पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही.
त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे.
मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील)
कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल.
शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) )
मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :)
अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.
वाचन
58965
वाचनखूण
प्रतिक्रिया
147
राखिव आसण क्रमांक १
सोनेरी पाणी आणि
In reply to सोनेरी पाणी आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
नारळ कुठे फोडणार ते आधीच सांग
In reply to नारळ कुठे फोडणार ते आधीच सांग by टवाळ कार्टा
दिपकशेख पनिरौदुल्लाखान कुवेती
बादवे. आपले ** काका पण
In reply to बादवे. आपले ** काका पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोण रे कोण??? ;)
In reply to कोण रे कोण??? ;) by टवाळ कार्टा
माझ्याबद्दल असेल तर स्वारी
In reply to माझ्याबद्दल असेल तर स्वारी by प्यारे१
आता शक्य होइलसे दिसत आहे.
In reply to आता शक्य होइलसे दिसत आहे. by प्यारे१
पण ते ** काका तुम्हीच
In reply to पण ते ** काका तुम्हीच by टवाळ कार्टा
मीच तो मीच तो.
हम आयेंगा....
In reply to हम आयेंगा.... by मुक्त विहारि
पक्षी तीर्थाला नक्कीच येणार..
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by पैसा
जमवं गं
In reply to जमवं गं by दिपक.कुवेत
=))
In reply to =)) by पैसा
या ओ. येताना काजुफळ घेउन या
In reply to या ओ. येताना काजुफळ घेउन या by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुला मुद्दा कळला नाय
In reply to तुला मुद्दा कळला नाय by पैसा
आपल्या सदिच्छा हिचं आपली
In reply to आपल्या सदिच्छा हिचं आपली by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाय ना!
In reply to नाय ना! by पैसा
कुठल्या १०० नंबरवर का १०१ वर?
In reply to कुठल्या १०० नंबरवर का १०१ वर? by कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन्ही नको
In reply to दोन्ही नको by पैसा
णक्की. नारळाच्या शिमट्या आणाल
In reply to णक्की. नारळाच्या शिमट्या आणाल by कॅप्टन जॅक स्पॅरो
शुअर!
In reply to दोन्ही नको by पैसा
१०८ ला कर.
In reply to नाय ना! by पैसा
त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण
In reply to त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण by टवाळ कार्टा
डबल एजंट म्हणुन काम करणं बरचं
In reply to डबल एजंट म्हणुन काम करणं बरचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
चैला पैसा टैंना नक्की कोणीतरी
In reply to चैला पैसा टैंना नक्की कोणीतरी by टवाळ कार्टा
किती भितो रे!
In reply to किती भितो रे! by पैसा
पेहले खरड...फिर व्यनी और
In reply to पेहले खरड...फिर व्यनी और by टवाळ कार्टा
टका सद्ध्या मी "माझ्याशी
In reply to टका सद्ध्या मी "माझ्याशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
टका सद्ध्या मी "माझ्याशी
In reply to =)) by पैसा
मी पुण्यात गेल्तो तेव्हा
In reply to मी पुण्यात गेल्तो तेव्हा by टवाळ कार्टा
अशक्य
In reply to अशक्य by पैसा
एक तर तू नदीच्या पलिकडे गेला
In reply to मी पुण्यात गेल्तो तेव्हा by टवाळ कार्टा
धन्या असणार तो!! उसाचा रस,
In reply to धन्या असणार तो!! उसाचा रस, by सूड
धन्या असणार तो!! उसाचा रस,
In reply to धन्या असणार तो!! उसाचा रस, by टवाळ कार्टा
तु मागतोस काय?
In reply to तु मागतोस काय? by सूड
अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला
In reply to अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला by कॅप्टन जॅक स्पॅरो
नशीब तूच बोल्लास, आम्ही बोललो
In reply to अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो नैतर लोन काढावे लागले असते
In reply to हो नैतर लोन काढावे लागले असते by टवाळ कार्टा
नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत
In reply to नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे बापरे, कोकम सरबत, उसाचा
In reply to नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
भगवी कफनी वगैरे मला झेपणारे
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by चिमी
पुण्यात आहे..
In reply to शुभेच्छा by चिमी
कट्टा स्थान सांगा की..
६ जुन शनिवार आहे. त्यामुळे
In reply to ६ जुन शनिवार आहे. त्यामुळे by मृत्युन्जय
६ जुन शनिवार आहे. त्यामुळे
In reply to ६ जुन शनिवार आहे. त्यामुळे by टवाळ कार्टा
मस्य नाही मत्स्य.
In reply to मस्य नाही मत्स्य. by बॅटमॅन
मस्य नाही मत्स्य.
एक निर्मळ, सालस शंका
कुठल्याही कंपूचा (अद्याप)
कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय?कट्ट्याला कंपु नसतो..In reply to कुठल्याही कंपूचा (अद्याप) by जेपी
कट्ट्याला कंपु नसतो..
हे शेख साहेब कोण आहे हे कळाले
In reply to हे शेख साहेब कोण आहे हे कळाले by llपुण्याचे पेशवेll
अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
दिपक कुवेतकर नै...दिपक कुवेत
In reply to दिपक कुवेतकर नै...दिपक कुवेत by टवाळ कार्टा
हा हा. भारी!
In reply to हा हा. भारी! by रेवती
वाटलंच रेवतीकाकूच मदतीला
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतIn reply to गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची by मदनबाण
गेले नाय!
In reply to गेले नाय! by पैसा
आलेत! जरा इकडे तिकडे बघ.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतIn reply to आलेत! जरा इकडे तिकडे बघ. by मदनबाण
ए श्या देतो काय रे!
In reply to अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे by रेवती
अरे मी कोण गणपाची शेगडी
बार्बेक्यू नेशन ?
In reply to बार्बेक्यू नेशन ? by कपिलमुनी
हा देखील उत्तम पर्याय आहे.
बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by सूड
पुण्यातील
In reply to पुण्यातील by कपिलमुनी
अक्षरधारा, नैतर साधना.
In reply to अक्षरधारा, नैतर साधना. by बॅटमॅन
अक्षरधारा, नैतर साधना.
In reply to पुण्यातील by कपिलमुनी
पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण कोणते???????????
In reply to पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण कोणते??????????? by मुक्त विहारि
तुर्तास, आमच्या द्रुष्टीने
In reply to तुर्तास, आमच्या द्रुष्टीने by सूड
मग ....
In reply to मग .... by मुक्त विहारि
असं नका करु, मी आता मध्यवर्ती
In reply to असं नका करु, मी आता मध्यवर्ती by सूड
असं नका करु, मी आता मध्यवर्ती
In reply to पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण कोणते??????????? by मुक्त विहारि
आँ? आँ? डोंबोलीचं काय झालं
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by सूड
बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी
In reply to बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी by टवाळ कार्टा
माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम
In reply to माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम by सूड
म्हणूनच सगाचे घर हा ब्याकप
In reply to म्हणूनच सगाचे घर हा ब्याकप by टवाळ कार्टा
तू ये आधी मग बघू!!
एक फाटा
In reply to एक फाटा by अत्रन्गि पाउस
शेख साहेब हे जगातल्या मध्यवर्ती ठिकाणातच रहात असल्याने.....
In reply to शेख साहेब हे जगातल्या मध्यवर्ती ठिकाणातच रहात असल्याने..... by मुक्त विहारि
मु वि शेठ
In reply to मु वि शेठ by सुबोध खरे
कुवैतचा शेख असो अथवा युरोप मधला बल्लवाचार्य.....
In reply to कुवैतचा शेख असो अथवा युरोप मधला बल्लवाचार्य..... by मुक्त विहारि
पण जगाचे मध्यवर्ती तर यांबू
In reply to पण जगाचे मध्यवर्ती तर यांबू by खेडूत
जगाचे मध्यवर्ती तर यांबू आहे ना ?
In reply to कुवैतचा शेख असो अथवा युरोप मधला बल्लवाचार्य..... by मुक्त विहारि
हा हा हा मुवि
In reply to हा हा हा मुवि by दिपक.कुवेत
१५ जून २०१५
In reply to एक फाटा by अत्रन्गि पाउस
हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ
कुवेतचे शेख म्हण डोक्याला
In reply to कुवेतचे शेख म्हण डोक्याला by खटासि खट
हा हा हा.....