पाउस
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ये रे ये रे पावसा
तुला देते पैसा
अंतरीचा दाह सांग
विझवु मी कैसा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
जीव आता थांबना
पेटले मी ऊरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहुन
यौवनाच्या वर्षावात
आले मी न्हाउन
पाउस कस्सा बाई छान
माझ सगळ भिजल रान
घागर माझी आक्खी भरली
हरपून गेल बाई भान
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
»
वाचन
5350
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा! सुंदर
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
भेट
In reply to भेट by विनायक प्रभू
ईस्कोट
बक अप !!
सुखी सहजिवन
In reply to सुखी सहजिवन by विनायक प्रभू
कोट नाय,
जल्ला !
आफ्टर इफेक्ट
In reply to आफ्टर इफेक्ट by विनायक प्रभू
जबरा
In reply to आफ्टर इफेक्ट by विनायक प्रभू
लई
In reply to आफ्टर इफेक्ट by विनायक प्रभू
साला हा
पंत ,
In reply to पंत , by रामदास
आहो पण
In reply to पंत , by रामदास
बसले?
In reply to बसले? by विनायक प्रभू
जल्ला तूमी