खव्वयांसाठी पुण्या मुंबईतील हॉटेले [त्यातल्या त्यात मासे]
मित्रांनो,
सामीश भोजनासाठी [त्यातल्या त्यात मासे] पुणे आणि मुंबईत अनेक "खव्वयी" हॉटेले आहेत, समर्थ भोजनालयासारखी.
माझी अश्या हॉटेलांना भेट देण्याची जाम ईच्छा आहे [नुसती नव्हे ;)].
तुम्हाला अशी कुठली हॉटेलं माहीत असतील तर सांगा ना!
अशी एक मस्त यादी बनवायची आणि मग जमेल तसे एकेका हॉटेलचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली कल्पना?
सुरुवातः
१. समर्थ भोजनालयः गिरगाव, मुंबई
बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते.
हं करा सुरु :)
-संताजी धनाजी
वाचने
35383
वाचनखूण
प्रतिक्रिया
80
कोकण्यांची खानावळ
In reply to कोकण्यांची खानावळ by वल्लरी
दुपारच्या जेवायचे सांगा.....
In reply to कोकण्यांची खानावळ by वल्लरी
पीएम् की एएम्...?
.....
पुणे-३०
प्रकाटाआ
In reply to पुणे-३० by धमाल मुलगा
जरूर...
ठाणे
In reply to ठाणे by सुनील
अरे का
कोल्हापुरात मालवणी
In reply to कोल्हापुरात मालवणी by अनंत छंदी
मोरी मटण
In reply to मोरी मटण by संताजी धनाजी
मोरी मटण म्हणजे
http://www.foodinpune.com/
In reply to http://www.foodinpune.com/ by ब्रिटिश टिंग्या
का नाही?
हे घ्या!
In reply to हे घ्या! by पांथस्थ
मालवण समुद्र?
In reply to मालवण समुद्र? by आजानुकर्ण
हो हो,
In reply to हो हो, by संताजी धनाजी
काय दणदणीत हाणले होते
In reply to काय दणदणीत हाणले होते by आजानुकर्ण
दिले
In reply to मालवण समुद्र? by आजानुकर्ण
ते
हॉटेल आशिर्वाद
स्वराज्य, पुणे !
In reply to स्वराज्य, पुणे ! by संदीप चित्रे
संदिप, मी
खाण्यासाठी जन्म आपुला!
अजून काही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to अजून काही by नंदन
आयकर ऑफीस
पुण्यातील
In reply to पुण्यातील by पक्या
असहमत
In reply to असहमत by विजुभाऊ
>>पुण्यात
In reply to >>पुण्यात by घाटावरचे भट
नळस्टॉपचे निसर्ग पण चांगले आहे म्हणे
In reply to असहमत by विजुभाऊ
एकदम सहमत!
In reply to असहमत by विजुभाऊ
हैद्राबाद हाउस ?
In reply to असहमत by विजुभाऊ
सहमत...
फोर्टात
In reply to फोर्टात by रामदास
जायचे कसे
कलिंगा
गजाली
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आमच्या
In reply to आमच्या by विसोबा खेचर
अहो
चेंबुर
In reply to चेंबुर by दिपक
माजले आहेत....
In reply to माजले आहेत.... by प्रभाकर पेठकर
अहो चिपळुणात दीपक ट्राय करा
माझ्याकडून...
In reply to माझ्याकडून... by केवळ_विशेष
झकास! -
पुणे
आणखी...
:(((((((((((((((
और भी कुछ!
वरच्या
In reply to वरच्या by झकासराव
पुरेपुर
In reply to पुरेपुर by मैत्र
अजुन एक
In reply to पुरेपुर by मैत्र
मला पण
In reply to मला पण by पांथस्थ
+१
हो हो...
सुक्के मटण
In reply to सुक्के मटण by सुनील मोहन
ह्म्म्म्म्!
In reply to सुक्के मटण by सुनील मोहन
शेतकरी नॉनव्हेज
रानमळा
वैभव : ऐरोलीत (मुंबई)
In reply to वैभव : ऐरोलीत (मुंबई) by सागर
तिथे
In reply to तिथे by धमाल मुलगा
शिंपले
In reply to तिथे by धमाल मुलगा
होय तेच ते "वैभव"
होय तेच ते "वैभव"
यादी प्रकाशित करा....
In reply to यादी प्रकाशित करा.... by सागर
दमा की जरा
In reply to दमा की जरा by संताजी धनाजी
हॉटेल नागपुरी, पुणे
In reply to दमा की जरा by संताजी धनाजी
जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही
मासे
यज्ञकर्म...
In reply to यज्ञकर्म... by प्रभाकर पेठकर
दुजोरा
इतर काही महत्वाची ;)
www.foodinpune.com
मराकेश
गोरेगाव
मी स्वत
लकी
गोरेगाव
पुणेकरांनुं, तृष्णाज बिर्याणी विसरलात काय?
हॉटेल
सिंहगड रोड वरचं कोल्हापुरी रस्सामंडळ