नवी रेशमी वीण..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मंडळी,
मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत.
१. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको.
२. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा...
कृपया नियम मोडू नका. रेशमी वीणीसाठी चारोळ्यांची मदत कराल ही अपेक्षा आहे.
उदा.
विजेला घाबरून
ढग ढसाढसा रडत होता
लोक म्हणत होते
किती पाऊस पडत होता..
दुसरी चारोळी...
ढगात बसून कोंडलेली
ती ताडकन् निघाली
क्षणभरंच तळपून
अंधारात लुप्त झाली...
आता या दुस-या चारोळीपासून विणीला सुरूवात करूया...
ऋषिकेश, सहज, सर्किटराव, स्वाती, मुक्त सुनित, देवदत्त. विनायक राव.. छोटा- मोठा.. खरा-खोटा डॉन.. तमाम मि.पा. वासियांना ही विनंती.....
- प्राजु.
वाचने
22123
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
कोंडलेल्य
व्याकरणाच
In reply to व्याकरणाच by देवदत्त
व्याकरण
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.
बरस.....
वा वा...
In reply to वा वा... by प्राजु
बीजे.....
In reply to बीजे..... by ब्रिटिश टिंग्या
अंकुर
भेट
पाऊस होऊन
पाऊस
धरती आणि
पाऊस
अरे वा..
एक प्रयत्न
नाण्याच्या दोन बाजू
तुझ मला
वर्तुळ
In reply to वर्तुळ by सहज
रात्र
In reply to रात्र by नंदन
क्या बात है !!!!!!
जीवन हेच
In reply to जीवन हेच by ऋषिकेश
सही
वास्तव
In reply to वास्तव by नंदन
स्वप्न आणि वास्तव
विस्तव
छान चाललं आहे,
In reply to छान चाललं आहे, by विसोबा खेचर
असं काय तात्यानू...
In reply to छान चाललं आहे, by विसोबा खेचर
जळ्ळं
वसंत
In reply to वसंत by इनोबा म्हणे
रानफुले !!!
चारोळ्यांना अलिकडे
बरंच काही कळू लागलं,
मनोगताच्या कुंडीकडून
काव्य इथे फूलू लागलं
In reply to रानफुले !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काव्य.....
वा ! बिरुटे साहेब
सह्ह्ही...
In reply to सह्ह्ही... by प्राजु
पोखरलेल्या वाशांचं
वाचुन आनद झाला
आपणही..
In reply to आपणही.. by प्राजु
ह्म्म्म्म......
खरच...
असंबद्ध
महापूर
जीवन....
In reply to जीवन.... by तात्या विंचू
सुख आणि दुखः
पाचोळी
In reply to पाचोळी by प्रकाश घाटपांडे
येकदम सही
In reply to येकदम सही by इनोबा म्हणे
नरो वा कुंजरो वा
In reply to नरो वा कुंजरो वा by अवलिया
रिटर्न ऑफ 'नरो वा कुंजरो वा'
In reply to रिटर्न ऑफ 'नरो वा कुंजरो वा' by इनोबा म्हणे
मी तर
In reply to मी तर by देवदत्त
'देवा'स ठाऊक?
In reply to पाचोळी by प्रकाश घाटपांडे
उदाहरण?
चारोळी
In reply to चारोळी by चतुरंग
भावना