देवस्थाने आणि भटजी....
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वाचने
45220
वाचनखूण
प्रतिक्रिया
204
.
In reply to . by hitesh
बरं
पटलं. हिंदुधर्मात अशी काही
In reply to पटलं. हिंदुधर्मात अशी काही by कंजूस
हिंदुधर्मात अशी काही मतं
In reply to हिंदुधर्मात अशी काही मतं by खटपट्या
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत
In reply to अगदी गोमांससुध्दा >> याबाबत by टवाळ कार्टा
इंडोनेशियाच्या बाली
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबरइंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात. बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा. बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत. अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.In reply to इंडोनेशियाच्या बाली by डॉ सुहास म्हात्रे
अगदी मान्य..
In reply to अगदी मान्य.. by हाडक्या
बादवे, बीफ म्हणजे गायीचेच
In reply to बादवे, बीफ म्हणजे गायीचेच by बॅटमॅन
बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय
In reply to बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय by डॉ सुहास म्हात्रे
वील आणि कॅराबीफ या संज्ञा
In reply to बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय by डॉ सुहास म्हात्रे
+१ .. हेच म्हणायला आलो होतो.
In reply to +१ .. हेच म्हणायला आलो होतो. by हाडक्या
बाकी मांसाहाराबाबत एक धागा
In reply to बाकी मांसाहाराबाबत एक धागा by प्रसाद गोडबोले
बेकायदेशीर
In reply to बेकायदेशीर by कपिलमुनी
शेतात घुसलेल्या रानडुकराची
In reply to शेतात घुसलेल्या रानडुकराची by प्रसाद गोडबोले
एवढा सव्यपसव्य कुणी करायला
In reply to एवढा सव्यपसव्य कुणी करायला by हाडक्या
इथे आंग्लदेशात venison
In reply to इथे आंग्लदेशात venison by प्रसाद गोडबोले
शब्दच काय.. बर्र..
In reply to शेतात घुसलेल्या रानडुकराची by प्रसाद गोडबोले
कोकणात तर रानडुकराची शिकार
In reply to कोकणात तर रानडुकराची शिकार by खटपट्या
पोलिस गाडत नाहीत सहसा..
खरं आहे... म्हटलं आहेच ना की,
In reply to खरं आहे... म्हटलं आहेच ना की, by डॉ सुहास म्हात्रे
+१.कुठे शोधिशी रामेश्वर अन्
In reply to +१.कुठे शोधिशी रामेश्वर अन् by रेवती
आणि हे दुसरे उदाहरण
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
गदिमांना अभिवादन.In reply to आणि हे दुसरे उदाहरण by प्रमोद देर्देकर
अगदी खरे
In reply to आणि हे दुसरे उदाहरण by प्रमोद देर्देकर
होय दर्दूकाका!
आवडला आणि पटला पण . लग्न
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
२००$ ? काय संगताय काय?
In reply to २००$ ? काय संगताय काय? by मंदार कात्रे
रच्याकने , कोकणात शक्यतो
In reply to रच्याकने , कोकणात शक्यतो by मंदार कात्रे
कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील.....
In reply to कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील..... by मुक्त विहारि
>>"गणपती-पुळ्यातील गणपती
In reply to >>"गणपती-पुळ्यातील गणपती by स्पंदना
त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!!
In reply to त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! by मुक्त विहारि
अहो १५ वर्षापूर्वी त्या
In reply to अहो १५ वर्षापूर्वी त्या by स्पंदना
त्र्यंबकेश्वर!
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
येस्स
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
कोल्हापुरला दर्शन घ्यायची
In reply to कोल्हापुरला दर्शन घ्यायची by कॅप्टन जॅक स्पॅरो
>>कोल्हापुरला दर्शन घ्यायची
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
१५ दिवसांपूर्वीच
In reply to १५ दिवसांपूर्वीच by उदय के'सागर
अब समझा? मै इतनी गुस्सा क्युं
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
कोल्हापूर बेश्ट हे तर खरंच..
In reply to त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! by मुक्त विहारि
वेरी ब्याड
In reply to रच्याकने , कोकणात शक्यतो by मंदार कात्रे
>>कोकणात शक्यतो सर्वत्र
In reply to २००$ ? काय संगताय काय? by मंदार कात्रे
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं
In reply to तर काय ! आम्हाला वाटलंच होतं by स्रुजा
आमच्या इथले गुर्जी
In reply to आमच्या इथले गुर्जी by रेवती
बाकी
In reply to तर काय ! आम्हाला वाटलंच होतं by स्रुजा
कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या.
In reply to कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. by प्रभाकर पेठकर
१००% सहमत काका.
In reply to १००% सहमत काका. by खटपट्या
चायला घरातल्या देवघरात देव
In reply to चायला घरातल्या देवघरात देव by टवाळ कार्टा
घरातलं देवघर माझ्यासाठी
In reply to १००% सहमत काका. by खटपट्या
नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन...
In reply to नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन... by प्रभाकर पेठकर
'काय लागेल ते लिहा, साहेब.
In reply to 'काय लागेल ते लिहा, साहेब. by हाडक्या
आणि हे अख्ख्या देशभरच होतं
In reply to नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन... by प्रभाकर पेठकर
बहुतेक सर्व देवस्थाने धर्मिक
देवस्थानांना भेट देणार्या गिर्हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल. : हुकुमावरूनIn reply to कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. by प्रभाकर पेठकर
अगदी पटला आवडला प्रतिसाद
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
@ स्रुजा ताई....
In reply to @ स्रुजा ताई.... by मुक्त विहारि
सत्य नारायणावर मी आधी पण विचार मांडले आहेत.
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
सीडी
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
+१
In reply to +१ by जुइ
अगं जर शोधाशोध करून app पण
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
२००? असता कोठे तुम्ही?
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
सृजा, अग सीडी मिळते
In reply to सृजा, अग सीडी मिळते by स्पंदना
अगं मला पण भटजी पाहिजेच असं
In reply to अगं मला पण भटजी पाहिजेच असं by स्रुजा
पण मुळात सत्यनारायण करायचाच
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
"सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं.....
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
विषय निघालाच आहे म्हणून
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
नाहीतर काय?
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
अगं २०० $ खर्च नाहीच करणार ,
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
हापिसातून छोट्या विंडो मधून
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय ....
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
ह्म्म
In reply to ह्म्म by इरसाल
धन्य! स्पार्टसालबुवा!
In reply to धन्य! स्पार्टसालबुवा! by एस
हलकं
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा)
In reply to आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) by हाडक्या
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
In reply to ऐका सत्य नारायणाssssची कथा!!! by अत्रुप्त आत्मा
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक
ओके मुवी काका
@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा
In reply to @ मूवी तुम्हाला अभिषेक कसा by देशपांडे विनायक
प्रतिसाद हलकाच न घेता, माझी भुमिका मांडत आहे...
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }देवस्थानाचे संस्थान झालेले
पैसे कमावण्यातही एकेका
In reply to पैसे कमावण्यातही एकेका by कंजूस
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक
In reply to बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक by सतिश गावडे
ब्राह्मण नसाल तर बहुतेक
In reply to ब्राह्मण नसाल तर बहुतेक by हाडक्या
तोच तर मुद्दा आहे !!
In reply to तोच तर मुद्दा आहे !! by प्रसाद गोडबोले
तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे
In reply to तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे by स्वामी संकेतानंद
+१
सत्यनारायणाची पूजा घालताना
In reply to सत्यनारायणाची पूजा घालताना by सतिश गावडे
त्यातला नारायण सत्य असेल तर
In reply to त्यातला नारायण सत्य असेल तर by अजया
सत्य कंडिशनल असते तर.
In reply to सत्य कंडिशनल असते तर. by सतिश गावडे
देव, पूजा याबाबतीत सत्य
In reply to देव, पूजा याबाबतीत सत्य by अजया
ताई...
In reply to ताई... by मुक्त विहारि
सहमत