देवस्थाने आणि भटजी....
In reply to . by hitesh
In reply to पटलं. हिंदुधर्मात अशी काही by कंजूस
हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.१००% सहमत. माझा गोरा बॉस मला विचारत होता की हींदू धर्मात असे काय आहे की तो तुला वेगळा वाटतो. मी सांगीतले की हींदू धर्म म्हणजे स्वातंत्र्य. अमकेच एक पुस्तक वाचले पाहीजे. नमाज पडलाच पाहीजे. पुजा केलीच पाहीजे असे काही नाही. कोणताही धर्मग्रंथ वाचा. कुराण वाचा, बायबल वाचा. मसजीदमधे जाउन नमाज पडा. चर्चमधे जा. काहीही खा. अगदी गोमांससुध्दा !! सर्व धर्म पाळायचे स्वातंत्र्य ज्याला आहे तो हींदू.
In reply to हिंदुधर्मात अशी काही मतं by खटपट्या
In reply to अगदी गोमांससुध्दा >> याबाबत by टवाळ कार्टा
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर
इंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात.
बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा.
बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत.
अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे. In reply to इंडोनेशियाच्या बाली by डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.याच्याशी बाडिस
In reply to अगदी मान्य.. by हाडक्या
In reply to बादवे, बीफ म्हणजे गायीचेच by बॅटमॅन
In reply to बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ .. हेच म्हणायला आलो होतो. by हाडक्या
बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा रावएकदा रानडुकराची शिकार करुन बेत करावा काय हाडुकराव ;) ?
In reply to बाकी मांसाहाराबाबत एक धागा by प्रसाद गोडबोले
In reply to बेकायदेशीर by कपिलमुनी
In reply to शेतात घुसलेल्या रानडुकराची by प्रसाद गोडबोले
In reply to एवढा सव्यपसव्य कुणी करायला by हाडक्या
इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे.श्या: 'विकत घेवुन' खाण्यात काय मजा . शिकार ती शिकारच ;) तुर्तास नुसतेच शब्द आहेत हो ... येतो एकदा आंग्ल देशात.... मग जावुयात मृगयेला !!
In reply to इथे आंग्लदेशात venison by प्रसाद गोडबोले
In reply to शेतात घुसलेल्या रानडुकराची by प्रसाद गोडबोले
In reply to कोकणात तर रानडुकराची शिकार by खटपट्या
In reply to खरं आहे... म्हटलं आहेच ना की, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१.कुठे शोधिशी रामेश्वर अन् by रेवती
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
गदिमांना अभिवादन.In reply to आणि हे दुसरे उदाहरण by प्रमोद देर्देकर
In reply to आणि हे दुसरे उदाहरण by प्रमोद देर्देकर
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to २००$ ? काय संगताय काय? by मंदार कात्रे
In reply to रच्याकने , कोकणात शक्यतो by मंदार कात्रे
In reply to कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील..... by मुक्त विहारि
In reply to >>"गणपती-पुळ्यातील गणपती by स्पंदना
In reply to त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! by मुक्त विहारि
In reply to अहो १५ वर्षापूर्वी त्या by स्पंदना
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
In reply to कोल्हापुरला दर्शन घ्यायची by कॅप्टन जॅक स्पॅरो
>>कोल्हापुरला दर्शन घ्यायची योग्य वेळ म्हणजे काकड आरती.+१
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
In reply to १५ दिवसांपूर्वीच by उदय के'सागर
In reply to त्र्यंबकेश्वर! by पैसा
In reply to त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! by मुक्त विहारि
In reply to रच्याकने , कोकणात शक्यतो by मंदार कात्रे
>>कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी.अगदी!! आमच्या घरी जो येतो पुजा सांगायला तो मूळ गुहागरचा आहे. गेली जवळजवळ पाच-सहा वर्षे येतोय, पण दक्षिणा अमुक इतकी दे असं कधीही म्हटलेला नाही. भटजी कोब्रा असतील तर सांगितल्या वेळेला आणि तारखेला काहीही करुन हजर होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ;)
In reply to २००$ ? काय संगताय काय? by मंदार कात्रे
In reply to तर काय ! आम्हाला वाटलंच होतं by स्रुजा
In reply to आमच्या इथले गुर्जी by रेवती
In reply to तर काय ! आम्हाला वाटलंच होतं by स्रुजा
In reply to कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. by प्रभाकर पेठकर
In reply to १००% सहमत काका. by खटपट्या
In reply to चायला घरातल्या देवघरात देव by टवाळ कार्टा
In reply to १००% सहमत काका. by खटपट्या
In reply to नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन... by प्रभाकर पेठकर
'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता.हा हा हा .. हे भारी होतं काका. हेच आपल्या देशाचं दुखणं आहे. सर्वसामान्यतः लोकच इतके भ्रष्ट आहेत की सरकारला काय नावे ठेवायची ? पण ही अस्वच्छता लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखवत नाही हे कोडेच आहे. शिकले सवरलेले लोक यापासून (म्हणजे तथाकथित धर्म, कर्मकांडे, संस्कृती इ.) दूर का जाताहेत ह्याचा मात्र याच स्वयंघोषित धर्म-रक्षकांना बोध होत नाही आणि मग मॅकालेपासून ते आजकालच्या पिढीपर्यंत सगळ्याचे उद्धार मात्र होत असतात.
In reply to 'काय लागेल ते लिहा, साहेब. by हाडक्या
In reply to नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन... by प्रभाकर पेठकर
देवस्थानांना भेट देणार्या गिर्हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल.
: हुकुमावरूनIn reply to कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. by प्रभाकर पेठकर
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to @ स्रुजा ताई.... by मुक्त विहारि
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to +१ by जुइ
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to सृजा, अग सीडी मिळते by स्पंदना
In reply to अगं मला पण भटजी पाहिजेच असं by स्रुजा
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
In reply to पण मुळात सत्यनारायण करायचाच by पिलीयन रायडर
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
In reply to अगं २०० $ खर्च नाहीच करणार , by स्रुजा
In reply to ह्म्म by इरसाल
In reply to धन्य! स्पार्टसालबुवा! by एस
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
In reply to आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) by हाडक्या
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) ) हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा... मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :) १) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg ===================================== कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!
In reply to ऐका सत्य नारायणाssssची कथा!!! by अत्रुप्त आत्मा
In reply to @ मूवी तुम्हाला अभिषेक कसा by देशपांडे विनायक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }In reply to पैसे कमावण्यातही एकेका by कंजूस
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते.याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे. भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती. आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही. देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.
In reply to बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक by सतिश गावडे
In reply to ब्राह्मण नसाल तर बहुतेक by हाडक्या
In reply to तोच तर मुद्दा आहे !! by प्रसाद गोडबोले
In reply to तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे by स्वामी संकेतानंद
In reply to सत्यनारायणाची पूजा घालताना by सतिश गावडे
In reply to त्यातला नारायण सत्य असेल तर by अजया
In reply to सत्य कंडिशनल असते तर. by सतिश गावडे
In reply to देव, पूजा याबाबतीत सत्य by अजया
.