
ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं
In reply to इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरेच ?
In reply to खरेच ? by कोंबडी प्रेमी
व्यावसायिक संधींसाठी नक्कीचं.
In reply to खरेच ? by कोंबडी प्रेमी
मुळात रांगेत उभे राहण्यात
In reply to मुळात रांगेत उभे राहण्यात by जेम्स बॉन्ड ००७
अगदी अगदी!!
In reply to मुळात रांगेत उभे राहण्यात by जेम्स बॉन्ड ००७
शंभर टक्के..
यात अस्मितेचा संबंध कुठे आला?
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माई, तुमच्या ह्यांना जरा
In reply to माई, तुमच्या ह्यांना जरा by काळा पहाड
+१००
In reply to +१०० by सुबोध खरे
(No subject)
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अंबानी काय मित्तल काय, परदेशी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
धक्का ????
In reply to धक्का ???? by इरसाल
डु-आयडीरत्न नानासाहेबांचा
In reply to डु-आयडीरत्न नानासाहेबांचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर
In reply to अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर by मृत्युन्जय
असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ
In reply to असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ by बॅटमॅन
जामोप्या
In reply to जामोप्या by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर by मृत्युन्जय
असहमत. आधीचा ग्रेटथिंकरचा
लहान सहान गोष्टीची "अस्मिता
In reply to लहान सहान गोष्टीची "अस्मिता by कैलासवासी सोन्याबापु
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो!
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार!सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;)उद्योगपतींना झोडणे हा
In reply to उद्योगपतींना झोडणे हा by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to खरे साहेब by कोंबडी प्रेमी
हेच
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
अगदि अगदि !!!
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
:)
In reply to :) by क्लिंटन
बाबारे
In reply to बाबारे by माईसाहेब कुरसूंदीकर
:)
In reply to बाबारे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई मला तरी सगळ्यांच्या चेहर्
In reply to माई मला तरी सगळ्यांच्या चेहर् by मृत्युन्जय
हा हा हा. मस्त प्रतिसाद.
संदर्भरहीत चित्रे
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
शीर झाकलेले असतांना सलाम
In reply to शीर झाकलेले असतांना सलाम by कोंबडी प्रेमी
तो नियम फक्त गणवेशी
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो
In reply to तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो by शिद
आपले उपराष्ट्रपती निदान
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता?प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ?In reply to आपले उपराष्ट्रपती निदान by विशाल कुलकर्णी
इतरत्र म्हटल्याप्रमाणे (किमान
प्रोटोकॉल
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
कायच्या काय लॉजिक.. करायची
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
मला वाटते प्रॉटॉकोल प्रमाणे
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
शीर झाकलेले असतांना सलाम
ओहो
रांगेत नसेल
मुळात रांगेत उभे राहण्यात
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७+१०० प्रथम गोर्यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे. ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि
In reply to बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि by पिंपातला उंदीर
हे म्हणजे याचकाचे लक्षण आहे .
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षीराष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !In reply to राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही by डॉ सुहास म्हात्रे
लष्करात नोकरी करीत असताना मी
In reply to लष्करात नोकरी करीत असताना मी by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to खरे साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
एक्का साहेब
In reply to एक्का साहेब by सुबोध खरे
खरेसाहेब, मी माझे म्हणणे
In reply to राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही by डॉ सुहास म्हात्रे
काहिही
In reply to काहिही by अनुप ढेरे
वा वा ! भले, भले. मग कोणीच
In reply to काहिही by अनुप ढेरे
हो ना.. किमान मायावतींसारखे
In reply to हो ना.. किमान मायावतींसारखे by आनन्दा
ह्या
In reply to काहिही by अनुप ढेरे
अगदी सहमत
In reply to अगदी सहमत by आजानुकर्ण
१००% सहमत..
In reply to १००% सहमत.. by चिगो
आजकाल कुणाच्याही देशभक्ती
In reply to आजकाल कुणाच्याही देशभक्ती by जेम्स बॉन्ड ००७
कोण कुमारकाका?
In reply to कोण कुमारकाका? by चिगो
हो. तेच ते. आम्ही फार्फार
डॉक्टर साहेब
एखाद्या थाटामाटाच्या लग्नात
In reply to एखाद्या थाटामाटाच्या लग्नात by गवि
+१०००
या सुद्धा धाग्याचे कश्मीर
In reply to या सुद्धा धाग्याचे कश्मीर by विशाल कुलकर्णी
काश्मीर नाही वधुवर :)
In reply to काश्मीर नाही वधुवर :) by क्लिंटन
(No subject)
In reply to या सुद्धा धाग्याचे कश्मीर by विशाल कुलकर्णी
ओ पोर्या नाय! सेल्फ सर्विस
In reply to ओ पोर्या नाय! सेल्फ सर्विस by कैलासवासी सोन्याबापु
आलोच बापु, एखादा पिचर बीयरचा
In reply to आलोच बापु, एखादा पिचर बीयरचा by विशाल कुलकर्णी
तुमच्या तोंडी बियर पड़ो!!!
In reply to तुमच्या तोंडी बियर पड़ो!!! by कैलासवासी सोन्याबापु
"कॅन" यू "बीअर" इट
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
(No subject)
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
"Yes we can"!!! या रांगे
धागा भरकटलाय
In reply to धागा भरकटलाय by भाते
ओहोहो, म्हणजे लाईन 'ताटा'साठी
टीका नक्की कशावर आहे?
हाफ शेंच्युरी निमीत्त
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त by जेपी
कोंबडी ....'डा' नाय
https://m.facebook.com/story
In reply to https://m.facebook.com/story by यसवायजी
मोठ्या अधिकारावरचा माणूसही
In reply to मोठ्या अधिकारावरचा माणूसही by डॉ सुहास म्हात्रे
+१
अन्सारी आडनाव असल्याने
(No subject)
In reply to (No subject) by आजानुकर्ण
@आजानुकर्ण -Wednesday
In reply to @आजानुकर्ण -Wednesday by पिंपातला उंदीर
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by आजानुकर्ण
इथे आडनावाचा प्रश्न आहे हा
In reply to इथे आडनावाचा प्रश्न आहे हा by डॉ सुहास म्हात्रे
बरं
In reply to बरं by आजानुकर्ण
>>> बाकी राष्ट्रपतींचे नाव
In reply to >>> बाकी राष्ट्रपतींचे नाव by श्रीगुरुजी
काय संबंध?
In reply to काय संबंध? by आजानुकर्ण
तुम्हीच विचारलं होतं की
In reply to तुम्हीच विचारलं होतं की by श्रीगुरुजी
ओके.
In reply to ओके. by आजानुकर्ण
ते नंतर बोलू. आधी
In reply to ते नंतर बोलू. आधी by श्रीगुरुजी
नाही पटलं.
In reply to बरं by आजानुकर्ण
वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
वधुवर होण्याच्या मार्गावर
In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
हो पण
In reply to हो पण by आजानुकर्ण
पूर्ण सहमत!
In reply to हो पण by आजानुकर्ण
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :) हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ? आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या मते हे खरं असावं.
In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
LOL
In reply to LOL by आजानुकर्ण
किंबहुना
In reply to किंबहुना by आजानुकर्ण
(No subject)
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
बाय द वे
In reply to बाय द वे by आजानुकर्ण
आणखी एक
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
सडेतोड
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय
In reply to अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय by गवि
मुद्दा तोच आहे भाऊ
In reply to बरं by आजानुकर्ण
राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
सत्ता
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
आक्षेप
In reply to आक्षेप by भाते
अरे यार... कशाचाही इशू करतात
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by अत्रन्गि पाउस
"श्रीगुरुज्या.." आणि त्यावर
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
>>> आता माई हा आयडी आपण ७०-८०
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
पण ते बेअरींग माईसाहेबांनी
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
एकदम मान्य.
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
मला तरी माई = ग्रेट थिंकर
In reply to मला तरी माई = ग्रेट थिंकर by अनुप ढेरे
हे सर्व श्रीगुर्जी यांचेच
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
माई मोड
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
माईसाहेब फक्त स्वतःच्या
In reply to माईसाहेब फक्त स्वतःच्या by हाडक्या
तुम्ही टका चा चष्मा लावायला
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
आता इथे टकाचा काय संबंध ?
In reply to आता इथे टकाचा काय संबंध ? by हाडक्या
नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा
In reply to ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा by हाडक्या
ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
तुम्ही टका चा चष्मा लावायला
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
@ अनुप ढेरे यान्च्याशि सहमत
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
अगदी सहमत. मजा येते माईचे
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
अस नाही माई
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील
एक मिनिट,
In reply to एक मिनिट, by भाते
इथे अनेक माजी पंत
In reply to इथे अनेक माजी पंत by पिंपातला उंदीर
पेरल ते उगवलं
ह्या
त्यात काय! चाळी बाहेर बी रोज
आपला टर्न येईपर्यंत शिस्तीत
नक्की काय व का पटलं नाही?
In reply to नक्की काय व का पटलं नाही? by श्रीगुरुजी
अहो
In reply to अहो by आजानुकर्ण
काय व का पटलं नाही ते जरा
In reply to काय व का पटलं नाही ते जरा by श्रीगुरुजी
गुर्जी दुसर्या भागाच उत्तर
एक छोटासा प्रश्न.
In reply to एक छोटासा प्रश्न. by संदीप डांगे
त्या अन्सारींबद्दल एक किस्सा
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
वॉव...भारीच किस्सा.
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो
In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
डोक्यावर खिळा ठोकलात...
हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
माझ्यापुरता तरी हा प्रश्न
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
मस्तं किस्सा...
निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा !