ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)In reply to टाटा सफारी भारतीय बनावटीची by बाळ सप्रे
In reply to फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच by गवि
In reply to फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच by गवि
In reply to गवि, सर्वप्रथम, अत्यंत by गुंड्या
In reply to सफारीचं इंटिरियर आणि by गवि
In reply to टाटा सफारी भारतीय बनावटीची by बाळ सप्रे
In reply to एक्स यु व्ही ५०० by बाबा पाटील
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
In reply to या साईट चा खूप पूर्वीपासून by वेल्लाभट
In reply to तुम्हाला सदस्यत्व मिळाले तरी. by गवि
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
पण हळूहळू रिव्ह्यू यायला लागले आणि नुसता लुकच बेस्ट आहे असं वाटायला लागलं. गियरशिफ्ट स्मूथ नसणे आणि इतरही काही निगेटिव्ह मतेहेच.. मलाही ही गाडी सुरुवातीला प्रचंड आवडली होती. पैसे असते तर घेतलीच असती. पण नंतर कळलं, की गाडीपेक्षा गाडीबद्दलचं बोलबच्चन भारी आहे म्हणून.. :-(
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
In reply to +१०० by संदीप डांगे
In reply to टिम बि एच पी चा by खंडेराव
ही पहा आमच्या आवडत्या गुल पनाग ची मॉडीफाईड गेट अवे
http://www.team-bhp.com/forum/4x4-vehicles/139358-interesting-modified-scorpio-getaway-gul-panag.html
अअवांतर : मिपावर फोटो टाकताना फोटोचि हाईट आनि विडथ किती असावी ?
In reply to मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि by प्रसाद गोडबोले
In reply to ही गेट अवे कधी आली बाजारात ? by गवि
ही गेट अवे कधी आली बाजारात ?स्कॉर्पियोचेच मॉडेल आहे , खुप आधी पासुन आहे मार्केट मध्ये . मला तर बोलेरो कॅम्पर पण आवडते आणि ही बजेट मध्ये ही येत होती पण महिन्द्रा महाराश्त्रात ती ट्रान्स्पोर्ट वेहिकल म्हणुन विकतात ... पिवळी नंबर प्लेट ... श्षी ... दुष्ट कुठले :-\

In reply to मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि by प्रसाद गोडबोले
In reply to झेनॉन कव्वा आहे बरं का गाडी. by वेल्लाभट
In reply to खरंच महाग आहे राव , पण by प्रसाद गोडबोले
फास्ट त्रॅक चा गॉगलकर दी ना छोटी बात :(
In reply to फास्ट त्रॅक चा गॉगल by टवाळ कार्टा
हा अस्साIn reply to रेनो डस्टर कशी आहे हो? by कैलासवासी सोन्याबापु
In reply to डस्टर आणि इकोस्पोर्ट by गवि
In reply to डस्टर आणि इकोस्पोर्ट by गवि
बोलेरोला बाजूने काहीच लुक नाही. बाकी सर्व उत्तम आहेच..हे....... नई.....पटलं.. ब्वा. बॉक्सी आहे एकंदरित. पण अगदीच लुक 'नाही' असं नाही. :)
In reply to बोलेरोला बाजूने काहीच लुक by वेल्लाभट
With thanks from www.cartoq.com
साईडने बघा.. सपाट अन तुलनेत बोरिंग, फीचरलेस.. म्हणून म्हटले, साईडलुक नाहीच.. अगदी जुन्या ट्रॅक्स अथवा आरमाडेचा साईड लुक.. आरमाडा जरा जास्त डौलदार म्हणायची तरीही.
With thanks from images.cardekho.comIn reply to हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे: by गवि
In reply to हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे: by गवि
In reply to आय शब्बास ! काय विषय ! by वेल्लाभट
१) टाटा सिएरा - बघताक्षणी जो वेडा झालो तो आजतागायत. कदाचित शेवटपर्यंत २) टाटा सुमो - ही ख-या अर्थाने एसयुव्ही नाही, पण दमदारपणा आणि युटिलिटीमधे हिला तोड नाहीटाटा सिएरा आता ऑब्सोलीट झाली आहे ना? पूर्वी एकदा सेकंडहँड फक्त सव्वा लाखात आली होती डिस्प्लेला. त्यामुळे रिसेल व्हॅल्यू नाही इतकंच कळलं. शिवाय मागच्या खिडक्या उघडत नाहीत असं दिसलं. फक्त फट करता येते थोडीशी मला वाटतं.. म्हणून त्यावेळी आवडली नव्हती. काय गुण होता खास? सुमो एसयूव्हीच आहे ना? का नाही? या निमित्ताने एस यू व्ही आणि एम यू व्ही म्हणजे न्येमकं काय यावर स्पष्टता यावी तर मजा येईल. इंडिगो मरिना मजकडे होती. हौसेने घेतली होती लांबच्या प्रवासाला. पण दगा द्यायचे इंजिन. मग विकावीच लागली बरीच स्वस्तात.
In reply to १) टाटा सिएरा - बघताक्षणी जो by गवि
In reply to खास गुण???? by वेल्लाभट
अहो ती मागची न उघडणारी भव्य काच - तेच ते युनिक डिझाईन - अॅग्रेसिव्ह ओव्हरॉल लुक - सुपिरियर कंफर्ट इन द रेअर सीट - पॉवरफुल इंजिन - !!!! काय सांगू अजून !https://gaadiwaadi.com/legendary-tata-sierra-reborn-as-a-concept-at-2020-auto-expo/amp/ तुमची लाडकी सिएरा पुन्हा जन्मास आली हो वेल्लाभट..
In reply to १) टाटा सिएरा - बघताक्षणी जो by गवि
In reply to टाटा सुमो चे नाव by कापूसकोन्ड्या
In reply to ते Sumant Moolgaonkar असे आहे by घाटावरचे भट
In reply to झेनॉन मस्त आहे. पॅसेंजर बॉडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अतिप्रचंड महाभयानक असहमती. by घाटावरचे भट
In reply to अतिप्रचंड महाभयानक असहमती. by घाटावरचे भट
In reply to एक मिनिट ही लिंक पहा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
लँड रोव्हर (सिरीज १) (डावीकडील चित्र जालावरून साभार)
१९९०च्या दशकातला M-सिरीज अमेरिकन मेन बॅटल टँक
In reply to आमचे दोन पैसे... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to आच्चर्य म्हणजे...... by वेल्लाभट
In reply to जिप्सी अजुनही भारी आहे. पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ..जिप्सी कुठेही दिसली नाही by गवि
In reply to मिळते अजुन. पण वेटिंग पिरिअड by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मला कळत नाही by वेल्लाभट
In reply to २ नको. ही गाडी खरचं मीन मशिन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हां ते तुम्ही योग्य सांगा. पण by वेल्लाभट
In reply to २ नको. ही गाडी खरचं मीन मशिन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to @कॅजॅस्पॅ: जिप्सीला इतकी पॉवर by गवि
In reply to चासी रिएन्फोर्स्ड करायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट by प्रसाद गोडबोले
In reply to मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट by प्रसाद गोडबोले
In reply to आच्चर्य म्हणजे...... by वेल्लाभट
In reply to ही आवडते का कुणाला.... by वेल्लाभट
In reply to फोर्ड एफ ३५० किंवा ६५० आहे ही by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ही आवडते का कुणाला.... by वेल्लाभट
माझा याच्यावर फार जीव!!!In reply to डॉज by स्वप्नांची राणी
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
In reply to @ स्वप्नांची राणी: मत्सराने by गवि
In reply to फक्त सौदीमधेच स्त्रियांना by स्वप्नांची राणी
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
In reply to १.सफारी - शक्यतो जुनी ३ लि. by ५० फक्त
In reply to अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा by बाळ सप्रे
In reply to -ठराविक मॉडेल्स ठराविक by गवि
In reply to -ठराविक मॉडेल्स ठराविक by गवि
In reply to ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच by बाळ सप्रे
In reply to धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस by गवि
In reply to कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच by बाळ सप्रे
In reply to बिसलरी विसरलात मालक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to फार्फार पूर्वी पहिल्यांदा by गवि
In reply to स्कोडा येती कशी गाडी आहे? मला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to येती ही खर्या अर्थाने या by गवि
In reply to येती ही खर्या अर्थाने या by गवि
In reply to स्कोडा येती कशी गाडी आहे? मला by कैलासवासी सोन्याबापु

In reply to मारुती सुझुकीची ग्रँड by विशाल कुलकर्णी
In reply to हमरचा उल्लेखही नाही by आदिजोशी
In reply to हमरचा उल्लेखही नाही by आदिजोशी
हमर आता मिळत नाही . Hummer is DEAD .
पण मला हि पहिलीच H १ फार फार आवडली होति.
ओश कोश JLTV हमर ची replacement
मी स्वत: मित्सुबिशी गाड्यांचा पंखा आहे.
अतिशय उत्तम गाड्या पण सेवा आणि स्पेअर पार्टस ची अनुपलब्धता यांच्यामुळे भारतात या गाड्यांना कधीच व्यवस्थित सेल्स व सन्मान मिळाला नाही.
असो.
जुनी पजेरो
मला नव्या पजेरो पेक्षा जुनी पजेरो जास्त आवडते. नवी पजेरो नव्या काळातल्या स्पर्धेला बघून बनवली आहे.
मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स : २.५ लिटर , डीझेल, २४ लाख ते २६ लाख
खास करून फ़ोर्चुनर ला टफ फाईट म्हणून २-४ लाखांनी कमी किमतीत देत आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे सेल्स साठी प्रयत्न नाहीत हिंदुस्थान मोटर्स कडून.
मित्सुबिशी मोन्टेरो : ३.२ लिटर डीझेल, ४२ लाखांपासून पुढे
माझ्याकडे आत्ता मित्सुबिशी लान्सर स्पोर्ट्स (२०००) आहे. 'मेंटेनन्स भयंकर आहे' असे म्हणून लोकांनी पार घाबरवून टाकले होते. सेकंडहँड कार असून गेल्या साडेचार वर्षात मेंटेनन्स वर अवघा पन्नास हजार खर्च झाला आहे. हेल्थ म्हणाल तर नाशिक-मुंबई रस्त्यावर यच्चयावत नव्या गाड्यांना कधीही धूळ चारते. पार खेड्यापाडयातुन ताबडवली आहे. आत्ता तरी हिच आमची फॅमीली कार, एसयुव्ही, एमयुव्ही सर्वकाही आहे. लडाख टूर करायचा तर हीच्यासोबतच असा प्लान आहे. बघू कसे जमते ते.

In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
In reply to ही माझा जीव टांगुन गेली by स्पंदना
In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
In reply to कार घेवुन लड्डाख असेल तर मी आहे बरोबर by बाबा पाटील
In reply to अगदी आनंदाने, by संदीप डांगे
In reply to अगदी आनंदाने, by संदीप डांगे
विविध नवनवीन वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे Adaptive Cruise Control.
बाकी आम्ही दर हिवाळ्यात प्रत्यक्ष रोडवर ऑफरोड ड्रायव्हिंगचा अनुभव घेतच असतो :-) . In reply to रोचक विषय अन उत्तम चर्चा by श्रीरंग_जोशी
In reply to मस्तांग चालवलीत. झक्कास... by कॅप्टन जॅक स्पॅरो

In reply to अर्थातच फोर्डवाली by श्रीरंग_जोशी
In reply to अर्थातच फोर्डवाली by श्रीरंग_जोशी
In reply to हा अन्याव हाय by आदिजोशी
In reply to सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला by गवि
In reply to ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस by कॅप्टन जॅक स्पॅरो
एमयुव्ही म्हणजे मल्टी युटीलिटी व्हेइकल म्हणजेच बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यास योग्य. त्यात प्रथम मायलेज, जास्तीत जास्त सामान व प्रवासी वाहून न्यायची क्षमता, लांब अंतरे चांगल्या रस्त्यांवरून दमदारपणे कापण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. प्रवासी क्षमता किमान ७+१ असली पाहीजे. इनोवा, तवेरा, क्वालीस, इत्यादी ह्या उत्तम एमयुव्ही आहेत.
आता भारतीय पब्लिक चे एसयूव्ही चे वेड आणि रस्त्यांची हालत बघून जास्त ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या एमयुव्ही भासणाऱ्या पण फक्त फुगवलेल्या आकारातल्या हॅच्बॅक येत आहेत. कारण पब्लिक ला मायलेज आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स ह्याच दोन गोष्टींचे सर्वात जास्त आकर्षण आहे. अर्टीगा हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to अतिशय चांगलं उत्तर. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अतिशय चांगलं उत्तर. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
In reply to टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या by प्रसाद१९७१
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
In reply to http://www.ofbindia.gov.in by सुबोध खरे
In reply to ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही by प्रसाद१९७१
बुगाती वेरोन : १००६ बीएचपी
पण म्हणून ४ बुगाती वेरोन लावुन तो महाकाय ट्रक ओढल्या जाउ शकत नाही.
इंजिनची क्षमता आणि उर्जा ही कमी किंवा जास्त हे वाहन कुठल्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते. In reply to मालवाहू ट्रकची शक्ती आणि by संदीप डांगे
In reply to गवि यांचे आभार. by आगाऊ म्हादया......
एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.तीव्र असहमती. परिस्थिती पालटायला वेळ लागत नाही...काय माहित आज रिकामा खिसा असणारा काही वर्षात ऑडी किंवा मर्सिडिझ मधुन फिरेल. अशी उदाहरण आहेत. सो स्वप्न पहाण सोडु नका आणि ती प्रत्यक्षात आणायसाठी कष्ट घ्यायला विसरु नका.
In reply to एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to Offroading 1 Offroading 2 by बाळ सप्रे
In reply to लोकं रोज असा प्रवास by कपिलमुनी
In reply to अश्या गाड्या घेण्याइतका पैसा by टवाळ कार्टा
तसेच आवडता TRUCK SUV - UNIMOG !

In reply to suv जशी ad तशी गाडी by स्वाती राजेश
In reply to बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दोन्ही एकच.. प्रत्येकाचं by बाळ सप्रे
In reply to @प्रगो @गवि @घाटावरचे भट by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to थार कधीतरी घेईन जमले तर :) by टवाळ कार्टा
In reply to घेउन टाक. हा.का.ना.का. =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
टाटा सफारी भारतीय बनावटीची