डोळे आमचे आहेत म्हणुनी
लेखनविषय:
नकोस टाकू
कटाक्ष तिरपा
मोहकसा ग
पुन्हा पुन्हा -
नकोस करू
गर्व रुपाचा
ठुमकत मिरवत
पुन्हा पुन्हा -
घमेंड तुजला
रूपगर्विते
दाखवी आरसा
पुन्हा पुन्हा -
नित्य आवडे
आत्मस्तुती
मनास कशी
पुन्हा पुन्हा -
डोळे अमुचे
आहेत म्हणुनी
रुपडे बघतो
पुन्हा पुन्हा -
आम्ही नसतो
डोळेही नसते
विचार कर ग
पुन्हा पुन्हा .. !
वाचने
2165
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्त!
आम्ही नसतो
छान!
भारीच!
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..आभार -
चाल लागली !
In reply to चाल लागली ! by वेल्लाभट
व्वा...मान गये :)