आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.
उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते.
परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.
आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp
http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm
वाचने
58079
प्रतिक्रिया
243
मिसळपाव
प्रतिक्रिया
Upyukt mahiti..
मराठेसाहेब - शक्य असेल तर
In reply to Upyukt mahiti.. by Hrushikesh Marathe
१००% सहमत!
संपूर्ण अनुमोदन.
सहमत, फक्त ते अनुलोम
In reply to संपूर्ण अनुमोदन. by एस
धन्यवाद.
In reply to सहमत, फक्त ते अनुलोम by बॅटमॅन
विषय शेवटी जातीव्यवस्थेवर
+१११११११११११११११
In reply to विषय शेवटी जातीव्यवस्थेवर by सुबोध खरे
जनुकं बिनुकं शरीरात असतात.
थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची
७ ने स्वत:ला ७ समजू नये
In reply to थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची by मृत्युन्जय
प्रश्न समजण्याचा नाही.
In reply to ७ ने स्वत:ला ७ समजू नये by म्हया बिलंदर
आहे कसं म्हणताय?
In reply to प्रश्न समजण्याचा नाही. by मृत्युन्जय
० ते ९ ही विभागणी मुळीच
In reply to आहे कसं म्हणताय? by म्हया बिलंदर
० / ० = ०
In reply to ७ ने स्वत:ला ७ समजू नये by म्हया बिलंदर
कारण ७ च्या मते ७ वर आहे
In reply to ० / ० = ० by काळा पहाड
बरं मग उलट करूया. ७=१ समजा
In reply to कारण ७ च्या मते ७ वर आहे by म्हया बिलंदर
अढी मिटावी
In reply to बरं मग उलट करूया. ७=१ समजा by काळा पहाड
>>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन
In reply to ० / ० = ० by काळा पहाड
काहीही श्री.. :D ;)
In reply to >>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन by श्रीगुरुजी
कोणीतरी हे लिहायची वाट पहात
In reply to काहीही श्री.. :D ;) by हाडक्या
बरोबर आहे
In reply to >>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन by श्रीगुरुजी
एक सोप्पा उपाय
प्रचंड सहमत
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
नुस्तं तेवढ्यानं काय होणार?
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
परीणाम होतील तेव्हा होतील. ते
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
सहमत.
In reply to एक सोप्पा उपाय by बाबा पाटील
अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या.
In reply to सहमत. by संदीप डांगे
देशाचे अजुन एक दुर्दैव म्हणजे
In reply to अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. by कहर
थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय
सहमत.
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by बॅटमॅन
बॅट्या
In reply to सहमत. by संदीप डांगे
थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by बॅटमॅन
बॅट्या अरे असे कुठे कोणी
In reply to थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय by हाडक्या
मी कुठल्याही ब्रिगेड वा
In reply to बॅट्या अरे असे कुठे कोणी by बॅटमॅन
तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट
In reply to मी कुठल्याही ब्रिगेड वा by ग्रेटथिंकर
काँन्सॅग्विनस मॅरिज
In reply to तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट by बॅटमॅन
पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक
In reply to काँन्सॅग्विनस मॅरिज by साती
डिसॅबिलिटी सर्टिफिकेट
In reply to पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक by बॅटमॅन
क्या बात है, एकदम नेमके काम
In reply to डिसॅबिलिटी सर्टिफिकेट by साती
प्रिफरेबली उच्चजातीय
In reply to बॅट्या अरे असे कुठे कोणी by बॅटमॅन
हे आम्ही मानण्या न मानण्यावर
In reply to प्रिफरेबली उच्चजातीय by म्हया बिलंदर
व्वा
In reply to हे आम्ही मानण्या न मानण्यावर by बॅटमॅन
आंतरजातीय की आंतरधर्मिय
लोल! काय सांगता!
In reply to आंतरजातीय की आंतरधर्मिय by असंका
महाराष्ट्र शासनानेच अनुदान
In reply to लोल! काय सांगता! by आदूबाळ
सहमत
In reply to महाराष्ट्र शासनानेच अनुदान by बॅटमॅन
५०००० अनुदान मिळते
In reply to आंतरजातीय की आंतरधर्मिय by असंका
अनुदान
धन्यवाद हो ...!!
In reply to अनुदान by अलबेला सजन
धन्यवाद हो ...!!
In reply to अनुदान by अलबेला सजन
सोप्पा मार्ग
शून्य मार्क
In reply to सोप्पा मार्ग by आदिजोशी
मला असे वाटते की असा संकुचित
+१११११११११११११११११
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
योग्य विचार. सध्या म्युटंट्स
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
हा मुद्दा विचारात घेणेबल आहे.
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
मला असे वाटते की असा संकुचित
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
आपला विशाल दृष्टीकोन आवडला.
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
जगातले सर्व लोक एकत्र आले आणि
In reply to आपला विशाल दृष्टीकोन आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगातील सर्व लोकांनी एकत्र
In reply to जगातले सर्व लोक एकत्र आले आणि by मृत्युन्जय
"घटस्फोटाची शक्यता खूप कमी
In reply to जगातील सर्व लोकांनी एकत्र by खटपट्या
खिक्क...भारतीय मुली एक घाव
In reply to "घटस्फोटाची शक्यता खूप कमी by बॅटमॅन
+१ (जोडीदाराच्या ना ? )
In reply to खिक्क...भारतीय मुली एक घाव by टवाळ कार्टा
आयला
In reply to आपला विशाल दृष्टीकोन आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपहासात्मक...
In reply to मला असे वाटते की असा संकुचित by मृत्युन्जय
ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज"
In reply to उपहासात्मक... by शब्दबम्बाळ
तुमच्या बकर्या म्हशी तुमच्या जवळ ठेवा!
In reply to ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" by काळा पहाड
माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत
In reply to तुमच्या बकर्या म्हशी तुमच्या जवळ ठेवा! by शब्दबम्बाळ
मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन
In reply to उपहासात्मक... by शब्दबम्बाळ
तुमच स्वतःच गोंधळ करताय तुमच्या प्रतिक्रियेचा
In reply to मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन by मृत्युन्जय
१. मी जगातल्या भिन्न लोकांनी
In reply to तुमच स्वतःच गोंधळ करताय तुमच्या प्रतिक्रियेचा by शब्दबम्बाळ
८. आपल्यात तेवढा फरक राहु
In reply to १. मी जगातल्या भिन्न लोकांनी by मृत्युन्जय
>>>>>मी व्यापक भूमिका घेतली
In reply to १. मी जगातल्या भिन्न लोकांनी by मृत्युन्जय
असे तुम्हाला वाटते. त्यातली
In reply to >>>>>मी व्यापक भूमिका घेतली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@मृत्युंजय महाराज, जरा
मी एकदम सेन्सिबल विचार मांडला
In reply to @मृत्युंजय महाराज, जरा by ग्रेटथिंकर
१००% सहमत…
In reply to मी एकदम सेन्सिबल विचार मांडला by मृत्युन्जय
@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब -
+१
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
++१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@......गुलाम.....!!!
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
आदर हा वयाचा नाही ज्ञानाचा
In reply to बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब by हाडक्या
आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल
In reply to @बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - by गुलाम
+१
In reply to आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल by मृत्युन्जय
हाडक्या साहेब
In reply to +१ by नाखु
तुमचे नाव या प्रतिसादामुळे
In reply to आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल by मृत्युन्जय
भलेही पुरोगामी चळवळीतील
In reply to तुमचे नाव या प्रतिसादामुळे by गुलाम
लेखक ब्राह्मण्द्वेष्टा
In reply to भलेही पुरोगामी चळवळीतील by मृत्युन्जय
ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम
In reply to लेखक ब्राह्मण्द्वेष्टा by गुलाम
ह्म्म!
In reply to ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम by बॅटमॅन
वैज्ञानिक दृष्टीकोनातुन माझा
In reply to लेखक ब्राह्मण्द्वेष्टा by गुलाम
चांगला विषय.
या लेखातले अनुमान सरळधोपट आहे
अजून एक...
In reply to या लेखातले अनुमान सरळधोपट आहे by डॉ सुहास म्हात्रे
+१ .. एक नंबर हो एक्का काका.(
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम आणि समतोल
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
समतोल प्रतिसाद !
In reply to अजून एक... by डॉ सुहास म्हात्रे
मस्त प्रतिसाद!
In reply to या लेखातले अनुमान सरळधोपट आहे by डॉ सुहास म्हात्रे
भारतातील जात व्यवस्था बदला..
तुम्हाला 'जातनिरपेक्ष'
In reply to भारतातील जात व्यवस्था बदला.. by लालगरूड
दोन्ही पण चालेल
In reply to तुम्हाला 'जातनिरपेक्ष' by काळा पहाड
जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय
रिसेसीव दोष जरी काढून टाकले
In reply to जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय by पॉइंट ब्लँक
रिसेसीव दोष जरी काढून टाकले
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by ग्रेटथिंकर
ग्रेटथुंकरांपुढे लॉजिक म्हणजे
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by पॉइंट ब्लँक
आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी
In reply to रिसेसीव दोष जरी काढून टाकले by पॉइंट ब्लँक
आता चर्चा अतार्किक होत आहे.
In reply to आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी by ग्रेटथिंकर
अतार्कीक कशी .जीन एडीट करता
In reply to आता चर्चा अतार्किक होत आहे. by पॉइंट ब्लँक
जीन डिनएवर असतो आणि डिनए एडिट
In reply to अतार्कीक कशी .जीन एडीट करता by ग्रेटथिंकर
खूप चांगली चर्चा चालू आहे.
आंतरजातीय असो किंवा स्वजातीय
लग्न...
सहमत
In reply to लग्न... by शब्दबम्बाळ
जातीव्यवस्था असल्याने आपला
ब्राम्हण पोट जातीत म्हणजे
In reply to जातीव्यवस्था असल्याने आपला by सुबोध खरे
फरक हा शब्द variation चे
In reply to ब्राम्हण पोट जातीत म्हणजे by काळा पहाड
ब्राम्हण पोट जातीत म्हणजे
In reply to जातीव्यवस्था असल्याने आपला by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकहा... हा... हा... हे मिपावरच
In reply to म्हणजे 'जावयाला विष घालून by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकआंतर व्यावसायिक विवाहाबद्दल काय मत आहे ?
याला फोडणी देउ का? आयटी मधली
In reply to आंतर व्यावसायिक विवाहाबद्दल काय मत आहे ? by कहर
जातींचा आणि जनुकांचा संबंध
इतकी चर्चा सुरु आहे पण मी
In reply to जातींचा आणि जनुकांचा संबंध by टवाळ कार्टा
ग्रेट थिंकर साहेबांनी विचार
चिनारजी गूगलवर
In reply to ग्रेट थिंकर साहेबांनी विचार by चिनार
हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना?
ठ्ठो =))
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
ग्रेटथुंकर साहेबांचा नक्की
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
>>> ग्रेटथिंकर साहेब,
In reply to हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? by काळा पहाड
गुरुजी लेखावर चर्चा करा
In reply to >>> ग्रेटथिंकर साहेब, by श्रीगुरुजी
लेखक आणि लेखाच्या मागची मूळ
In reply to गुरुजी लेखावर चर्चा करा by ग्रेटथिंकर
प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय चाळणीतून गाळू नका !
समज गैरसमज
देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ
In reply to समज गैरसमज by सिरुसेरि
किती आणि कधी
In reply to देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ by बॅटमॅन
.
In reply to समज गैरसमज by सिरुसेरि
वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे.
मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत
In reply to वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. by यमगर्निकर
तुमचा ह्या धाग्याशी काय संबंध
In reply to वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. by यमगर्निकर
ज्यांना विवाह विषयात अधिक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकचर्चा
तुमच्या या थिअर्या जाट,
In reply to चर्चा by तिमा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकवाट चुकलेला लेख...
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे ! १. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!! २. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!! ३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच. भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच. ====== हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली. नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे. (अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना आणि (आ) एक मानववंश दुसर्या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही; गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे. ====== जनुकशास्त्रिय सत्ये... १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. २. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो. ३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो. ====== "लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये... १. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत ! २. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ? ३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते. समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.उत्तम प्रतिसाद
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
अर्रे देवा म्हणजे इतकावेळ
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
१. मानवाच्या जाती, धर्म, वंश,
In reply to अर्रे देवा म्हणजे इतकावेळ by मृत्युन्जय
बघा ना. सग्ळेच चुकले. आता काय
In reply to १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, by नाव आडनाव
एक्का साहेब
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
एक्कासाहेबांना दंडवत,
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे