एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
In reply to संदर्भः by संदीप डांगे
च्यामारी अमित शहा आता त्याला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
सगळ्यांना १५ लाख दिले तर त्या
In reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
तुम्हाला हि पेंशन योजना चालेल
In reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
तुम्हाला हि पेंशन योजना चालेल
In reply to तुम्हाला हि पेंशन योजना चालेल by कहर
इलिजिबिलिटी ३.१ बघा.
In reply to संदर्भः by संदीप डांगे
काळ्या पैशांच्या बाबतीत
In reply to काळ्या पैशांच्या बाबतीत by श्रीगुरुजी
..
In reply to टोल मुक्तीचे काय झाले ? आजही by मदनबाण
महागाई खरंच कमी झाली ? नक्की ?
In reply to महागाई खरंच कमी झाली ? नक्की ? by नाव आडनाव
महागाई हा आधीची किंमत आणि
In reply to महागाई हा आधीची किंमत आणि by काळा पहाड
जसं मी लिहिलं की थोडयाफार
In reply to जसं मी लिहिलं की थोडयाफार by नाव आडनाव
मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल
In reply to मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल by काळा पहाड
सरकार आधारभूत किंमती ठरवून
In reply to सरकार आधारभूत किंमती ठरवून by नाव आडनाव
सरकार
In reply to सरकार आधारभूत किंमती ठरवून by नाव आडनाव
आधारभूत किंमती कमी करून काय
In reply to आधारभूत किंमती कमी करून काय by काळा पहाड
शेतकरी आणि ग्राहक यांचे
In reply to शेतकरी आणि ग्राहक यांचे by श्रीगुरुजी
नाही. तसे नाहीये
In reply to शेतकरी आणि ग्राहक यांचे by श्रीगुरुजी
शेतकरी नसलेल्या सामान्य शहरी
In reply to शेतकरी नसलेल्या सामान्य शहरी by संदीप डांगे
सहमत
In reply to मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल by काळा पहाड
हे महागाई निर्देशांक वैगेरे
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by संदीप डांगे
बरोबर आहे
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by संदीप डांगे
हे महागाई निर्देशांक वैगेरे
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by काळा पहाड
अगदी बरोबर. त्यामुळेच महागाई
मिडियाने काल मोदींचे भाषण
In reply to मिडियाने काल मोदींचे भाषण by नांदेडीअन
मानले राव तुम्हाला … तुमच्या
खाद्य मंत्रालय की प्राइस
In reply to खाद्य मंत्रालय की प्राइस by नांदेडीअन
आणि हे भाव एका दिवसात वाढले
In reply to आणि हे भाव एका दिवसात वाढले by संदीप डांगे
जीएसटी
In reply to आणि हे भाव एका दिवसात वाढले by संदीप डांगे
एलबीटी व टोलविरुद्ध गगनभेदी गर्जना करणारे ...
In reply to खाद्य मंत्रालय की प्राइस by नांदेडीअन
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण
In reply to पेट्रोल चे भाव कमी झाले कारण by कहर
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingश्रीगुरुजी हे भाजपचे
मध्य प्रद्शत दलिताना वेगली विहिर ठेवणर
जे काका पवारांनी साखरेसोबत
श्रीगुरुजी हा नरेंद्र मोदींचा मिपा वरचा आय डी
मला एक गोष्ट कळत नाही की आता
In reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
अहो पिरा
In reply to अहो पिरा by खंडेराव
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर
In reply to >>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर by श्रीगुरुजी
रागावलात काय?
In reply to रागावलात काय? by खंडेराव
नाही हो, रागावतोय कशाला?
In reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
तुम्हाला असे लेख वाचून काय
In reply to तुम्हाला असे लेख वाचून काय by श्रीगुरुजी
होत आहेत आणि व्हावीत.
In reply to होत आहेत आणि व्हावीत. by पिलीयन रायडर
अभिप्रायाबद्दल आभार!
In reply to होत आहेत आणि व्हावीत. by पिलीयन रायडर
माझं सोडा हो. खालील लेख वाचा
In reply to माझं सोडा हो. खालील लेख वाचा by श्रीगुरुजी
श्री. अविनाश धर्माधिकारी सरां
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to श्री. अविनाश धर्माधिकारी सरां by मदनबाण
>>> मोदींनी कुठलेही "आश्वासन"
In reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
मला एक गोष्ट कळत नाही की आता
+१००
दिल्लीचा उल्लेख आहे म्हणून...
In reply to दिल्लीचा उल्लेख आहे म्हणून... by बबन ताम्बे
कॉलिंग पटाईत साहेब ..
केजरीवालांचे अधिकार कमी
In reply to केजरीवालांचे अधिकार कमी by ग्रेटथिंकर
खरे आहे. पण चांगले काम करणार्
आजकाल शासनकर्ते मंडळी मग ती
भाबड्या जनतेला
दैनिक सकाळने काल या विषयावर
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by श्रीगुरुजी
बाकी मोठ्या साहेबांची
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by श्रीगुरुजी
दैनिक सकाळने काल या विषयावर
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by संदीप डांगे
तुमचा एकच प्रतिसाद विषयाला
In reply to तुमचा एकच प्रतिसाद विषयाला by श्रीगुरुजी
पाकिस्तानी गोळीबार आणि खलिता?
In reply to पाकिस्तानी गोळीबार आणि खलिता? by संदीप डांगे
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी - अस कस जाऊ दे
In reply to @श्रीगुरुजी - अस कस जाऊ दे by पिंपातला उंदीर
ठ्ठो =)) सॉल्लिड.
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by श्रीगुरुजी
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
आणि हो,
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
+१००
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
अंदाजाप्रमाणे याही प्रतिसादात
In reply to अंदाजाप्रमाणे याही प्रतिसादात by श्रीगुरुजी
अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे
In reply to अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे by संदीप डांगे
अपेक्षेप्रमाणेच प्रतिसाद आहे.
ते ब्रिक्स बँक च्या
रेल्वे रिलायन्सकडुन इंधन खरेदी करनार
In reply to रेल्वे रिलायन्सकडुन इंधन खरेदी करनार by hitesh
स्र्कारी तेल कंपन्या मेल्या
In reply to स्र्कारी तेल कंपन्या मेल्या by काळा पहाड
वा वा
In reply to वा वा by hitesh
हिरोइन मुझे बना देना सव्वा डालर चढाव के बदले मे ...
In reply to वा वा by hitesh
सव्वा रुपया वाचवायला
In reply to सव्वा रुपया वाचवायला by काळा पहाड
योग्य उत्तर
आइये आपको समझाते हैं अम्बानी
In reply to आइये आपको समझाते हैं अम्बानी by नांदेडीअन
यांनी तर निरीक्षण
In reply to यांनी तर निरीक्षण by कहर
+१
In reply to आइये आपको समझाते हैं अम्बानी by नांदेडीअन
नांदेडीयन साहेब..
In reply to नांदेडीयन साहेब.. by चिनार
अतिशय योग्य प्रतिपादन.
In reply to अतिशय योग्य प्रतिपादन. by विनोद१८
बरोबर आहे आपले..मी जास्त
In reply to नांदेडीयन साहेब.. by चिनार
माहितीबद्दल धन्यवाद.
या एका वर्षाच्या
In reply to या एका वर्षाच्या by खंडेराव
खंडेराव म्हाराज भगतांच्या
राज्यात भिषण दुष्काळ असताना
मुळ धागा आणि त्यावरचे प्रतिसाद
गम्मत आहे !
In reply to गम्मत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
अगदी बरोबर
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर
एक वाक्य
In reply to एक वाक्य by खंडेराव
नीलाक्षतनय
In reply to नीलाक्षतनय by तुषार काळभोर
अवांतर
In reply to अवांतर by तुषार काळभोर
धन्यवाद :-)
In reply to एक वाक्य by खंडेराव
१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? (
In reply to १) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( by श्रीगुरुजी
का?
In reply to का? by खंडेराव
काँग्रेसने लालूबरोबर जाऊन
In reply to काँग्रेसने लालूबरोबर जाऊन by श्रीगुरुजी
-^-
In reply to -^- by खंडेराव
पीडीपी बरोबर युती करण्याआधी
In reply to पीडीपी बरोबर युती करण्याआधी by श्रीगुरुजी
पुन्हा तेच आणि तेच खोटे .
In reply to पीडीपी बरोबर युती करण्याआधी by श्रीगुरुजी
काय लिहिताय :-)
In reply to काय लिहिताय :-) by खंडेराव
शिवसेनेबाबत तसे म्हणता येणार
In reply to काँग्रेसने लालूबरोबर जाऊन by श्रीगुरुजी
स्वतःच्या अटींवर शिवेसेनेबरोबर युती करणे
In reply to स्वतःच्या अटींवर शिवेसेनेबरोबर युती करणे by नाव आडनाव
महाराष्ट्रात शिवसेनेला
In reply to का? by खंडेराव
तुम्ही पन राव, अंड्याची पिसं काढायचा प्रयत्न करताय कोंबडी समजून
In reply to तुम्ही पन राव, अंड्याची पिसं काढायचा प्रयत्न करताय कोंबडी समजून by संदीप डांगे
खरे आहे!
गुरुजीनी इथल्या प्रामाणिक
In reply to गुरुजीनी इथल्या प्रामाणिक by पिंपातला उंदीर
.
In reply to . by hitesh
एवढं सोपं न्हाय साहेब ते...
"जर हे जाहिर प्रचारकी लिखाण
RTI reply poses serious
अजून किती प्रतिसाद हवेत?
In reply to अजून किती प्रतिसाद हवेत? by पैसा
नाही नाही. तोपर्यंत फडणवीस
In reply to अजून किती प्रतिसाद हवेत? by पैसा
@पैसा ताई - तुम्ही पण सगळे
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
असां नाय वो!
In reply to असां नाय वो! by पैसा
बापरे! काल संध्याकाळपासून मी
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
माझी भुमिका.
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
सहमत.
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
पिंपातला उंदिर, पैसाताइ, मी
In reply to पिंपातला उंदिर, पैसाताइ, मी by खंडेराव
शय्यासोबत आणि मळ्वट हे दोन
In reply to शय्यासोबत आणि मळ्वट हे दोन by श्रीगुरुजी
(१) बिहारमध्ये राजद व संजद या
कोणीच आपली जागा सोडायला तयार
In reply to कोणीच आपली जागा सोडायला तयार by पिंपातला उंदीर
विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
+१
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
>>> हा धागा प्रचारकी आहे
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
मुद्दे बरेचसे बरोबर आहेत
या असल्या फिआस्को नंतर तरी
In reply to या असल्या फिआस्को नंतर तरी by पिंपातला उंदीर
+१, सहमत!
सतओ नही मूरा
In reply to सतओ नही मूरा by मार्मिक गोडसे
मस्त!!!!
हा एक चांगला लेख
खरा धोका भक्तांचाच.....
मिनिमम गवर्नन्स ??
श्रीगुरुजींना विनंती
In reply to श्रीगुरुजींना विनंती by श्रीरंग_जोशी
प्रतिसाद वाचून खूप हसायला आलं
In reply to प्रतिसाद वाचून खूप हसायला आलं by श्रीगुरुजी
धन्यवाद
Modi sarkar fails Kargil
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
कोणी खालील माहिती देईल का?
In reply to कोणी खालील माहिती देईल का? by श्रीगुरुजी
तिकडे दबावापुढे नमते घेऊन
In reply to तिकडे दबावापुढे नमते घेऊन by नांदेडीअन
>>> आंतरराष्ट्रीय न्यायालयात
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
ज्या सरकारमध्ये दाउद
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
>>> याबद्दल काय बोलावे आता ?
In reply to >>> याबद्दल काय बोलावे आता ? by श्रीगुरुजी
कारगिल च्या वेळी तथाकथित
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by पिंपातला उंदीर
कारगिल च्या वेळी तथाकथित
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by मृत्युन्जय
वाजपेयी सरकारने तसे काहिच
In reply to वाजपेयी सरकारने तसे काहिच by पिंपातला उंदीर
तुमच्या मुद्द्यांचा सारांश
In reply to तुमच्या मुद्द्यांचा सारांश by मृत्युन्जय
या प्रतिसादाशी सहमत.
In reply to तुमच्या मुद्द्यांचा सारांश by मृत्युन्जय
>>> कारण मुशर्रफला बोलावणे
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by मृत्युन्जय
>>> इसराएल सारखे काही का केले
In reply to >>> याबद्दल काय बोलावे आता ? by श्रीगुरुजी
केजरीवालांना हा प्रश्न
In reply to केजरीवालांना हा प्रश्न by नांदेडीअन
तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये
In reply to तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये by मृत्युन्जय
तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये