प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
In reply to मझा रुमाल टाकुन जाते. by त्रिवेणी
- चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
- कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
- पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
- चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
- बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
- फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
- तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
In reply to कॅप्टन आधी.. by नाखु
In reply to कॅप्टन आधी.. by नाखु
चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.
In reply to सगळीच ज्येष्ठ आहेत. :-D :-D . by लालगरूड
In reply to सगळीच ज्येष्ठ आहेत. :-D :-D . by लालगरूड
In reply to हो ना तु आला असतास तर जरा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to खिक्क .. माझे वय 19 by लालगरूड
In reply to मग तुम्हीच ज्येष्ठ...इथे सगळे by टवाळ कार्टा
In reply to पुणेकर १२ चे आणी पिंचीकर १४ by यसवायजी
In reply to पुणेकर १२ चे आणी पिंचीकर १४ by यसवायजी
In reply to मग तुम्हीच ज्येष्ठ...इथे सगळे by टवाळ कार्टा
@मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>>
चला..,नाम'करण सार्थ झालं!
@बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा!
@धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील
) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच
चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली.
) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला..
दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे..
परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला.
दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले..
) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली.
================
समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/
In reply to @वल्ली धरलेणीकर >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to ह.बुव्याचा उपवृत्तांत जबरदस्त by प्रचेतस





In reply to ह.बुव्याचा उपवृत्तांत जबरदस्त by प्रचेतस
In reply to "ह." ही कोणती पदवी? by टवाळ कार्टा
In reply to ओळख पाहू. ;) by प्रचेतस
In reply to ट क्या ओळखु नकोस! :-D by अत्रुप्त आत्मा
In reply to तुमच्या मनात जे आहे ते माझ्या by प्रचेतस
In reply to माझ्या मनात काहीच नाही! by अत्रुप्त आत्मा
In reply to खरंच? by प्रचेतस
In reply to नायतर काय, खोटच!!!??? :P by अत्रुप्त आत्मा
In reply to मला ३ अक्षरी शब्द वाटतोय.. by टवाळ कार्टा
In reply to हो हो by पैसा
In reply to हो हो by पैसा
In reply to @ हसरे बुवा! by अत्रुप्त आत्मा
In reply to मी नै ऐकले ते मागच्यावेळी by टवाळ कार्टा
In reply to @वल्ली धरलेणीकर >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to @वल्ली धरलेणीकर >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to @वल्ली धरलेणीकर >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to @वल्ली धरलेणीकर >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to तो तलवारीने वारा घालणारा by सूड
तो तलवारीने वारा घालणारा स्मायली आवडला. =))
तो शरणागतीचे पांढरे निशाण हालवत आहे !In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरे! तुम्ही नादमध्ये गेला by आदूबाळ
In reply to एकदम अनुमोदन ! by प्रसाद गोडबोले
In reply to हीहीही. by प्रचेतस
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to परिपूर्णता आली by श्रीरंग_जोशी
In reply to परिपूर्णता आली by श्रीरंग_जोशी
In reply to परिपूर्णता आली by श्रीरंग_जोशी
In reply to या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क? by मुक्त विहारि
In reply to संध्याकाळी by नाखु
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मित्रांनो,कृपया by बाबा पाटील
In reply to येस मिलॉर्ड.... by मुक्त विहारि
आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले.
पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए :
नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण !
असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !
In reply to खुपच धमाल कट्टा ! by चौथा कोनाडा
In reply to छान फोटो आणि लिहिलं पण छान. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to नक्कीच ! by चौथा कोनाडा
In reply to या लेखणीत by नाखु
In reply to धन्यु नाखु ! by चौथा कोनाडा
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
In reply to स्कूटी by श्रीरंग_जोशी
In reply to ५० by पैसा
In reply to शाळेत असताना चढावर असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ५० by पैसा
In reply to टिव्हिएसची by श्रीरंग_जोशी
In reply to अॅक्टिव्हा अँड कायनेटिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to धन्यु नाखु ! by चौथा कोनाडा
In reply to गाडी कितीही सी.सी.ची असुद्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हा हा हा by श्रीरंग_जोशी
In reply to म्हणायची एक पद्धत हो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
http://www.misalpav.com