पीयूष
In reply to ओहो! by पैसा
In reply to तुम्चे आडनाव फेमस आहे हं by टवाळ कार्टा
In reply to नुस्तं फेमस? कल्ट आहे ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अर्रे...नवीन असेल तर आधीच by टवाळ कार्टा
In reply to मी असं ऐकलवतं की, by अत्रुप्त आत्मा
In reply to कोणी काहिहि म्हणो by दिपक.कुवेत
In reply to कोणी काहिहि म्हणो by दिपक.कुवेत
म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग त्यात पाणी, साखर आणि बाकि घटक अॅड केल तरमी हीच रेसिपी पाह्यली होती. सुती कापड पातेल्यावर बांधून त्यावर थोडं थोडं दही हातानं फेसायचं. ते वस्त्रगाळ होऊन पातेल्यात पडलं की परत तीच पद्धत. त्यांनी पाण्याचं प्रमाण पण सांगितलं होतं ते मी विसरलो. सगळं दही असं फेसून झालं की मग साखर, जायफळ (वेलदोडे नाही)पूड, केशर आणि पाणी घालून पुन्हा नीट फेटून घ्यायचं आणि थंड करुन सर्व्ह करायचं.
In reply to म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग by सूड
In reply to म्हंजे by पैसा
In reply to म्हंजे by पैसा
In reply to पियुषाबद्दल अनेक वदंता by रेवती
In reply to दादरला मिळते by सिरुसेरि
In reply to ठाण्यातल्या गोखलेतही अफाट by किसन शिंदे
अफाटअप्रतिम म्हणायचंय का? इथले एक सदस्य कोणत्याही गोष्टीला अफाट म्हणतात त्याची छाप पडल्यागत वाटली.
In reply to अफाट by सूड
In reply to जे काय म्हणतात ते हो म्हाग्रु by किसन शिंदे
In reply to अर्रर्र!! अपमान करायचाच असेल by सूड
होरेत उडी मारलेली बरीक्या बात! एकदम तुंबाडचे खोत आठवले.
In reply to ठाण्यातल्या गोखलेतही अफाट by किसन शिंदे
ठाण्यातल्या गोखलेतही अफाट पियुष मिळते.किस्ना एकदा कुटीर उद्योग (कौपिनेश्वरा शेजारी) पियुन पहा … एकदम जबरदस्त , ढासू , आजुबाजुनी कधी गेलो तरी आपोआप पाय तिकडे वळतात जे जे लोक पियुषला श्रीखंडाचे पाणी म्हणतात त्यांनी नक्की पियुन पहावे
In reply to पुण्यात मस्तानी फेमस आहे. by विजय पिंपळापुरे
In reply to सुंदर... by जागृती अ. घाडीगांवकर
In reply to अय्याऽऽऽऽ!! कित्ती छाऽऽऽन!! by सूड
In reply to नक्की कोण छाऽऽऽन ..?? by सस्नेह
In reply to प्लीज फोटो कसा अपलोड करायचा? by जागृती अ. घाडीगांवकर
In reply to पणशीकर्स.... by प्रभाकर पेठकर
In reply to पियुष छान झाले. लिंबाची चव by कायरा
In reply to कायरा by सस्नेह
In reply to पूर्वी वाचनमात्र असतील की by श्रीरंग_जोशी
अरे वा !!