फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल
In reply to लेख आवडला. by जेपी
एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असालसमाजाला अशाच प्रबोधनाची गरज आहे. देव करो आणि तुमची इथल्या संपादकमंडळावर नेमणूक होवो.
In reply to थोडे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to @संदीप डांगे, दाभोळकर यांच्या by संचित
In reply to त्या कार्टूनिस्टांना मरण by नगरीनिरंजन
In reply to http://www.independent.co.uk by संदीप डांगे
In reply to त्यांनी जशी चित्रे काढली तशी by नगरीनिरंजन
In reply to जीवाला घाबरून चित्रे काढूच by संदीप डांगे
In reply to उत्तरे by हुप्प्या
In reply to जीवाला घाबरून चित्रे काढूच by संदीप डांगे
पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल.हे मान्य आहे. पण स्वतःच्याच देशात, स्वतःच्या पेपरमध्ये, स्वतःच्या कामाचा भाग म्हणून चित्रे काढणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? शिवाय फक्त मुस्लिमांचीच नव्हे सगळ्या धर्माची चित्रे काढायचे ते लोक. असो. काल शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रकाराने स्टेटमेंट दिले ते आवडजर, तो म्हणाला: "सगळेच लहान असताना चित्रं काढतात आणि हे अतिरेकीसुद्धा कधीतरी लहान असतील, पण मोठे होताना कधीतरी या जगाकडे थोडं दुरुन पाहण्याची क्षमता त्यांनी गमावली."
In reply to पण त्याच वेळेस मुसलमानांना by नगरीनिरंजन
In reply to एका वाचकाची प्रतिक्रिया: by संदीप डांगे
In reply to He's also an extremist by नगरीनिरंजन
In reply to माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. by संदीप डांगे
हत्याकांड बरोबर व चूक हा मुद्दा सापेक्ष आहे.आईनस्टाईनला आमचा नमस्कार !
In reply to माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. by संदीप डांगे
In reply to त्या कार्टूनिस्टांना मरण by नगरीनिरंजन
In reply to कोणी ते व्यंगचित्र इथे लावेल by टवाळ कार्टा
In reply to ते चित्र इथे लावण्याच्या by संदीप डांगे
In reply to खास त्रिशतकासाठी काढलेला by खटपट्या
In reply to अचूक भाकिताबद्दल तीनशे वेळा by श्रीगुरुजी
धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ विषयाबद्दल व आपल्या मतांबद्दल केव्हाच माफीनामा सादर केलावाक्यांचा विपर्यास आणि सोयीस्कर शब्दांची घुसड करून धागाकर्ता आपणास नमला असा खोटा आविर्भाव निर्माण करण्यात गुर्जींचा कुणीच हात धरू शकणार नाही. "माझ्यामुळे हरभरा टरारून वर" आठवले... कृपया स्वत:ला झालेले गैरसमज अफवा म्हणून पसरवू नये. कायदेशीर गुन्हा आहे.
In reply to धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ by संदीप डांगे
In reply to धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ by संदीप डांगे
In reply to >>> कृपया स्वत:ला झालेले by श्रीगुरुजी
In reply to त्यांचे म्हणणे बरोबर आहे by मृत्युन्जय
In reply to हे प्रकरण... by अर्धवटराव
मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले
कोणतीही भूमिका असो, हल्ल्याचे समर्थन समर्थनीय नाही! तुमची भूमिका तार्किक टोकाला नेली तर काय होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे.
असो. In reply to समर्थन! by आतिवास
In reply to माझेच मत कायम बरोबर ह्या by संदीप डांगे
In reply to तुमच्या बाजूने धमकी आलेली आहे by स्पंदना
ताबडतोब सगळ्या धर्मियांनी इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे हे नुसते मान्यच नव्हे तर त्याचा उदोउदो नाही केला, तर आण्खी जीव घेउ अस सांगितल आहे.एका प्रतिसादात शांतीवाद्यांची केवढी हिप्पोक्रसी ठासुन भरलीये. @संदिप डांगे, आपलं काय म्हणणं आहे ह्या धमकीवर?
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे.
+1In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, by निशदे
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, by संदीप डांगे
In reply to >>> माझ्या मते तरी जगात चूक by श्रीगुरुजी
पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही"We selected the army's school for the attack because the government is targeting our families and females," said Taliban spokesman Muhammad Umar Khorasani. "We want them to feel the pain." हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. पण मी मुलांच्या हत्याकांडाचा निषेध करतोच कारण त्या मुलांनी असा काय गुन्हा केला होता कि त्यांचा विनाकारण अशा क्रूर पद्धतीने जीव जावा.
असं कोण म्हणालं?तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग?
जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत.करत नाही असे म्हणण्यापेक्षा उघडकीस येत नाही तोपर्यंत असे म्हणा. बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळत देशद्रोह होऊन जातो, त्याचे काय?
जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो.क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो?
दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल.कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो?
In reply to ओके... by संदीप डांगे
In reply to >>> हे पठाणी लोक म्हणजे by श्रीगुरुजी
तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे.क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते)
In reply to भले शाब्बास… by संदीप डांगे
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतातअत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.
In reply to जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ by नगरीनिरंजन
In reply to जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ by नगरीनिरंजन
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.सहमत
In reply to परफेक्ट by आजानुकर्ण
In reply to सहमत by पिंपातला उंदीर
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to काय संबंध by आजानुकर्ण
In reply to सहमत... by संदीप डांगे
In reply to >>> भारत सरकारविरुद्ध विविध by श्रीगुरुजी
In reply to अहो गुरुजी by आजानुकर्ण
In reply to >>> बीसीसीआयवर भारत सरकारचे by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी by सुबोध खरे
In reply to श्री गुरुजी by सुबोध खरे
In reply to माफ करा by आजानुकर्ण
In reply to >>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी by श्रीगुरुजी

In reply to गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव by अनुप ढेरे
In reply to सोयीस्कर by कपिलमुनी
In reply to भारतातील क्रिकेटच्या by बाळ सप्रे
In reply to भारतातील क्रिकेटच्या by बाळ सप्रे
In reply to सप्रेजी, by संदीप डांगे
भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय लोकांचा बनलेला असला तरी तो भारतीय जनतेला कुठल्याही कायदेशीर पद्दतीने उत्तरदायी नाही.हे मान्य.. खेळाडूने केलेल्या फसवणूकीला देशद्रोह वगैरे ठरवणे एक टोक तर संघ भारताचाच नाही म्हणणे हे दुसरे टोक.. खेळात राष्ट्रीय संघात सामने असले तरी nationalism should not take precedence over sport खेळाचे नियम पाळणे प्रथम असले पाहीजे .. spirit of cricket खाली खेळाडू दोषी ठरु शकेल देशद्रोहाखाली नाही..
In reply to भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय by बाळ सप्रे
In reply to धन्यवाद! अगदी हेच माझेही मत by संदीप डांगे
In reply to माझेही by आजानुकर्ण
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
देशाची नाचक्की होईल असे काम जाणुनबुजुन करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह.असे वाचावे
In reply to देशाची नाचक्की होईल असे काम by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to >>> देशाची नाचक्की होईल असे by श्रीगुरुजी
In reply to सोयीस्कर by कपिलमुनी
In reply to गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव by अनुप ढेरे
In reply to ही टोपी परीधान केलेले खेळाडू by श्रीगुरुजी
In reply to मालक आणि प्रायोजकमध्ये फरक आहे by आजानुकर्ण
In reply to बरोबर. म्हणून तर टोपीवर by श्रीगुरुजी
In reply to बरं by आजानुकर्ण
In reply to जो संबंध भारताच्या ऑलिंपिक by श्रीगुरुजी
In reply to थोडक्यात by आजानुकर्ण
In reply to देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या by श्रीगुरुजी
In reply to हो पण ही तुमची व्याख्या झाली by आजानुकर्ण
In reply to >>> तुम्ही वर्गात शिकवताना by श्रीगुरुजी
In reply to ओके मग ठीक आहे by आजानुकर्ण
In reply to चालायचंच. कोणाला काय काय सवयी by श्रीगुरुजी
आता तुमचंच बघा ना.बघायची हौस असेल तर बघा. आम्हाला दाखवायला काही लाज वाटत नाही. (निर्ल्लजम् सदासुखी!) =))
In reply to हो पण ही तुमची व्याख्या झाली by आजानुकर्ण
In reply to ही टोपी परीधान केलेले खेळाडू by श्रीगुरुजी
ही टोपी परीधान केलेले खेळाडू मैदानात क्वचितच दिसतात.
पुर्वी सचिन, हरभजन वगैरे खेळाडू हॅट परीधान केलेले दिसायचे. पण त्यांच्या श्वेतरंगी हॅटवर कोणतेच चिन्ह नव्हते.
In reply to धादांत चूक by अनुप ढेरे
In reply to काय संबंध by आजानुकर्ण
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to >>> पण जेथे भारत विरुद्ध by श्रीगुरुजी
In reply to तो एकच तराजू आहे by आजानुकर्ण
In reply to >>> आयपीएल आणि बीसीसीआय हा by श्रीगुरुजी
विश्वचषक, चॅम्पियन्स अशा स्पर्धेतील कोणत्याही सामन्यापूर्वी सामन्यात खेळणार्या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज फडकाविला जातो व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले जाते.खरं तर "वेस्ट ईंडीज" हा मुळात एक देश नाहीये. अनेक देशांच्या क्रिकेट समीत्यांचा मिळून बनलेला एक संघ आहे. वेस्ट ईंडीज समूहामधे जे देश सामील आहेत त्यांची करंसीदेखील वेगवेगळी आहे. एक राष्ट्रगीत आहे का माहीत नाही. पण जो ध्वज फडकावला जातो तो वेस्टईंडीज क्रिकेट समीतीचा ध्वज आहे बहूतेक.
In reply to विश्वचषक, चॅम्पियन्स अशा by खटपट्या
In reply to >>> आयपीएल आणि बीसीसीआय हा by श्रीगुरुजी
In reply to धन्य आहात by आजानुकर्ण
In reply to >>> स्वतः बीसीसीआय (पैशासाठी by श्रीगुरुजी
जे खेळाडू भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना गद्दारी करतातमुळात हे खेळाडू भारत देशाचे प्रतिनिधित्व करतात हा हायपॉथिसिचच चुकीचा आहे. त्या खेळाडूंच्या मालकांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याच्या विरोधात एखाद्या खेळाडूने अवाक्षर उच्चारलेले मी वाचलेले नाही. त्यामुळे त्या खेळाडूंनाही आपण कोणाची चाकरी करतोय याची पूर्ण कल्पना आहे. तरीही 'मान ना मान मै तेरा मेहमान' असे म्हणत तुम्हाला त्यांना भारत देशाचे प्रतिनिधी मानायचे असेल तर खुशाल माना. तुम्हाला सत्य समजून घ्यायची इच्छा नाही हेच यातून दिसते. मला तर वाटते एखादी संघटना आम्ही भारताचे प्रतिनिधीत्व करत नाही असे म्हणते तोच देशद्रोह मानायला हवा. मात्र त्या संघटनेचे समर्थन न करणे हा देशद्रोह असल्याचा तर्क अत्यंत अजब आहे.
In reply to गैरसमजूत by आजानुकर्ण
In reply to तुम्ही मला फक्त एवढंच सांगा by श्रीगुरुजी
In reply to भारतीय ऑलिंपिक संघटना? by आजानुकर्ण
In reply to >>> मात्र भारतीय ऑलिंपिक by श्रीगुरुजी
In reply to माहिती अधिकार? by आजानुकर्ण
In reply to >>> काहीही फेकू नका. मी वर by श्रीगुरुजी
तरीही तो संघ बीसीसीआय चा खाजगी संघ आहे व भारत या देशाचा या संघाशी कोणताही संबंध नाही असा तुमचा अट्टाहास असेल तर तसे खुशाल माना.तो माझा अट्टाहास नसून त्या संघाचे मालक असलेल्या बीसीसीआयचाच अट्टाहास आहे.
In reply to तुम्ही मला फक्त एवढंच सांगा by श्रीगुरुजी
In reply to भारतीय ऑलिंपिक संघटना by आजानुकर्ण
In reply to बीसीसीआयच्या अधिकृत by श्रीगुरुजी
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
In reply to खरे साहेब by आजानुकर्ण
In reply to धन्य आहात by आजानुकर्ण
In reply to बीसीसीआय ही एक स्वायत्त by मृत्युन्जय
In reply to बरोबर. मी हेच वारंवार by श्रीगुरुजी
In reply to क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI by बाळ सप्रे
In reply to क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI by बाळ सप्रे
रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करायला नागरीकत्वाची अट असते.क्रिकेटमध्ये असं नसावं बहुतेक. कारण... Luke Ronchi : न्युझीलंडमधे जन्मलेला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामधे स्थायिक झाला. तरी दोन्ही देशांकडून खेळला. Geraint Jones : जन्म पापुआ न्यु गिनिआ मधला, आई वडील स्थायिक झाले ऑस्ट्रेलियामधे पण पालक वेल्श वंशाचे असल्याने खेळला इंग्लंडकडून. सध्या इंग्लंडच्या संघात चान्स मिळत नाही म्हणून पापुआ न्यु गिनिआ कडून खेळतो. Dirk Nannes : जन्म ऑस्ट्रेलियाचा, वाढला पण तिकडेच पण वंशाने डच म्हणून खेळला नेदरलँडस कडून, नंतर परत ऑस्ट्रेलियाकडून. अशी काही उदाहरणे आढळतात. बाकी चालू द्या.
In reply to रत्येक देशाचे प्रतिनिधित्व by थॉर माणूस
In reply to नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या by बाळ सप्रे
In reply to नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या by बाळ सप्रे
In reply to हुश्श्य... सापडले बरं का नियम by थॉर माणूस
In reply to बीसीसीआय ही एक स्वायत्त by मृत्युन्जय
In reply to मुद्दा भारताचा संघ आहे की नाही by आजानुकर्ण
In reply to मूळ मुद्दा by कपिलमुनी
In reply to येवढं तिरकं घुसल्यावर मुळ by थॉर माणूस

In reply to मुद्दा भारताचा संघ आहे की नाही by आजानुकर्ण
In reply to पैशाची अफरातफर व by मृत्युन्जय
In reply to भले शाब्बास… by संदीप डांगे
In reply to >>> क्रिकेटच्या सामन्यात by श्रीगुरुजी
In reply to श्रीगृरुजी व व संदीपजी by निनाद मुक्काम …
In reply to श्रीगृरुजी व व संदीपजी by निनाद मुक्काम …
In reply to >>> क्रिकेटच्या सामन्यात by श्रीगुरुजी
In reply to प्रतिवाद करायला सत्यावर by संदीप डांगे
In reply to >>> प्रतिवाद करायला सत्यावर by श्रीगुरुजी
तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे.तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे हे तुम्ही वाचले नाही बहुतेक.
In reply to तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा by संदीप डांगे
In reply to >>> हे तुम्ही वाचले नाही by श्रीगुरुजी
यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्या किती हे सांगता का जरा.आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार? तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. तुमच्या मताविरुद्ध मत मांडतोय म्हणून तुम्ही तर संदीप डांगे नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही असेही म्हणाल. किंवा माझ्या डोक्यावरच परिणाम झालाय त्यामुळे मी काहीही बरळतो असे तुम्ही म्हणाल. मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले तो माझा भास आहे, भ्रम आहे असेही तुम्ही म्हणाल. तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही. तुम्ही काही अर्जुन नाही कि मी काही कृष्ण नाही तुम्हाला सत्याचे याचिदेही याचिडोळा अनुभव द्यायला. तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात. नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता. आज मी क्रिकेटचा तिरस्कार करतो म्हणजे जन्माला आल्यापासून करत होतो असा त्याचा अर्थ होत नाही, तुम्ही आज जेवढे आहात त्याच्या कैकपटीने मी क्रिकेटवेडा होतो. प्रेमामध्ये लोक आंधळे असतात. ठेच लागली कि सत्य कळते. तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, बाकीचा विचार करू नका. फक्त एकच - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. पण ते तसे प्रत्येक वेळी असतेच असे नाही. क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते. क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.
In reply to यात सत्यांश किती, पूर्वग्रह by संदीप डांगे
क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते.सहमत. स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. भारताचे नागरिक काहीही म्हणतील. उदा. मी भारताचा नागरिक आहे आणि मी म्हणतोय बीसीसीआय द. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करते. या माझ्या म्हणण्याला कुठल्याच कोर्टात काडीचीही किंमत नाही. स्वतः बीसीसीआय (आणि भारत सरकार) त्या संघटनेबाबत काय म्हणते आहे हेच अधिकृत मत आहे. त्याचप्रमाणे अझरुद्दीन किंवा जडेजा काय करतात त्याला देशद्रोहाऐवजी बलात्कार म्हणण्याची मागणी 'भारताचे नागरिक' करतील. त्यालाही कोर्ट काडीचीही किंमत देणार नाही.
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to >>> स्वतः बीसीसीआय अगदी by श्रीगुरुजी
बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.होय गुरुदेव. बीसीसीआयचे सर्वच दावे तद्दन खोटे व हास्यास्पद आहेत. तुमचे दावे अत्यंत खरे आहेत. (खरे या शब्दाचा डॉ. साहेबांशी काहीही संबंध नाही. नाहीतर त्यांना वाटेल मी वितंडवाद घालतोय.) दुर्दैवाने देशभक्त खेळाडूंना बीसीसीआयसारख्या खोटारड्या व हास्यास्पद दावे करणाऱ्या कंपनीची चाकरी करावी लागत असल्याने तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे.
In reply to अपेक्षापूर्ती by आजानुकर्ण
मिपावरील मणीशंकर अय्यर?