आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!
In reply to Upyukt mahiti.. by Hrushikesh Marathe
In reply to संपूर्ण अनुमोदन. by एस
In reply to सहमत, फक्त ते अनुलोम by बॅटमॅन
In reply to विषय शेवटी जातीव्यवस्थेवर by सुबोध खरे
In reply to थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची by मृत्युन्जय
In reply to ७ ने स्वत:ला ७ समजू नये by म्हया बिलंदर
In reply to प्रश्न समजण्याचा नाही. by मृत्युन्जय
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे.असं म्हणत आहे. शिवाय
आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहेअसंही तेच म्हणतात. मुळात ० ते ९ हि विभागणीच चुकिची नाही का? आवडीचं म्हणाल तर ते पटलंच पण एक गोष्ट आणखी अशी की ही आवड निवड ते दोघे करायला तयार असतात पण घरचे, भावकीतले, समाज, ई. तयार नसतात व त्यामुळे थिंकर साहेबांची प्रमेय आणखी मागे पडत जातात/जातील. मी ७ म्हणून दुसर्या ७ बरोबर उभा असेल तर कोणाला काही वाटणार नाही पण मी ५ आहे असं कळलं तर बर्याच भुवया तानल्या जातात. आजपर्यंत असंच चालत आलंय म्हणुन तेच बरोबर आहे हा आग्रह देखील चुकीचा. शिवाय थिंकर यांची प्रमेय पचणी पडायला बराच वेळ जाणार हे देखील तितकंच खरं.
In reply to आहे कसं म्हणताय? by म्हया बिलंदर
In reply to ७ ने स्वत:ला ७ समजू नये by म्हया बिलंदर
० / ० = ०हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं. बाकी १) ५ ला ७ नं ० असावं असंच आत्तापर्यंत वाटत आलंय. २) ५ ची १,२,३,४ बरोबर ची वागणूक बघता ५ वर विश्वास ठेवण्याचं कारणच नाही. ३) आधी १,२,३,४ आणि ५ यांनी सलोख्यानं वागून दाखवावं, मग ७ ला उपदेश करावा. थोडक्यात, १,२,३,४,५ आणि ७ यांना तसं एकमेकाबद्दल काहीच प्रेम नाहीये. तेव्हा हे बिनकामाचे उद्योग कोण सांगितलेत? १,२,३,४ आणि ५ यांनी एकत्र किंवा वेगवेगळं सुखानं नांदावं. ७ ला रहायचंय तर राहू द्यावं एकटं. होईल ७ ला जनुकीय प्रॉब्लेम तर ७ बघून घेईल.
In reply to ० / ० = ० by काळा पहाड
In reply to कारण ७ च्या मते ७ वर आहे by म्हया बिलंदर
In reply to बरं मग उलट करूया. ७=१ समजा by काळा पहाड
In reply to ० / ० = ० by काळा पहाड
In reply to >>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन by श्रीगुरुजी
In reply to काहीही श्री.. :D ;) by हाडक्या
In reply to >>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन by श्रीगुरुजी
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. by कहर
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by बॅटमॅन
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by बॅटमॅन
थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना?बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.
अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.हे मान्य..
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by हाडक्या
बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.कैकदा आडून आडून सजेशन तेच असते. अशाच एका कार्यक्रमात एका साहेबांनी 'मग ब्राह्मण पोरी आम्हांलाही मिळाल्याच पाहिजेत' असे जाहीर विधान केलेले अजून लक्षात आहे, तस्मात यांचा मुख्य रोख कुठे असतो हे सांगणे तसे अवघड नसावे. भलेही ग्रेटथिंकरसाहेबांना मी बेनिफिट ऑफ डौट द्यायला तयार आहे.
In reply to बॅट्या अरे असे कुठे कोणी by बॅटमॅन
In reply to मी कुठल्याही ब्रिगेड वा by ग्रेटथिंकर
In reply to तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट by बॅटमॅन
In reply to काँन्सॅग्विनस मॅरिज by साती
In reply to पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक by बॅटमॅन
In reply to डिसॅबिलिटी सर्टिफिकेट by साती
In reply to बॅट्या अरे असे कुठे कोणी by बॅटमॅन
ब्राह्मण पोरीकिंवा
ब्राह्मण "च" पोरीअसं का वाटतं?? अहो जातीय व्यवस्थेने(व्यवस्था??) उच्च आणी निच अशा अनेक ब्राहमणेतर जातींमधे देखील सोय करुन ठेवलेली आहेच की. उगाच का स्वतःला
प्रिफरेबली उच्चजातीयमानीत "च" रहायचं??
In reply to प्रिफरेबली उच्चजातीय by म्हया बिलंदर
In reply to हे आम्ही मानण्या न मानण्यावर by बॅटमॅन
In reply to आंतरजातीय की आंतरधर्मिय by असंका
In reply to लोल! काय सांगता! by आदूबाळ
In reply to महाराष्ट्र शासनानेच अनुदान by बॅटमॅन
In reply to आंतरजातीय की आंतरधर्मिय by असंका
In reply to अनुदान by अलबेला सजन
In reply to अनुदान by अलबेला सजन
In reply to सोप्पा मार्ग by आदिजोशी
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल.+१०*n रच्याकने, आपल्या देशाची सद्य लोकसंख्या, पोरांच्या शाळेच्या/कॉलेजांच्या फिया, वाढती स्पर्धा येवढे उपद्व्याप असूनही लोकांना अजूनही पोरेबाळे हवी असल्याचं वाचून हसावं की रडावं ते कळत नाही.
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
In reply to आपला विशाल दृष्टीकोन आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जगातले सर्व लोक एकत्र आले आणि by मृत्युन्जय
In reply to जगातील सर्व लोकांनी एकत्र by खटपट्या
"घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात"नॉट एनीमोर, अप्यारंटलि.
In reply to "घटस्फोटाची शक्यता खूप कमी by बॅटमॅन
In reply to खिक्क...भारतीय मुली एक घाव by टवाळ कार्टा
In reply to आपला विशाल दृष्टीकोन आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
In reply to उपहासात्मक... by शब्दबम्बाळ
In reply to ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" by काळा पहाड
In reply to तुमच्या बकर्या म्हशी तुमच्या जवळ ठेवा! by शब्दबम्बाळ
In reply to उपहासात्मक... by शब्दबम्बाळ
In reply to मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन by मृत्युन्जय
In reply to तुमच स्वतःच गोंधळ करताय तुमच्या प्रतिक्रियेचा by शब्दबम्बाळ
In reply to १. मी जगातल्या भिन्न लोकांनी by मृत्युन्जय
८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतोजनुकीय फरक? (काडी टाकण्याचे वगैरे आयकन्स कसे टाकायचे हो?)
In reply to १. मी जगातल्या भिन्न लोकांनी by मृत्युन्जय
In reply to >>>>>मी व्यापक भूमिका घेतली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to @मृत्युंजय महाराज, जरा by ग्रेटथिंकर
In reply to मी एकदम सेन्सिबल विचार मांडला by मृत्युन्जय
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.हे बरोबर, आता मुळ धाग्याला सोडुन थोडेसे विषयांतर होइल असे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे या 'तथाकथीत पुरोगामांच्या' इतिहासाकडे जर पाहिले तर अगदी असेच दिसून येइल. माझ्या मते, पुरोगामी होण्याची पहिली पायरी ही नेहमीच फक्त आणि फक्त हिंदुद्वेश्टेपणा अंगात मुरविल्याशिवाय ओलांडता येत नाही. येथे हिंदुद्वेश्टेपणा म्हणजेच ब्राह्मणद्वेष्टेपणा असा घ्यावा. म्हणुनच कदाचित असे तुम्ही समजता तसे प्रतिसाद येत असावेत.
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेबसाहेब ?? असो.. तुमचा प्रतिसाद मान्यच. बॅट्याने तसाही बेनिफिट ऑफ डौट्ट दिलाच आहे नंतर. तेव्हा सर्वांनीच कोणताही विशिष्ठ जाति-उल्लेख मग तो तथाकथित उच्चवर्णीय अथवा इतर कोणत्याही जातीचा असेल तो टाळावा.
लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.त्या दोघांनाही ओळखत नाही मी. तरी देखील इतक्या विनम्रतेची काहीही गरज नव्हती असे नमूद करतो. उगी ते नाटकी वाटतं. आणि तुम्ही इतकेही काही कोणास दुखावणारे बोललेले नाही आहात. बॉटम लाईन म्हणजे, जालावर कोणी लहान मोठा नै. बॅट्या कालिजात जाणारा पोरगा असेल आणि मी साठीतला प्रकांड पंडित असेन तरी माझ्या न पटलेल्या प्रतिसादाची तो पिसे काढू शकला पाहिजे आणि vice versa.. (जालावर मान-अपमान घेऊन येऊ नयेत असे मानणारा )
In reply to बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब by हाडक्या
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
In reply to आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल by मृत्युन्जय
In reply to +१ by नाखु
हाडक्या साहेबऑ ..? कय चुकलं माकलं कय हो काका ? नका हो साहेब वगैरे म्हणू असे.. :)
In reply to आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल by मृत्युन्जय
In reply to तुमचे नाव या प्रतिसादामुळे by गुलाम
In reply to भलेही पुरोगामी चळवळीतील by मृत्युन्जय
In reply to लेखक ब्राह्मण्द्वेष्टा by गुलाम
In reply to ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम by बॅटमॅन
In reply to लेखक ब्राह्मण्द्वेष्टा by गुलाम
In reply to या लेखातले अनुमान सरळधोपट आहे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या लेखातले अनुमान सरळधोपट आहे by डॉ सुहास म्हात्रे
जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही... यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि इसाडोर डंकन यांच्यातल्या "his beauty and her brains" या कथित चकमकीची आठवण झाली.
In reply to भारतातील जात व्यवस्था बदला.. by लालगरूड
In reply to तुम्हाला 'जातनिरपेक्ष' by काळा पहाड
In reply to जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय by पॉइंट ब्लँक
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by ग्रेटथिंकर
रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार???जिन एडिटिंग वापरून.
डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाहीडिझायनर बेबीसाठी जनुकांची साखळी कशाला निर्माण करायला लागते? आहे तो जनुक एडिट करून काम नाही का चालणार? तुमची काही तरी गफलत होते आहे. खालील माहिती वाचा डिझायनर बेबी
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by पॉइंट ब्लँक
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by पॉइंट ब्लँक
In reply to आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी by ग्रेटथिंकर
In reply to आता चर्चा अतार्किक होत आहे. by पॉइंट ब्लँक
In reply to अतार्कीक कशी .जीन एडीट करता by ग्रेटथिंकर
In reply to जातीव्यवस्था असल्याने आपला by सुबोध खरे
ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)डॉक्टर साहेब, हे वाक्य थोडंसं विचित्र वाटतंय, कारण चिंपांझी आणि मानव यांच्यात फक्त ४% जनुकीय फरक आहे. http://genome.cshlp.org/content/15/12/1746.full
In reply to ब्राम्हण पोट जातीत म्हणजे by काळा पहाड
In reply to जातीव्यवस्था असल्याने आपला by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकIn reply to म्हणजे 'जावयाला विष घालून by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकIn reply to आंतर व्यावसायिक विवाहाबद्दल काय मत आहे ? by कहर
In reply to जातींचा आणि जनुकांचा संबंध by टवाळ कार्टा
In reply to ग्रेट थिंकर साहेबांनी विचार by चिनार
@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.ग्रेटथिंकर साहेब, हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? http://www.aisiakshare.com/node/2449#comment-43122
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
In reply to >>> ग्रेटथिंकर साहेब, by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी लेखावर चर्चा करा by ग्रेटथिंकर
In reply to समज गैरसमज by सिरुसेरि
In reply to देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ by बॅटमॅन
In reply to समज गैरसमज by सिरुसेरि
In reply to वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. by यमगर्निकर
मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे.जशी की?
जातिव्यवस्था बळकट झालिम्हणजे नक्की काय झालं?
जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे.म्हणजे जातिव्यवस्था आधीपासूनच होती आणि ती फक्त बळकट झाली? समाज जातिव्यवस्था (जी आधीपासूनच होती) ती बळकट होण्यापूर्वी विभागला गेला नव्हता म्हणजे काय? मग जातिव्यवस्था होती म्हणजे तो आधीपासूनच विभागला होता ना?
जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य१. आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य आहेत हे नक्की का? कारण तसं असतं तर बरेच हिंदू साईबाबांना कसं मानत असते? २. सर्वोच्च नेत्याला फतवा (धर्माधिकार?) काढायचा अधिकार असतो. असा धर्माधिकार शंकराचार्यांनी कधी काढलाय?
In reply to वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. by यमगर्निकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकIn reply to चर्चा by तिमा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे !
१. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!!
२. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!!
३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच.
भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच.
======
हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली.
नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे.
(अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना
आणि
(आ) एक मानववंश दुसर्या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही;
गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे.
======
जनुकशास्त्रिय सत्ये...
१. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत.
२. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो.
३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो.
======
"लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये...
१. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत !
२. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ?
३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते.
समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अर्रे देवा म्हणजे इतकावेळ by मृत्युन्जय
In reply to १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, by नाव आडनाव
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
Upyukt mahiti..