही अत्यंत नगण्य बाब आहे. शेतमाल खरेदीत सरकारचा हिस्सा नगण्य आहे. - दलाल फक्त शेतकरी आणि व्यापारी यांच्यातला आर्थिक देवाघेवीमधला दुवा असतो. दलाल खरेदी/विक्री करत नाही. - शेतमालाच्या आधारभूत किंमती शासन ठरवते. आधारभूत किंमत अत्यंत तोकडी असते. सरकारपेक्षा व्यापारी अधिक भाव देतात. - शेतमालाचे भाव वाढू नयेत, या साठी तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे, हेच सरकारचे मुख्य कार्य असते.
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
शेतमालाचे भाव वाढू नयेत, या साठी तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे, हेच सरकारचे मुख्य कार्य असते.कृपया यात केंद्र सरकार काय काय करते अन राज्य सरकार काय काय करते हे पण सांगावे.
In reply to केंद्र अन राज्य सरकार by श्रीरंग_जोशी
In reply to हा विषय प्रतिसादात by गंगाधर मुटे
In reply to बहुतांश केंद्र by श्रीरंग_जोशी
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
In reply to प्रिय मुटेजी, by जयंत कुलकर्णी
In reply to तुमची आमचाही कुळकायद्यात गेली by निनाद मुक्काम …
In reply to प्रिय मुटेजी, by जयंत कुलकर्णी
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by नाखु
In reply to सोन्याबापु आणि नादखुळा, by संदीप डांगे
मुटेसाहेब म्हणतायत मी ३० वर्षांपासून लढतोयमुटे साहेबांनी ते "लढतायत" म्हणजे नक्की काय करतायत हेही स्पष्ट करावे. स्प्ष्ट बोलतो, वाटले तर प्रतिक्रिया उडवुन लावा. माझ्या मते हे त्यांचा रोजीरोटीचे दुकान आहे, त्याला ते लढणे वगैरे म्हणत आहेत. सोन्याबापूंना खरेच लढावे लागते म्हणुन त्यांची प्रतिक्रीया मुटेंच्या लेखाच्या अगदी उलटी आहे.
In reply to मुटेसाहेब म्हणतायत मी ३० by प्रसाद१९७१
In reply to माझ्या मते हे त्यांचा by अभिजित - १
In reply to मुटेसाहेब म्हणतायत मी ३० by प्रसाद१९७१
In reply to सोन्याबापु आणि नादखुळा, by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब, by गंगाधर मुटे
In reply to +१ by नाखु
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मस्त लिहिलेय! सगळे समजले पण by यशोधरा
In reply to वतनदारी/जमीनदारी ला एक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to माझे काही प्रश्न गंगाधर जी साठी .. by चौकटराजा
In reply to माझे काही प्रश्न गंगाधर जी साठी .. by चौकटराजा
In reply to चौकटराजेसाहेब, by गंगाधर मुटे
In reply to दिशाभूल करणारे विधान. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
In reply to उत्तम प्रतिसाद! by श्रीगुरुजी
In reply to दिशाभूल करणारे विधान. by प्रभाकर पेठकर
In reply to चौकटराजेसाहेब, by गंगाधर मुटे
“शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे.उपरोक्त वाक्य हा लेखाचा सारांश आणि तात्पर्य आहे. इकडचा तिकडचा वाद घालण्यापेक्षा खालील प्रश्नाचं थेट उत्तर मिळालं तर अधिक स्पष्टता येईल: इतर सर्व व्यवसायांबाबत अंतिम प्रॉडक्ट्सना रास्त, फायदेशीर भाव मिळण्याची प्रक्रिया तशी स्वाभाविकपणे घडत असताना अन्नधान्यासारख्या सर्वाधिक गरजेच्या कमोडिटीबाबत तसे का होत नाही? यात वर उल्लेखल्याप्रमाणे नेमका कोणता अडथळा सरकारकडून केला जातो? याचं नेमकं उत्तर मिळेल का?
In reply to लेखात कुठेही शहरी लोकांना by गवि
In reply to भाव वाढले की सरकार आयात करतं, by काळा पहाड
In reply to लेखात कुठेही शहरी लोकांना by गवि

अगदी योग्यच लिहिले आहे. १