केजरूके गुलाम
In reply to कुमार विश्वास by होबासराव
In reply to कुठलाहि आयोग हा निरपेक्ष असायला हवा ना? by होबासराव
In reply to युगपुरूषजी मिडियावर उखडले by गॅरी ट्रुमन
In reply to युगपुरूषजी मिडियावर उखडले by गॅरी ट्रुमन
In reply to पैसे कुठून येणार? by पैसा
In reply to http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-delhi-aap-govt-locks by लॉर्ड फॉकलन्ड
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेथील नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील लढाईने सोमवारी नवे वळण घेतले. केजरीवाल यांना विश्वासात न घेता दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिव म्हणून शकुंतला गॅमलिन यांची नियुक्ती नजीब जंग यांनी केल्यानंतर सेवा विभागाचे प्रधान सचिव अनिंदो मुजुमदार यांच्या कार्यालयालाच थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार टाळे ठोकण्यात आले. मुजुमदार सोमवारी सकाळी सचिवालयात पोहोचले, त्यावेळी त्यांना त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसले. केजरीवाल यांच्या सांगण्यानुसारच कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. जंग यांच्या आदेशानुसार मुजुमदार यांनी शनिवारी गॅमलिन यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर केजरीवाल यांनी थेट मुजुमदार यांनाच त्यांच्या पदावरून दूर केले. केजरीवाल यांनी मुजुमदार यांना पदावरून दूर करणे नियमबाह्य असल्याचे जंग यांनी सांगितले. केजरीवाल यांच्या या कृतीला आपला मंजुरी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मुजुमदार यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला. दरम्यान, आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा विषय मुजुमदार प्रभारी मुख्य सचिव शकुंतला गॅमलिन यांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येतेThe Chief Minister has a perfect right to a Chief Secretary of his choice This crisis has been created entirely by the Lt-Governor. It is abundantly clear that the Lt-Governor has exceeded his authority. - Rajeev Dhawan, Senior Supreme Court lawyer There is no provision granting to LG the power to act at his own discretion in the matter of appointment of the chief secretary. The question of any difference of opinion on that issue can arise only after the proposal is made by the council of Ministers and sent to the LG. Prior to that no question of difference of opinion can arise. - Indira Jaising, Former additional solicitor general
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
In reply to कस आहे ते . स्वतः काही काम by पिंपातला उंदीर
सगळीकडचे कॉंग्रेस नियुक्त राज्यपाल बदलले फक्त दिल्लीत का नाही बदलला ?हा प्रश्न आम्हाला पडला तर आम्ही कसले भक्त ? बाय द वे, एक गोष्ट ऑब्जर्व्ह केली आहे का तुम्ही ? जे भाजप किंवा मोदींचे समर्थक होते, ते वर्षभर जसे होते तसेच राहिले. त्यांनी गेल्या वर्षभरात इतर पक्षांना कधीही ‘विनाकारण’ शिव्या घातल्या नाहीत किंवा बिनबुडाचे आरोप लावले नाहीत. त्यांनी हे अगोदरच कबुल केले आहे की भाजपा सरकारने जवळपास प्रत्येक गोष्टीवर U-Turn घेतला आहे आणि एकही प्रॉमिस अजून पूर्ण केले नाही. पण हे ‘समर्थक’ अजूनही आशावादी आहेत, आणि त्यात काहीही चुकीचे नाही. प्रत्येकाने आशावादी राहायलाच हवे भक्तांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. व्हाट्सऍप-फेसबुकवरसुद्धा मोदी आणि भाजपाबद्दलच्या जोक्सचा सुळसुळाट झाला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका नव्या जमातीचा उदय होतोय, जिचे नाव आहे परमभक्त. :( कुमार विश्वासवरून आठवले, हा व्हिडिओ पाहिला की नाही तुम्ही ? https://www.youtube.com/watch?v=IWKe8UxYQi8
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to नांदेडीयन, by चिनार
In reply to एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा by पिंपातला उंदीर
In reply to एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा by पिंपातला उंदीर
In reply to नांदेडीयन, by चिनार
नांदेडीयन, गजेंद्र सिंगवर तर आपण वेगळा धागाच काढा. कारण आम्हा पामरांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत. फक्त त्या धाग्यावर बाऊन्सरर्स वैगेरे बोलावू नका ही विनंती ..पामरांसाठी याच धाग्यावर दोन कमेंट केले आहेत. पामरांनी वेळ काढून वाचून घ्यावेत. :) मी बाऊन्सर्स बोलवणार नाही, पण तुम्हीसुद्धा प्रॉमिस करा की माझे एन्काऊंटर करणार नाही किंवा माझा ऍक्सिडेंट घडवून आणणार नाही.
In reply to नांदेडीयन, by नांदेडीअन
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
नांदेडीअन, वेलकम बॅक. राहुलप्रमाणेच १-२ महिन्यांच्या अज्ञातवासानंतर पुनरागमन केल्याबद्दल विशेष आनंद होत आहे.धन्यवाद. :) आता बघा ना, तुमच्या या सगळ्या कमेंटला मला प्रतिसाद द्यावा लागतोय. याच कारणामुळे मी फेसबुक आणि व्हाट्सऍपवर ‘आता भक्तांच्या नादी लागायचे नाही.’ असे ठरवले होते. इंग्रजीमधून एक मोठा पोस्टसुद्धा टाकला होता फेसबुकवर.
मध्यंतरी केजरीवाल दशावतारी नौटंकी कंपनीच्या एका नौटंकीचा प्रयोग सुरू असताना गजेंद्रसिंह नावाच्या एका शेतकर्याचा जीव गेला. नौटंकी कंपनीतल्या इतर अभिनेत्यांनी टाळ्या वाजवून्,हातात झाडू देऊन,प्रोत्साहन देऊन त्याला झाडावर चढून गळ्यात फास घेण्यास उद्युक्त केले व त्या नाटकात त्या बिचार्याचा जीव गेला.तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत. ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात. मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते. शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.
त्याचा जीव गेल्यावर नौटंकी कंपनीतले साईड हिरो व प्रख्यात गीतकार व अभिनेते मास्टर कुमार विश्वास यांनी गळ्याभोवती फासाची खूण करून "लटक गया क्या?" असे विचारून आपल्या अभिनय कौशल्याची चुणुक दाखविलीं.झी न्युजने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे. सगळ्या न्युज चॅनल्सनी सुरूवातीला हाच व्हिडिओ दाखवला. नंतर हळू हळू सगळ्यांनी झी न्युजचा हा व्हिडिओ दाखवायचे बंद केले. झी न्युजने काय करामात केली होती ते या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. https://www.youtube.com/watch?v=xmdtxzuyFi8 हा वरचा व्हिडिओ जेव्हा देशद्रोही सोनु निगमने (हो, भक्तांसाठी आता तो देशद्रोही झालाय.) ट्विट केला, तेव्हा झी ग्रूपने लगेच सोनु निगमवर बॅन घालायचे ठरवले. झी ग्रूपने जाहिर करून टाकले की सोनु निगमचे गाणे असलेला कोणताही अल्बम किंवा चित्रपट झी ग्रूप विकत घेणार नाही किंवा वितरीतही करणार नाही. झी न्युजचे खंडणीखोर संपादक, जे तिहार जेलमध्ये जाऊन आले आहेम, त्या सुधिर चौधरींनी नंतर सोनु निगमला Desperate for publicity, Jobless singer वगैरे शब्दांनी हिणवले. सगळा ट्विटर समुदाय #IStandWithSonuNigam या हॅशटॅगच्या माध्यमातून सोनु निगम यांच्या पाठीशी उभा राहिला, पण या ‘जी हुजूर’ न्युज चॅनलने शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही. इनकी वफादारी देखकर तो कुत्ते भी शरमा जायें ।
गजेंद्रसिंह फासावर लटकत असताना नौटंकीचे मुख्य नायक मास्टर अरविंद त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पुढील ७५ मिनिटे मोदींना शिव्या घालण्याचे आपले मुख्य काम निष्ठेने करत होते. त्यांच्या कामावरील निष्ठेने आमचा ऊर भरून आला.त्यावेळी गजेंद्र सिंघ मेलाय की जिवंत आहे याबाबत माध्यमांमध्येच एकमत नव्हते. कुणी दाखवत होते की तो मेलाय, कुणी सांगत होते की त्याला दवाखाण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अरविंद केजरीवालने या घटनेनंतर फक्त १० मिनिटांचे भाषण केले. त्याबद्दलही नंतर त्यांनी माफी मागितली आणि १० मिनिटे भाषण का सुरू ठेवले याचे कारणही सांगितले. मिपावरच्या परमभक्तांना कंटाळून मी इकडे यायचे बंद केले होते, त्यामुळे या घटनेवर मी इकडे काही बोललो नाही. पण मी फेसबुकवर तेव्हासुद्धा म्हणालो होतो की केजरीवालने १० मिनिटेच का होईना पण भाषण करायला नको होते.
या नाटकात मात्र सर्वांना खाऊन गेला तो मास्टर आशुतोष्. टीव्हीवर डोळ्यातून पाण्याचा टिपूस देखील येऊन ने देता ढसाढसा रडण्याचा कमालीचा अभिनय करून त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. आशुतोषचे ऑस्करसाठी नॉमिनेशन झाल्याचे ऐकले आहे.इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण. राजस्थानमधल्या एका शेतकर्याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ? आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ? राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. ‘हा आपने घडवून आणलेला खून आहे’. ‘ही आपची नौटंकी होती.’ ‘कुमार विश्वासला त्याचा प्लॅन नीट एक्जिक्युट करता नाही आला. त्याच्या तोंडून शेकडो लोकांपुढे लटक गया हे चुकीने निघाले आणि पर्दाफाश झाला.’ ‘रडण्यासाठी आशुतोषला ऑस्कर द्यायला पाहिजे.’ हो, अगदी इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण.
त्यापूर्वी काही दिवस लोकशाहीवादी मास्टर अरविंद यांनी आपले पक्षांतर्गत विरोधक योगेंद्र याद्व,प्रशांतभूषण इ. ना पक्षातून हाकलून देऊन आपली लोकशाहीशी असलेली बांधिलकी दाखवून दिली होती. त्यावेळी झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत बाऊन्सरर्सना मुक्तहस्त देऊन बैठकीला हजर राहणार्या सर्वांची अनेकवेळा अंगझडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन्,कागद्,पेन्,पेन्सिली इ. जप्त करून नंतरच बैठकीला त्यांना प्रवेश दिला गेला. बैठकीत मास्टर अरविंदांना ज्यांनीज्यांनी विरोध केला त्या सर्वांना बाऊन्सर्सतर्फे मारहाण करून हाकलून लावण्यात आले. "आम आदमी"च्या विरूद्ध जाणार्या सर्वांना अशीच शिक्षा योग्य होती.याबद्दल मी मिपावर अगोदरच लिहिले आहे. वेळ आणि इच्छा असेल तर शोधून वाचून घ्या. :)
परंतु हे सर्व होत असताना आपली अनुपस्थिती खटकली. आपण एका दुसर्या थ्रेडवर केजरिवालांच्या कर्तृत्वाचे दैनिक वृत्तांत देत होता. परंतु वरील घटनाकाळात आपण का मौन धरले होते ते समजले नाही. कदाचित राहुलबाबाप्रमाणे आपणही थायलंडला विपश्यनेला गेला असावात. आता परत आला आहात तर वरील घटनांबद्दल आपले मत वाचायला आवडेल्. विशेषत: गजेंद्रसिंहला फास घेण्यासाठी कसे प्रवृत्त करण्यात आले,तो फासावर लटकल्यावर पुढील सव्वा तास केजरिवाल नौटंकी कंपनीचे अभिनेते कशी मुक्ताफळे उधळत होते,आशुतोषने टीव्हीवर कसा तमाशा केला याविषयी आपले मुल्यवान विचार वाचायची इच्छा आहे.बराच रिकामा वेळ दिसतोय आपल्याकडे. माझे विचार हे मुल्यवान आहेत आणि ते वाचण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करताय हे पाहून खूप बरे वाटले. पण किमान माझे तरी भक्त होऊ नका हो. असो. थॅन्क्स फॉर युवर एन्करेजिंग वर्ड्स. :) मी भक्तांसोबत चर्चा करायचे का बंद केले होते हे वर सांगितलेच आहे. आता हेच बघा ना. एव्हढा मोठा पोस्ट लिहिला तुम्ही, पण त्यात एक वाक्य खरे लिहिले असेल तर शप्पथ ! देवाने गेल्या काही दिवसांत मला अशा धादांत खोट्या माहितीने ओतप्रोत असलेल्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सुबुद्धी दिली होती. पण आज १०-१५ मिनिटं वाया घालवून तुम्हाला का रिप्लाय करतोय काही कळत नाहीये. नक्कीच काहीतरी जादू किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहेत तुमच्याकडे. अशा बिवबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यात माझा किती वेळ वाया जात होता हे मलाच कळत नव्हते. तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरने तुम्ही तुमचा वाया गेलेला वेळ परत आणू शकत असाल. माझ्याकडे तशी कोणतीही पॉवर नाहीये हो. :( जाऊ द्या. तुम्हाला माझे मुल्यवान विचार वाचायचेच आहेत ना ? मग माझा फेसबुकवरचा तो पोस्ट टाकतो इकडे. माझ्या फेसबुकच्या मित्र यादीमध्ये अमराठी भाषिक मित्रांची संख्या खूप आहे, त्यामुळे पोस्ट इंग्रजी, मराठी, हिंदी असा मिक्स भाषेमध्ये लिहिला होता. थोडा त्रास होईल वाचतांना, पण सहन करून घ्या. त्यात एक वाक्य टाकायचे राहून गेले होते, ते इथे टाकतो. Arguing with idiot is like playing chess with a pigeon... No matter how good you are, the bird is going to shit on the board and strut around like it won anyway. दुसर्या प्रतिसादामध्ये माझा तो फेसबुकचा पोस्ट टाकतो. तोसुद्धा वाचून घ्या. काहीच शंका उरणार नाहीत मनात.
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by चिनार
आणखी एक मुद्दा , गजेंद्र सिंग च्या मृत्युनंतर हे प्रकरण पोलिसांच्या अखत्यारीत येत. त्याची सूसाइड नोट स्टेजवर वाचून कशी काय दाखवण्यात आली ? मुळात ती स्टेज वर पोहोचली कशी ? पोलिस स्वत: ती नोट स्टेज वर देण्याचा गाढवपणा करतील असं वाटत नाही . आणि तसा त्यांनी केला असेल तर ती स्टेज वर वाचून दाखवू नये एवढी संवेदनशीलता आप च्या नेत्यांमध्ये नाही का ?त्याची सुसाईड नोट त्याने लिहिलीच नव्हती.त्यातले हस्ताक्षर त्याचे नव्हते हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुन्बियानीच सान्गितले आहे.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हती.त्याची २७ एकर जमीन होती.आत्महत्या करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेच कारण नव्हते. तो तिथे पोहोचला कारण आपच्या कार्यकर्त्यान्नीच त्याला तिथे नेले होते.कोणीतरी वेगळ्याच माणसाने ती चिट्ठी लिहिली होती.आप पक्षाच्या नेहमीच्या ड्रामेबाजी परम्परेप्रमाणे त्याने झाडावर चढून आत्महत्येचा देखावा करायचा व त्याचे निमित्त करून मोदीन्ना शिव्या घालायच्या असे नाटक ठरले होते.तो झाडावर चढताना आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते.तो झाडावर चढल्यावर कोणत्या तरी कार्यकर्त्याने खालून त्याच्या हातात झाडू दिला.जे पोलिस त्याला उतरवण्याकरता झाडापाशी जायचा प्रयत्न करत होते त्यान्ना आपच्या कार्यकर्त्यान्नी जाऊन दिले नाही.इथपर्यन्त सर्व काही ठीक होते.गळ्याला उपरणे बान्धताना त्याला खरोखरच फास बसला व त्यात तो गेला हा त्या नाटकाचा अनपेक्षित दुर्दैवी शेवट.केजरीवाल आणि कम्पनी त्याच्यापासून जेमतेम ५०-६० फुटान्वर स्टेजवर भाषणे ठोकत होते.त्याला ते वाचवायला गेले नाहीत कारण फास लावून घेण्याच्या या नाटकाची त्यान्ना पूर्ण कल्पना होती.परन्तु नाटकाचा शेवट असा अनपेक्षित होईल असे त्यान्ना वाटले नव्हते. तो गेल्यावर सुद्धा तातडीने त्याच्या खिशातील सुसाईड नोट स्टेजवर नेऊन वाचून दाखविणे याला मराठीत प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणे असे म्हणतात.ही मन्डळी टाळूवरचे नुसते लोणीच नाही तर मेलेल्याच्या अस्थी विकून सुद्धा फायदा कमावतील. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा इतके स्पष्ट प्रचन्ड बहुमत असताना,५ वर्षान्ची निश्चिन्ती झाली असतान,योगेन्द्र यादव सारख्या पक्षान्तर्गत विरोधकान्ना पक्षातून बाहेर काढून पक्षातील सम्पूर्ण विरोध मोडून काढलेला असताना हे जीवघेणे नाटक करण्याची केजरीवाल आणि कम्पनीला काय गरज पडली असावी हा प्रश्न अजून मला भेडसावत आहे.
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to त्याची सुसाईड नोट त्याने by चिनार
कुमार बिस्वास यांनी पत्र वाचून दाखवताना शेवटी, "म्हणून मी आत्महत्या करत आहे..." अशा अर्थाचे वाचले. पण तसे त्या तथाकथीत सुसाईड नोट मधे नव्हतेच!In reply to नुसतेच तेव्हढे नाही तर ... by विकास
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by चिनार
In reply to तुम्हाला बुवा फारच चिंता आहे by नांदेडीअन
In reply to बर बर ...चालुद्या ! by चिनार
In reply to मी तर चालतच राहीन हो. by नांदेडीअन
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत. ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा.व्हिडिओ पाहिले होते.आपचे कार्यकर्ते त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.हे एक प्लॅन्ड नाटक होते.झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर केजरीवालांनी किंवा इतरांनी त्याला वाचवायचे व त्या निमित्ताने मोदींना झोडपायचे अशी योजना होती.दुर्दैवाने आपल्याला खरोखर फास बसला आहे हे त्याला कळलेच नाही.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हतीच्.त्याची २७ एकर जमीन होती.पत्रात लिहिलेले अक्षर त्याचे नाही हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.आपच्या इतर नाटकांप्रमाणे हेही नाटकच होते,पण त्यात त्या बिचार्याचा जीव गेला.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात. मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते. शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.आधी आपचे कार्यकर्तेच त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचेच कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.त्याला फास घ्यायला उद्युक्त करून नंतर उतरण्यासाठी विनंती करणे हे आपच्या ढोंगीपणाला साजेसेच आहे.पोलिस एकवेळ निर्लज्जासारखे तमाशा बघत असतील्,पण दस्तुरखुद्द राज्याचा मुख्यमंत्री व त्याचे भक्तगण त्याला वाचविण्याचा प्रयत्न न करता पुढील ७५ मिनिटे त्याच्या मृतदेहासमोर निर्लज्जासारखे भाषणबाजी करत होते त्याचे काय?पोलिसांपेक्षा मुख्यमंत्र्याची जबाबदारी जास्त नाही का?
झी न्युजने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे. सगळ्या न्युज चॅनल्सनी सुरूवातीला हाच व्हिडिओ दाखवला. नंतर हळू हळू सगळ्यांनी झी न्युजचा हा व्हिडिओ दाखवायचे बंद केले.अच्छा,म्हणजे व्हिडिओ मॉर्फ करणे ही फक्त आपचीच मक्तेदारी आहे अशी आमची आजपर्यंत समजूत होती.
राजस्थानमधल्या एका शेतकर्याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ? आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ? राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.वर उत्तर दिले आहे.आपचे कार्यकर्ते त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.हे एक प्लॅन्ड नाटक होते.झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर केजरीवालांनी किंवा इतरांनी त्याला वाचवायचे व त्या निमित्ताने मोदींना झोडपायचे अशी योजना होती.दुर्दैवाने आपल्याला खरोखर फास बसला आहे हे त्याला कळलेच नाही.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हतीच्.त्याची २७ एकर जमीन होती.पत्रात लिहिलेले अक्षर त्याचे नाही हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.आपच्या इतर नाटकांप्रमाणे हेही नाटकच होते,पण त्यात त्या बिचार्याचा जीव गेला. दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळून ५ वर्षांची निश्चिंती झालेली असताना केजरीवाल आणि कंपनीला एखाद्याचा जीव जाईपर्यंत अशी ड्रामेबाजी करण्याची गरज काय असे प्रश्न आपल्यासारख्या आपभक्तांना पडत नसतीलच. ‘
हा आपने घडवून आणलेला खून आहे’. ‘ही आपची नौटंकी होती.’ ‘कुमार विश्वासला त्याचा प्लॅन नीट एक्जिक्युट करता नाही आला. त्याच्या तोंडून शेकडो लोकांपुढे लटक गया हे चुकीने निघाले आणि पर्दाफाश झाला.’ ‘रडण्यासाठी आशुतोषला ऑस्कर द्यायला पाहिजे.’हे १०० % खरे आहे. यात एक कणभरही खोटे नाही.
एव्हढा मोठा पोस्ट लिहिला तुम्ही, पण त्यात एक वाक्य खरे लिहिले असेल तर शप्पथ ! देवाने गेल्या काही दिवसांत मला अशा धादांत खोट्या माहितीने ओतप्रोत असलेल्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सुबुद्धी दिली होती. पण आज १०-१५ मिनिटं वाया घालवून तुम्हाला का रिप्लाय करतोय काही कळत नाहीये. नक्कीच काहीतरी जादू किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहेत तुमच्याकडे.मी लिहिले त्यात एक शब्दही खोटा नाही.आपणच तेवढे खरे आणि इतर सर्व खोटे ही टिपिकल आपवाल्यांची प्रवृत्ती त्यांच्या समर्थकांमध्येही आहे हे यानिमित्ताने दिसून आले. पूर्वी केजरीवाल आपल्यावर शाई,अंडी वगैरे फेकल्याची नाटके करत होते.गालावर थोतरीत मारून घ्यायचे शो सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या मॅनेज केले.तिथपर्यंत ठीक होते.या ड्रामेबाजीचा जनतेला त्रास नव्हता.आता ह्यांची ड्रामेबाजी लोकांच्या जीवावर उठायला लागली आहे त्याची काळजी वाटते.
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to थांबा. त्यांची अपाँईंटमेंट by मृत्युन्जय
In reply to कायदेशीर असली किंवा नसली तरी by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to जर कायदेशीर नसेल तर त्यात by मृत्युन्जय
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to स्टिंग ऑपरेशन by गॅरी ट्रुमन
सरकारी अधिकार्याला लाच द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल कुणा बग्गा नामक व्यक्तीने केजरीकन्यकेविरूध्द एफ.आय.आर दाखल केला आहे.'कुणा बग्गा नामक व्यक्तीने' असा उल्लेख करून महामहिम तेजिंदरपाल बग्गा यांचा अनादर करू नका. भगत सिंघ क्रांती सेना चालवतात हे. हे केजरिवाल यांच्या विरोधात लढणार होते. यांच्या समर्थकांनी एक ऑनलाईन पिटिशनसुद्धा टाकली होती Change.org वर. ट्विटरवर #BaggaVsKejriwal हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड झाला होता एक दिवस. We the undersigned supporters/members of Bharatiya Janta Party request yourselves to kindly declare Tajinder Bagga- BJP’s foot-solider and a RSS Swyamsevak- as party’s candidate against Arvind Kejriwal. १५०० लोकांचे समर्थन हवे होते यांना. दिल्लीच्या निवडणुका होऊन जवळपास १०० दिवस होत आले आहेत, पण यांना अजून फक्त १३६५ जणांचेच समर्थन मिळाले आहे. आपल्या मिपावरच्या केजरीवाल विरोधकांनी कृपया महामहिम बग्गा यांची मदत करावी. असो. ज्या FIR बद्दल तुम्ही बोलताय, महामहिम बग्गा यांनी ती मागे घेतली आहे. केजरीवालच्या मुलीची माफीसुद्धा मागितली आहे.

In reply to सरकारी अधिकार्याला लाच by नांदेडीअन
In reply to आर्र्र्र्र्र ! भक्तांच लैच by पिंपातला उंदीर
In reply to एखाद्याने आपल्या राजकीय by पिंपातला उंदीर
In reply to एखाद्याने आपल्या राजकीय by पिंपातला उंदीर
In reply to दिल्लीतला भ्रष्टाचार कमी by चिनार
In reply to बाकी राज्यांना सुद्धा फायदा होईल by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to याला by विकास
In reply to याला कुर्हाडीवर पाय मारणे by काळा पहाड

In reply to दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० by श्रीगुरुजी
In reply to याच परिमल रॉय यांना मनोहर by नांदेडीअन
In reply to आज हायकोर्टामध्ये कॉलेजतर्फे by नांदेडीअन
In reply to याच परिमल रॉय यांना मनोहर by नांदेडीअन
In reply to दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० by श्रीगुरुजी
In front of camera : -
Arvind Kejriwal : We are against corruption.
Behind the camera :-
Kejriwal : Reward posts to corrupt people.
And what when caught?
Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai.
राजेंद्र कुमार प्रकरण आत्ताचे आहे ना.
गुरुजींनी सहामहीन्यापुर्वी लिहून ठेवले आहे ते पुन्हा लागु होत आहे. In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर
In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर
In reply to दोन्ही न्यायालयांचा आप ला झटका by श्रीगुरुजी
In reply to केजरीवाल सरकारच्या शिरपेचात by श्रीगुरुजी
@Onuragg @vaidehisachin @SanjayAzadSln @TimesNow @sureshnakhua lo..now one more #AAP fake master degree holder..ROFL pic.twitter.com/uUusxaGb8B
— Nayan (@nayanchandra) June 9, 2015
In reply to पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा by नांदेडीअन
In reply to अच्छा म्हणजे युगपुरुषांना by काळा पहाड
In reply to कॅमेरे? कसले कॅमेरे? त्याआधी by श्रीगुरुजी
In reply to स्मार्ट सिटी by कपिलमुनी
In reply to माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट by चिनार
In reply to स्मार्ट सिटी by कपिलमुनी
In reply to तुमची निराशा होण्याची शक्यता by काळा पहाड
In reply to प्रश्न by कपिलमुनी
In reply to प्रश्न by कपिलमुनी
In reply to तुमचा अपेक्षाभंग होणार आहे. by श्रीगुरुजी
मी भाजपचा कार्यकर्ता अथवा सभासद नाही. मी कोणत्याही बाजूने भाजप या पक्षाशी संबंधित नाही.
परंतु मी प्रत्येकवेळा भाजपलाच मत देतो असे नाही. पूर्वी मी मतदारसंघात भाजप उमेदवार असूनसुद्धा अपक्ष, मनसे अशा पक्षाला/उमेदवाराला मत दिले होते.
भाजप हा सर्व ६४ कलागुणांनी युक्त असलेला पक्ष, सद्गुणांचे माहेरघर असलेला पक्ष इ. इ. नसून
In reply to काहीही हं श्री ! by कपिलमुनी
In reply to लोळ : ) : ) by पिंपातला उंदीर
In reply to पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा by नांदेडीअन
In reply to >>> पूर्ण चौकशी होऊन, by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
In reply to स्मृती इराणींबाबत माहिती by श्रीगुरुजी
In reply to केस चालू आहे by कपिलमुनी
In reply to >>> पूर्ण चौकशी होऊन, by श्रीगुरुजी
४ महिने तोमरचे समर्थन करून काल दिवसभर तमाशा करणार्या आआपच्या लबाड नेत्यांना हीच अक्कल आधी का आली नाही?कारण तोमर कडे त्याच्या प्रभागातील एक मोठी व्होट बँक आहे. दुसरं म्हणजे तो आप चा मोठ्ठा देणगीदार आहे. बाकी मनीष शिसोदियांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली ती पहाता आप मध्ये सगळे असेच आहेत का हा प्रश्न निर्माण होतो: https://www.youtube.com/watch?v=ltRM28_E6bY
In reply to बबन लोणीकर (भाजप) - मंत्री by सतीश कुडतरकर
In reply to श्रीगुरुजी by कपिलमुनी
In reply to बबन लोणीकर (भाजप) - मंत्री by सतीश कुडतरकर
In reply to नांदेडीअन by होबासराव
In reply to काय हालत करून टाकलीय. दिल्ली by काळा पहाड
In reply to शीला दिक्षीत by कपिलमुनी
मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे.
भाजप विरोधाची ही परिसीमा आहे.
अनेक वर्षे आणि अनेक लोकांच्या परिश्रामाचे यश आहे.
Physical construction work on the Delhi Metro started on 1 October 1998. After the previous problems experienced by the Kolkata Metro, which was badly delayed and 12 times over budget due to "political meddling, technical problems and bureaucratic delays", DMRC is a special purpose organisation vested with great autonomy and powers to execute this gigantic project involving many technical complexities, under a difficult urban environment and within a very limited time frame. DMRC was given full powers to hire people, decide on tenders and control funds. The DMRC then consulted the Hong Kong MTRC on rapid transit operation and construction techniques. As a result, construction proceeded smoothly, except for one major disagreement in 2000, where the Ministry of Railways forced the system to use broad gauge despite the DMRC's preference for standard gauge.
The first line of the Delhi Metro was inaugurated by Atal Bihari Vajpayee, the Prime Minister of India, on 24 December 2002 and thus, it became the second underground rapid transit system in India, after the Kolkata Metro. The first phase of the project was completed in 2006, on budget and almost three years ahead of schedule, an achievement described by Business Week as "nothing short of a miracle".
In reply to राजकारण हे तडजोडीवर चालत by होबासराव
In reply to साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी by नांदेडीअन

In reply to (No subject) by कपिलमुनी
In reply to वरील उत्तरात काय वावगं आहे हे by चिनार
In reply to किती बजेट by कपिलमुनी
In reply to साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी by नांदेडीअन
In reply to >>> सगळीकडे काम सुरू आहे CCTV by श्रीगुरुजी
In reply to प्रश्न असा आहे, की १६,००,०००/ by काळा पहाड
In reply to १. पाच वर्षात १६ लाख कॅमेरे by मृत्युन्जय
लाइव्ह मॉनिटरिंग सगळ्या कॅमेर्यांचे करायची गरज नसल्याने अर्थात १ लाख लोकांची गरज नाही पडायची.थोडक्यात, गुन्हा झाल्यानंतर शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. गुन्हा रोखायला नाही.
In reply to प्रश्न असा आहे, की १६,००,०००/ by काळा पहाड
In reply to १६००००० की १५०००० ? by चिनार
In reply to मोदी आणि केजरीवाल by कपिलमुनी
शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते पण त्यांनी कधीच एकमेकांवर वैयत्तीक पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाहीचिखल्फेक एकतर्फी होती. मैद्याचे पोते,दाउदशी मैत्री ...हे सगळे कोणी म्हंटले? असो. खाजगीत मात्र हे दोघेही मित्र होते हे वाचले होते. स्व. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकविले हे मात्र खरे. मुंडेंचे भाजपापेक्षा कॉन्ग्रेसमध्ये संबंध अधिक चांगले होते असे म्हंटले जायचे.
In reply to सोमनाथ भारती by होबासराव
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
In reply to त्या धाग्याचा दुवा इथे देऊ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to स्पार्टाकस या आय डी चे लेखन by सतीश कुडतरकर
In reply to हा दुवा नाही "केजरीवाल भजन by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा तो दुवा - http://www by स्पार्टाकस
In reply to स्पार्टाकस या आय डी चे लेखन by सतीश कुडतरकर
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
In reply to >>> ग्रामपंचायतीचा सरपंच by श्रीगुरुजी
In reply to देवेगौडा, गुजराल का चंद्रशेखर by स्पार्टाकस
In reply to >>> ग्रामपंचायतीचा सरपंच by श्रीगुरुजी
In reply to सोसायटीचे सेक्रेटरी by कपिलमुनी
In reply to >>> सोसायटीचे सेक्रेटरी by श्रीगुरुजी
In reply to २००४ आणि २००९ च्या by सतीश कुडतरकर
In reply to लोणीकरांच्या केसमध्ये फारसा by श्रीगुरुजी
In reply to लोणीकर साहेब मोठे वस्ताद by पिंपातला उंदीर
In reply to होय... मी बीए पास नाही! by नांदेडीअन
In reply to दिल्ली by सव्यसाची
In reply to दिल्ली by सव्यसाची
In reply to >>> परंतु ज्या गोष्टींवर by श्रीगुरुजी
कुमार विश्वास