स्रीचे अस्तित्व!
In reply to =)) टकाटक by अत्रुप्त आत्मा
In reply to अत्रुप्त...टेक केअर... by स्वप्नांची राणी
In reply to =)) टकाटक by अत्रुप्त आत्मा
In reply to शेंडी सोडली...पळी काढली by टवाळ कार्टा
In reply to बरेच दिवस साठून होती , मिळत by अत्रुप्त आत्मा
In reply to अरे कुठ नेवुन ठेवालाय मिपा by पियुशा
In reply to खुप सुंदर कविता ! मनापासुन by प्रसाद गोडबोले
In reply to अग्गो बाई, अस्सं झालं का. काय by स्रुजा
In reply to एक नं प्रतिसाद! by अजया
In reply to खुप सुंदर कविता ! मनापासुन by प्रसाद गोडबोले
In reply to खुप सुंदर कविता ! मनापासुन by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो दद्दा, आल्ली बग लाल by पियुशा
In reply to बाई, आधी तोंडातला तंबाखू by सूड
In reply to तू आलास का बीडया-काडया फुकुन् by पियुशा
In reply to बाई, आधी तोंडातला तंबाखू by सूड
In reply to ह्या कवयीत्री हल्ली मिपावर काही लिहित नाहित by होबासराव
In reply to तो धागा वाचनमात्र केल नसता तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अरे काय केलंय ते तिथे . . by अद्द्या
In reply to इरला by स्पंदना
In reply to इतका समजूतदार प्रतिसाद ह्या by पॉइंट ब्लँक
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
In reply to शेणचुरी झाल्या म्हणून एंजॉय by पॉइंट ब्लँक
मंडळ स्वागताला तयार हाय! 
In reply to शेणचुरी झाल्या म्हणून एंजॉय by पॉइंट ब्लँक
In reply to अहो अस्सं काय करता पॉईंट काका by अश्विनि कोल्हे
तुमच्या मित्रांची शेणचुरी कशी करायची याची तालिम घेणार आहे मी आजपासुन.अश्विनि आजी तालिम घ्यायच्या आधी रंगीत तालिम घेणार का? म्हणजे पुढे येणार्या काळासाठी मानसिक तयारी करता येइल :)
In reply to इरला by स्पंदना
In reply to इरला by स्पंदना
In reply to मधे एका अबला नारीभगिनीने by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सम तोल संम तोल कविता आम्मी by अत्रुप्त आत्मा
In reply to मधे एका अबला नारीभगिनीने by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to दुर्लक्ष करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धन्यवाद सर. by अश्विनि कोल्हे
In reply to सर सर, by सस्नेह
In reply to सर सर, by सस्नेह
In reply to दुर्लक्ष करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला ? काही मिपाकरांना असंच वाटतं. दुर्लक्ष करा. :)>>> =))))
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to वा... एकच मारली पण काय मारली? by ज्ञानोबाचे पैजार
विकृत, घाणेरडे, अहंकारी, पुरुषी मनोवृतीचे निर्लज्ज प्रदर्शनI know all these words but not in that order!
In reply to विकृत, घाणेरडे, अहंकारी, by पॉइंट ब्लँक
In reply to वा... एकच मारली पण काय मारली? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
मि.स्पँरो, माफ करा तुमचे नाव टंक करतांना चुकली आहे.पण इलाज नाही.माझ्या मोबाइलच्या कळफलकावरुन बरेच शब्द टंक करायला जड जातात. मुद्दा हा की बसमध्ये एका वृद्धाला स्त्री ने मारतांना तुम्ही बघितलंय व लहान मुलाला कानफाडात लावतांनाही बघितलंय ,पण कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या पत्नीलाच मारतांना कधीच नाही पाहीलं का तुम्ही? आणि बघितलंच तर यावर तुमची प्रतिक्रीया काय असेल? का प्रत्येक पतीला आपल्या पत्नीला बेदम मारण्याचा अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला? आज स्त्रीयांचा आडदांडपणा बघुन तुम्हाला त्यांच्याबद्दल घृणा वाटतेय पण अनादी कालापासुन स्त्री सुद्धा पुरूषी बाणा सहनच करत आलीय ना.की स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला? मान्य की सगळ्याच सगळेच पुरूष वाईट नाहीत पण खरं सांगा की आज किती टक्के लोक स्वतःच्या घरातच पत्नीला, मुलीला, बहीणीला, आईला सन्मान देतात? काय ही टक्केवारी ५०% च्या वर गेलीय?जन्रलायझेशन जन्रलायझेशन म्हणतात ते हेच बरं. असो. पुढच्या वेळी दोघांच्या बाजु समतोलपणे मांडायचा प्रयत्न केलात तर जास्तं बरं होईल. तुमच्या कवितेमधे(??????????????????) किंवा तत्सम निबंधामधे तुम्ही फक्तं आम्ही अबला वगैरे लिहित बसलात तर तुमच्या कवितांवर अनाहिता सुद्धा तुटुन पडतील. प्रत्येक वेळी घडलेल्या घतनेमधे पुरुषाचीचं चुक असते काय? पुरुष घराबाहेर कुठल्याच ताणतणावांना तोंड देत नाही काय? पुरुष अबल/ हतबल असु शकत नाहीत काय परिस्थितीसमोर? कजाग बायकोचा त्रास पुरुषांना होत नाही का? ही बाजुही येउ दे की पुढं. तुम्हाला कविता लिहायला कोणीही अडवत नाहीये. फक्त अश्या विषयांवर एवढेवेळा फेमिनिस्ट कविता आर्टिकल्स आली आहेत की साहजिक आहे विरुद्ध पार्टी खवळणार आणि प्रतिसाद देणार.
अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?त्यांनी कुठेही खालच्या पातळीवर जाउन टिका केलेली नाही. आणि ताशेरे म्हणाल तर त्यांनी एकट्यांनी मारलेले नाहीत तर ऑलमोस्ट सगळ्यांनी मारलेले आहेत, अगदी इथल्या स्त्री-आयडींनी सुद्धा. आणि त्यांना तेवढा अधिकार नक्कीचं आहे. कारण त्यांच्याकडे योग्य-अयोग्याचा विचार करायची क्षमता आहे. तस्मात क्षमता वाढवा.
आणि शेवटी म्हणच आहे ती," कुत्र्यांच्या पेठेतुन हत्ती जायला लागला की कुत्री ही भुंकणारच.म्हणुन हत्तीने चालणं सोडायचं नसतं" Anyway तुमच्या प्रत्येकाच्या टवाळखोरीला उत्तर देत बसली तर नविन काही कधीच सुचणार नाही.मैंड युअर लँग्वेज. एवढ्या खालच्या पातळीवर जाउन तुम्हाला कोणी काही बोललेलं नाही. जरा बोलताना/ लिहिताना जपुन. मिपा वरती सुरुवातीला हे सगळ्यांबरोबरचं होतं. त्याची मजा घ्या. आणि जुन्या झालात की तुम्हीही तेचं कराल ह्याची खात्री देतो. असो. लिहित रहा. हळु हळु प्रगल्भता येतं जाईलचं. लोकांनाही तुमची लेखन शैली अंगीवळणी पडली की चेष्टा बंद करुन तुम्हाला अगदी भरभरुन प्रतिसाद देतील. धन्यवाद.
In reply to मि.स्पँरो, by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to @मिपा वरती सुरुवातीला हे by अत्रुप्त आत्मा
In reply to हे -यागिंग आहे मिपावरचं.... by वेल्लाभट
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to कविता छान आहे by कपिलमुनी
In reply to मि.स्पँरो, by अश्विनि कोल्हे
In reply to कोल्हेताई, by एस
In reply to कोल्हेताई, by एस
In reply to कोल्हेताई, by एस
In reply to कोल्हेताई तुमच्या कवितेमधील by मनीषा
In reply to मनिषा सुरेख कविता. by स्पंदना
In reply to आणि १५० ! by वेल्लाभट
In reply to दिडशतका निमीत्त धागाकर्ती कु by जेपी
In reply to स्त्री ! by बहीरखेडकर
In reply to स्त्री ! by बहीरखेडकर
In reply to स्त्री ! by बहीरखेडकर
In reply to स्त्री ! by बहीरखेडकर
In reply to बापरे, मंत्रमुग्ध by मयुरा गुप्ते
अत्रुप्त...टेक केअर...