पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
In reply to सोनेरी पाणी आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to नारळ कुठे फोडणार ते आधीच सांग by टवाळ कार्टा
In reply to बादवे. आपले ** काका पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कोण रे कोण??? ;) by टवाळ कार्टा
In reply to माझ्याबद्दल असेल तर स्वारी by प्यारे१
In reply to आता शक्य होइलसे दिसत आहे. by प्यारे१
In reply to पण ते ** काका तुम्हीच by टवाळ कार्टा
In reply to हम आयेंगा.... by मुक्त विहारि
पक्षी तीर्थाला नक्कीच येणार....सोबतच जाउया का?
In reply to शुभेच्छा! by पैसा
In reply to जमवं गं by दिपक.कुवेत
In reply to =)) by पैसा
In reply to या ओ. येताना काजुफळ घेउन या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तुला मुद्दा कळला नाय by पैसा
In reply to आपल्या सदिच्छा हिचं आपली by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to नाय ना! by पैसा
In reply to कुठल्या १०० नंबरवर का १०१ वर? by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दोन्ही नको by पैसा
In reply to णक्की. नारळाच्या शिमट्या आणाल by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दोन्ही नको by पैसा
१०८ ला कर.खिक्क...मीच येताना ट्यांकर घेउन येऊ कै? ;)
In reply to नाय ना! by पैसा
त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण असतील त्याना फोन करीन आणि टवाळ कार्टा आला तर तू मला फोन कर. =))आणि पैसा टै ग्यांग घेउन आल्या तर मला सांग रे ;)
In reply to त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण by टवाळ कार्टा
In reply to डबल एजंट म्हणुन काम करणं बरचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चैला पैसा टैंना नक्की कोणीतरी by टवाळ कार्टा
In reply to किती भितो रे! by पैसा
In reply to पेहले खरड...फिर व्यनी और by टवाळ कार्टा
In reply to टका सद्ध्या मी "माझ्याशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
टका सद्ध्या मी "माझ्याशी मयतरी करणार का" टाईप मेसेज नी वैतागलोय.खिक्क...तसे व्यनी कोणाकडून येतात बरे? =))
In reply to =)) by पैसा
In reply to मी पुण्यात गेल्तो तेव्हा by टवाळ कार्टा
In reply to अशक्य by पैसा
एक तर तू नदीच्या पलिकडे गेला असशील किंवा ते पुणेकर नसतील.मी अलीकडून पलीकडे गेलो की पलीकडून अलीकडे गेलो ते म्हैत नै
In reply to मी पुण्यात गेल्तो तेव्हा by टवाळ कार्टा
In reply to धन्या असणार तो!! उसाचा रस, by सूड
धन्या असणार तो!! उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत एका टवाळ माणसाला म्हणजे जरा अतिच झालं.ते मला न मागता मिळाले...तु मागतोस काय?
In reply to धन्या असणार तो!! उसाचा रस, by टवाळ कार्टा
तु मागतोस काय?छे मागत वैगरे नाही, आमचं आम्ही पितो/खातो. सोबत मित्र वैगरे असेल तर टीटीएमेम या न्यायाने कारभार चालतो.
In reply to तु मागतोस काय? by सूड
In reply to अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हो नैतर लोन काढावे लागले असते by टवाळ कार्टा
In reply to नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to शुभेच्छा by चिमी
In reply to शुभेच्छा by चिमी
कट्टा स्थान सांगा की..पुण्यवंतांनाच सुचवू दे
In reply to ६ जुन शनिवार आहे. त्यामुळे by मृत्युन्जय
६ जुन शनिवार आहे. त्यामुळे जगभरच्या हॉटेलात तौबा गर्दी असेल. त्यामुळे बाणेर रोडवरचे "ग्रीनपार्क" हे ठिकाण योग्य राहिल असे सुचवु इच्छितो. (इथे निवांत बसताही येइल आणि मोठ्या ग्रुपची सोयदेखील होउ शकते). दुसरे बरे ठिकाण म्हणजे पुणे विद्यापीठापासुन पाषाणकडे जायचा जो रस्ता आहे तिथे डेक्कन हिल्स का कायसे हॉटेल आहे. ते देखील बरे पडेल. अन्यथा बंजारा हिल्स किंवा गार्डन कॉर्ट बघा. तीर्थप्राशन, खाटखुट या सग्ळ्याची व्यवस्था होइल असे बघत पर्याय सुचवले आहेत.कुठेही बघा पण शेखांना मस्य व मला तंदूर मधला पक्षी असेल असे बघा :)
In reply to ६ जुन शनिवार आहे. त्यामुळे by टवाळ कार्टा
In reply to मस्य नाही मत्स्य. by बॅटमॅन
मस्य नाही मत्स्य. -आपला, व्याकरणब्रिगेडी.ब्रोब्र
कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय?
कट्ट्याला कंपु नसतो..In reply to कुठल्याही कंपूचा (अद्याप) by जेपी
कट्ट्याला कंपु नसतो..सोवळ्यातला कंपू सोडून का पकडून?
In reply to हे शेख साहेब कोण आहे हे कळाले by llपुण्याचे पेशवेll
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
In reply to दिपक कुवेतकर नै...दिपक कुवेत by टवाळ कार्टा
In reply to हा हा. भारी! by रेवती
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतIn reply to गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची by मदनबाण
In reply to गेले नाय! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतIn reply to आलेत! जरा इकडे तिकडे बघ. by मदनबाण
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
In reply to बार्बेक्यू नेशन ? by कपिलमुनी
हा देखील उत्तम पर्याय आहे. अगोदर टेबल राखून ठेवता येइल.बाबू गणेशन असेल तर २ दिवस उपवास करून येउ ;)
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by सूड
In reply to पुण्यातील by कपिलमुनी
In reply to अक्षरधारा, नैतर साधना. by बॅटमॅन
अक्षरधारा, नैतर साधना.आणि तिथली चहा ;)
In reply to पुण्यातील by कपिलमुनी
In reply to पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण कोणते??????????? by मुक्त विहारि
तुर्तास, आमच्या द्रुष्टीने "आकुर्डी" हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण.असं करुया, पुण्यात आल्यावर ज्या ठिकाणी उभे राहाल ते ते ठिकाण मध्यवर्ती म्हणून घोषित करुन टाकू आपण!! ;)
In reply to तुर्तास, आमच्या द्रुष्टीने by सूड
In reply to मग .... by मुक्त विहारि
In reply to असं नका करु, मी आता मध्यवर्ती by सूड
असं नका करु, मी आता मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती ठिकाण अशा पाट्या रंगवायला घेतल्यात त्यांचं काय करायचं आता? किमान अर्धा डझन मध्यवर्ती ठिकाणं होऊन जाऊदेत. पाह्यजे तर आकुर्डीला आपण 'मानाचं पहिलं मध्यवर्ती ठिकाण' असा किताब देऊ. ;)बनव की...फक्त ठिकाणाचे नाव नको लिहू....ज्या ठिकाणाला मध्यवर्ती घोषीत करायचे असेल तिथे जाऊन खोचायची हा.का.ना.का.
In reply to पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण कोणते??????????? by मुक्त विहारि
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by सूड
बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी ठेवणार असाल तर अंमळ अशक्य दिसतंय!!तुझ्या अथवा सगाच्या घरी एक्स्टेंडेड कट्टा करायचा का? ;)
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by टवाळ कार्टा
In reply to माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम by सूड
In reply to म्हणूनच सगाचे घर हा ब्याकप by टवाळ कार्टा
In reply to एक फाटा by अत्रन्गि पाउस
In reply to शेख साहेब हे जगातल्या मध्यवर्ती ठिकाणातच रहात असल्याने..... by मुक्त विहारि
In reply to मु वि शेठ by सुबोध खरे
In reply to कुवैतचा शेख असो अथवा युरोप मधला बल्लवाचार्य..... by मुक्त विहारि
In reply to पण जगाचे मध्यवर्ती तर यांबू by खेडूत
In reply to कुवैतचा शेख असो अथवा युरोप मधला बल्लवाचार्य..... by मुक्त विहारि
In reply to हा हा हा मुवि by दिपक.कुवेत
In reply to एक फाटा by अत्रन्गि पाउस
हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ नये ?? काही जण मुंबईतूनच पुण्यात जाताहेत नं ? सजेशन ...'बाबू गणेशन' (बार्बेक्यू नेशन) ठाण्यात सुद्धा आहेच ...ठाण्यात बाबू गणेशनच्या पेक्षा चांग्ल्या जागा आहेत :)
In reply to कुवेतचे शेख म्हण डोक्याला by खटासि खट
राखिव आसण क्रमांक १