पदर
In reply to एखाद दुसरी कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हो का? by विनायक प्रभू
In reply to प्रभूसर by रामदास
In reply to प्रभूसर by रामदास
In reply to वास्तव by मुक्तसुनीत
In reply to कमी by विनायक प्रभू
In reply to कमी by विनायक प्रभू
In reply to विदा ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to विदा by विनायक प्रभू
In reply to विदा by विनायक प्रभू
In reply to विदा by मुक्तसुनीत
In reply to मला by राघव
In reply to कालाय by विसोबा खेचर
In reply to कालाय by विसोबा खेचर
In reply to साला, by सखाराम_गटणे™
In reply to कालाय by विसोबा खेचर
In reply to तीन एक by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुढच्याच ठेच... by विसुनाना
In reply to प्रभुजी की जय हो by अवलिया
In reply to नाना by विनायक प्रभू
In reply to नाना by विनायक प्रभू
In reply to नाना by विनायक प्रभू
In reply to नाना by विनायक प्रभू
In reply to काही by महेश हतोळकर
In reply to टाळ्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काही by महेश हतोळकर
In reply to प्रेशर हँडलिंग by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण मुळात आग लागण्याची वेळच का येते याचा विचार पालकांनी केला का?मुलाला योग्य वयात लैंगिक गोष्टींबद्दल माहिती करून देणे आणि ज्या वस्तूचा (निदान मलातरी) विचार करता येत नाही अशी वस्तू प्रजननमार्गातून बाहेर येताना फिल्ममध्ये दाखवणे या दोन्ही गोष्टी एकाच पातळीवर आहेत असे (निदान मलातरी) मुळीच वाटत नाही. नैसर्गिक गोष्टींवर वाईट, खराब, समाजाच्या आरोग्यासाठी वाईट असे शिक्के मारून माणसाच्या मूळ इच्छा दाबून ठेऊ नयेत हे ठीक. पण त्यालाही योग्य वेळ यायला हवी. नाहीतर मुली दहा ते सोळा आणि मुले पंधरा ते आठरा वर्षे वयातच सर्व नैसर्गिक गोष्टी करू शकतात. या वयात माणसाच्या मूळ इच्छांना दाबून ठेऊ नये असे म्हणता येईल काय? पण इथे नैसर्गिक असे काय होते? असा प्रश्न पडतो. (मुलाने पहिल्या तीन डीव्हीडी पाहिल्या पण चौथी पाहताना त्याला जबरदस्त घृणा आली याचा अर्थ मुलगा सोवळा तर नक्कीच नव्हता.) आपल्या पाल्या(डबल ल) ला 'लैगिक विचारही मनात आणू नकोस' असे सांगणे किंवा 'चल, ट्रिपल एक्स डीव्हीडी बघू या' असेही सांगणे हे दोन्ही विकृत मार्ग आहेत.
असली आग लागण्याची पाळी का येते?तर समाजात या दोन्ही प्रकारच्या विकृत गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत. आजकाल 'अरे... तू हे केलं नाहीस?!' असे सखेदाश्चर्याने काढलेले उद्गार फारच टोकाच्या गोष्टींसाठी असतात. प्रेशर टाकणारे पियर्स भलतेच पुढे गेलेले असतात. 'गेमिंग झोन' च्या नावाखाली सायबर कॅफेमध्ये पाचवीपासूनची मुले सर्रास पोर्न पाहतात हे माहित आहे. चांगल्या घरातली मुले वहावत गेलेली दिसतात. (चांगले घर - सुशिक्षित आईबाप, मध्यमवर्गीय कुटुंब इ.इ.) पाल्या(डबल ल)वर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्याच्या इच्छा दाबून ठेवणे नव्हे, किंवा त्याचा सेफ्टी व्हॉल्व बंद करून टाकणे नव्हे. पण भरधाव जाणार्या गाडीला ऍक्सलरेटरप्रमाणे स्टियरिंग, क्लच, ब्रेक, आणि कधी हँडब्रेकचीही गरज असते. लाड करावेत, कौतुक करावे, स्वातंत्र्य द्यावे याबरोबरच लक्ष द्यावे, नियंत्रण ठेवावे हेही पालकांचे कर्तव्यच आहे. योग्य त्या भूमिकेत शिरल्यावर आपसुकच असं शहाणपण येतं. ;)
In reply to विषय वेगळा आहे. by विसुनाना
तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय?शीमेल म्हणजे धड पुरुष नाही ना स्त्री. ह्यात जनुकीय दोषामुळे काही स्त्रीची तर काही पुरुषाची जननेंद्रिये (अंडाशय, गर्भाशय, बाह्य जननेंद्रिये इ.) एकाच माणसात प्रकटतात. माणसाच्या तेवीस गुणसूत्रांपैकी एक जर एक्सवाय जोडी असेल तर तो पुरूष, एक्सएक्स असेल तर स्त्री हे सहसा आपल्याला माहित असते. जर गर्भधारणेच्या वेळेला अपघाताने, एक्सएक्सवाय असा चुकीचा तिढा त्या जागी आला तर शीमेल व तत्सम माणसे जन्मतात. इतर अनेक जन्मजात अपंगत्वांप्रमाणे हे एक. त्यांच्याविषयी घृणा वाटू नये, करुणा वाटावी.
In reply to तीन वर्षं? by मृदुला
शीर्षक.