कर्सिव का टचपॅड ?
In reply to काळाबरोबर चालायला काहीच हरकत by असंका
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
>>व्यवस्थितपणाची सवय लागणे हेही महत्वाचे. एखादी गोष्ट कशीही करून संपवून टाकताना आपले मन आपल्याला ती व्यवस्थितपणे करण्यास बजावते. बोरु मागे सोडला तरी त्याच्याशी समानता दाखवणारे शाईचे पेन वापरून ज्यांचे अक्षर सुधारले असे अनेक आहेत.+१.
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
In reply to व्यवस्थितपणा हा संगनकीय by वगिश
In reply to काळाबरोबर चालायला काहीच हरकत by असंका
In reply to माफ करा by वेल्लाभट
In reply to होय....पण मग त्याचं काय? by असंका
बोरू जसा आपण मागे सोडला, तसाच पेनही मागे सोडायला लागेल....
In reply to माफ करा by वेल्लाभट
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to असं कसं? by वेल्लाभट
In reply to निर्जीव गोष्टींना लिंगप्रत्यय by बॅटमॅन
In reply to ही एक by नाखु
In reply to वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ? by पगला गजोधर
>>वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ?हो.
अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईलमानवी मेंदूला संगणकाच्या मर्यादित मेमरीप्रमाणे समजणे व वागवणे हा प्रचंड मूर्खपणाचा कळस आहे. वाचणाऱ्याला समजले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा असला तरी लिहिणाऱ्याने काय आणि कसे लिहिले पाहिजे हेसुद्धा महत्वाचे आहे. लेखन सोपे करण्याच्या संगणकीय पद्धती चांगल्याच आहेत, पण मुळात चांगले लिहायचे कसे याची जाण असल्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे. हस्ताक्षरात लिहिण्याच्या क्रियेला हमाली किंवा गरज नसलेलं काम समजणे म्हणजे व्यायामशाळेत जाउन वजनं उचलणे हे हमाली आहे असे म्हणण्यासारखे आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काही शारीरिक क्रियांचा मानसिक परिणाम आपण नाकारू शकत नाही. उद्या मनातले प्रत्यक्ष स्क्रीनवर उमटायला लागेल किंवा त्याच्याही पुढे जाउन याच्या मनातले सरळ त्याच्या मनात उमटायला लागेल तेंव्हाही हाताने लिहिण्याची कला जोपासणे महत्वाचे आहे. हाताने लिहिण्याने विचारांमध्ये सुसंगता, दिशा आणि स्पष्टता येते. आयपॅड वरील मशिनी लिखाणाची सवय अगदी सुरुवात पासून लागली तर हे फायदे हरवण्याची शक्यता आहे. आमचे जेजे चे आदरणीय सुलेखनकार आणि प्राध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी एका व्याख्यानात भारतीय लिपी आणि त्यांचा बौद्धिक रित्या होणारा प्रभाव फार सुरेख सांगितला होता. हाताने लिहिण्याच्या क्रियेने लहान वयात मेंदूवर सकारात्मक परिणाम होतात. पण ते काम "काम" म्हणून न करता आनंद म्हणून केले तरच त्याचा फायदा होतो. आपल्या भारतीय लिपीच्या अभ्यासाचा आणि संगणकक्षेत्रात भारतीय मुलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा त्यांनी सुरेख असा संबंध सांगितला. भारतीय लिपी अभ्यासल्याने लॉजिक मजबूत होते असे त्यांचे मत आहे. बऱ्याचदा पूर्वसुरींनी काही एक अभ्यास करून एखादे कर्म सांगितले असते, कालौघात त्याच्यामागचा शास्त्रीय विचार मागे पडतो आणि मग त्या कर्माला कालबाह्य म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार हस्तलेखनाच्या बाबतीत होऊ लागला आहे. स्वत:च दुरुस्त होणारे शब्द, सुचवल्या जाणारे शब्द व इतर सोयी ह्या निव्वळ व्यावसायिक पातळीवर अतिशय उपयुक्त आहेत पण म्हणून शालेय जीवनापासून त्याचीच सवय करणे भविष्यासाठी घातक ठरू शकते. मी जेजे ला असताना कलाक्षेत्रात नुकताच संगणकीय वापर वाढला होता. प्रथमवर्षात अक्षरश: घाम फोडेल असा अभ्यासक्रम असतो. अगणित असाइनमेंट असायच्या ज्या हातानेच रंगवून काढायच्या असायच्या. त्यातली अक्षरे विविध फोन्ट प्रमाणे स्वतः गिरवावी लागत. आम्ही विद्यार्थी पार वैतागायचो. अरे हे तर संगणकावर आता उपलब्ध आहे ना मग आम्हाला कशाला हमाली करायला लावतात. जुनाट सरकारी पद्धतींना, अभ्यासक्रमाला तेंव्हा फार तळतळाट दिले. पण पुढे त्याचे महत्व कळले. रेखाटन डोक्याने करायचे असते संगणक एक माध्यम आहे. ते काम सोपे करते. पण काम कसे करायचे हे हाताने केल्याशिवाय मेंदूत उतरत नाही. मेंदूमध्ये एक विशिष्ट जडणघडण होते ती पेन्सिल, ब्रश घेऊन काम केल्याने. मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही.
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
In reply to या न्यायाने निरक्षर by असंका
In reply to असा निष्कर्ष काढत असाल तर मग by संदीप डांगे
In reply to आपल्या लक्षात नाही आलं...ते by असंका
In reply to तुम्ही अपवादाला नियम म्हणत by संदीप डांगे
In reply to साक्षर निरक्षर वाद आलाच कुठून by असंका
In reply to असा निष्कर्ष काढत असाल तर मग by संदीप डांगे
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
In reply to @ डांगे साहेब "मेंदूच्या by सुबोध खरे
In reply to आम्हाला शिकवलेलं नाही by वेल्लाभट
In reply to मोबाईल घ्यायला गेलो होतो. by वेल्लाभट
In reply to काळंबेरं कशाला? by पैसा
In reply to हे बरं आहे!!! मायला!! मी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हे बरं आहे!!! मायला!! मी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुम्ही ELECTRONICS वाले का? by वगिश
मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे.
या मुद्द्याला जीवशास्त्रिय पुरावा नाही.
मानवाने वेद-उपनिषदे, इ लेखन करायला सुरुवात होण्याच्या आधी निर्माण केली आणि काही हजार वर्षे केवळ पाठांतर/मौखीक पद्धती वापरून भूर्जपत्रांवर लिहीण्याची प्रथा येईपर्यंत बर्याचश्या प्रमाणात सुव्यवस्थित ठेवली.
शिकताना आपण वारंवार वापरलेल्या गोष्टी/पद्धती सहाजिकपणे नंतर आपल्या अंगवळणी पडतात, सोप्या वाटतात आणि त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अश्या रितीने निर्माण झालेल्या पूर्वग्रहावर मात करून, केवळ नविन गोष्टींकडेच नाविन्याने/अलिप्तपणे पाहणे नाही तर परिचयाच्या गोष्टींकडेही तसेच पाहणे, हे आपले शिक्षण/प्रगती पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असते... यालाच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करणे म्हणतात.
In reply to हातानी लिहिलेलं दिर्घ काळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला मराठी आणि इंग्रजीमधे अजुनही हातानी लिहायला जास्त आवडतं.+१
In reply to हातानी लिहिलेलं दिर्घ काळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to डोळ्यांसाठी त्रास by आजानुकर्ण
हस्तलिखितामुळे मेंदूची वाढ होते वगैरे बाबीवर माझा विश्वास नाही.तुम्ही डॉक्टर आहात? वाचीव माहिती तरी असंच सांगते की याने मेंदू-हात-डोळे यांच्यातील सुसूत्रता बळावते.
In reply to तुम्ही डॉक्टर आहात? by वेल्लाभट
तुम्ही डॉक्टर आहात?मी डॉक्टर आहे असं कुठं म्हटलंय. माझा विश्वास नाही एवढंच म्हटलंय. विश्वास असायला/नसायला डॉक्टर असण्याची आवश्यकता आहे काय?
वाचीव माहिती तरी असंच सांगते की याने मेंदू-हात-डोळे यांच्यातील सुसूत्रता बळावते.याने म्हणजे कशाने? आणि तुम्ही डॉक्टर आहात काय? :)
'हस्तलिखित एक "relaxing art and craft" म्हणून एक कला म्हणून जिवंत ठेवल्यास काय हरकत आहें? 'ही गोष्ट ऑलरेडी आहे, कॅलीग्राफी म्हणून.
In reply to कॅलीग्राफी by पगला गजोधर
अतिशय स्वागतार्ह निर्णय!