५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
In reply to तेथे कर माझे जुळती by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to >>> यात प्रत्येक मंत्र्याला by श्रीगुरुजी
In reply to केजरूके गुलाम या टॉपिकवर एक by नांदेडीअन
In reply to या धाग्यावर माझ्या by चिनार
In reply to केजरूके गुलाम या टॉपिकवर एक by नांदेडीअन
In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर

In reply to Delhi government to launch by नांदेडीअन
In reply to अम्मा जयललिताने सुद्धा 'अम्मा by श्रीगुरुजी
In reply to नॉट नेसेसरी by अर्धवटराव
In reply to ५ ते १० रूपयात उत्तम, पोषक by श्रीगुरुजी
In reply to शक्य आहे by अर्धवटराव
In reply to आठवण by पुण्याचे वटवाघूळ
In reply to CAG findings a shot in the by नांदेडीअन
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
रच्याकाने तुमचे महापुरूष लालू यादव सामील असलेल्या आघाडीला बिहारमध्ये पाठिंबा देत आहेत त्याचे काय?केंद्रात मोदींना रोखायला केजरीसाहेब राज्यात लालुंशी आघाडी करत आहेत. हाए का नाय डोक्यालिटी :)
In reply to CAG findings a shot in the by नांदेडीअन
In reply to हा माणूस स्वतःच्या by श्रीगुरुजी
In reply to अशी नावं बनवणं वगैरे by प्यारे१

In reply to अशी नावं बनवणं वगैरे by प्यारे१
एवढ्या मायन्युट डीटेल मध्ये मुख्यमंत्र्यांशी कार्यक्रम डिस्कस होतो कापण १५ ऑगस्टला हा प्रकार लक्षात आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या नाहीत आणि जे काही चालू आहे ते बघत राहिले याचाच अर्थ त्यांचा मूक पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले? शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 'अरविंद केजरीवाल' हे नाव त्या रंगाचे कपडे घालून तयार केले आहे. तेव्हा मुलांनी रॅन्डमली बसावे म्हणजे कुठचाच पॅटर्न दिसणार नाही एवढे म्हणता येत नव्हते का माननीय मुख्यमंत्र्यांना? तसे करणे शक्य नसेल (समजा इतकी मुले उठणार आणि इतरत्र बसणार म्हणजे बराच गोंधळ होईल या शक्यतेमुळे) निदान भाषणात तरी हा प्रकार परत होणार नाही हे बघा असे सांगता आले असते की नाही? आणि या माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करून बघाच--कसे एकामागोमाग एक हिंदी सिनेमे बघायला वेळ आहे त्यांच्याकडे.इतका वेळ आहे त्यांच्याकडे. मग शाळेला सूचना ते वेळ नाही म्हणून देणार नाहीत हे तरी शक्य वाटत नाही.अन्य कुठले कारण असले तर माहित नाही.
In reply to हा माणूस स्वतःच्या by श्रीगुरुजी

In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
In reply to मग याच न्यायाने शीला दिक्षित by गॅरी ट्रुमन
हा माणूस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढा हपापलेला आहे की स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठी याने स्वातंत्र्यदिन सुद्धा सोडला नाही.श्रीगुरुजींनी असा आरोप केला होता. आणि या गोष्टी मुख्यमंत्र्यांना विचारून करत नाहीत. ही दिल्ली मधील एक प्रथा आहे आणि श्री गुरुजींनी "स्वतःचा उदोउदो" करण्याचा आरोप केला होता. आणि इथे भाजपाचा मुख्यमंत्री असता तरी हीच प्रथा पाळली गेली असती आणि केजरीवाल यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिला स्वातंत्र्यदिन होता. या प्रकारबद्दल त्यांनी नंतर ट्विटर वर लिहिले आहेच. "Some school students made visual formation of my name during independence celebrations. I was not at all aware that students wud do this .I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) ,I agree this is a wrong practice. I will stop this practice forthwith " भ्रष्टाचार आणि मानवंदना यातला फरक समजून घ्या
In reply to पिवळा चष्मा काढा` by कपिलमुनी
In reply to पिवळा चष्मा काढा` by कपिलमुनी
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
In reply to कपिल धन्यवाद! by प्यारे१
In reply to प्रथा by विकास
In reply to कपिल धन्यवाद! by प्यारे१
In reply to >>> एक प्रथा आहे. विषय मिटला. by श्रीगुरुजी
In reply to ओके केजरीवाल खोटं बोलले. by प्यारे१
In reply to >>> एक प्रथा आहे. विषय मिटला. by श्रीगुरुजी

In reply to अजून फोटो by विकास
In reply to मोदी स्वतःचाच उदोउदो करीत by श्रीगुरुजी
In reply to बास की राव! थोडक्यात गम्मत by प्यारे१
In reply to झुकाव? ;) by विकास
In reply to अच्छा... by अर्धवटराव
In reply to अरे काय हे? अर्धवटराव, नका by प्यारे१
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
In reply to अंतर्बाह्य लबाड असलेल्या by श्रीगुरुजी
त्यांची दुसरी लबाडी म्हणजे हे वाक्य "When BJP Najeeb Jung hoists the national flag ... no one cares". या वाक्यातून त्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना थेट भाजपत ढकलून दिले आहे. नजीब जंग हे आयुष्यात कधीही भाजपमध्ये नव्हते आणि आतासुद्धा ते भाजपत नाहीत. त्यांना दिल्लीच्या राज्यपालपदी काँग्रेसने नेमले होते, भाजपने नाही. परंतु आपल्या चुकीचे समर्थन करण्यासाठी ते (१) शीला दिक्षित व नजीब जंग यांनी केलेल्या चुकीचा आधार घेत आहेत आणि (२) भाजपचा कोणताही संबंध नसलेल्या नजीब जंगांवर भाजपचा शिक्का मारून आपल्यासारखेच भाजपही वागला असा खोटा दावा करीत आहेत.पण केजरीवाल म्हणतात की नजीब जंग हे मोदींचे एजंट आहेत म्हणून. मग विषय संपला. नजीब जंग भाजपचेच आहेत :)
In reply to AAP 2.0 के 6 महीने पूरे, by नांदेडीअन
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
In reply to नेमकं काय गणीत आहे? by अर्धवटराव
In reply to AAP 2.0 के 6 महीने पूरे, by नांदेडीअन
In reply to >>> AAP 2.0 के 6 महीने पूरे, by श्रीगुरुजी
किती वेळा टाकताय? आधीही हीच लिंक दिली होती. इतर सर्वांनी दुर्लक्ष करूनसुद्धा परतपरत तेच टाकताय इथे.आधी कधी टाकली होती मी ही लिंक ? कृपया निदर्शनास आणून द्यावे म्हणजे मी रिपिट झालेला पोस्ट उडवण्याची विनंती करेन संपादक मंडळाला.
In reply to किती वेळा टाकताय? आधीही हीच by नांदेडीअन
याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.In reply to याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी by नांदेडीअन
In reply to तसं असेल तर... by अर्धवटराव
In reply to जे हवे ते घ्या by विकास
In reply to स्पष्ट आणि पारदर्शक by अर्धवटराव
In reply to मर्यादापुरूषोत्तम by विकास
In reply to याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी by नांदेडीअन
याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.याला वेड पांघरून पेडगावला जाणे म्हणतात.हे म्हणताना म्हणणार की यांनी नितीश कुमारांशी हातमिळवणी केली आहे आणि लालूंशी यांचा संबंध नाही. आणि हे स्वतः उमेदवार उभे करणार नाहीत पण भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार!! दोन मुद्दे आहेतः १. अ=ब आणि ब=क असेल तर त्याचा अर्थ अ=क असाच होतो. म्हणजे हे नितीश बरोबर आणि नितीश लालूबरोबर याचा अर्थ हे सुध्दा लालूबरोबरच आहेत.उगीच कसलीतरी मल्लीनाथी करू नका. केजरीवाल नितीशबरोबर आहेत हे नक्कीच सिध्द झालेले आहे.तरीही नेहमीच्या आपटर्डांनी त्याचा विरोध सोडाच त्याच्याविरूध्द अवाक्षर काढल्याचे ऐकिवात नाही. २. हे म्हणे भाजपविरोधात प्रचार करणार. बिहारमध्ये भाजप आघाडी आणि लालू-नितीश आघाडी हे उघड-उघड दोनच पर्याय आहेत.म्हणजे हे भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार म्हणजेच त्याचा फायदा लालू-नितीशला होणार हे न कळण्याइतके इतर लोक दुधखुळे नाहीत. म्हणे केजरीवाल हे बिहारमध्ये भाजपविरोधात घराघरांमध्ये प्रचार करणार आहेत असेही कुठल्याशा हिंदी न्यूज चॅनेलवर दाखवत आहेत. तसे केजरीवालांनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही.म्हणजे हे दिल्लीचे मुख्यमंत्री. दिल्लीत चांगले प्रशासन देणे वगळता इतर सगळ्या गोष्टी करायला यांना वेळ आहे.आणि ढोंग आणि नाटकीपणा इतका की काही विचारूच नका. बिहारमध्ये एखाद्या घरात थोबाडात खायला लागली किंवा अंगावर शाई उडवली गेली तरी परत फुकटची प्रसिध्दी मिळवायला आणि स्वतःला व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करून मोदी सरकारविरूध्द गरळ ओकायला हे परत मोकळे.
In reply to पेडगावला जाणे by गॅरी ट्रुमन
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
In reply to दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का by कपिलमुनी
In reply to दिल्लीकर मूर्ख नसले तरी फुकटे by प्यारे१
आ आ प च्या अपरिपक्वतेमुळं (की आणखी काही?) एका चांगल्या संकल्पनेचं वाटोळं होताना आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना पर्याय नाही म्हणून त्याच वळचणीला मतदारांना उभं राहावं लागणं हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय.केजरीवालांचा बाकी काही नाहीतरी एक परिणाम नक्कीच जाणवेल. भविष्यात कोणीही भ्रष्टाचार विरोध, सुशासन वगैरे मुद्दे घेऊन राजकारणात आले तर त्याला लोक गांभीर्याने घेणार नाहीत. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे प्रचंड नुकसान अरविंद केजरीवाल या माणसाने केले आहे.
केजरीवाल डोक्यात जातो तो मुख्यत्वे त्यामुळे.माझ्यासाठी तरी कित्येक कारणे आहेत केजरीवाल डोक्यात जायची :) किंबहुना केजरीवाल डोक्यात न जायचे कारण शोधायला गेले तर ते मिळायचे नाही :) (अण्णांच्या एप्रिल २०११ मधील पहिल्या उपोषणापासून अण्णा-केजरीवाल जोडगोळीचा आणि त्यांनी फैलावलेल्या अराजकतेचा कडवा विरोधक) गॅरी ट्रुमन
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to दुखरी नस by दत्ता जोशी

In reply to Court admits political by नांदेडीअन
Delhi High Court gives last chance to AAP MLA Surender Singh in forged degree case
In reply to Court admits political by नांदेडीअन
>>> Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singhनांदेडिअन, जरा बातम्या नीट लक्ष देऊन वाचा आणि तुमचं इंग्लिशचं ज्ञानही वाढवा. या बातमीत खालील वाक्ये आहेत.
"it has been averred that this case is actuated by political vendetta. Thus, no prejudice is likely to be caused to the prosecution in case the accused persons are admitted to bail," the court said.averred या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ claimed / alleged / said असा आहे. "it has been averred that this case is actuated by political vendetta" या वाक्याचा मराठीत "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे असे सांगण्यात आले आहे" असा अर्थ होतो. "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनीच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले. खालील वाक्ये पहा. Singh alleged before metropolitan magistrate Gomati Manocha that the case against him was politically motivated and was being pursued to "stifle and embarrass the ruling party (AAP)". याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनी स्वतःच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले आहे. मॅजिस्ट्रेटने तसे प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे मॅजिस्ट्रेटने मान्य सुद्धा केलेले नाही. किंबहुना जामिनावर निर्णय देताना मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश एकतर्फी आणि खटल्याच्या सुनावणीत पक्षपाती वाटतील असे मतप्रदर्शन करूच शकत नाहीत. जर मॅजिस्ट्रेटना "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे जामिन देताना वाटले असेल व त्यांची तशी खात्री होउन ते मान्य केले असेल तर त्यांनी तातडीने हा खटला रद्द केला असता. ते न करता त्यांनी फक्त जामिन दिला आहे कारण ज्या कलमांखाली खटला भरला आहे ती कलमे जामीनप्राप्त आहेत. त्यामुळे निव्वळ जामीन मिळाला म्हणून हुरळून जाऊन विजयोत्सव साजरे करण्यासारखे काहीही झालेले नाही. परंतु तुमच्यासारख्या आआपच्या अंधभक्तांनी लगेचच "Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh" असे दिशाभूल करणारे वाक्य लिहून टाकले. इथे न्यायालयाने राजकीय सूडभावना आहे असे मान्य केलेले नाही. राजकीय सूडभावनेतून गुन्हा दाखल केला आहे असा सुरिंदर सिंगानी दावा केला आहे व न्यायालयाने फक्त तेवढाच उल्लेख केला आहे. राजकीय सूडभावना आहे किंवा नाही यावर न्यायालयाने कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही. अवतारी महापुरूष केजरीवाल सुद्धा सुरिंदर सिंगांना जामीन मिळाल्यावर लगेच हुरळुन गेले आणि आपल्या उपजत लबाड स्वभावाला अनुसुरून त्यांनी लगेच खालील ट्विट केले.
Modi govt gets Commando Surinder arrested. In less than 24 hrs, he gets bail. What is Modiji trying to achieve?२४ तासांच्या आत जामीन मिळाला म्हणजे गुन्हेगार निर्दोष ठरतो अशी केजरीवालांची समजूत असावी. खुनासारख्या अनेक भयंकर गुन्ह्यात गुन्हेगार जामिनावर सुटुन मजेत असतात. इथे तर फक्त मारहाणीचा गुन्हा आहे. त्यात जामीन मिळाला यात विशेष ते काय आणि जामिन मिळाल्यावर लगेच ट्विट करून मोदींना शिव्या कशाला द्यायच्या? केजरीवाल आपल्या पक्षातील गुन्हेगार मंत्र्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली की लगेच मोदींना दोषी धरतात. मात्र आपल्या पक्षातील गुन्हेगार हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे गृहित धरून ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. जितेंद्र तोमरच्या अटकेनंतर आआपवाल्यांनी असाच तमाशा करून राजनाथ सिंह व मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. परंतु तोमरने सर्वच कागदपत्रे बनावट तयार केली हे लक्षात आल्यावर न्यायालयाने त्याला तब्बल ४९ दिवस तुरूंगात ठेवले होते आणि शेवटी तपास पूर्ण झाल्यावर ४९ दिवसांनी त्याला जामीन मिळाला. त्याला जामीन मिळाल्यावर केजरीवाल ट्विट करून मोदींना शिव्या द्यायला का बरे विसरले?
In reply to >>> Court admits political by श्रीगुरुजी
In reply to कोर्टाने केजरीवाल सरकारला आणखी एकदा फटकारले by गॅरी ट्रुमन
In reply to कोर्टाने केजरीवाल सरकारला आणखी एकदा फटकारले by गॅरी ट्रुमन
भारतीय जनता पक्षाने कधीही म्हटले नव्हते "अच्छे दिन" येतील.
In reply to >>> काळा पैसा परत आणण्याच्या by श्रीगुरुजी
In reply to सध्याच्या by कपिलमुनी
In reply to सध्याच्या by कपिलमुनी
In reply to तेच बोलतोय मी. पलटीबद्दलच by श्रीगुरुजी
In reply to वरती जो दुवा by कपिलमुनी
In reply to त्या प्रतिसादात दोन जबरदस्त by श्रीगुरुजी
In reply to In 30days, 550 cases received by नांदेडीअन
In reply to केजरीवालांना आपल्याविरूद्ध by श्रीगुरुजी
केजरीवालांना आपल्याविरूद्ध कोणीही चकार शब्द काढलेला सहन होत नाही. आधी योगेंद्र याद्व आणि प्रशांत भूषण झाले आणि आता धर्मवीर गांधी आणि हरविंदर खालसा यांना केजरीवालांनी झाडूने झटकून टाकले आहे.डॉ. धर्मवीर गांधी हे पतियाळामधील आदर देण्याजोगे नाव आहे असे ऐकले आहे. त्यांनी केजरीवालला पहिल्यांदा प्रभू आणि योया यांना पक्षातून काढून टाकले त्यावेळी विरोध केला होता. कदाचित लालू-नितीशशी हातमिळवणी करायलाही त्यांनी विरोध केला असेल म्हणून आता त्यांना काढून टाकण्यात आले असले तरी आश्चर्य वाटायला नको. धर्मवीर गांधींबरोबर आआपमधील शेवटचा सेन्सिबल नेता बाहेर गेला आहे आणि आआपमध्ये केजरीवाल सारखे ढोंगी आणि नाटकी तसेच भगवंत मान सारखे जोकर्स यांनाच स्थान आहे हे परत एकदा अधोरेखित झाले आहे.

.