हवं तरी काय!
लेखनविषय:
काय पाहिजे सुचत नाही..
सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही..
जिवनातले काही अटळ पैलु
का टळत नाही?
ईच्छा असते तसं घडत नाही
स्वप्नात घड्ते पण...
पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही?
ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????
वाचने
2159
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????: मस्तच!
किती अपेक्ष्ा ठेवता इच्छा असुद्या अपेक्ष्ा नको
In reply to अपेक्ष्ा by शब्दानुज
अपेक्षा नाहित पण काही सुप्त व्यथा आहेत ज्या फार क्षणिक आहेत. ज्या कधीनाकधी प्रत्येकाने अनुभवल्या असतील.
छान आहे कविता. पण थोड़ी अधूरी वाटली
In reply to छान आहे कविता. पण थोड़ी अधूरी by ज्योति अळवणी
आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.
ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
>>
हेच चुकतं तुम्हा बायकांचं. एकदा मागुन तर बघा, मिळेल मिळेल. :))))
In reply to ज्याच्या कडुन हवे असते.. by यसवायजी
त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै?
याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका
In reply to त्याच्या पुढचे "पण मग तो by टवाळ कार्टा
@ त्याच्या कडे मागता येत नाही..
मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >>
पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे?
'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)
In reply to @ त्याच्या कडे मागता येत नाही by यसवायजी
"," ने कै फायदा होतो नै ;)
In reply to ज्याच्या कडुन हवे असते.. by यसवायजी
काही लोकांना दुर्लक्ष करण्याची कला मिसळ्पाव वर अवगत होइल असे वाटते आहे.
लई भारी आहे कविता..
म्हणतात की म्रुत्यु कुणाला