तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)
पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार तो मायभूत खाल्लेल्या शेवटच्या जाफरानी १२० पानाची पिचकारी विमानतळावरच्याच त्या छान छान नी सुंदर सुंदर फ्लोअरवर पऽऽचाककन मारावी की काय असं तात्याला वाटत होतं, पण दारावरच्या करड्या अधिकार्यामुळे ते शक्य झालं नाही..
तात्याला अपमान गिळावा तसा तो मुखरस गिळून टाकावा की काय, असंही क्षणभर वाटून गेलं!
छ्या! अमेरीकेला जायच्या आधीच अपमान सुरू?
'नाही! अद्याप मी माझ्या मायभूत आहे..इथे साली कुणाची टाप नाय आपला अपमान करण्याची!'
असं स्वगत म्हणत विमानतळाच्या बेसिनमध्ये का होईना, पण पऽऽचाककन थुंकण्याचा आनंद मिळवायचाच असं तात्याने ठरवलं होतं! हा अगदी शेवटचाच आनंद होता. त्याची अमेरीकेतली मिपाकर मैत्रिण भाग्यश्रीकडे गेल्यावर त्याला ते शक्य नव्हतं!
भाग्यश्री आणि तिच्या मिश्टरांनी मोठ्या आपुलकीने तात्याला चार दिस अमेरीका पाहायला बोलावलं होतं!
"गधडी ही अनुष्का कुठे मागे राहिली की काय? बघ गं जरा कात्रिना!"
मुखरस सांभाळत तात्या डाफरला.
"ती तुझा तंबोरा गाडीत राहिलाय तो आणायला गेल्ये!" कात्रिना म्हणाली.
मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं! मुक्तसुनीतने तर "छानसा यमन गायलास तर इथल्या अमेरीकन शॉपमधलं पान खिलवीन आणि कुणाच्या नकळत केवळ एक पिचकारी स्वत:च्या घरातल्या खिडकीतून बाहेर मारण्याची मुभा देईन!" असं म्हटलं होतं त्यामुळेही तात्या मुंबैहून निघताना किंचित शेफारला होता आणि उगाचंच कात्रिनावर डाफरत होता!
कात्रिना कैफ आणि अनुष्का या दोन मैत्रिणींसह तात्या आता अमेरीकेचं विमान पकडायला सज्ज झाला होता..
वाचने
25513
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
हा हा
In reply to हा हा by मुक्तसुनीत
तुम्बिन मोरी ?
In reply to तुम्बिन मोरी ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
यति भंग
खिडकी
In reply to खिडकी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आग्गाग्गाग्गा ..
हा हा हा हा!
एक संवाद
In reply to एक संवाद by मुक्तसुनीत
हा हा हा!
In reply to हा हा हा! by चतुरंग
कसचं कसचं
In reply to कसचं कसचं by मुक्तसुनीत
पोकळी
In reply to पोकळी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अर्रेऽऽऽ
छे..
अगदी अवश्य या तात्या!
अनुष्का व कटरिना
यादी
In reply to यादी by मुक्तसुनीत
सलमान आणि चिरंजीवी ही दोन पात्रे
In reply to यादी by मुक्तसुनीत
ब्रिटनीला शुभेच्छा !
हा हा हा...
हेहे..
हा हा
In reply to हा हा by सुवर्णमयी
अमेरिकेतल्या आत्तापर्यंतच्या कट्ट्याला काय काय खानपानसेवा होती
In reply to हा हा by सुवर्णमयी
तात्या कधि येताय इकडे..
वा वा - येऊ द्या
In reply to वा वा - येऊ द्या by धनंजय
धनंजय
In reply to धनंजय by चतुरंग
ता. क.
अरे वा,वा!!
बरे बरे
धत तेरीकी!
In reply to धत तेरीकी! by विसोबा खेचर
पूर्ण विश्वास
काल रात्रीची आमची प्रतिभा
In reply to काल रात्रीची आमची प्रतिभा by रामदास
धन्य !!
In reply to काल रात्रीची आमची प्रतिभा by रामदास
आँ!! आरं तिच्या मायला!!!!
In reply to आँ!! आरं तिच्या मायला!!!! by पिवळा डांबिस
वाचवा
हा, हा!!!
In reply to हा, हा!!! by पिवळा डांबिस
तुम्हाला
कलियुग !
अनुष्का
तेच तर!!!!
In reply to तेच तर!!!! by पिवळा डांबिस
बुडबुडा
In reply to बुडबुडा by मुक्तसुनीत
सहमत!!
In reply to सहमत!! by पिवळा डांबिस
गे घागरी ??
In reply to गे घागरी ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नाय हो!!
In reply to नाय हो!! by पिवळा डांबिस
कनेटिकट
In reply to कनेटिकट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
डोन्ट आस्क - डोन्ट टेल
In reply to तेच तर!!!! by पिवळा डांबिस
(सिर्फ
In reply to (सिर्फ by विसोबा खेचर
आवो तसं नाय!!!
तात्या....अव
In reply to तात्या....अव by घाटावरचे भट
ए! गप रे!!!
In reply to ए! गप रे!!! by पिवळा डांबिस
श्रीखंड
In reply to श्रीखंड by घाटावरचे भट
काय रे
In reply to काय रे by टारझन
अरे वा!!!
In reply to तात्या....अव by घाटावरचे भट
भरकटली ??
In reply to भरकटली ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
क्या सर्किटराव!! तुम भी!!!!
In reply to क्या सर्किटराव!! तुम भी!!!! by पिवळा डांबिस
हम्म्म्म....
धन्य
सिंडी क्रॉफर्डची आठवण
एवढे
In reply to एवढे by सखाराम_गटणे™
पाताळ
In reply to पाताळ by विनायक प्रभू
आरसा ?
पूर्ण करावा
लगे रहो......
अरे वा...
मास्तर
सहज
फिर क्या हुवा?