१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?
‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाहीअररर... हे स्वामीजींना आगोदरच समजायला पाहिजे होतं नै...
In reply to ..या धाग्यावर वाचकांनी १२ by गवि
In reply to पण गवि चौथा प्रतिसाद तुम्ही by पॉइंट ब्लँक
In reply to ..हाय रे खुदा..अब तेरा ही by गवि
In reply to ..या धाग्यावर वाचकांनी १२ by गवि
In reply to तुम्ही भारतीय आणि हिंदु ना? by मृत्युन्जय
In reply to .होय की..!! by गवि
In reply to अरारा! by पैसा
In reply to त्यांच कस हाय- ज्योतिष by पॉइंट ब्लँक
In reply to थोडी बदलेल? by पैसा
समजा एक गोष्ट घडेल की नाही याची शक्यता ५०-५० असेल तर एजून एक घटक वाढल्यावर ती एकदम ३३.३३ वर येणार ना! तेव्हा त्यांचं आणि लोकांचं अडत नव्हतं.एकदम बरोबर. हेच बाकीकडे देखील लावता येत. म्हणजे जनुकशास्त्राचा शोध लागण्याआधी औषध बनवणर्या कंपन्या आणि डॉक्टर लोक आपापलं काम करत होतेचकी. अजूनही त्यांच फारसं अडत नाही. पण मिळेल ती सर्व माहिती वापरावी अस सर्वांनाच वाटत, मग त्याचा परिणाम लक्षणीय असो किंवा फार छोटा असो.
आताही आपल्या माणसांच्या रोजच्या आयुष्यात ग्रह एक आहे का ९ आहेत का ९०० याने तसा काही फरक नाही. मग एका ग्रहाचा शोध लागल्यावर हे अचानक असे परिणाम कसे व्हायला लागतील?परिणाम अचानक व्हायला लागतील अस बहुदा त्यांना म्हणायचं नसेल. काही परिणामांच त्यांच्या दृष्टीने त्यांना (अजून) एक स्पष्टीकरण देता येउ लागले असं ते म्हणत असावेत. आणि त्यांनी वर म्हंटल्याप्रमाणे हे सरासरी स्पष्टीकरण आहे. त्यामुळे व्हेरियंन्स तिथेही येणारच!
लग्नाच्या बाबतीत मंगळाचं प्रस्थही गेल्या १०० वर्षातलं असं वाचलंय. शिक्षणाने लोक विचार करायला लागले पाहिजेत अशी साधारण अपेक्षा. मात्र हा विचार भलत्याच दिशेने का करायला लागतात?शिक्षणान लोक विचार करायला लागतात हा गोड गैरसमज फार वर्षापूर्वी दूर झाला. आणि मंगळाचं प्रस्थ म्हणाल तर ते कदाचित एखाद्या गोष्टीचं व्यवसायिकरण झालं की होणारा काळा बाजार असू शकेल. ज्योतिष शास्त्राचा काहीच अभ्यास नसल्यामुळे ह्याचं व्यवस्थित उत्तर देण्यास मी असर्थ आहे. पण हे बाकी सर्व ठिकाणि दिसून येत. वैदयकिय पेशात बर्याच ठिकाणी गरज नसलेल्या टेस्ट करायला लावण, किंवा पुरेसा पुरावा नसताना एक दोन व्यक्तींवर काही तरी प्रयोग यशस्वी झाले की त्यांच पोष्टर बॉईज बनवून कॅन्सरवर आता उपाय सापडला असे घोषित करण ह्या सगळ्या गोष्टी सगळीकडेच होतात. असो कशावर विश्वास ठेवायचा, कशाचा विरोध करायचा आणि कशाच्या बाबतीत साशंक रहायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे.
In reply to त्यांच कस हाय- ज्योतिष by पॉइंट ब्लँक
ज्योतिष कोरीलेशन स्टडी आहे.हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय हे वाचायला आवडेल.
In reply to ज्योतिष कोरीलेशन स्टडी आहे. by सतिश गावडे
In reply to दोन गोष्टी, एक तर ज्योतिष by पॉइंट ब्लँक
In reply to तेरावं by सुनील
In reply to ..आकडेशांतीसाठी आता तुम्हाला by गवि
In reply to Psuneiel by सुनील
In reply to तु 13 देख... by जेपी
In reply to मानतात का??? >> हाच प्रश्न by अत्रुप्त आत्मा
In reply to ..असे सांगणारे हे जगातले by गवि
In reply to जेव्हा आकडे नव्हते तेव्हा by टवाळ कार्टा
In reply to येशूचे अंतिम भोजन by क्लिंटन

In reply to मी स्वतः ४ आहे, बायको ४ आहे, by संदीप डांगे
In reply to चढ-उतार.. by योगी९००
In reply to काय तो अभ्यास =)) by टवाळ कार्टा
In reply to काय तो अभ्यास =)) by टवाळ कार्टा
In reply to हाहा by योगी९००
In reply to चढ-उतार.. by योगी९००
In reply to चढ-उतार.. by योगी९००
In reply to योगा योगाच्या गोष्टी! by योगविवेक
In reply to खरं आहे ते. १३ ही संख्या by नितिन थत्ते
In reply to १३ तारखेला लग्नाचे हॉल by टवाळ कार्टा
In reply to धागा क्र. by पैसा
In reply to मग उडवणार की फक्त झाडू मारणार by टवाळ कार्टा
In reply to कैच नै! by पैसा
In reply to म्हणजे दोनदा दुर्दैव आले तर by टवाळ कार्टा
In reply to आमच्या घराचा नं.१०३, by मार्मिक गोडसे
चोरीला गेलेल्या गाड्यांचे नंबर अभ्यासने हा माझा छंद आहे.याचा डेटा कुठून मिळवता?
In reply to याचा डेटा by मार्मिक गोडसे
In reply to इथून मिळालेल्या डेटावरून असं by आदूबाळ
In reply to धन्यवाद. by मार्मिक गोडसे
In reply to हल्ली लिंक देताना मिपा by आदूबाळ
In reply to हल्ली लिंक देताना मिपा by आदूबाळ
In reply to तुमच्या बुद्धीला खाद्य... by सूड
In reply to त्यात काय विशेष? माझ्या पण by काळा पहाड
In reply to आता ते धागाकर्त्यांना सांगू by सूड
!! श्रीराम जयराम जयजयराम !!
In reply to १३ by प्रसाद गोडबोले
रामालाभालामारामालाभालामारा
In reply to रामालाभालामारामालाभालामारा by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to आपला या १३ संख्येवर अथवा by कंजूस
In reply to १३ आकड्याचा अनुभव नाय.. पण by मोहनराव
१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?