"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .
जेव्हा ह्यांना वाटेल तेव्हा जमिनी देऊन टाकायच्या, अन्याय विरुध्द कायद्याचा आधार घेऊ शकत नाही हाच त्यांचा नवीन कायदा. पोटाच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या, आत्महत्येचा कितीदा विचार आला तरी माती अन पावसावर विश्वास ठेऊन बसलेल्या शेतकऱ्याला आता
आत्महत्येस सरकारच प्रवृत्त करते आहे.
बहुमाताचा माज चढलाय त्यांना. आज तर वव्यंकय्या नायडू म्हणे कि "बहुमाताला अल्पमत डावलू शकत नाही", आम्ही तुम्हाला चिरडून टाकू ??
अहो बहुमत कोणामुळे मिळाले? जनतेमुळेच ना? मग त्यांच्यावरच का तंगड्या वर करताय?
बहुमतचा आदर करा; अभिमान बाळगा, अहंकार नाही.
"Businessmen कां साथ, Businessmen कां विकास" !! ?? "Businessmen का काम बनता, भाड मे जाये जनता". होय, हे आहे भाजपाचे नवे स्लोगन्स.
मोदीजी, तुमच्या कडून तर अशी अपेक्षा नव्हती. अन त्यावर तुम्ही अजूनही विधेयकाचे समर्थन करताय? तुमच्या पेक्षा काँग्रेस बरी होती हि म्हणण्याची वेळ आणू नका.
आई भवानी तुम्हाला सुबुद्धी देवो
-किरण जगताप
एक जनसामान्य नागरिक
वाचने
18188
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गोबै !
थोडा कायदा काय आहे सांगाल का?
(No subject)
In reply to थोडा कायदा काय आहे सांगाल का? by सव्यसाची
विकास कामांतले आणि
In reply to (No subject) by किरण८८७७
आजच अरुण जेटली यांनी
In reply to (No subject) by किरण८८७७
(No subject)
In reply to थोडा कायदा काय आहे सांगाल का? by सव्यसाची
मला वाटलं हा सुद्धा "लिव्ह इन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsजरा
बरोबर आहे माई तुझे !
In reply to जरा by माईसाहेब कुरसूंदीकर
टवाळा आवडे विनोद
In reply to बरोबर आहे माई तुझे ! by धर्मराजमुटके
खुशबू
(No subject)
In reply to खुशबू by माईसाहेब कुरसूंदीकर
खुशबू,ईतनी उमर मे शौक,
In reply to खुशबू by माईसाहेब कुरसूंदीकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsस्पार्क
In reply to खुशबू,ईतनी उमर मे शौक, by मदनबाण
माई रॉक्स...माईंचे हे शॉक्स
In reply to खुशबू by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक,
In reply to खुशबू by माईसाहेब कुरसूंदीकर
हाताबाहेर...? कुणाच्या...?
In reply to >>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, by श्रीगुरुजी
इंटरेस्टिंग प्रश्न!
In reply to हाताबाहेर...? कुणाच्या...? by संदीप डांगे
(No subject)
In reply to इंटरेस्टिंग प्रश्न! by श्रीगुरुजी
तीन वर्ष
नमोरूग्ण
सद्ध्या तरी केवळ साशंक आहे
काय फालतूपणा आहे.
अहो शेतकरी तर लांब राहिला.
टोल प्रश्नावर पण काही लोक (
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatheringsनुसते वेळकाढू धोरण आहे..
In reply to टोल प्रश्नावर पण काही लोक ( by मदनबाण
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि
In reply to टोल प्रश्नावर पण काही लोक ( by मदनबाण
शांत राहणे चागले
भुईमुगाच्या शेंगा
In reply to शांत राहणे चागले by आकाश कंदील
+११११११११११११
In reply to भुईमुगाच्या शेंगा by कपिलमुनी
फक्त त्याच हिशोबाने???
In reply to +११११११११११११ by बॅटमॅन
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण
In reply to फक्त त्याच हिशोबाने??? by टवाळ कार्टा
कुणाचं नाव घेताय? अतिशय
In reply to अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण by बॅटमॅन
अण्णाजी आये, अण्णाजी आये
त्यांनी म्हटलेच आहे की जिन
In reply to अण्णाजी आये, अण्णाजी आये by खटासि खट
कालाबेरा
In reply to त्यांनी म्हटलेच आहे की जिन by बॅटमॅन
कालचा
In reply to कालाबेरा by खटासि खट
अण्णांचे उपोषण तोडायची
In reply to अण्णाजी आये, अण्णाजी आये by खटासि खट
मुख्य मुद्दा
बाई, आज रातच्याला वाड्यावर या
बाई, सांच्याला वाड्याव येतो..
In reply to बाई, आज रातच्याला वाड्यावर या by मालोजीराव
राजशेखर व कुलदीप पवार
सरकारला गरीबांची चिंता नाही,
हे पण वाचा
काँग्रेसच्या कायद्याला अनेक
In reply to हे पण वाचा by कपिलमुनी
अधिग्रहण
In reply to काँग्रेसच्या कायद्याला अनेक by अनुप ढेरे