चला जुजबी एचटीएमएल शिकुया
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
नमस्कार मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मी एचटीएमएल शिकलो. कामाच्या ठिकाणी कधी याचा उपयोग करावा लागला नसला तरी मिपावर याचा थोडाफार उपयोग लेख व प्रतिसाद प्रकाशित करताना करत असतो. मिपाचा टेक्स्ट इडिटींग टूलबार आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच त्यातले कुठलेही बटन क्लिक केल्यास संबंधीत फॉरमॅटींगसाठी वापरले जाणारे एचटीएमएल कोड आपल्याला दिसू शकते. या कोडमध्ये काही किंचितसे बदल केल्यास आपण आपल्या लेखाच्या व प्रतिसादाच्या सादरीकरणाला अधिक आकर्षक बनवू शकतो. त्याखेरीज काही साधे एचटीएमएल कोड वापरून आपण मजकुराला अधिक फॉरमॅट करू शकतो जे या टेक्स्ट एडिटर टूलबारच्या मदतीने करणे शक्य नाही.
फॉन्ट साइझ व फॉन्ट कलर हे अक्षर निळ्या रंगात आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font color = "blue">हे अक्षर निळ्या रंगात आहे. </font>
हा फॉन्ट साइझ ७ आहे. हा फॉन्ट साइझ १ आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font size = "7">हा फॉन्ट साइझ ७ आहे. </font> <font size = "1">हा फॉन्ट साइझ १ आहे. </font>
चित्र लहान मोठे करणे व दुवा नव्या टॅबमध्ये उघडेल याची व्यवस्था करणे या फोटोची रुंदी बदललेली नाही
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% अधिक आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे.
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% कमी आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे. तसेच या चित्रावर क्लिक केल्यास त्याची मूळ प्रतिमा नव्या टॅबमध्ये उघडते.
वरील तीन प्रयोग करण्यासाठी वापरलेले कोड. प्रत्यक्ष फरक करणारे कोड लाल रंगात लिहिले आहे.
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" alt="ग्यानबा तुकाराम" />
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="301"alt="ग्यानबा तुकाराम" />
<a target = "_blank" href="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg"><img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="201" alt="ग्यानबा तुकाराम" /></a>
इथे width थेट एककात लिहिण्याऐवजी 120% व 80% अशी टक्क्यांमध्येही लिहिता आली असती.
अनऑर्डर्ड लिस्टची बुलेटींग स्टाइल बदलणे
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
अलाइनमेंटची दिशा बदलणे लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे लेफ्ट अलाइनमेंट <p align = "center"> सेन्टर अलाइनमेंट </p> <p align = "right"> राइट अलाइनमेंट </p>ही सर्व एचटीएमएलच्या मूलभूत वापराची उदाहरणे आहेत. यापासून सुरुवात करून तुम्ही स्वतःच पुढे शिकू शकता. इतर कशापेक्षाही एचटीएमएल शिकणे सोपे आहे कारण कुठल्याही वेबपेजचे एचटीएमएल कोड आपण ब्राउझरचा View source पर्याय वापरून बघू शकतो. याखेरीज एचटीएमएल शिकण्यासाठी मला सर्वाधिक आवडणारी वेबसाइट म्हणजे w3schools.com. एचटीएमएलचे प्रयोग करताना तुम्ही पूर्वपरिक्षणाद्वारे खात्री करू शकता की तुम्हाला हवा तो इफेक्ट मिळतोय की नाही. मिपावर लेख व मूळ प्रतिसादात चित्राची कमाल रुंदी ६४० असू द्या. उप-प्रतिसाद असल्यास ६४० पेक्षाही कमी ठेवा. असे न केल्यास ते चित्र उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करते. या धाग्यात मी सुचवलेले पर्याय वापरून तुम्ही स्पेशल इफेक्ट असलेल्या प्रतिक्रिया देऊ शकता. त्याखेरीज स्वतः वेगळे काहीतरी करून बघू शकता. हे करताना काही प्रश्न असल्यास कृपया प्रतिक्रियेद्वारे विचारा. आपण सगळे मिळून मिपावरचे सादरीकरण अधिक आकर्षक व शिस्तबद्ध करूया.
प्रतिक्रिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ AqeelIn reply to उत्तम ! शेजारी शेजारी फोटो by जयंत कुलकर्णी
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="110" alt="Img 1" /> <img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="110" alt="Img २" /> <img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="110" alt="Img 1" />
एका चित्राच्या कोडनंतर कुठलेही एंटर न मारता दुसर्या चित्राचे कोड लिहिणे. इथे दोन चित्रांमध्ये गॅप येण्यासाठी ब्लँक स्पेससाठी वापरले जाणारे कोड लिहिले आहे & n b s p ; (ही पाच अक्षरे व सेमी कोलोन एकत्रितरित्या). गॅप नसल्यास कदाचित एकमेकांना चिकटलेली चित्रे चांगली दिसणार नाहीत.
जरा क्लिष्ट पर्याय म्हणजे एचटीएमएल टेबलचा वापर. त्याविषयी पुन्हा कधी तरी.
In reply to सोपा पर्याय by श्रीरंग_जोशी
- लेखन आवडले
- सोपी भाषाशैली
- वापरून बघीतले
धन्यवाद
In reply to पुढचा भाग येऊ द्या by नाखु
- (पांढरा): #FFFFFF
- तांबडा: #FF0000
- निळा: #0000FF
- काळा: #000000
In reply to त्ये आक्षरं गायब कशी कर्याची by टवाळ कार्टा
In reply to पांढरे अक्षररंग वापरून by श्रीरंग_जोशी
इंद्रधनुष्यरंग
In reply to ये सब ठीक हय, पण by आदूबाळ
In reply to ये सब ठीक हय, पण by आदूबाळ
In reply to टेस्ट by अरुण मनोहर
In reply to चांगलंय, पण हे डेप्रिकेटेड by एस
In reply to सप्तलक्ष! by एस
In reply to सप्तलक्ष! by एस
In reply to चांगलंय, पण हे डेप्रिकेटेड by एस
मस्तच रे रंगोबा.
In reply to अजुन काहीतरी कड्या by पाटील हो
In reply to पेज सापडले नाही by अरुण मनोहर
In reply to :) by कपिलमुनी
In reply to त्ये बाळ रिवर्स का मारतय.. by टवाळ कार्टा
In reply to ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क. by यसवायजी
In reply to ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क. by यसवायजी
| Birds (class Aves) are feathered, winged, two-legged, warm-blooded, egg-laying vertebrates. Birds are characterised by feathers, a beak with no teeth, the laying of hard-shelled eggs, a high metabolic rate, a four-chambered heart, and a lightweight but strong skeleton. Birds have more or less developed wings; the only known species without wings was the moa, which is generally considered to have become extinct in the 16th century. Wings are evolved forelimbs, and most bird species can fly. Flightless birds include ratites, penguins, and diverse endemic island species. Some species of birds, particularly penguins and members of the duck family, are adapted for swimming. |
In reply to चित्राच्या बाजूस मजकूर by बहुगुणी
In reply to लेखातच "शेवटी जा" , "वरती by कंजूस
In reply to धन्यवाद श्रीरंग.आता करून by कंजूस
In reply to अतिशय उपयुक्त माहिती by चित्रगुप्त
मस्त माहिती
In reply to नवीनमी आंबा खाल्ला नाही. by कंजूस
In reply to आपल्याला एखाद्या प्रतिसादातील by कंजूस
In reply to रंगाशेठ वर वापरलेले सर्व by प्रमोद देर्देकर
ज्यामुळे लेखाची जागा वाचेल.हे इफेक्ट्स देऊन लेखाची जागा कशी वाचेल याबाबत कुतूहल आहे. एकाच जागेत दोन चित्रे दाखवता येतील हा माझा एक अंदाज. बादवे मिपाच्या हेडरमधील दुव्यांवर ऑनमाउसओव्हर आणि ऑनमाउसआउटवर फॉन्टकलर बदलाचे इफेक्ट्स दिसत आहेत. अर्थात ते सिएसएसद्वारे नियंत्रित केलेले दिसत आहे.

उत्तम माहिती :). अजुन येउ