ऐ....चल न....
लेखनविषय:
ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
वाचने
39162
वाचनखूण
प्रतिक्रिया
193
In reply to *** विडंबणासाठी विषय *** by यसवायजी
मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात? =))
In reply to मागच्या परसाकडली चर्चा आता by टवाळ कार्टा
>>मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात?निव्वळ __/\__!!
In reply to >>मागच्या परसाकडली चर्चा आता by सूड
आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद
मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D
In reply to आयला तुझ्याकडून हात जोडले by टवाळ कार्टा
:))
In reply to मागच्या परसाकडली चर्चा आता by टवाळ कार्टा
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
_/\_
अगगगगगगगगगगगगगगगगग!!!!!!!!
'मोकलाया'चे सिंहासन डळमळू लागले आहे...
आज एक रेकॉर्ड 'पुसला' जाणार???...
इतिहास घडणार???...
अरे काय चाललय काय! हसून गडाबडा लोळतिये.
एक क्वॉटर झाली अत्ता।
यावेळी खम्बा सपवायचाच बघा।
एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा!
यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय.
कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.
In reply to एक बालगीत आठवले. विहिणबाई by रेवती
लाज रे कसली वाटते तुम्हा? या पेपरावरती "बसाsss"..
मग.. पुसाsss मुलांनो पूसा..
पुसाsss मुलांनो पूसा..
In reply to लाज रे कसली वाटते तुम्हा? या by यसवायजी
टक्याला आणि तुला तांब्याधिपतिंची गादी विभागून द्यायची का? ;)
In reply to टक्याला आणि तुला by सूड
मला नक्को ती गादी...फिरता चषक असतो तशी फिरती गादी ठेउ आपण :)
पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू
पुसा मुलांनो पुसा …
देवा रे उचल लवकर!!!
मागच्या परसाकडली चर्चा आता