जमीन अधिग्रहण कायदा व इतर.....
एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा टाकत आहे.
आज श्री. जेटली यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर देताना म्हटले,....
ज्या राज्यांना हा (जमीन अधिग्रहण) कायदा राबवायचा नाही त्यांनी राबवू नये. ज्यांना राबावायचा आहे, जमिनींचा उपयोग उद्योगासाठी करायचा आहे त्यांनी तसे करावे. ही सुधारणा त्यांनी विरोधकांच्या दबावाखाली केलेली दिसते.
आता मुख्य प्रश्न असा आहे....
१ जर बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादि राज्यांनी हा कायदा नाकारला तर उद्योग इतर राज्यांमधे जातील..... मग तेथे उद्योगांमधे नोकरीसाठी इतर राज्यातून येणार्यांना त्यांनी बंदी घालावी काय ? कारण इथे शेतकर्यांनी शेती करायची व त्यांच्याच मुलांनी तेथे पैसे कमवायचे हे किती काळ चालणार.....? आणि त्या राज्यातील जनता हे का ऐकून घेणार ?
२ लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारने त्यांची धोरणे सर्व देशात राबवायची की नाही...मग एक देश म्हणायचे हे ढोंगीपणाचे नाही का ?
३ एकीकडे सरकारने करासाठी समानता आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत तर समान व्यापक धोरणे राबविण्याचे काय ?
यावर गांभिर्याने चर्चा करावी.....
वाचन
6677
प्रतिक्रिया
16
१ जर बंगाल, महाराष्ट्र,
थिअरॉटिकल नाही. सध्या असा
आज श्री. जेटली यांनी बजेटवरील
माझा प्रश्न टेक्निकल नसून जरा
आणि मुख्य म्हणजे मला पडलेले
In reply to आणि मुख्य म्हणजे मला पडलेले by जयंत कुलकर्णी
या सरकारला लोकसभेत बहुमत आहे
In reply to आणि मुख्य म्हणजे मला पडलेले by जयंत कुलकर्णी
मी तेच म्हटले आहे कि
In reply to मी तेच म्हटले आहे कि by सव्यसाची
पण मुद्दा हा आहे की तसे करत
In reply to पण मुद्दा हा आहे की तसे करत by जयंत कुलकर्णी
>>>पण मुद्दा हा आहे की तसे
In reply to >>>पण मुद्दा हा आहे की तसे by सव्यसाची
I totally agree with this
सरकारला हे सांगण्यात आणि
एक मुद्दा
कमाल आहे सरकारची स्वताची जमीन
In reply to कमाल आहे सरकारची स्वताची जमीन by NiluMP
+१०००
समाजवाद आणि खाजगी मालमत्ता
In reply to समाजवाद आणि खाजगी मालमत्ता by बोका-ए-आझम
कोणत्या ??