ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?
प्रतिक्रिया
In reply to सर्वच by तिमा
मला तर लॉटरीच लागली असे वाटले.कदाचित नाही. मॉरल हायग्राऊंड घेण्यात जी नशा आहे त्याला तोड नाही. आणि आपल्यापैकी बहुतांश ह्याला बळी पडतात.
In reply to एक प्रश्न by पॉइंट ब्लँक
In reply to अगदी by प्रदीप
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटलाबरोबर , ही त्यांची आर्थिक अगतिकता असु शकते
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
In reply to +१ अगदी खरं आहे. by आदूबाळ
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
In reply to यात भ्रष्टाचार काय आहे हे समजले नाही. by hitesh
In reply to लेख जरा नीट वाचा by मार्मिक गोडसे
मला तर लॉटरीच लागली असे वाटले.लबाड कुठला …
In reply to लेख जरा नीट वाचा by मार्मिक गोडसे
In reply to मला तर लॉटरीच लागली by मार्मिक गोडसे
In reply to मला तर लॉटरीच लागली by मार्मिक गोडसे
In reply to नैतिकता by प्रदीप
In reply to एखाद्याची आर्थीक परिस्थीती by मार्मिक गोडसे
In reply to एखाद्याची आर्थीक परिस्थीती by मार्मिक गोडसे
In reply to . by hitesh
ह्या न्यायाने एखाद्या शिपायापासून तर अधिकार्यापर्यंत एखाद्याने लाच मागितली तर ती त्याची आर्थिक अगतिकता समजून त्याला माफ कारवे का? सीमेवरील जवानांनी आर्थिक अगतिकतीच्या नावाखाली शत्रुदेशाकडून पैसे घेवून अतीरेक्यांना आपल्या देशात घुसखोरी करून दिली, तस्करीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या कृतीचे आपण समर्थन करनार का?वरील सर्व बेकायदेशीर तसेच देशद्रोही कृत्य आहे. तुम्ही वर्णन केलेली घटना त्याच कक्षेत येते असे तुम्हाला वाट्ते का ? आजोबांची पुर्ण पार्श्वभुमी माहीत नसल्यामुळे ती आर्थीक अगतिकता असु शकेल असे म्हटले आहे
In reply to लेख नीट वाचून by मार्मिक गोडसे
In reply to लेख नीट वाचून by मार्मिक गोडसे
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे साहेब by सुबोध खरे
कॅंसर पोटाचा होता. डोक्याचा नव्हे.मन व शरीर यांचा संबंध हा मी आपणास सांगण्याची गरजच नाही. नैतिकतेच्या नशेत काही लोक एखादी गोष्ट क्षम्य मानायला पण तयार नसतात.
In reply to आजोबा एका खेड्यात जि.प. च्या by सुबोध खरे
In reply to हे सगळ वाचलेले आहेच.मला by प्रकाश घाटपांडे
वर्तन योग्य नसले तरी क्षम्य वाटते
In reply to + १ by कपिलमुनी
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या by मार्मिक गोडसे
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या by मार्मिक गोडसे
शिक्षकाकडून (निवृत्त) अशी अपेक्षा करणे चूक आहे काडॉक्टरांकडून , आयटी वाल्यांकडून , रि़क्षावाल्यांकडून , शिक्षकांकडून .. भलत्याच अपेक्षा बॉ!
In reply to पुन्हा आर्थिक ? by मार्मिक गोडसे
In reply to आजारपणात इलाजासाठी येणार खर्च by प्रकाश घाटपांडे
इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल? कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले.मार्मिकजी, आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु की ते स्वातंत्र्यसैनिक होते तुम्ही विचार केलात तसे ( गेल्या ५ वर्षातली घटना आहे असे समजू अन्यथा आता स्वा.सै. दुर्मिळ झालेत त्यांच्या वयामुळे). आता, १. अजूनही तुम्हाला तुमच्या कृतीबद्दल "वेळीच सावरल्यामुळे मनात अपराधी भावना राहीली नही" असे म्हणावेसे वाटते काय ? २. स्वातंत्र्य -सैनिकाबरोबर एक जणास जी सवलत असते ती ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना आधार म्हणून असते (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) त्यामुळे परत तुमच्या कृतीबद्दलच तुमचे मत जाणून घ्ययला आवडेल. ३.
इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो.इतर लोक जे तिथे उभे होते त्यांच्यामध्ये वयस्कर एखादा/दी तरी असेल मग कोणी तिर्हाईताने तुमची जागा पकडली म्हणून तुम्हाला तिथे बसण्याचा नैतिक अधिकार होता का ? त्यांच्यापैकी गरजू अशा कोणास जे तुमच्या आधी त्या जागेजवळ उभे होते त्यांनाही जागा देऊ केली असतीत तर ? त्याऐवजी तुम्हास जे सुखावलेपण वाटले त्यावर नक्कीच विचार व्हावा. ४. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. हे तुमच्या मनातले सहज विचार आहेत त्यामुळे तुम्ही नाकारु नका अथवा स्पष्टीकरण देत बसू नका. हे चूक आहे आणि आजोबांच्या अथवा इतर कोणाच्या कृतीने ते बरोबर होत नाही. फुकटचे काहीही न घेण्याचे घरातून झालेले संस्कार वाया गेले नाही यातच मला आनंद आहे. संस्कार आहेतच हो कारण तुम्ही शांतपणे इथे चर्चा करताय पण सुधारणेस जागा आहे हे तरी समजून घ्या. इथे हा आनंद तुम्हीच ठरवलाय आणि तो हिरावून घेण्याची इच्छा नाही पण तुमचे वय कमी वाटतेय म्हणून तुम्हाला तुमच्याच कृतीबद्दल एक फेरविचार करावा असे सुचवतोय. उगीच स्वतःची पाठ परत परत स्वतःच थोपटून घेताय, एकदा तुमच्या कृतीबद्दल विचार तरी करा ना. भले इथे नका मांडू पण स्वतःशी तरी प्रामाणिकपणे पडताळणी करा.
In reply to लोकल ट्रेन मध्ये by मार्मिक गोडसे
In reply to अहो कुठे नेताय विषयाला? by असंका
अहो कुठे नेताय विषयाला?ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे तिथेच आहे. आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु आणि मग नैतिकता या समान धाग्याबद्दल प्रश्न विचारलेत. त्यात गैर ते काय ? त्यांना विचार तरी करु द्या ना त्यांची पण काय चूक झालीय त्याबद्दलच, की संयतपणे देखील त्याबद्दल बोलायचे नाहीच ?
पण लेखकाच्या मनात हे असं आलंच कसं म्हणून आता त्याला जाब विचारणं चालू आहे....!!तुम्हाला जाब वाटला तिथेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जसा विचार केला असा विचार करणे तुम्हाला गैर वाटत नाहिच्चे. तुम्हीपण त्या उपनिर्दिष्ट मुद्द्यांबद्दल फक्त विचार केलात तरी चालेल.
दुसर्या पद्धतीने बघू या- क्षः माझ्या मनात आहे की मी जगातली सगळ्यात मोठी कंपनी काढावी...पण मी काहीच करत नाही. यः मला बसून रहायला आवडतं ...पण मी दिवसरात्र काम करून एक छोटी कंपनी चालवतो. यातल्या 'क्ष' ला तुम्ही दोष देताल की 'य' ला?उदाहरण इथे कसं लागू होतं ते कळालं नाही. काही (बादरायण) संबंध (असलाच तर) विस्कटून सांगावा. लेखकाबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत असे लेखक देखील म्हणत नाही मग तुम्हाला काय बोचलेय ते कळत नाही. आणि हे अवांतर मुळीच नाही. साधारणतः वयस्कर लोकांना काही सांगून फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे. इथे लेखक वयाने आमच्या आसपास किंवा लहानच आहे असे दिसतेय, तसे असेल तर त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!) गोष्ट नमूद करून विचार करायला सांगितलंय तर तुम्ही "कहर" वगैरे म्हणायचा काय संबंध ?
In reply to अहो कुठे नेताय विषयाला? by हाडक्या
ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे तिथेच आहे.इथे हशा. पुणेरी मराठीत पहिल्या तीन वाक्यात हशा घेतला नाही तर तो फाऊल समजतात...तुमचा हशा मिळवलात! अभिनंदन.
ना विचार तरी करु द्या ना त्यांची पण काय चूक झालीय त्याबद्दलच,चुक झालीच नाही. मनात हजार विचार येतात अन जातात. त्यावरून माणसाला दोषी ठरवणे हे भोळसटपणाचे आहे. शेवटी त्यातल्या कुठल्या विचारावर तो कृती करतो हेच महत्त्वाचे.
तुम्हाला जाब वाटला तिथेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जसा विचार केला असा विचार करणे तुम्हाला गैर वाटत नाहिच्चे. तुम्हीपण त्या उपनिर्दिष्ट मुद्द्यांबद्दल फक्त विचार केलात तरी चालेल.परवानगीबद्दल धन्यवाद. हे शेवटचे वाक्यच फक्त सेन्सिबल आहे. बाकी सगळी वाक्ये काहीतरी प्रतिसाद यावा म्हणून मुद्दामच अर्धवट प्रकारे आणि चुकीची बनवली आहेत. त्याला माझा पास.
उदाहरण इथे कसं लागू होतं ते कळालं नाही. काही (बादरायण) संबंध (असलाच तर) विस्कटून सांगावा.'बादरायण' आणि 'असलाच तर' हे शब्द कंसात घातले आहेत. ते प्रश्नाचा भाग आहेत की नाहीत हे आधी विस्कटून किंवा न विस्कटता कसेही - पण समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगावे.
लेखकाबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत असे लेखक देखील म्हणत नाही मग तुम्हाला काय बोचलेय ते कळत नाहीआपल्याला काय कळत नाही हे वेळीच कळले म्हणजे अनेक फायदे असतात. त्या फायद्यांचा आता आपल्याला नक्कीच लाभ होइल.
साधारणतः वयस्कर लोकांना काही सांगून फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहेसाधारणतः हे नक्की कशाचे विशेषण आहे? वयस्कर चे? की अनुभवाचे? काय ते नक्की सांगावे. दोन्हीपैकी काहीही असेल तरी ही नक्कीच फार रोचक अशी माहिती असेल...
इथे लेखक वयाने आमच्या आसपास किंवा लहानच आहे असे दिसतेय, तसे असेल तर त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!)आपल्याला कंसात का लिहावेसे वाटते? मुळात ही गोष्ट तशी नसून अशी आहे हे तरी का सांगावेसे वाटले असेल? दुसर्याच्या चुका काढण्यात ते कायसंसं मॉरल हाय ग्राउंड नसतं का?
त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!) गोष्ट नमूद करून विचार करायला सांगितलंय तर तुम्ही "कहर" वगैरे म्हणायचा काय संबंध ?त्यांना विचार करायला सांगताना आपला त्यांच्याशी होता तोच...! दुसरा कुठला?
In reply to ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे by असंका
In reply to बाब्बौ.. चांगलंच झोंबलेलं by हाडक्या
In reply to कोणी साठीच्या by मार्मिक गोडसे
(कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) माझ्याकडे कसले आलेय स्वा.सै.चे वयानुसार रेकॉर्ड ? त्यामुळे मी ती लिंक दिली. वाटले सापडतील तेथे तुम्हाला अपेक्षीत वयाचे स्वा.सै. ह्यात गैर काय केले?याला जोक म्हणायचा का हो मार्मिक ? म्हंजे बघा हं, भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झालीत, ६५ पेक्षा जास्त झालीत की नै ?? आणि तुमचा प्रसंग नक्की कधीचा आहे ते माहीत नाही म्हणून या ५ वर्षातील आहे असे गृहित धरलेय ना? मग (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) यातला उपरोध लक्षात घ्या ना. हे असं काय करताय ? आणि हा काय महत्त्वाचा मुद्दा नाहीय असे सांगून पण त्याबद्दल कशाला इतकी चर्चा. असो. पटले ते घ्या बाकी सोडा..
In reply to या निमित्ताने काही प्रश्न... by संदीप डांगे
In reply to थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर by प्रकाश घाटपांडे
In reply to अगदी बरोबर. त्यामुळेच त्यावर by संदीप डांगे
In reply to थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर by प्रकाश घाटपांडे
अनैतिक आहे असे म्हणता येत नाही. यात नैतिकता ही स्थल काल व्यक्ति समाज सापेक्ष आहे हे गृहीत आहेच.घाटपांडे काका - नैतिकता ही बर्यापैकी स्थिर असते म्हणजे सापेक्षता कमी असते. पण कायदेशीरपणा हा मात्र नैतिकते पेक्षा फार जास्त सापेक्ष आहे.
In reply to या निमित्ताने काही प्रश्न... by संदीप डांगे
१. बर्याच खटपटी-लटपटी करून कायदेशीरपणे पण अनैतिकतेने कर वाचवणारे हे भ्रष्टाचारी असतात की नसतात.?एखादे उदाहरण दिले असते तर बरे झाले असते. असे करणार्यांमुळेच कायद्यातील त्रुटी समजतात व संबंधित कायद्यात सुधारणा करण्यास मदत होते. सी.ए. व वकील ह्यांच्या व्यवसायाचा हा भाग आहे.
२. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असतांना खाजगी वाहनाचा वापर करणे सुविधाजनक आहे की पेट्रोलची उधळपट्टी?ह्या प्रश्नाचा धाग्याच्या विषयाशी काही संबंध ? तरीही उत्तर देतो. इंधन म्हणा, फक्त पेट्रोल म्हणल्यास बाईकवाले नाराज होतील. मुंबईतील तुडुंब भरलेल्या लोकल व बेस्ट बसेस कशाचे द्दोतक आहेत?
३. बायकोच्या नावावर घर घेऊन कसला तरी आर्थिक फायदा होतो म्हणतात. त्याचं काय?आर्थिक तोटा होत नसेल कशाला काळजी करता?
४. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी की गरीब?ह्या ज्वलंत व गुंतागुंतीच्या प्रश्नावर एक मोठा लेख होइल. ह्या विषयावर धागा काढा तेथे प्रतिसादातून योग्य ते उत्तर दिले जाईल.
५. पावतीशिवाय वस्तू घेऊन पैसे वाचवणे कायदेशीर गुन्हा आहे की बचतीची वृत्ती?गुन्हाच आहे.
६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी?खोटी बिले कशी तयार करतात ? ह्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जातो का?
८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी?लहानपणापासून आपल्यावर सर्वाधीक काळ आई,वडील व शिक्षक हेच संस्कार करत असतात. तेच आपले आदर्श असतात. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' अशी शिकवण देणार्याचे पायच मातीचे निघाल्यास धक्का बसणे साहजिकच आहे. लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो तो आपल्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून. असे असताना त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा का करू नये ? तुम्हीतरी तुमच्या घरी किंवा दूकानात अप्रामाणिक नोकर ठेवाल का? अहो चराचरात स्वार्थीपणा आहे त्यामुळेच जीवन सुरळीत चालू आहे. स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही.
९. नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठे मिळेल?आई वडील बहीण भाऊ ह्यांच्याशी आपले सबंध नैतिकतेवर आधारित असतात त्याठी कायदा करावा लागत नाही.परंतू जेथे समाज नैतिकतेची बंधने झुगारतो तेव्हा त्याला अशी कृती करण्यापासून रोखण्यासाठी कायदा करावा लागतो. उदा. चोरी करणे. एखाद्या गुन्ह्याची तिव्रता ही गुन्हेगाराच्या नैतिक अधःपतनावर अवलंबून असते आणी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला असतो. नैतिकतेचे मोजमाप प्रत्येक कोर्टात वेगवेगळे आढळते. त्यामुळे नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठेही मिळनार नाही.
१०. "अमुक असून त्याने 'असे' वागावे म्हणजे काय?" या वाक्यामागे असा अर्थ आहे का की अमुक नसणारांना कसेही वागण्याची मुभा किंवा सवलत आहे?ज्या पेशाला/व्यक्तीला समाजात आदर असतो अशांकडूनच नैतिकतेची अपेक्षा केली जाते, चोर दरोडेखोरांकडून नाही.
In reply to काही प्रश्न...काही उत्तरे by मार्मिक गोडसे
In reply to ६. खोटी बिले सादर करून एलटीए by सुबोध खरे
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
In reply to तुम्हाला मुद्दाच समजून by संदीप डांगे
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
Anti Corruption Bureau ला तक्रार करता येत नसेल तर काय उपयोग त्या सुवर्णपदकाचा व उच्च शिक्षणाचा.बळंच =))
अवघड आहे