मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐ....चल न....

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

वाचने 39146 वाचनखूण प्रतिक्रिया 193

In reply to by सूड

टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 20:17
आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D

रेवती गुरुवार, 02/26/2015 - 22:07
एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा! यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय. कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.

नाटक्या Fri, 02/27/2015 - 01:14
पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू पुसा मुलांनो पुसा … देवा रे उचल लवकर!!!