५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
In reply to छ्या छ्या! कोणालाही by ऋषिकेश
छ्या छ्या! कोणालाही बोचकारलेले नाही? मग कशाला लिहितोय कोणी या धाग्यावरअगदी हेच!!! मुद्दे वगैरे आपण उद्या बघू या!
In reply to छ्या छ्या! कोणालाही by असंका
In reply to ते जाऊद्या by पगला गजोधर
In reply to फक्त ३ जागा असताना भाजपने by श्रीगुरुजी

In reply to फक्त ३ जागा असताना भाजपने by श्रीगुरुजी
In reply to विरोधी पक्षनेतेपद by कपिलमुनी
भजपाने विरोधी पक्षनेतेपद स्विकारून ३ आमदारांसह सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम केला पहिजेहोय. त्यांनी ही जबाबदारी टाळू नये....
In reply to भजपाने विरोधी पक्षनेतेपद by असंका
In reply to १९९१ मध्ये तामिळनाडूत अद्रमुक by श्रीगुरुजी
In reply to असं काय नाय हां... by अर्धवटराव
In reply to त्याआधीच्या २-३ विधानसभात by श्रीगुरुजी
In reply to भजपाने विरोधी पक्षनेतेपद by असंका
In reply to बोचकु का? by चेतन
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा by आनन्दा
वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा हरावे असे आतून कुठेतरी वाटत होते. कारण त्याशिवात त्यांचे पाय जमिनीवर आले नसते. पण आप हा तेव्हढा समर्थ पर्याय होईल असे अजूनही मला व्यक्तिशः मात्र वाटत नाही. आणि पाशवी बहुमताने तर नाहीच नाही.तोंडपुंजे भाट आणि आयात उमेदवार यांच्यामुळे महाराष्ट्रात झटका बसूनही भाजपा शहाणे न होता "शहा"ने झाले,आणि तिथेच पराभवाची बीजे रोवली.अजूनही जेष्ठ नेत्यांचा सक्रीय सह्भाग आणि उचीत आदर दिसलाच पाहिजे. केजरीवालांनी स्वच्छ आणि गतीमान प्रशासन दाखवले तर प्रस्थापीतांना लोकशाहीत पर्याय आहे हा चांगला पायंडा पडेल आणि लोकशाहीवरचा विश्वास जास्त बळकट होईल. अन्य्था कुठल्याही नवीन अननुभवी पण प्रामाणिक्/ध्येयवान व्यक्ती राजकारणात येणार्च नाही (आप ने संधीची माती केली तर)
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा by आनन्दा
In reply to तुम्हाला सगळ्याच "पाशवी" by हाडक्या
In reply to नाही हो, मॅकोलेंच्या पाशवी by आनन्दा
In reply to आनंदमामा by पगला गजोधर
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
थोडा विचार करता मोफत वीज, पाणी ही योजना योग्य वाटते जर उत्पन्नाचा दूसरा स्त्रोत असेल तर.
अशी कोणतीही फुकटी योजना कधीही कोठेही दीर्घ कालावधीमध्ये "अत्यंत उत्तम आत्मघातकी योजना" ठरते असा अगदी जमीनीतून काळे सोने उपसणार्या देशामध्येही सिद्ध झाले आहे / होत आहे. यातून केवळ फुकटी आणि ऐदी जनता निर्माण करण्यापलिकडे काही होऊ शकत नाही... आणि सवय झाली की जनतेची फुकटेपणाची भूक वाढतच जाते आणि ती पुरी करता येणे अश्यक्य झाल्यावर (होणारच केव्हातरी) सर्व व्यवस्थेच्या मुळावर उलटते.
बाकी चालू द्या.In reply to थोडा विचार करता मोफत वीज, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असहमत. या देशाने फुकट्या by मृत्युन्जय
बर्याच देशांमध्ये (ज्यात प्रगत देशही आले) वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण फुकट आहे, बेरोजगार भत्ता मिळतो. त्या देशांमधले लोक फुकट आणि ऐदी नाही बनले.
अश्या सुविधा आहेत त्या देशांतील खालील काही गोष्टींचा अभ्यास मनोरंजक ठरेल :
१. कराचे प्रमाण (ज्यातून वैद्यकीय सुविधा, शिक्षण, इ चा खर्च वसूल केला जातो).
२. सरासरी शिक्षणाचे घटत जाणारे प्रमाण... विषेशतः उच्च शिक्षणाचे.
३. बेरोजगार भत्ता घेणार्या लोकांचे वाढणारे प्रमाण.
४. दर वर्षी अधिकाधिक प्रमाणात कमी होत जाणार्या शैक्षणिक ग्रँट्स... अश्या देशातील नामवंत शिक्षणसंस्था खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी आपला जुना अभिमान विसरून भारतासारख्या देशात अॅडमिशन फेअर्स का भरवतात याची कारणे रोचक ठरावीत.
५. दरवर्षी अधिकाधिक वाढत जाणारे राष्ट्रीय कर्ज आणि बिघडत जाणारे कर्ज/जीडीपी गुणोत्तर.
६. "ग्रीस सारख्या देशाच्या नागरिकांची ते कर्ज फेडण्याची ताकद आणि इच्छा का नाही ?"; याबाबतीत थोडासा अभ्यासही डोळे उघडणारा आहे.
मराठीत एक म्हण आहे : "पहिल्यास ठेच, दुसरा शहाणा."
दुसर्यानेही डोळे उघडून घ्यायचे नाकारले तर त्याला काय म्हणावे ?
----------
किमान पाणी फुकट मिळणे यात काहीच अयोग्य नाही. जीवनावश्यक गोष्ट आहे ती.
???
कमीत कमी "जीवनावश्यक गोष्टी तरी स्वतःच्या बळावर मिळवू शकतील इतके नागरीकांना सबळ करणे" हेच तर कोणत्याही खर्या समाजकारणी राजकारण्याचे प्रथम ध्येय असायला हवे... ही पायरी गाठली नाही तर "नागरिकांना खरे सधन बनवणे" हे केवळ राजकारणी आश्वासनातून दाखवलेले दिवास्वप्नच असेल !
---------------
सद्या इतकेच पुरे असे वाटते.In reply to आश्चर्य आहे ! मी फक्त by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सब शिडी.. by चौकटराजा
In reply to आश्चर्य आहे ! मी फक्त by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्या ग्रीस लोकांना पोसायला by निनाद मुक्काम …
In reply to असहमत. या देशाने फुकट्या by मृत्युन्जय
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यायला काहीच हरकत नाही.असा एक मतप्रवाह आहे की संसदभवन, राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक, सर्वोच्च न्यायालय, सेनादलांची मुख्यालये वगैरे भाग हा केंद्राच्याच अखत्यारीत असायला हवा.त्या भागाची सुरक्षा सी.आर.पी.एफ सारख्या केंद्राच्या अख्यतारीतील पोलिस फोर्सकडे देऊन दिल्लीच्या इतर भागात सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिस राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आणून राज्य सरकारकडे देण्यात यावी. जे काही असेल तो निर्णय घेण्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल.आणि ती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी म्हणून पाठपुरावा केजरीवाल करायला लागले तर नक्कीच हरकत नाही.काहीही असेल ते कायद्याच्या कक्षेत राहूनच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) त्यांनी करायला हवे. धरणे वगैरे तमाशे नकोत. या व्यतिरिक्त ५०० शाळा, सगळी दिल्ली वायफाय युक्त करणे, २ लाख पब्लिक टॉयलेट बांधणे इत्यादी मुद्द्यांवर आजच इतरत्र लिहिलेच आहे.त्याची पुनरावृत्ती करत नाही. इतर मुद्द्यांना माझा नक्कीच विरोध नाही.
In reply to दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार by क्लिंटन
जे काही असेल तो निर्णय घेण्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल.आणि ती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी म्हणून पाठपुरावा केजरीवाल करायला लागले तर नक्कीच हरकत नाही.काहीही असेल ते कायद्याच्या कक्षेत राहूनच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) त्यांनी करायला हवे. धरणे वगैरे तमाशे नकोत.बरोबर आहे हे , जरी आप ला समर्थन असले तरी धरणे आणि कायद्यापेक्षा मोठेपणा या गोष्टी मला ही आवडत नाही, यावळेस त्यांची चुक त्यांना कळाली असे ते म्हणाले होते, आता बघुया. . पण जर कायद्याच्या चौकटीत राहुन दिल्ली ला पुर्ण राज्याचा दर्जा किंवा पोलिस खाते जरी दिल्लीच्या अंडर मिळाले तर तो खुप मोठा विजय राहिन दिल्लीवासियांचा. ६ महिने दिल्लीत राहिलो आहे, पोलिसांची मुजोरी.. रस्त्यावरचे ट्रॅफिक आणि त्यातच चालणारे रस्त्यांची कामे हे सर्व सुरुळीत व्हावे असे ही वाटते
In reply to +१ by गणेशा
६ महिने दिल्लीत राहिलो आहे, पोलिसांची मुजोरी.. रस्त्यावरचे ट्रॅफिक आणि त्यातच चालणारे रस्त्यांची कामे हे सर्व सुरुळीत व्हावे असे ही वाटतेहे भारतात कुठे नाहेये असे तुम्हाला वाटते? अगदी साधे उदाहरण देतो, पुणे हिंजवडी फेझ २- विप्रो सर्कलला एक दिवस कोणीतरी रस्त्यात चर खोदून ठेवला. साधारण ५ इंचाचा तो चर त्या भागात वाहनांचा स्पीड डायरेक्ट ५किमी वर आणतो. कोणालाही त्याचे काहीही पडलेले नाही.
In reply to ६ महिने दिल्लीत राहिलो आहे, by आनन्दा
In reply to ६ महिने दिल्लीत राहिलो आहे, by आनन्दा
२४. सरकारी शाळांना चआंगल्या प्रायवेट शाळांच्या समकक्ष आणण्याची योजनासर्व नागरिकांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन आप प्रतिबद्द आहे, आणि त्या साठी ते सरकारी शाळांचे स्तर वाढवणार, शाळांच्या बेसिक गोष्टींसाठी पिंशिपल ला सूक्ष्म बजेट दिले जावु शकते. कंप्युटर आणि इंटरेनेट सुविधा प्रत्येक शाळेत असेन. त्याच बरोबर १७००० नविन शिक्षकांची भरती करणार २५. शिक्षा आणि स्वास्थ या मध्ये खर्च -अर्थ वाढवणार शिक्षा आणि स्वास्थ ही आपच सर्वांत पहिली प्राथमिकता असेन. स्वास्थ सेवांवर बजेट नुसार वाढ करण्याचा प्रयत्न सरकार करणार २६ स्वास्थवर्धक बुनियादी गोष्टींंमध्ये वाढ : आप नविन ९०० प्राथमिक स्वास्थ केंद्र आणि हॉस्पिटल मध्ये ३०,००० अतिरिक्त बेड लावण्याची सुविधा देणार.
२७ सर्वांसाठी स्वस्त आणि उच्च गुणवत्ता वाली औषधे: औषधे आणि त्या संबंधी उपकरणे खरेदीची प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त आणि केंद्रीकृत करणार. औषधे लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न. २८ रोड वरती पुरशी लाईट दिल्लीमध्ये ७० % रोड लाईट विना आहेत, ते सर्व रस्ते पुन्हा लाईट्मय करणार २९. लास्ट माइल कनेक्टिविटी महिलांवरील अपराध वाढत आहेत, कमी करण्यासाठी प्रभावी सार्वजनिक परिवहन प्रणाली योग्य भुमिका बजावु शकते असे आप चे म्हणणे आहे. आणि त्या साठी आप दिल्ली मध्ये लास्ट माइल कनेक्टिविटी देणार. साझा ऑटो रिक्शा, मेट्रो फीडर सेवाओं और ई-रिक्शा यांना या साठी उपयोगात आणणार. आणि याच साझा शेवांना ते बस आणि मेट्रो यांच्या टाईमाप्रमाणे समन्वयित करणार ३० सार्वजनिक स्थळ आणि बसेस मध्ये सीसीटीवी कैमरे अपराध कमी करण्यासाठी सार्वजनिक स्थळ आणि बसेस मध्ये सीसीटीवी कैमरे लावणार. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य.
In reply to धन्यवाद by विकास
In reply to दिल्लीच्या जनतेने by पगला गजोधर
In reply to खपलो by नांदेडीअन
In reply to टक्केवारी by विकास
In reply to असं असेल तर... by अर्धवटराव
In reply to विरोधी वोट भाजप ला स्वताकडे by गणेशा
बिजेपी त्यांचा विश्वास संपादण करेन तर ती मते भाजप कडे पण वळतील.विश्वास "संपादन" "करेल" (करेन नव्हे) त्याच्या बरोबरच अजून एक, जेथे करेन (भरेन मरेन) हवे, तेथे तुम्ही बर्याचदा करेल (भरेल मरेल) आणि जेथे करेल (भरेल मरेल) हवे, तेथे तुम्ही करेन (भरेन मरेन) असे लिहिता. अशी पद्धत कोणत्याही बोली भाषेमध्येही नाही आणि ते चूक आहे. जमल्यास दुरुस्त करावे.
In reply to साहेब, बाकी ठिक हो, पण by हाडक्या
In reply to विरोधी वोट भाजप ला स्वताकडे by गणेशा
विरोधी वोट भाजप ला स्वताकडे आकर्षित करता आले नाही ही भाजप ची शोकांतिका वाटते आहे.आणि अगदी कमि वेळात स्वतःचा डेडीकेटेड चाहता वर्ग निर्माण करणं, त्याला पक्षाशी घट्ट बांधुन ठेवणं, हे निवडणुकीचं स्कील आपमधे ज्यानि कोणि डेव्हलप केलं तो खरोखर कौतुकास पात्र आहे. आपच्या मतदारास भाजपकडे जावेसे वाटले नाहि. काँग्रेसच्या मतदाराने आपला पसंती दिली. मुस्लीम वस्तीत कोणि ओवेसी टाईप उभा राहु शकला नाहि. या सर्व इतःस्तः पसरलेल्या लोकमताला आपच्या मागे एकसंघ उभं करणं हे केवळ केजरीवालसाहेबांच्या सद्गुणी इमेजवर शक्य नव्हतं. आपमधे कुणितरी अगदी शांत डोक्याने हे सगळं समिकरण जुळवलं असणार... जसं शहा साहेबांनी युपी भाजपच्या बाजुने फिरवला. बाकि मला वाटतं व्होटींग पर्सेण्ट एकुण मतदान संखेवर अवलंबुन असावं. मागील वेळी मतदान ६७% झालं होतं बहुतेक यावेळी ६८%.
In reply to विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट by स्वामी संकेतानंद
In reply to म्हणूनच by पगला गजोधर
In reply to म्हणूनच by पगला गजोधर
In reply to स्वतः नापास झालो तर दु:ख होते by llपुण्याचे पेशवेll
In reply to २४ तास झाले नाहीत हो अजून by नांदेडीअन
In reply to चांगले आहे, by गणेशा
आधी काय केले असेन ते कळते आहेच.इथे "असेन" नाही हो, "असेल". :) थोडा प्रयत्न तरी करा .. (मराठीवर लई प्रेम हाय आमचं तेव्हा बघवत नाही हो.)
In reply to परत स्वारी भौ.. पण by हाडक्या
In reply to पुन्हा माफी.... नक्कीच by गणेशा
In reply to चांगले आहे, by गणेशा
In reply to चांगले आहे, by गणेशा
In reply to >>> Khandelwal, Sumit X. 1:15 by श्रीगुरुजी
In reply to नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व by गणेशा
In reply to नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व by गणेशा
In reply to >>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित by श्रीगुरुजी
In reply to ---------------/\------------ by गणेशा
In reply to >>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुर्जी, राग मानू नका पण by हाडक्या
In reply to आश्वासने व अप्रोच..... by चौकटराजा
In reply to काळ पासुन तुमचे २-३ रिप्लाय by गणेशा
In reply to मंग काय, आमचे चौरा आहेतच मस्त by हाडक्या
In reply to ते "काळ" असं लिवलंय त्यांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आलरेडी दोन डाव माफी मागितलीये by हाडक्या
In reply to ते 'काळ' बरोबर आहे .... by चौकटराजा
In reply to मला काय वाटतं by केदार-मिसळपाव
In reply to फरक.. by चौकटराजा
आप्ल्याला मिळणारी झेड सुरक्षा केजरीवाल यानी नाकारली आहे.नौटंकी परत सुरु झाली म्हणायची. चालायचच.
In reply to पुनरागमनायच !! by अर्धवटराव
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
In reply to @AapYogendra: Subsidy will be by गणेशा
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
In reply to पहीला निर्णय by विकास
In reply to खरे तर अनधिकृत बांधकामे by गणेशा
फुटकळ विदर्भविदर्भाला फुटकळ म्हणणारे तुम्ही कोण हो टिकोजीराव ?? *aggressive*
In reply to फुटकळ विदर्भ by हाडक्या
In reply to विदर्भ वेगळा करण्याच्या फुटकळ by गणेशा
In reply to दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा by श्रीरंग_जोशी
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन
दिल्लीचे वार्षिक बजेट ४० हजार करोडचे आहेओह्ह... बजेट ४० हजार करोडचे आहे होय... मला वाटलं ४० हजार सर्प्लस असतात दिल्लीकरांकडे.
(बाय द वे, ज्याचा सामान्य नागरिकाला काहीही फायदा नाही, अशी मूर्ती उभारण्यासाठी ३ हजार करोड कुठून आले हे विचारले का कधी ?)ह्म्म्म.. मुर्ती बहुतेक कावळे आदि पक्षांना प्रातर्विधी करायला सोय म्हणुन उभी केली जाणार आहे, हा किती उदात्त विचार आहे.
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन

In reply to >>> दिल्ली सरकारने मागच्या by श्रीगुरुजी
In reply to Just inaugurated 50MGD Water by नांदेडीअन
In reply to Just inaugurated 50MGD Water by नांदेडीअन

In reply to ३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड by नांदेडीअन
In reply to POWER:· 50% reduction in by नांदेडीअन
In reply to revenue? by कपिलमुनी
In reply to revenue? by कपिलमुनी
पूर्ण भाषन
https://www.youtube.com/watch?v=V4M76A-dTE4In reply to आप आणि अॅप by विकास
आणि हो, त्यांनी तो निवडणूक खर्च सांगितला का न्यायालयाला?छे हो विकासराव, तुम्हाला आआपने न सांगितलेल्या खर्चाचीच पडली आहे. भाजपने ५१४ की ७१४ कोटींचा खर्च सांगितला त्याविषयी कधी बोलणार आहात?
Aam aadmi to shape city budget
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Aam-aadmi-to-shape-city-budget/articleshow/46844001.cms
In reply to Aam aadmi to shape city by नांदेडीअन
In reply to "भ्रष्टाचारमुक्त" नव्हे तर "मुक्त भ्रष्टाचार"! by विकास
त्यांना खरेच जनतेला सामील करून घेयचे असेल तर ते आमदारनिधीतला पैसा कुठे वापरावा या संदर्भात आधी करून बघू शकतात. तसे ते करणार आहेत का?आम आदमी पक्षाचे आमदार हे अगोदरपासूनच करतात.
कशाला पैसे खर्च करायचे हे असे जाहीर अधिकार दिले तर तेथे जनता येणार का कंत्राटदारांचे नोकर येणार ते कळेलच.सभेला येणार्या त्या परिसरातल्या नागरिकांना अनोळखी माणूस कोण आणि ओळखीचा कोण हे कळणार नाही का ? जर गरज नसलेल्या गोष्टींची मागणी करण्यात येत असेल, तर परिसरातले इतर नागरिक त्या गोष्टीचा विरोध करणार नाहीत का ? आणि असंही दिल्लीच्या जनतेने आप ला निवडून देऊन स्वतः किती फुकट्या मानसिकतेचे वगैरे आहोत हे सिद्ध केलेलेच आहे ना ? मग असे प्रश्न उपस्थित करण्यात काय अर्थ आहे ?
In reply to "भ्रष्टाचारमुक्त" नव्हे तर "मुक्त भ्रष्टाचार"! by विकास

In reply to LG cancels all postings, by नांदेडीअन
In reply to The Chief Minister has a by नांदेडीअन
In reply to अहो त्याच्याबद्दल पण आपले मत सांगाल का? by विकास
In reply to LG cancels all postings, by नांदेडीअन
The Chief Minister has a perfect right to a Chief Secretary of his choiceजर तसं असेल तर उपमुख्यमंत्री श्री. सिसोदिया यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून त्यात मुख्य सचिव पदासाठी शकुंतला गॅमलिन व परिमल रॉय ही दोन शॉर्ट लिस्ट केलेली नावे का पाठविली? जर मुख्य सचिव निवडीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते तर स्वतःच्या पसंतीच्या व्यक्तीला सचिवपदासाठी निवडण्याऐवजी दोन नावे उपराज्यपालांकडे का पाठविली?
There is no provision granting to LG the power to act at his own discretion in the matter of appointment of the chief secretary.उपराज्यपालांनी त्यांच्याकडे निवडीसाठी जी दोन नावे पाठविली त्यातून एक निवडले आहे. यात घटनाबाह्य काय आहे?
LG cannot overrule powers vested in Delhi govt. It is violative of the Constitution.आप सरकारने दिलेल्या दोन नावांमधून उपराज्यपालांनी एक नाव निवडले. हे केल्यामुळे घटनेच्या कोणत्या कलमाचे उल्लंघन झाले? जर मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिव निवडीचा अधिकार असेल व हा अधिकार उपराज्यपालांना नसेल तर त्यांच्याकडे दोन नावे संमतीसाठी व निवडीसाठी पाठवून आप सरकारनेच घटनेचे उल्लंघन केले आहे.
In reply to The Chief Minister has a by लॉर्ड फॉकलन्ड
In reply to अहो जरा नीट वाचा तो अर्धवट by नांदेडीअन
I propose Parimal Raiपरिमल राय हे नाव प्रोपोझ करायचे होते तर त्यान्च्या बरोबरीने शकुन्तला गॅमलिनचे नाव का पाठविले? एकट्या परिमल रायचे नाव का पाठविले नव्हते? राज्यपालान्समोर दोन नावे आल्यावर व निवडीचे अधिकार त्यान्ना असल्यावर त्यान्ना योग्य वाटेल ते नाव राज्यपाल निवडणार. तो त्यान्चा अधिकारच आहे. शकुन्तला गॅमलिनचे नाव पाठविताना त्यान्च्याबद्दल काही तक्रार नव्हती आणि त्यान्चे नाव निवडल्यावर लगेच त्यान्चे आणि वीज कम्पन्यान्चे साटेलोटे कसे झाले? बिनबुडाचे आरोप रेटून करण्याची केजरीवालान्ची सवय मुख्यमन्त्री झाल्यावर सुद्धा गेलेली दिसत नाही आणि केजरीवालान्च्या गन्भीर चुकान्चे समर्थन करण्याची त्यान्च्या आन्धळ्या भक्तान्ची सवयही गेलेली दिसत नाही.
छ्या छ्या! कोणालाही