पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे.
गुहागर बिच..
घरातील खिडकीतून...
वाचने
18004
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsमस्त
छान! रंगीत चित्रांचं मिडीयम
मेडीयम पेंसिल वॉटर कलर आहे.
In reply to छान! रंगीत चित्रांचं मिडीयम by आदूबाळ
कशाने? जलरंग का?
In reply to मेडीयम पेंसिल वॉटर कलर आहे. by बबन ताम्बे
वॉटर कलर पेन्सिलने रंगविले आहे
In reply to कशाने? जलरंग का? by आदूबाळ
हायला! धन्यवाद.
In reply to वॉटर कलर पेन्सिलने रंगविले आहे by बबन ताम्बे
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा
In reply to वॉटर कलर पेन्सिलने रंगविले आहे by बबन ताम्बे
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.सुंदर !
व्वा. अतिशय आवडली चित्रे.
दुसरं चित्रं एक नंबर आहे.
In reply to व्वा. अतिशय आवडली चित्रे. by चित्रगुप्त
धन्यवाद चित्रगुप्तजी.
In reply to व्वा. अतिशय आवडली चित्रे. by चित्रगुप्त
आहा
फारच छान!
कय बोलतसं ?
जरूर..
In reply to कय बोलतसं ? by इरसाल
हात्तिच्या
In reply to जरूर.. by बबन ताम्बे
कधी पण.
In reply to हात्तिच्या by इरसाल
सुरेख
सर्व चित्रे छान आहेत.
डबल प्र मुळे
चित्रे फारच आवडली
धन्यवाद.
In reply to चित्रे फारच आवडली by कंजूस
अप्रतिम
मस्तच!
सहमत.
In reply to मस्तच! by शब्दबम्बाळ
हातात मज्या आहे तुम्च्या :)
सगळीच चित्रे अतिशय सुंदर व
अगदी हेच म्हणतो
In reply to सगळीच चित्रे अतिशय सुंदर व by चौथा कोनाडा
थँक यु चौ.को.साहेब.
In reply to सगळीच चित्रे अतिशय सुंदर व by चौथा कोनाडा
ताम्बेसाहेब
In reply to थँक यु चौ.को.साहेब. by बबन ताम्बे
व्वा ! झकासच की !
In reply to ताम्बेसाहेब by चौथा कोनाडा
वाह!
चित्रे आवडली.
सुरेख चित्रे. आवडली.
अतिशय सुरेख चित्रे.
कमाल कला आहे हो तुमच्या हातात
चालेल :-)
In reply to कमाल कला आहे हो तुमच्या हातात by मृत्युन्जय
सर्व चित्र मस्त आहेत एकदम..
करा की फ्रेम. नो प्रॉब्लेम.
In reply to सर्व चित्र मस्त आहेत एकदम.. by गणेशा
आवडली.
धन्यवाद पेठकरसाहेब.
In reply to आवडली. by प्रभाकर पेठकर
सगळीच
सुरेख चित्रे, खूप आवडली.
सर्वांना धन्यवाद.
छान चित्रं आहेत.
छान कला आहे हो हातात! सुंदर
वा
क्या बात है!!!!! :)
खुपच सुंदर आहेत निसर्गचित्रे