इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
नमस्कार मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मी एचटीएमएल शिकलो. कामाच्या ठिकाणी कधी याचा उपयोग करावा लागला नसला तरी मिपावर याचा थोडाफार उपयोग लेख व प्रतिसाद प्रकाशित करताना करत असतो. मिपाचा टेक्स्ट इडिटींग टूलबार आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच त्यातले कुठलेही बटन क्लिक केल्यास संबंधीत फॉरमॅटींगसाठी वापरले जाणारे एचटीएमएल कोड आपल्याला दिसू शकते. या कोडमध्ये काही किंचितसे बदल केल्यास आपण आपल्या लेखाच्या व प्रतिसादाच्या सादरीकरणाला अधिक आकर्षक बनवू शकतो. त्याखेरीज काही साधे एचटीएमएल कोड वापरून आपण मजकुराला अधिक फॉरमॅट करू शकतो जे या टेक्स्ट एडिटर टूलबारच्या मदतीने करणे शक्य नाही.
फॉन्ट साइझ व फॉन्ट कलर हे अक्षर निळ्या रंगात आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font color = "blue">हे अक्षर निळ्या रंगात आहे. </font>
हा फॉन्ट साइझ ७ आहे. हा फॉन्ट साइझ १ आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font size = "7">हा फॉन्ट साइझ ७ आहे. </font> <font size = "1">हा फॉन्ट साइझ १ आहे. </font>
चित्र लहान मोठे करणे व दुवा नव्या टॅबमध्ये उघडेल याची व्यवस्था करणे या फोटोची रुंदी बदललेली नाही
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% अधिक आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे.
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% कमी आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे. तसेच या चित्रावर क्लिक केल्यास त्याची मूळ प्रतिमा नव्या टॅबमध्ये उघडते.
वरील तीन प्रयोग करण्यासाठी वापरलेले कोड. प्रत्यक्ष फरक करणारे कोड लाल रंगात लिहिले आहे.
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/…" alt="ग्यानबा तुकाराम" />
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/…" width="301"alt="ग्यानबा तुकाराम" />
<a target = "_blank" href="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/…"><img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/…" width="201" alt="ग्यानबा तुकाराम" /></a>
इथे width थेट एककात लिहिण्याऐवजी 120% व 80% अशी टक्क्यांमध्येही लिहिता आली असती.
अनऑर्डर्ड लिस्टची बुलेटींग स्टाइल बदलणे
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
अलाइनमेंटची दिशा बदलणे लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे लेफ्ट अलाइनमेंट <p align = "center"> सेन्टर अलाइनमेंट </p> <p align = "right"> राइट अलाइनमेंट </p>ही सर्व एचटीएमएलच्या मूलभूत वापराची उदाहरणे आहेत. यापासून सुरुवात करून तुम्ही स्वतःच पुढे शिकू शकता. इतर कशापेक्षाही एचटीएमएल शिकणे सोपे आहे कारण कुठल्याही वेबपेजचे एचटीएमएल कोड आपण ब्राउझरचा View source पर्याय वापरून बघू शकतो. याखेरीज एचटीएमएल शिकण्यासाठी मला सर्वाधिक आवडणारी वेबसाइट म्हणजे w3schools.com. एचटीएमएलचे प्रयोग करताना तुम्ही पूर्वपरिक्षणाद्वारे खात्री करू शकता की तुम्हाला हवा तो इफेक्ट मिळतोय की नाही. मिपावर लेख व मूळ प्रतिसादात चित्राची कमाल रुंदी ६४० असू द्या. उप-प्रतिसाद असल्यास ६४० पेक्षाही कमी ठेवा. असे न केल्यास ते चित्र उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करते. या धाग्यात मी सुचवलेले पर्याय वापरून तुम्ही स्पेशल इफेक्ट असलेल्या प्रतिक्रिया देऊ शकता. त्याखेरीज स्वतः वेगळे काहीतरी करून बघू शकता. हे करताना काही प्रश्न असल्यास कृपया प्रतिक्रियेद्वारे विचारा. आपण सगळे मिळून मिपावरचे सादरीकरण अधिक आकर्षक व शिस्तबद्ध करूया.
वाचने
74290
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम माहिती :). अजुन येउ
मस्तच... अजुन या विषयावर लिहा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelउत्तम ! शेजारी शेजारी फोटो
सोपा पर्याय
In reply to उत्तम ! शेजारी शेजारी फोटो by जयंत कुलकर्णी
वा!!
In reply to सोपा पर्याय by श्रीरंग_जोशी
खूप छान माहीती. अजून येवुद्या
मस्त माहिती.माझ्या लेकाला
लेख आवडला.
शिकवू विद्यार्थी .
चांगली माहिती आहे
छान
धन्यवाद
पुढचा भाग येऊ द्या
रंगांची यादी
In reply to पुढचा भाग येऊ द्या by नाखु
- (पांढरा): #FFFFFF
- तांबडा: #FF0000
- निळा: #0000FF
- काळा: #000000
या कलरकोडच्या सहाही ठिकाणी 0 ते 9 व A (१०) B (११) C (१२) D (१३) E (१४) F (१५) हे टाकू शकता. टीप: अक्षरांसाठी डिफॉल्ट रंग काळा असतो व वेबपेजसाठी डिफॉल्ट रंग पांढरा असतो.w3schoolsचा कीस पाडून मिपा
मला पढ येतात html tag :-D :
लालग रुड प्रयत्न चालू आहेत
लालगरूड
त्ये आक्षरं गायब कशी कर्याची
पांढरे अक्षररंग वापरून
In reply to त्ये आक्षरं गायब कशी कर्याची by टवाळ कार्टा
जमले ;)
In reply to पांढरे अक्षररंग वापरून by श्रीरंग_जोशी
पुरणार आणि उरणार फक्त पाटील .
माहितीपूर्ण लेख ! और आंदो !!
वा!
वेब एलेमेंट
वेब एलेमेंट
इंद्रधनुष्यरंग
अराराराआआ........शिकलो आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली
उत्तम माहिती.अजुन येऊ द्या
वा
उत्तम माहिती
मस्त
आम्हाला फकस्त इतकेच माहीत आहे
ये सब ठीक हय, पण
एच टी एम एल एडिटर वापरु शकता
In reply to ये सब ठीक हय, पण by आदूबाळ
रच्याकन एमेस वर्ड मध्ये
In reply to ये सब ठीक हय, पण by आदूबाळ
टेस्ट
अरे वाह! हे मस्तच!
In reply to टेस्ट by अरुण मनोहर
हा धक्का लै आवाल्डा...
चांगलंय, पण हे डेप्रिकेटेड
सप्तलक्ष!
In reply to चांगलंय, पण हे डेप्रिकेटेड by एस
हे कोठुन शोधले आता ?
In reply to सप्तलक्ष! by एस
वा !
In reply to सप्तलक्ष! by एस
सीएसएस
In reply to चांगलंय, पण हे डेप्रिकेटेड by एस
इथे HTMLशिका
मस्तच रे रंगोबा.
मस्तच रे रंगोबा.
लय भारीअजू न येउद्या.
अजुन काहीतरी कड्या
पेज सापडले नाही
In reply to अजुन काहीतरी कड्या by पाटील हो
एक प्रयोग
In reply to पेज सापडले नाही by अरुण मनोहर
+१
In reply to एक प्रयोग by श्रीरंग_जोशी
मार्की...
खिक्क
In reply to मार्की... by डॉ सुहास म्हात्रे
लै भारी
In reply to मार्की... by डॉ सुहास म्हात्रे
:)
त्ये बाळ रिवर्स का मारतय..
In reply to :) by कपिलमुनी
ते भावी फुटबॉलपटू असेल.......
In reply to त्ये बाळ रिवर्स का मारतय.. by टवाळ कार्टा
बॅकला खेळणारं
अरे वा !!
ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क.
+१११ S Y G
In reply to ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क. by यसवायजी
_/\_
In reply to ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क. by यसवायजी
+१
In reply to _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम सोपं करून सांगितलं आहे.
एचटीएमेलच्या नावाने चांगभलं…
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद
मलाही एचटीएमेल शिकायची आहे.
चित्राच्या बाजूस मजकूर
सहमत
In reply to चित्राच्या बाजूस मजकूर by बहुगुणी
लेखातच "शेवटी जा" , "वरती
id चा वापर करून
In reply to लेखातच "शेवटी जा" , "वरती by कंजूस
धन्यवाद श्रीरंग.आता करून
चांगली गोष्ट आहे
In reply to धन्यवाद श्रीरंग.आता करून by कंजूस
अतिशय उपयुक्त माहिती
हे असे
In reply to अतिशय उपयुक्त माहिती by चित्रगुप्त
मस्त माहिती
मस्त माहिती
अभिरुप
चित्रगुप्त साहेब
रंगा ,
अतिषय छान.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
छान माहिती..
बढीया...
फारच उपयुक्त लेख. सवड मिळताच
नवीनमी आंबा खाल्ला नाही.
मी आंबा खाल्ला नाही. मी बाठे
In reply to नवीनमी आंबा खाल्ला नाही. by कंजूस
मस्त .. निवांत वाचतो हा धागा
आपल्याला एखाद्या प्रतिसादातील
टेम्प्लेट
In reply to आपल्याला एखाद्या प्रतिसादातील by कंजूस
उपयुक्त लेख
रंगाशेठ वर वापरलेले सर्व
ऑनमाउसओव्हर
In reply to रंगाशेठ वर वापरलेले सर्व by प्रमोद देर्देकर