ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.
कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.
मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.
-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

याद्या
164306
प्रतिक्रिया
281
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाटा सफारी भारतीय बनावटीची
फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच
In reply to टाटा सफारी भारतीय बनावटीची by बाळ सप्रे
हो.. फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर
In reply to फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच by गवि
गवि, सर्वप्रथम, अत्यंत
In reply to फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच by गवि
सफारीचं इंटिरियर आणि
In reply to गवि, सर्वप्रथम, अत्यंत by गुंड्या
हो..एकंदरीत क्वालिटी मधे खूपच
In reply to सफारीचं इंटिरियर आणि by गवि
एक्स यु व्ही ५००
In reply to टाटा सफारी भारतीय बनावटीची by बाळ सप्रे
चित्त्यावरुन इन्स्पायर्ड
In reply to एक्स यु व्ही ५०० by बाबा पाटील
या साईट चा खूप पूर्वीपासून
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
तुम्हाला सदस्यत्व मिळाले तरी.
In reply to या साईट चा खूप पूर्वीपासून by वेल्लाभट
सेम अनुभव..
In reply to तुम्हाला सदस्यत्व मिळाले तरी. by गवि
हेच..
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
एक्स.यु.व्ही. ५०० चांगली गाडी
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
+१००
In reply to चित्त्यावरुन इन्स्पायर्ड by गवि
टिम बि एच पी चा
In reply to +१०० by संदीप डांगे
मेंबरशीपबद्दल अभिनंदन...
In reply to टिम बि एच पी चा by खंडेराव
अनुभव काडीचा नसलेला परंतू
भारतीय रस्त्यांवर मात्र या
मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि
ही गेट अवे कधी आली बाजारात ?
In reply to मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि by प्रसाद गोडबोले
ही गेट अवे कधी आली बाजारात ?
In reply to ही गेट अवे कधी आली बाजारात ? by गवि
झेनॉन कव्वा आहे बरं का गाडी.
In reply to मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि by प्रसाद गोडबोले
खरंच महाग आहे राव , पण
In reply to झेनॉन कव्वा आहे बरं का गाडी. by वेल्लाभट
फास्ट त्रॅक चा गॉगल
In reply to खरंच महाग आहे राव , पण by प्रसाद गोडबोले
+१
In reply to फास्ट त्रॅक चा गॉगल by टवाळ कार्टा
रेनो डस्टर कशी आहे हो?
डस्टर आणि इकोस्पोर्ट
In reply to रेनो डस्टर कशी आहे हो? by कैलासवासी सोन्याबापु
डस्टर व इकोस्पोर्ट ओव्हर
In reply to डस्टर आणि इकोस्पोर्ट by गवि
बोलेरोला बाजूने काहीच लुक
In reply to डस्टर आणि इकोस्पोर्ट by गवि
हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे:
In reply to बोलेरोला बाजूने काहीच लुक by वेल्लाभट
जैसी जिसकी सोच
In reply to हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे: by गवि
बोलेरोवर एक अक्क्खं गाणं आहे
In reply to हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे: by गवि
आय शब्बास ! काय विषय !
१) टाटा सिएरा - बघताक्षणी जो
In reply to आय शब्बास ! काय विषय ! by वेल्लाभट
खास गुण????
In reply to १) टाटा सिएरा - बघताक्षणी जो by गवि
अहो ती मागची न उघडणारी भव्य
In reply to खास गुण???? by वेल्लाभट
टाटा सुमो चे नाव
In reply to १) टाटा सिएरा - बघताक्षणी जो by गवि
ते Sumant Moolgaonkar असे आहे
In reply to टाटा सुमो चे नाव by कापूसकोन्ड्या
सुमो
In reply to ते Sumant Moolgaonkar असे आहे by घाटावरचे भट
लोक्स
झेनॉन मस्त आहे. पॅसेंजर बॉडी
अतिप्रचंड महाभयानक असहमती.
In reply to झेनॉन मस्त आहे. पॅसेंजर बॉडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह..माफ करा...मला एवढे दिवस
In reply to अतिप्रचंड महाभयानक असहमती. by घाटावरचे भट
एक मिनिट ही लिंक पहा.
In reply to अतिप्रचंड महाभयानक असहमती. by घाटावरचे भट
विकीवरील माहिती जनरेशनवाईज
In reply to एक मिनिट ही लिंक पहा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
या वर्षी...
आमचे दोन पैसे...
.
लँड रोव्हर (सिरीज १) (डावीकडील चित्र जालावरून साभार)
आणि ऑल टेरेन बुलेटप्रूफ व्हेईकल...हाहाहा!
In reply to आमचे दोन पैसे... by डॉ सुहास म्हात्रे
पहिली गाडी वाळवंट, दलदल, चिखल
In reply to हाहाहा! by पैसा
आच्चर्य म्हणजे......
जिप्सी अजुनही भारी आहे. पण
In reply to आच्चर्य म्हणजे...... by वेल्लाभट
..जिप्सी कुठेही दिसली नाही
In reply to जिप्सी अजुनही भारी आहे. पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
मिळते अजुन. पण वेटिंग पिरिअड
In reply to ..जिप्सी कुठेही दिसली नाही by गवि
मला कळत नाही
In reply to मिळते अजुन. पण वेटिंग पिरिअड by कॅप्टन जॅक स्पॅरो
२ नको. ही गाडी खरचं मीन मशिन
In reply to मला कळत नाही by वेल्लाभट
हां ते तुम्ही योग्य सांगा. पण
In reply to २ नको. ही गाडी खरचं मीन मशिन by कॅप्टन जॅक स्पॅरो
काही कल्पना नाही हो. पण जर का
In reply to हां ते तुम्ही योग्य सांगा. पण by वेल्लाभट
@कॅजॅस्पॅ: जिप्सीला इतकी पॉवर
In reply to २ नको. ही गाडी खरचं मीन मशिन by कॅप्टन जॅक स्पॅरो
चासी रिएन्फोर्स्ड करायला
In reply to @कॅजॅस्पॅ: जिप्सीला इतकी पॉवर by गवि
मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट
In reply to चासी रिएन्फोर्स्ड करायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आजही या गाडीत कंपनी टर्न
In reply to मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट by प्रसाद गोडबोले
स्विफ्टचं इंजिन एखाद्या एस.यु
In reply to मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट by प्रसाद गोडबोले
+१
In reply to आच्चर्य म्हणजे...... by वेल्लाभट
ही आवडते का कुणाला....
फोर्ड एफ ३५० किंवा ६५० आहे ही
In reply to ही आवडते का कुणाला.... by वेल्लाभट
नव्हे
In reply to फोर्ड एफ ३५० किंवा ६५० आहे ही by कॅप्टन जॅक स्पॅरो
डॉज
In reply to ही आवडते का कुणाला.... by वेल्लाभट
सहीये....
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
मस्तच , काय भारी गाडीये.
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
मी खालीचं उतरणार नाही ह्या
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
@ स्वप्नांची राणी: मत्सराने
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
फक्त सौदीमधेच स्त्रियांना
In reply to @ स्वप्नांची राणी: मत्सराने by गवि
कसली भारीये ग गाडी हि !!!
In reply to फक्त सौदीमधेच स्त्रियांना by स्वप्नांची राणी
(मी हमेरिकेत होतो तेव्हा )
In reply to डॉज by स्वप्नांची राणी
१.सफारी - शक्यतो जुनी ३ लि.
टाटा..
In reply to १.सफारी - शक्यतो जुनी ३ लि. by ५० फक्त
अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा
-ठराविक मॉडेल्स ठराविक
In reply to अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा by बाळ सप्रे
लिमोझिन आव्रुती म्हणजे गाडीची
In reply to -ठराविक मॉडेल्स ठराविक by गवि
ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच
In reply to -ठराविक मॉडेल्स ठराविक by गवि
धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस
In reply to ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच by बाळ सप्रे
कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच
In reply to धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस by गवि
बिसलरी विसरलात मालक
In reply to कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच by बाळ सप्रे
फार्फार पूर्वी पहिल्यांदा
In reply to बिसलरी विसरलात मालक by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी,
In reply to फार्फार पूर्वी पहिल्यांदा by गवि
स्कोडा येती कशी गाडी आहे? मला
येती ही खर्या अर्थाने या
In reply to स्कोडा येती कशी गाडी आहे? मला by कैलासवासी सोन्याबापु
१००% मान्य! मला वाटले कोणी
In reply to येती ही खर्या अर्थाने या by गवि
अर्टिगा एसयुव्ही नव्हेच. आणि
In reply to येती ही खर्या अर्थाने या by गवि
बरोबर. किमतीच्या मानाने इतकी
In reply to स्कोडा येती कशी गाडी आहे? मला by कैलासवासी सोन्याबापु
मारुती सुझुकीची ग्रँड
आर यु किडिंग मी ?
In reply to मारुती सुझुकीची ग्रँड by विशाल कुलकर्णी
चर्चा (सध्या फक्त) वाचतो आहे.
हमरचा उल्लेखही नाही
तुमच्याकरताच राखून ठेवलेला
In reply to हमरचा उल्लेखही नाही by आदिजोशी
..आदिसाहेब..आमची औकात कितीही
In reply to हमरचा उल्लेखही नाही by आदिजोशी
मला टोयोटा क्वालिस आवडायची
माझे आवद्ते एस यु वि
माझे आवद्ते एस यु वि अजून कहि
मित्सुबिशी
ही माझा जीव टांगुन गेली
In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
स्वस्तात मस्त....
In reply to ही माझा जीव टांगुन गेली by स्पंदना
जुन्या पजेरो चा लुक मस्तं अ
In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
कार घेवुन लड्डाख असेल तर मी आहे बरोबर
In reply to मित्सुबिशी by संदीप डांगे
अगदी आनंदाने,
In reply to कार घेवुन लड्डाख असेल तर मी आहे बरोबर by बाबा पाटील
२०१६ किंवा २०१७
In reply to अगदी आनंदाने, by संदीप डांगे
मालक...लडाख मला पण करायचे"च"
In reply to अगदी आनंदाने, by संदीप डांगे
रोचक विषय अन उत्तम चर्चा
मस्तांग चालवलीत. झक्कास...
In reply to रोचक विषय अन उत्तम चर्चा by श्रीरंग_जोशी
अर्थातच फोर्डवाली
In reply to मस्तांग चालवलीत. झक्कास... by कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास!!!
In reply to अर्थातच फोर्डवाली by श्रीरंग_जोशी
हा अन्याव हाय
In reply to अर्थातच फोर्डवाली by श्रीरंग_जोशी
आमचे ह्या प्रस्तावास अनुमोदन
In reply to हा अन्याव हाय by आदिजोशी
सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला
ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस
In reply to सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला by गवि
सहमत.
In reply to ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस by कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशय चांगलं उत्तर.
In reply to सहमत. by संदीप डांगे
धन्यवाद!
In reply to अतिशय चांगलं उत्तर. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण त्याचवेळी टोयोटाच्या
In reply to अतिशय चांगलं उत्तर. by कॅप्टन जॅक स्पॅरो
गेली अनेक दशके मुजाहदीन आणि
टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
Other vehicles just aren’t as
In reply to टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या by प्रसाद१९७१
ओह्ह्ह
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
TLC... ओ हो हो. जुन्या आठवणी जाग्या
In reply to गेली अनेक दशके मुजाहदीन आणि by प्रसाद१९७१
आमचे पण एक ऑफ द रोड
http://www.ofbindia.gov.in
ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही
In reply to http://www.ofbindia.gov.in by सुबोध खरे
मालवाहू ट्रकची शक्ती आणि
In reply to ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही by प्रसाद१९७१
हेचं टंकायसाठी आलो होतो.
In reply to मालवाहू ट्रकची शक्ती आणि by संदीप डांगे
गवि यांचे आभार.
एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स
In reply to गवि यांचे आभार. by आगाऊ म्हादया......
यस्स स्सर.
In reply to एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
गोव्यात कुळे गावातून
Offroading 1 Offroading 2
लोकं रोज असा प्रवास
In reply to Offroading 1 Offroading 2 by बाळ सप्रे
तिथे जंगलात फक्त दूधसागर
In reply to लोकं रोज असा प्रवास by कपिलमुनी
अश्या गाड्या घेण्याइतका पैसा
त्या जावै सेकंडहँड विकणे आहे
In reply to अश्या गाड्या घेण्याइतका पैसा by टवाळ कार्टा
अजून काही आवडते
सुबरू आउट्बॅक
suv जशी ad तशी गाडी
ही तर आमची लाडकी हाय,
In reply to suv जशी ad तशी गाडी by स्वाती राजेश
थारबद्दल लिहा ना जाणकारांनी.
बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका
दोन्ही एकच.. प्रत्येकाचं
In reply to बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका by कॅप्टन जॅक स्पॅरो
वोक्के!! वाटलचं होतं. धन्यवाद
In reply to दोन्ही एकच.. प्रत्येकाचं by बाळ सप्रे
@प्रगो @गवि @घाटावरचे भट
थार कधीतरी घेईन जमले तर :)
In reply to @प्रगो @गवि @घाटावरचे भट by कॅप्टन जॅक स्पॅरो
घेउन टाक. हा.का.ना.का. =))
In reply to थार कधीतरी घेईन जमले तर :) by टवाळ कार्टा
चायला इतके सोपे असते तर मी
In reply to घेउन टाक. हा.का.ना.का. =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो