संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक २३ फेब्रुवारी ते ८ मे या दरम्यान असणार आहे. हे अधिवेशन २ टप्प्यात होईल. दि. २० मार्च ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये संसदेला सुट्टी असेल. या दरम्यान वेगवेगळ्या विभागाच्या स्थायी समित्या अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींचा अभ्यास करतील.
पहिल्या ५ दिवसांचे वेळापत्रक असे :
२३ फेब्रु: राष्ट्रपतींचे अभिभाषण
२४ आणि २५ फेब्रु: अभिभाषणावर चर्चा आणि धन्यवाद प्रस्ताव
२६ फेब्रु: रेल्वे अर्थसंकल्प
२७ फेब्रु : आर्थिक सर्वे
२८ फेब्रु: केंद्रीय अर्थसंकल्प
रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे २ महत्वाची विधेयके असली तरी या अधिवेशनामध्ये तब्बल १७ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत. या १७ मध्ये ६ अध्यादेशही जमा आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित असलेली १० विधेयकेही पारित करायचा सरकारचा प्रयत्न असेल.
काही महत्वाची विधेयके:
१. जी. एस. टी. संविधान दुरुस्ती विधेयक
२. भूमीअधिग्रहण विधेयक
३. कोळसा खान विधेयक
४. मोटार वेहिकल दुरुस्ती विधेयक (इ रिक्षा)
५. कंपनी दुरुस्ती विधेयक
६. लोकपाल दुरुस्ती विधेयक
इत्यादी..
हि सर्व विधेयके लोकसभेत पारित होतीलही पण राज्यसभेमध्ये सरकार अल्पमतात असल्याकारणाने तिथे या विधेयकांचे काय होते हे पाहणे रोचक ठरेल.
विरोधी पक्षांनी हे अधिवेशन कसे असेल याचे संकेत आधीच दिले आहेत.
भाजप सरकारचा खऱ्या अर्थाने हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. तो काय असू शकतो, काय असावा या सर्वांची चर्चा इथे या धाग्यावर व्हावी म्हणून हा धागा.
जेव्हा शक्य होईल तेव्हा दररोजची माहिती देण्याचा जरूर प्रयत्न करेन. आपल्यापैकी जर कुणी संसद फॉलो करून इथे माहिती देणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे.
वाचने
28333
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय
स्वगतार्ह उपक्रम
.
उत्तम धागा.
होना!
In reply to उत्तम धागा. by अर्धवटराव
.
अर्थसंकल्प २८ तारखेला येणार
In reply to . by hitesh
दि. २४-०२-२०१५ :लोकसभा
दि. २४-०२-२०१५ : राज्यसभा
In reply to दि. २४-०२-२०१५ :लोकसभा by सव्यसाची
छान धागा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }दि. २५-०२-२०१५: लोकसभा
दि. २५-०२-२०१५: राज्यसभा
In reply to दि. २५-०२-२०१५: लोकसभा by सव्यसाची
चांगला आढावा!
In reply to दि. २५-०२-२०१५: राज्यसभा by सव्यसाची
रेल्वे बजेट
रेल्वे बजेट
रुळाची लांबी १.३८ लाख किमी
"फ्रीबी + त्याच कमी दर्जाच्या
दि. २६-०२-२०१५:लोकसभा
दि. २६-०२-२०१२: राज्यसभा
In reply to दि. २६-०२-२०१५:लोकसभा by सव्यसाची
खुप छान उपक्रम चालवला आहे तुम्ही
In reply to दि. २६-०२-२०१२: राज्यसभा by सव्यसाची
+११११११
In reply to खुप छान उपक्रम चालवला आहे तुम्ही by अर्धवटराव
अर्धवटराव आणि सिद्धार्थ ४ -
In reply to खुप छान उपक्रम चालवला आहे तुम्ही by अर्धवटराव
उत्तम उपक्रम
In reply to अर्धवटराव आणि सिद्धार्थ ४ - by सव्यसाची
दि. २७-२-२०१५:लोकसभा
दि. २७-०२-२०१४: राज्यसभा
दि. २-०३-२०१५: लोकसभा
दि. २-३-२०१५ : राज्यसभा
In reply to दि. २-०३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
दि. ३-३-२०१५
दि. ३-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. ३-३-२०१५ by सव्यसाची
दि. ४-३-२०१५
दि. ४-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. ४-३-२०१५ by सव्यसाची
खूप छान उपक्रम..
येत्या आठवड्यातः लोकसभा आणि राज्यसभा
रोचक
In reply to येत्या आठवड्यातः लोकसभा आणि राज्यसभा by सव्यसाची
नक्कीच. संविधानकर्त्यांनी
In reply to रोचक by विकास
घेता येते - कल्पना सुस्पष्ट नाही
In reply to नक्कीच. संविधानकर्त्यांनी by सव्यसाची
विकी वर ही पद्धती मला सापडली.
In reply to घेता येते - कल्पना सुस्पष्ट नाही by सुनील
धागा आवडला!
+१
In reply to धागा आवडला! by साती
दि. ९-३-२०१५: लोकसभा
दि. ९-३-२०१५: राज्यसभा
In reply to दि. ९-३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
अधिवेशन संपला का ?
अधिवेशन ८ मे ला संपणार आहे.
In reply to अधिवेशन संपला का ? by कपिलमुनी
अधिवेशन संपला का ?
अतिशय चांगला उपक्रम. आभार!
दि: ११-३-२०१५: लोकसभा
संपादकांना विनंती: तारीख १०-३
In reply to दि: ११-३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
दि. १०-३-२०१५:राज्यसभा
राज्यसभा
दि. ११-३-२०१५:लोकसभा
दि. ११-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. ११-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
विमा विधेयक
एक प्रश्नः
In reply to विमा विधेयक by सव्यसाची
नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये
In reply to एक प्रश्नः by विकास
दि. १२-३-२०१५:लोकसभा
दि. १२-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. १२-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
Avinash Dharmadhikari Sir on Budget 2015
दि.१३-३-२०१५:लोकसभा
दि: १३-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि.१३-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
तामिळनाडू मध्ये झालेल्या एका
In reply to दि.१३-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
. .
In reply to तामिळनाडू मध्ये झालेल्या एका by बॅटमॅन
आजपासून अर्थसंकल्पावर चर्चेला
दि. १६-३-२०१५:लोकसभा
दि. १६-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. १६-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
१७-३-२०१५:लोकसभा
दि. १७-३-२०१५:राज्यसभा
In reply to १७-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
दि. १८-३-२०१५:लोकसभा
दि. १८-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. १८-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
दि. १९-३-२०१५:लोकसभा
दि. १९-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. १९-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
दि. २०-३-२०१५:लोकसभा
दि. २०-३-२०१५:राज्यसभा
In reply to दि. २०-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
मोदी सरकारचा नवा विक्रम
+१
In reply to मोदी सरकारचा नवा विक्रम by श्रीगुरुजी
Nobody can have a vested
बाकी संसदेमध्ये गोंधळ
In reply to Nobody can have a vested by काळा पहाड
भूमीअधिग्रहण अध्यादेशाचे काय होणार?
दोन्ही सभागृह सुट्टीवर
आजपासून संसदेच्या
१. राज्यसभेसाठी जर नवीन
In reply to आजपासून संसदेच्या by सव्यसाची
दातार सर,
In reply to १. राज्यसभेसाठी जर नवीन by अन्या दातार
लोकसभा २० एप्रिल
२२ एप्रिल
आजचे विषय
लोकसभा: २१-०४-२०१५
लोकसभा: २२-०४-२०१५
लोकसभा:२३-०४-२०१५
राज्यसभा:२३-०४-२०१५
In reply to लोकसभा:२३-०४-२०१५ by सव्यसाची
लोकसभा:२४-०४-२०१५
राज्यसभा:२४-०४-२०१५
In reply to लोकसभा:२४-०४-२०१५ by सव्यसाची
४५ वर्षानंतर प्रथमच एक खाजगी विधेयक सभागृहाने पास केले.
In reply to राज्यसभा:२४-०४-२०१५ by सव्यसाची
लोकसभा: २७-०४-२०१५
राज्यसभा: २७-०४-२०१५
In reply to लोकसभा: २७-०४-२०१५ by सव्यसाची
लोकसभा: २८-०४-२०१५
राज्यसभा: २८-०४-२०१५
In reply to लोकसभा: २८-०४-२०१५ by सव्यसाची