तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)
In reply to हा हा by मुक्तसुनीत
In reply to तुम्बिन मोरी ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to खिडकी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.=)) =)) =)) =)) =)) मेलो ... शब्दशः मेलो ... ऍक्चुअली म्हाभारताचा 47 वा भाग बघत होतो, आणि त्यात तो येडझवा युधिष्ठीर आपल्या भावांना न बायको ला जुगारात हारला तेंव्हा तळपायाची आग मस्तकात गेलेली.. पण हा यॉर्कर .... फु ट लो ... बाकी तात्यानं परदेशात जाउन देशी डंका वाजवायचं लैच मनावर (स्वभाव-मनातलं मन नाही बरंका) घेतलंय .. तात्यांना परदेशात पच्च्च्चाआआअक्क्कन थुंकण्यासाठी लाख लाख शुभेच्छा !! अफ्रिकेवरून गेलात तर एक थंकी इकडंही पडून द्या मालक :) .. अंमळ अफ्रिका पावण होईल .. - (तात्याभक्त) टारोबा खेचर
In reply to एक संवाद by मुक्तसुनीत
In reply to हा हा हा! by चतुरंग
In reply to कसचं कसचं by मुक्तसुनीत
In reply to पोकळी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
-- (प्रभूमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किटच्यामारी, प्रभुमास्तरांनी अगदी सगळ्यांना पाऽऽऽर सुधारवलं बॉ :)
In reply to यादी by मुक्तसुनीत
In reply to यादी by मुक्तसुनीत
In reply to हा हा by सुवर्णमयी
In reply to हा हा by सुवर्णमयी
In reply to वा वा - येऊ द्या by धनंजय
In reply to धत तेरीकी! by विसोबा खेचर
In reply to काल रात्रीची आमची प्रतिभा by रामदास
In reply to काल रात्रीची आमची प्रतिभा by रामदास
In reply to आँ!! आरं तिच्या मायला!!!! by पिवळा डांबिस
In reply to हा, हा!!! by पिवळा डांबिस
बाकी, आज चाळीशीतही बया काय छान दिसते! आपला तर साला दिल जाम फिदा आहे या बयेवर. या अनुष्का, कात्रिना वगैरे कालच्या पोरी! शिंडी तर आपलं खूप जुनं प्रेम आहे! :)
या अमेरीका ट्रिपमध्ये तिला नक्की भेटणार आणि पोहायलाही शिकणार! अजून काय काय करायला शिकवलंन तरी आपली तैय्यारी आहे बॉस! :)
रात्र मुसुची आंसा, तात्या (मेल्या आतातरी) जागो रंव!!!
सिंडी शिळा राघवपुत्रे मुक्त केली
** लागता दिव्य होवोनी गेली |
तिची भेट आणली घडवोनी कोणी
नुपेक्षी कदा पिडां मिपाभिमानी ||
क्लास रे डांबिसा! :)
आपला,
तात्या क्रॉफर्ड.In reply to तेच तर!!!! by पिवळा डांबिस
In reply to बुडबुडा by मुक्तसुनीत
In reply to सहमत!! by पिवळा डांबिस
In reply to गे घागरी ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to नाय हो!! by पिवळा डांबिस
In reply to कनेटिकट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to तेच तर!!!! by पिवळा डांबिस
In reply to (सिर्फ by विसोबा खेचर
In reply to तात्या....अव by घाटावरचे भट
In reply to ए! गप रे!!! by पिवळा डांबिस
In reply to श्रीखंड by घाटावरचे भट
In reply to तात्या....अव by घाटावरचे भट
In reply to भरकटली ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to क्या सर्किटराव!! तुम भी!!!! by पिवळा डांबिस
In reply to एवढे by सखाराम_गटणे™
हा हा