एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
माझी जागा!!!माझी जागा!!!
पुन्हा तेच...
विचारपूर्वक आणि यथायोग्य
मोदी सरकार बद्दल अपेक्षा खूप आहेत......
पेपरही यंचाच मार्कही हेच देणार
In reply to पेपरही यंचाच मार्कही हेच देणार by hitesh
सहमत.
In reply to सहमत. by संदीप डांगे
आपली सहमती पाहुन डोळे पाणावले
In reply to आपली सहमती पाहुन डोळे पाणावले by hitesh
विरोधकांना
In reply to विरोधकांना by नाखु
कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता
In reply to कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता by संदीप डांगे
>>> पहिल्या १८ दिवसात १.७४
In reply to कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता by संदीप डांगे
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता
In reply to मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता by कहर
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता
In reply to मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता by संदीप डांगे
दायची आहेच ह्यात
In reply to दायची आहेच ह्यात by खंडेराव
हो पण कोणत्या कंपनी सोबत करार
In reply to हो पण कोणत्या कंपनी सोबत करार by कहर
अहो कहर
In reply to अहो कहर by खंडेराव
"१२ रुपये प्रति वर्ष या दराने
In reply to "१२ रुपये प्रति वर्ष या दराने by डॉ सुहास म्हात्रे
१२ रुपया मधे प्रोसेसिंग कॉस्ट
In reply to १२ रुपया मधे प्रोसेसिंग कॉस्ट by प्रसाद१९७१
जेव्हा कस्टमर बेस प्रचंड मोठा
In reply to जेव्हा कस्टमर बेस प्रचंड मोठा by डॉ सुहास म्हात्रे
.....एकदम बरोब्बर बोललात इ ए........!!!!!
In reply to अहो कहर by खंडेराव
मग मी तरी कोठे म्हणले फक्त
In reply to कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता by संदीप डांगे
फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा
In reply to फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा by प्रसाद१९७१
कै च्या कै
In reply to फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा by प्रसाद१९७१
>>> @श्रीगुरुजी - ह्या
In reply to फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा by प्रसाद१९७१
ह्या योजनेतुन जेंव्हा खरे
ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल.ही ही ही... विनोद बरा होता =))In reply to ह्या योजनेतुन जेंव्हा खरे by डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे
In reply to कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता by संदीप डांगे
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले
In reply to पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले by मृत्युन्जय
सहमत !
In reply to पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले by मृत्युन्जय
>>> हा जो काही विमा आहे तो
In reply to >>> हा जो काही विमा आहे तो by श्रीगुरुजी
गुर्जी तुम्ही माझ्या
In reply to गुर्जी तुम्ही माझ्या by मृत्युन्जय
आज इथे इतके प्रतिसाद आलेत की
In reply to पेपरही यंचाच मार्कही हेच देणार by hitesh
नव्हे..मार्क द्यायला साक्षात
अतिशय
@ श्रीगुरुजी -
In reply to @ श्रीगुरुजी - by प्रसाद१९७१
हा धाडसी पणा कसा बुवा?
In reply to हा धाडसी पणा कसा बुवा? by काळा पहाड
अहो तोंड लपवून फिरायची गरज
In reply to अहो तोंड लपवून फिरायची गरज by प्रसाद१९७१
तोंड लपवून फिरायची गरज असताना
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
लेख प्रचारकी थाटाचा आहे हे
In reply to लेख प्रचारकी थाटाचा आहे हे by अद्द्या
..आमच्या माईला तसा विशेषाधिकार आहे.......!!!!
In reply to लेख प्रचारकी थाटाचा आहे हे by अद्द्या
मराठेसाहेब, माई ब्रम्हदेवांना
In reply to मराठेसाहेब, माई ब्रम्हदेवांना by काळा पहाड
त्यांना मग बाल संस्कार
In reply to मराठेसाहेब, माई ब्रम्हदेवांना by काळा पहाड
ह्ह्पुवा !!!
कोणीतरि देशासाठि काहितरि चांगले करत आहे असे वाटते,
उत्तम धागा
In reply to उत्तम धागा by खंडेराव
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर
In reply to तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर by श्रीगुरुजी
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर
In reply to तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर by खंडेराव
>>> मान्य केल्याबद्दल धन्यवाद
In reply to >>> मान्य केल्याबद्दल धन्यवाद by श्रीगुरुजी
अहो
In reply to अहो by खंडेराव
>>> त्यामुळे १२% ( तुम्ही
In reply to >>> त्यामुळे १२% ( तुम्ही by श्रीगुरुजी
तुमच्या दोघांचेही प्रतिवाद
In reply to तुमच्या दोघांचेही प्रतिवाद by मृत्युन्जय
जागतिक मंदी आली होती २००८ ला
In reply to जागतिक मंदी आली होती २००८ ला by खंडेराव
सन २००० ते सन २००३ या काळात
In reply to जागतिक मंदी आली होती २००८ ला by खंडेराव
मला २ फेब्रुवारी २०१२ नंतरची
In reply to जागतिक मंदी आली होती २००८ ला by खंडेराव
२००९ मधे -२०, २०१२ मधे -६ आणि
In reply to २००९ मधे -२०, २०१२ मधे -६ आणि by मृत्युन्जय
वरील सारणीप्रमाणे,
In reply to २००९ मधे -२०, २०१२ मधे -६ आणि by मृत्युन्जय
हे घ्या
खंडेराव जोरदार प्रतिवाद
आंकडेवारी
In reply to आंकडेवारी by तिमा
राहुल मार्क.
In reply to आंकडेवारी by तिमा
>>> आमच्या मते या सरकारला १०
शिखर सम्मेलन
छान माहिती.
आढावा घेण्याचा प्रयत्न आवडला
In reply to आढावा घेण्याचा प्रयत्न आवडला by श्रीरंग_जोशी
गेल्या दोन वर्षांत केव्हा तरी
In reply to आढावा घेण्याचा प्रयत्न आवडला by श्रीरंग_जोशी
>>> तिसरा मुद्दा म्हणजे,
In reply to >>> तिसरा मुद्दा म्हणजे, by श्रीगुरुजी
सेनेपेक्षा आपला जनाधार जास्त
मोदी शासन भष्टाचामुक्त आहे हाच मोठ विनोद अहे.
In reply to मोदी शासन भष्टाचामुक्त आहे हाच मोठ विनोद अहे. by hitesh
हितेशचं बरोबर आहे..
In reply to मोदी शासन भष्टाचामुक्त आहे हाच मोठ विनोद अहे. by hitesh
भ्रष्टाचारामुळे प्रत्येक
In reply to भ्रष्टाचारामुळे प्रत्येक by मृत्युन्जय
.
In reply to . by hitesh
त्याचे काय आहे हितेशभाऊ सूज
In reply to त्याचे काय आहे हितेशभाऊ सूज by मृत्युन्जय
.
In reply to . by hitesh
ती तर उतरलीच आहे असे तुम्ही
In reply to ती तर उतरलीच आहे असे तुम्ही by मृत्युन्जय
सपशेल सहमत
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
हा हा हा
In reply to हा हा हा by खंडेराव
लोळलो : ) स्मायल्या आणा रे
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
तूनही दर शब्दा ऐवजी वय हा
In reply to तूनही दर शब्दा ऐवजी वय हा by कहर
हा हा हा
In reply to तूनही दर शब्दा ऐवजी वय हा by कहर
+१
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
ठ्ठो =)) =)) =))
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
हाहाहाहाहाहा. मान गये :)
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
हा हा हा. लय भारी...
In reply to सपशेल सहमत by आजानुकर्ण
जबराट
हे काय आहे?
याला
In reply to याला by खंडेराव
हो
In reply to हो by खंडेराव
+ १
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये
In reply to जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये by संदीप डांगे
पुरावा...
In reply to पुरावा... by संदीप डांगे
सहमत
In reply to सहमत by hitesh
चीन बरोबरची लढाई देखील. हे
In reply to जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये by संदीप डांगे
>>> चौथीच्या पुस्तकात शोभून
In reply to >>> चौथीच्या पुस्तकात शोभून by श्रीगुरुजी
ह्म्म्म...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to >>> चौथीच्या पुस्तकात शोभून by श्रीगुरुजी
लिण्क चालवून दाखवा....
गुर्जी हे काय लिहिलेय तुम्ही ?
काय बिंधास
In reply to काय बिंधास by खंडेराव
ब्रिक्स बँक्स च्या या
In reply to ब्रिक्स बँक्स च्या या by पिंपातला उंदीर
अर्रर्र.. गुर्जींना प्रश्न
In reply to अर्रर्र.. गुर्जींना प्रश्न by संदीप डांगे
बरोब्बर नेम लागला !!!!
गुरुजींनी जरा प्रचारकी मोड
In reply to गुरुजींनी जरा प्रचारकी मोड by अनुप ढेरे
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by संदीप डांगे
अगदी अगदी
ह्याचा काय अर्थ?
In reply to ह्याचा काय अर्थ? by खंडेराव
खंडेराव, पिसं काढणं सोपं आहे
In reply to खंडेराव, पिसं काढणं सोपं आहे by संदीप डांगे
त्येनी इतका बेमालूम खोटेपणा
In reply to खंडेराव, पिसं काढणं सोपं आहे by संदीप डांगे
हो ना
In reply to हो ना by खंडेराव
लेख अभ्यासपूर्ण तर नक्कीच आहे
In reply to लेख अभ्यासपूर्ण तर नक्कीच आहे by मृत्युन्जय
काही तथ्यांश चुकीचे अथवा
In reply to काही तथ्यांश चुकीचे अथवा by संदीप डांगे
आधीच म्हटल्याप्रमाणे काहे
In reply to आधीच म्हटल्याप्रमाणे काहे by मृत्युन्जय
माझा रोख तुमच्या तथ्यांश
In reply to माझा रोख तुमच्या तथ्यांश by संदीप डांगे
बाकी समर्थक म्हणा की विरोधक,
In reply to बाकी समर्थक म्हणा की विरोधक, by मृत्युन्जय
बिनडोक धागे
In reply to बिनडोक धागे by नाव आडनाव
शंका नक्की विचाराव्यात. त्यात
In reply to शंका नक्की विचाराव्यात. त्यात by मृत्युन्जय
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to प्रमाणाच्या बाहेर काहीच्या by मदनबाण
जाउद्या हो, भावना पोहोचणे महत्वाचे
In reply to जाउद्या हो, भावना पोहोचणे महत्वाचे by खंडेराव
>>> हे नविन नाही, जवळजवळ
In reply to >>> हे नविन नाही, जवळजवळ by श्रीगुरुजी
तिच तर चर्चा
In reply to तिच तर चर्चा by खंडेराव
गेल्या काही दिवसांपासून
In reply to गेल्या काही दिवसांपासून by श्रीगुरुजी
धन्यवाद
In reply to गेल्या काही दिवसांपासून by श्रीगुरुजी
तुम्हाला माध्यम-धंद्याची काही
In reply to तुम्हाला माध्यम-धंद्याची काही by संदीप डांगे
मिसळपाव या संकेतस्थळावर
In reply to मिसळपाव या संकेतस्थळावर by श्रीगुरुजी
....मिपाचे मालक असावेत ते म्हणुन त्यांना......!!!
In reply to मिसळपाव या संकेतस्थळावर by श्रीगुरुजी
तुम्ही हे जाब विचारल्याच्या
In reply to तुम्ही हे जाब विचारल्याच्या by संदीप डांगे
पुन्हा तेच.
In reply to बाकी समर्थक म्हणा की विरोधक, by मृत्युन्जय
आकडेवारी चुकीची आहे म्हणुन
In reply to आकडेवारी चुकीची आहे म्हणुन by संदीप डांगे
भाजपाचा एफडीआयला विरोध नव्हता
In reply to काही तथ्यांश चुकीचे अथवा by संदीप डांगे
... तर मग आता तुमचे 'निष्पक्ष अभ्यासपूर्ण परिक्षण' येउ द्या...!
In reply to लेख अभ्यासपूर्ण तर नक्कीच आहे by मृत्युन्जय
विशेषत: २जी मध्ये तर ममो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ AqeelIn reply to खंडेराव, पिसं काढणं सोपं आहे by संदीप डांगे
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले
In reply to पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले by श्रीगुरुजी
हा हा हा. यात काय खोटं आहे?
In reply to हा हा हा. यात काय खोटं आहे? by संदीप डांगे
किती वेळा समजावून सांगायचं?
In reply to किती वेळा समजावून सांगायचं? by श्रीगुरुजी
.
In reply to . by dadadarekar
वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का
In reply to वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का by काळा पहाड
.
In reply to . by dadadarekar
लोकसत्तामध्ये वाचकांचा
In reply to लोकसत्तामध्ये वाचकांचा by काळा पहाड
.
In reply to . by dadadarekar
शब्द दुरुस्ती ... प्लॅको ऐवजी प्लॅन शब्द वाचावा.
In reply to . by dadadarekar
बाय द वे , तुमची डिग्री ,
In reply to लोकसत्तामध्ये वाचकांचा by काळा पहाड
प्रकरणाची अजुन चौकशीही केली नाहीत
In reply to प्रकरणाची अजुन चौकशीही केली नाहीत by dadadarekar
कमिटी नेमा, चौकशी करा,
In reply to वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का by काळा पहाड
२६ जून २०१५ लोकसत्ता
In reply to वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का by काळा पहाड
माझी एम बी बी एस ची डिग्री
In reply to माझी एम बी बी एस ची डिग्री by dadadarekar
शांत हो बॅट्या
In reply to ह्याचा काय अर्थ? by खंडेराव
१. युरेनियम ची भारतातील
In reply to १. युरेनियम ची भारतातील by मृत्युन्जय
आपली माहीती बहुतांशी बरोबर आहे.
पुन्हा चुकीचे आकडे
In reply to पुन्हा चुकीचे आकडे by खंडेराव
मान्य आहे. लिहिताना आकडा
स्त्रीयांचे आयुष्य या १
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingटोल मुक्तीचे काय झाले ? आजही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to टोल मुक्तीचे काय झाले ? आजही by मदनबाण
संदर्भः