लायनीतले अब्जाधीश
In reply to इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतीलबिल गेट्स - वारेन बफे - लरि एलिस्न -मार्कोबा झुकेर्ब्र्क्ग ...प्रभृती राहतील असे रांगेत उभे एका मागे एक ?
In reply to खरेच ? by कोंबडी प्रेमी
In reply to खरेच ? by कोंबडी प्रेमी
In reply to मुळात रांगेत उभे राहण्यात by जेम्स बॉन्ड ००७
In reply to मुळात रांगेत उभे राहण्यात by जेम्स बॉन्ड ००७
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..१००% सहमत.. ह्या फोटोत लोकांना इतकं नवल वाटण्यासारखं काय आहे, हेच कळत नाही. 'रांगेत उभं राहणं' म्हणजे जणू भीक मागत असल्यासारखं आहे, असं वाटतंय का काय लोकांना? मी हॉस्टेलमध्ये असतांना (जवाहर नवोदय विद्यालय) पाच वर्षं रोज चारदा रांगेत उभं राहीलोय जेवणासाठी. त्यामुळे "रांग म्हणजे अपमान" हा प्रकार पटत नाही मला.. इथे शिलाँगमध्ये एक सरकारी शाळा आहे. अगदी सव्वाशे वर्षं जूनी वगैरे.. फक्त ८,०००/- वार्षिक फी मध्ये १२वीला ICSEचा कोर्स शिकवणार्या ह्या शाळेत पोरांना टेबलांवर जेवण वाढायला 'बैरा' ठेवले आहेत.. मायला ! मी तर उडालोच. अबे, जिथं शाळेचा दैनंदिन खर्च चालवायला सरकारकडे पैसा मागावा लागतो, तिथे ही 'गोरा साहीब' आणि 'नेटीव्ह' प्रकारातल्या भावना वाढीस लावणार्या फालतू 'लीगसीज' पाळत बसण्याला काय अर्थ आहे? पण नाही.. "प्रिमीयर"पणा जातो म्हणे अशानं. "बडा घर, पोकळ वासा" म्हणजे काय हे अनुभवतोय.. ;-)
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, तुमच्या ह्यांना जरा by काळा पहाड
In reply to +१०० by सुबोध खरे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.याच्याशी सहमत आहे.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to धक्का ???? by इरसाल
In reply to डु-आयडीरत्न नानासाहेबांचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर by मृत्युन्जय
In reply to असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ by बॅटमॅन
जामोप्यामायबोली वरील जामोप्या आणि हे जामोप्या एकच होत काय ? मायबोलीवर काय च्छान छान लेख टाकायचे ते , त्यांचा तो दृष्ट न लागण्या साठीच्या आमुलेटचा लेख मला अजुनही आठवतोय =))
In reply to जामोप्या by प्रसाद गोडबोले
In reply to अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर by मृत्युन्जय
In reply to लहान सहान गोष्टीची "अस्मिता by कैलासवासी सोन्याबापु
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार!
सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;) In reply to उद्योगपतींना झोडणे हा by सुबोध खरे
याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?चार पैसे मिळवण्या साठी स्वत:च्या तत्वांना झक मारत घातलेली मुरड तरी नक्कीच म्हणता येईल ... असो ... कसली अस्मिता / profit first वगैरे सुरु झाले कि मग काही बोलायलाच नको ...
In reply to खरे साहेब by कोंबडी प्रेमी
एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे .हेच म्हणायचे होते. नरेण्द्रने दम देऊन उभे केल्यासारखे चेहरे दिसत होते.असो. मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.त्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या दहापट मोठी भारतीय अर्थव्यवस्था व्हायला हवी.तसे झाल्यास सगळे सी.ई.ओ आणि शेठजी लोक भारतीय पंतप्रधानांपुढेही लाईनीत उभे राहतील.हे माझ्या (किंवा मिपावरील सगळ्यांच्या) तरी आयुष्यकाळात शक्य होणार नाही त्यामुळे तशी ही हायपोथेटीकल कल्पना आणि शक्यता आहे :) बाकी काहीही असले तरी अमेरिकन लोकांना अगदी लहानपणापासून लाईनीत उभे राहायची सवय असते त्यामुळे असे उद्योगपतींना लाईनीत उभे राहायला लागले तरी त्याविषयी त्यांना कोणताही कमीपणा वाटणार नाही.तसेच अमेरिकन लोकांनाही त्याचे काही वावगे वाटणार नाही. त्यामुळे भारतातील मिसळपाव डॉट कॉमवर जरी अशी चर्चा चालू असली तरी अमेरिकेतील एखाद्या हॅमबर्गर डॉट कॉम यासारख्या वेबसाईटवर अशी चर्चा व्हायची शक्यता सुतराम नाही :)
In reply to :) by क्लिंटन
In reply to बाबारे by माईसाहेब कुरसूंदीकर
इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.अहो माईसाहेब, त्यांचे चेहरे पडेल होते असे मला तरी वाटले नाही.तरीही इंडिया सक्सेस स्टोरी येत आहे म्हणून सतत त्यांचे चेहरे हसतमुख आणि उत्साहाने सळसळतेच पाहिजेत आणि समजा कधी तितका उत्साह त्यांच्या चेहर्यावर दिसला नाही तर ते अपयशी आहेत असे थोडीच आहे?
In reply to बाबारे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई मला तरी सगळ्यांच्या चेहर् by मृत्युन्जय
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
In reply to शीर झाकलेले असतांना सलाम by कोंबडी प्रेमी
In reply to संदर्भरहीत चित्रे by सर्वसाक्षी
तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही.आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता? 'सावधान' स्थितीत उभं राहून नक्कीच हा फोटो काढला गेला नसेल. ह्या अश्या क्षुल्लक गोष्टींवरून बातम्या बनवायचा हा आजकाल मिडियाचा आवडता खेळ झाला आहे.
In reply to तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो by शिद
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता?
प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ? In reply to आपले उपराष्ट्रपती निदान by विशाल कुलकर्णी
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
In reply to प्रोटोकॉल by सर्वसाक्षी
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७
+१००
प्रथम गोर्यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे.
ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.In reply to बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि by पिंपातला उंदीर
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षी
राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !In reply to राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लष्करात नोकरी करीत असताना मी by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्का साहेब by सुबोध खरे
In reply to राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहिही by अनुप ढेरे
In reply to काहिही by अनुप ढेरे
In reply to हो ना.. किमान मायावतींसारखे by आनन्दा
In reply to काहिही by अनुप ढेरे
झेंड्याला वंदन करणं किंवा राष्ट्रगीताला विशिष्ट पोझिशनमध्ये उभं रहाणं यावरून त्या व्यक्तिची देशाबद्दलची आपुलकी मोजणं हे पटलं नाही. उगाच खुस्पट.अगदी पटलं. पण देशभक्तीचे प्रदर्शन हेच देशभक्तीपेक्षाही महत्त्वाचे आहे असे मानणाऱ्यांना ही गोष्ट कोण समजावणार? चित्रपटाच्या आधी/नंतर राष्ट्रगीत लावल्यावर पब्लिक चालू पडतंच. सरकारी आदेशाने हा रोजच अपमान होतो की! ते एक असो. मुळात ज्या लोकांनी ध्वजसंहिता लिहीली ते या अशा मान-अपमानाबाबत पुरेसे सजग होते. कोणत्या गोष्टीमुळे ध्वजाचा सन्मान होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे अपमान होतो याचा विचार करुन, त्यावर पुरेशी चर्चा करुन, ध्वजसंहिता व वंदनाचे संकेत आले आहेत. कदाचित - अगदी कदाचित - हमीद अन्सारी यांनी ही ध्वजसंहिता अभ्यासली असावी. आणि न जाणो उद्या आपण वंदन केलेच तर काही लोक ध्वजसंहितेत गणवेशात नसलेल्यांनी वंदन करु नये असा संकेत दिला असतानाही वंदन केल्याने ध्वजाचा अपमान झाल्याची बोंब ठोकतील असा विचार करुन ध्वजसंहितेत दिल्याबरहुकूम संकेत पाळायचे ठरवले असू शकते. 'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे. ध्वजाला वंदन केलेच पाहिजे असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी संहितेत बदल करवून घ्यावा. आधी केवळ सरकारी इमारती व कार्यक्रमांमध्ये ध्वज लावता येत असे. नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार तसा बदल करवून सामान्य नागरिकांनाही तो वापरता येऊ लागला. तसे काही प्रयत्न करता येतील. बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.
In reply to अगदी सहमत by आजानुकर्ण
'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे.पुरेपूर सहमत.. अगदी जिल्ह्याच्या ठीकाणीपण मुख्य अतिथी, जे सलामी घेतात आणि गणवेशातील अधिकारी/लोकच राष्ट्रगीताच्या वेळी झेंड्याला 'सॅल्यूट' करतात. बाकी फक्त 'सावधान'च्या पावित्र्यात उभे असतात. झेंड्याला 'सॅल्यूट' करणे हे ऑप्शनल आहे. न केल्याने अपमान होत नाही. बाकी माहीती खरे साहेबांनी वर दिलीच आहे..
बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..
In reply to १००% सहमत.. by चिगो
आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..तरी कुमारकाका सांगत होते फॅसिझ्म बोकाळत चाल्लाय म्हणुन. पण कोण ऐकेल तर ना..
In reply to आजकाल कुणाच्याही देशभक्ती by जेम्स बॉन्ड ००७
In reply to कोण कुमारकाका? by चिगो
In reply to एखाद्या थाटामाटाच्या लग्नात by गवि
In reply to या सुद्धा धाग्याचे कश्मीर by विशाल कुलकर्णी
या सुद्धा धाग्याचे कश्मीर होणार बहुतेक ?काश्मीर नाही. हल्ली टर्मिनॉलॉजी बदलली आहे. या धाग्याचेही वधुवर होणार बहुतेक असे म्हणायला हवे आता :)
In reply to काश्मीर नाही वधुवर :) by क्लिंटन
In reply to या सुद्धा धाग्याचे कश्मीर by विशाल कुलकर्णी
In reply to ओ पोर्या नाय! सेल्फ सर्विस by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आलोच बापु, एखादा पिचर बीयरचा by विशाल कुलकर्णी
In reply to तुमच्या तोंडी बियर पड़ो!!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
In reply to धागा भरकटलाय by भाते
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त by जेपी
In reply to https://m.facebook.com/story by यसवायजी
In reply to मोठ्या अधिकारावरचा माणूसही by डॉ सुहास म्हात्रे

In reply to (No subject) by आजानुकर्ण
In reply to @आजानुकर्ण -Wednesday by पिंपातला उंदीर
In reply to बरोबर आहे by आजानुकर्ण
In reply to इथे आडनावाचा प्रश्न आहे हा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बरं by आजानुकर्ण
In reply to >>> बाकी राष्ट्रपतींचे नाव by श्रीगुरुजी
In reply to काय संबंध? by आजानुकर्ण
In reply to तुम्हीच विचारलं होतं की by श्रीगुरुजी
In reply to ओके. by आजानुकर्ण
In reply to ते नंतर बोलू. आधी by श्रीगुरुजी
आधी उपराष्ट्रपतींच्या नावाचा आणि देशभक्तीचा प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही हे पटलं का तुम्हाला ते सांगा.नाही पटलं. हे माझं उत्तर. आता सांगा उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाहीत ते.
In reply to बरं by आजानुकर्ण
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.
उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे.
लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे. In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे.हो पण सॅल्युट करणे हे सावधान राहण्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे असे कुणी सांगितले आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते काय? ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय? ध्वजसंहितेचा नियम पुरेपूर पाळणे ही दुसरी शक्यता असू शकत नाही काय?
In reply to हो पण by आजानुकर्ण
In reply to हो पण by आजानुकर्ण
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?
अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :)
हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?
आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
अश्या स्थितितील व्यक्त इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! Smileमाफ करा थोडं कठोर बोलतो. प्रतिसादाचा विपर्यास कसा करावा याचे तुमचा प्रतिवाद हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. मूळ मुद्दा काय आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते का? माझ्या मते नाही. हे दाखवून देण्यासाठी मी आणखी दोन शक्यता बोलून दाखवल्या इतकेच. त्याच शक्यता आहेत असे म्हटलेले नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादातही 'कदाचित' असे होऊ शकते असे म्हटले होते. वृद्ध व्यक्तीला विस्मरण होऊ नये असा नियम आहे काय? आणि अशा स्थितीतील म्हणजे नक्की कशा? भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा पदावर असतानाही त्यांचा वृद्धापकाळाने अनेकदा तोल जात असे. त्यामुळे भारताची नक्की काय वाईट स्थिती झाली बरे? आपल्या लोकशाहीत राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही नामधारी पदे आहेत. तिथल्या पदावरील व्यक्तींना निर्णय घेण्याचे स्वतंत्र हक्क नसल्याइतपत आहेत. तिथल्या व्यक्तींच्या वयाचा भारताच्या परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही हा माझा आशावादी दृष्टीकोण आहे. निर्णयक्षम पदांवर पुरेसे सुदृढ लोक आहेत की. उगीच कुठलातरी - नसलेला - तांत्रिक मुद्दा काढून एखाद्याची देशभक्ती चघळत बसल्याने आपले देशप्रेम सिद्ध होते की काय? हमीद अन्सारी यांची करियरची ओळख विकीवर पाहू शकता. भारतासाठी आयएफएसमार्फत त्यांनी पुरेसे योगदान दिलेले आहे असे दिसते. मग देशप्रेमाबाबतची शंका येण्याची कारण काय असावे बरे?
He started his career as Officer in the Indian Foreign Service in 1961. He was Permanent Representative of India to the United Nations, Indian High Commissioner to Australia and Ambassador to the United Arab Emirates, Afghanistan, Iran and Saudi Arabia.
In reply to LOL by आजानुकर्ण
In reply to किंबहुना by आजानुकर्ण
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाय द वे by आजानुकर्ण
It didn't matter that Kiran Bedi was standing at attention while a security personnel held a umbrella over her head.=)) ह्या महोदया दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत म्हणे. वर दिलेला दुवा वाचाच.
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
In reply to अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय by गवि
In reply to बरं by आजानुकर्ण
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आक्षेप by भाते
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
In reply to अगदी अगदी by अत्रन्गि पाउस
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
In reply to मला तरी माई = ग्रेट थिंकर by अनुप ढेरे
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे.तो तरुण आहे हे तुम्हाला कसे माहीत ?? ती तरुणी (स्त्री) पण असू शकते (आहेच असे आमचे व्यक्तिशः मत आहे).. :)
In reply to माईसाहेब फक्त स्वतःच्या by हाडक्या
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
In reply to आता इथे टकाचा काय संबंध ? by हाडक्या
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
In reply to ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा by हाडक्या
ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा लावत असेल.. Winkखिक्क...बहुतेक आपल्या चश्म्याचा नंबर सारखा असावा :)
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो म्हणून म्ह्ण्लं.हा "अंदाज" तुम्ही कोणत्या लॉजिकने लावलाय हे जरा इस्कटून सांगता का?...का उग्गीच इकडे तिकडे काड्या
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
तुम्ही टका चा चष्मा लावायला लागला का?इथे माझा संबंधच काय?...च्यायला उग्गीच स्वताला जे वाटते तेच खरे असे असेल तर तुमचे विचार ...जौदे
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस हेच फार मोठे थोतांड आहे.हे तुम्ही गंमती गंमती मध्ये म्ह्णताय असं म्हणून सोडून देतो. कारण ओसामाला ओबामाची पहुंच फार उशीरा कळाली. पाक्यांना घंटा धूप न घालता ओसामाला त्याच्या घरात घुसून मारायची आज्ञा द्यायला तो अमेरिकेचाच प्रेसिडेंट असावा लागतो. आपण अजून दावूदचे आणि कसाबच्या हँडलर्स चे पुरावेच देतोय.
In reply to एक मिनिट, by भाते
In reply to इथे अनेक माजी पंत by पिंपातला उंदीर
In reply to नक्की काय व का पटलं नाही? by श्रीगुरुजी
In reply to अहो by आजानुकर्ण
In reply to काय व का पटलं नाही ते जरा by श्रीगुरुजी
In reply to एक छोटासा प्रश्न. by संदीप डांगे
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!
नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_एकच नंबर बघा. काहीवेळेस मात्र आम्ही इतरांच्या मत असण्याच्या अधिकाराचा तेवढा आदर करतो. ;) (सेमीव्होल्टेरिश ;) ) बट्टमण्ण.
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं