वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती
In reply to आयला.... by मुक्त विहारि
आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत.असे नका म्हणू हो...काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे ;)
In reply to आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा by टवाळ कार्टा
In reply to याबद्दल तुमच्याकडून वेरूळवरुन by सतिश गावडे
In reply to टीपीके by अत्रुप्त आत्मा
In reply to आता तुमच्याकडून बऱ्याच by कंजूस
In reply to अहो काका विचारा की. by सतिश गावडे
In reply to चिकाटीचं काम आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to टवाळ कार्टा by अत्रुप्त आत्मा
In reply to लक्षात ठेवणे कठीण आहे. परवा by प्रमोद देर्देकर
In reply to खूप छान! by पैसा
ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते.आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे हे सगळं इतकी वर्षे टिकून राहिलं हेही आश्चर्यकारक आहे. भारतासारख्याच मौखिक परंपरा अन्य देशांतही होत्या, उदा. ग्रीस, इराण, इंग्लंड, इ. पण त्या परकीय आक्रमणांपुढे टिकल्या नाहीत. रोमनांनी केल्टिक धर्म खाल्ला, मुसलमान आक्रमणापुढे इराणी झरथ्रुष्टी धर्मही जवळजवळ संपलाच. ग्रीसमधली मौखिक परंपराही पुढे लोपलीच. पण भारतातली मौखिक परंपरा मात्र सर्व धक्के पचवून अजूनही टिकून आहे. गेली किमान तीनेक हजार वर्षे पाठांतराची ही पद्धत जवळपास आहे तश्शी टिकून आहे.
In reply to ऐकून शिष्यपरंपरेने चालत by बॅटमॅन
In reply to खुपच छान माहिती मिळाली. by राजाभाउ
In reply to @ नंतर दुसर्या गुरुजींना by अत्रुप्त आत्मा
आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात.
सहमत.
कदाचित् आजच्या घडीला रिलिव्हंट असलेल्या काही गोष्टीसुद्धा असू शकतीलही... पण सर्वसाधारणपणे असे दिसते की टीका करणार्या लोकांनी आणि त्यांना अनुमोदन देणार्या लोकांनी प्राचीन लेखनाचा अभ्यास केलेला नसतो आणि इतरांना स्वतःच्या कामाच्या धबडग्यात त्यात लक्ष घालण्याइतके ते "फायदेशीर" वाटत नाहीत.
जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे.
अन्यथा "ते साहित्य उपयोगी/निरुपयोगी आहे" हा निरर्थक वाद असाच चालू राहील.In reply to लेख प्रचंड आवडला. कुतुहल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेख प्रचंड आवडला. कुतुहल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेख प्रचंड आवडला. कुतुहल by डॉ सुहास म्हात्रे
जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे.अर्थातच. आणि जुन्या काळीसुद्धा संस्कृतात ग्रंथरचना करणारे लै कमीच लोक्स होते. फक्त ३.५% लोकांना संस्कृत येते असे गृहीत धरले (हेही लैच झाले) तरी त्या ३.५% पैकीही ग्रंथरचना करणारे १-२% च असतील जास्तीत जास्त. बायकांना ऐकून ऐकून कळेल तेवढेच, नपेक्षा कॉमनलि स्त्रियांना संस्कृत शिकवत नसत. त्यामुळे निम्मे लोक्स तिथेच गळाले. उरलेल्या १.७५% पैकीही २% म्हणजे ०.०३५% इतकेच लोक असावेत टोटल लोकसंख्येच्या. म्हणजे दहा हजारात ३५. हेही प्रमाण जरा जास्तच वाटतंय, पण असो.
In reply to हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवावा ही विनंती by नरेंद्र गोळे
In reply to नरेंद्र गोळे by अत्रुप्त आत्मा
In reply to ती माहिती व्यनीतून देण्याऐवजी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१००० by सविता००१
In reply to ठीक आहे. by अत्रुप्त आत्मा
In reply to लैच चिकाटी तुमची. by अभ्या..
In reply to त्यात तो स्कूटरवाला फोटो by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्का काका, by अभ्या..
In reply to एक्का काका, by अभ्या..
In reply to हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवावा ही विनंती by नरेंद्र गोळे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरIn reply to रात्री न जेवण्याचा हा नियम by आयुर्हित
In reply to फ़क्त प्रश्न -४ चे उत्तर देतो by अत्रुप्त आत्मा
In reply to बाबौ! हे फार अवघड आहे. पण by रेवती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }In reply to माझा एक प्रश्न - ब्राम्हणेतर by खटपट्या
In reply to भृशुंडी by अत्रुप्त आत्मा
In reply to भृशुंडी by अत्रुप्त आत्मा
In reply to तुमच्याबद्द्ल आधी आदर होताच by खटपट्या
In reply to भृशुंडी by अत्रुप्त आत्मा
ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात काब्राह्मणांव्यतिरिक्त क्षत्रियांना (प्राचीन काळी) वेदाध्ययनाचा अधिकार होता याची अनेक उदाहरणे आहेत. नंतर हा अधिकार का बंद झाला असावा/ काढून घेतला असावा कल्पना नाही. कदाचित भृगु आणि क्षत्रिय संघर्षांमुळे?
In reply to ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत by प्रचेतस
In reply to ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत by प्रचेतस
In reply to गुर्जींचा हा लेख मला वास्सप by प्रचेतस
In reply to सापडलाय तो चोर. मुंबैचा by अत्रुप्त आत्मा
In reply to मी by अत्रुप्त आत्मा
यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगाकॉपीराईट कायदा तुम्हाला दोन अधिकार देतो पहिला प्रताधिकार ज्यात तुम्ही निर्मित केलेली तुमची स्वतःची कृती तुमच्या मालकीची असते. त्याच कायद्यान्वये तुम्ही काही कारणाने मालकी हक्क सुपूर्त केले अथवा कॉपीराईट लेखकाच्या पश्चात ६० वर्षांनी पब्लिक डॉमेन मध्ये आले तरीही कृतीवरचे तुमचे नाव बदलता येत नाही - हा लेखकाचा नैतीक अधिकार झाला. म्हणजे संत तुकारामांच्या कृतीला समर्थ रामदासांचे नाव आणि समर्थ रामदासांच्या कृतीला तुमचे नाव वापरता येत नाही त्या पब्लिक डॉमेन मध्ये असल्यातरीही. कोणत्याही माध्यमातून तुमची कृती अनधिकृतपणे पुनःप्रसारित केली जात असेल तर अशा माध्यमास तुम्ही ते प्रसारण तातडीने बंद करण्यास सांगू शकता. पण २१ दिवसांच्या आत काँपीटंट कोर्टाचा आदेश प्राप्त करून घ्यावा लागतो समजा तसा आदेश २१ दिवसात प्राप्त न झाल्यास संबंधीत माध्यम त्या मजकुर कोर्टाचा आदेश येईपर्यंत पुनः प्रक्षेपीत करता येतो हे सर्वसाधारण आंतरजालास लागणाराच नियम. व्हॉटअॅप आंतरजालीय सुविधा नाही पण सर्वर वगैरे वापरत असावेत अशाच काही स्वरुपाचा नियम त्यांनाही लागू होत असावा. कायद्याच्या दृष्टीने यात बराच किस पाडून अभ्यास करावा लागेल. काही अडचणी असू शकतात. (जसे विकिपीडिया प्रताधिकारमुक्तीचे नियम लावतो तेथे कॉपीराईट शाबुत ठेऊन हवा असल्यास जसेच्या तसे लेखन विकिपीडियावर देणे टाळावे. आपले स्प्ष्टीकरण येईपर्यंत आणि हि चर्चा पूर्ण होई पर्यंत मराठी विकिपीडियावरील आपण टाकलेला(टाकवलेला) मजकुर मी तिथे झाकला आहे. थोडक्यात विकिपीडियावर अलंकारीक भाषा विशेषणे इत्यादी ललित लेखन शैली वगळून मजकुर टाकल्यास तुम्हाला ललित शैलीवरचा प्रताधिकार स्वतंत्र ठेऊन विकिपीडियावर केवळ फॅक्ट बेस्ड लेखन करता येऊ शकते. विकिपीडियावरील लेखन कुणी इतरत्र प्रसारीत करत असेल तर अशा मजकुराच्या लेखातील लेखकांचा अथवा संपादन इतिहासाचा दुवा देणे अभिप्रेत असते त्यामुळे लेखकांच्या नैतीक आधिकाराची काळजी घेतली जाऊ शकते) कायदे विषयक अंमलबजावणी व्यवस्थीत करुन घेण्यासाठी वकीलाचा सल्ला आणि मदत लागू शकते. वकिलाचा सल्ला आणि इतर पाऊले उचला अथवा उचलू नका किमान पहिली पायरी म्हणून प्रताधिकार उल्लंघन असण्याबद्दल सर्वसाधारण सूचना तुम्ही असे उल्लंघन करणार्या व्यक्तीला आणि संबंधीत माध्यमाला त्वरीत देणे चांगले. कायद्याच्या माध्यमातून गोष्ट किती पुढे न्यायची याचा नंतर विचार करत बसता येऊ शकते. मी अजूनही माहिती शोधून देण्याचा प्रयास करेन. पण अर्थातच माझा सल्ला केवळ कोणतीही कायदेशीर जबाबदारी न घेणारे व्यक्तीगत मत आहे. कायदे विषयक सल्ला अधिकृत तज्ञांकडून घेणे हे श्रेयस्कर हे ओघाने आलेच.
In reply to यावर कॉपिराइट अथवा अन्य by माहितगार
In reply to यावर कॉपिराइट अथवा अन्य by माहितगार
In reply to हे आत्म्या, by प्रचेतस
In reply to वल्लीसाहेब.... by जयंत कुलकर्णी
In reply to शाश्वत असले तरी शेवटी ते by प्रचेतस
In reply to कुठे तरी आहे ना ? तुम्ही by जयंत कुलकर्णी
लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)+++१११ पण जयंत काका..., अगोबा ढगोबा हत्ती उर्फ वल्लीमहाराज पिंप्रीकर (यांना सर्वकाहि नीट आधीच माहित असल्यामुळेच..
) ते आशय सोडून तत्वातच भांडत बसतील... ( त्याच त्या त्यांच्या निरर्थक आत्मरंजक वृत्तीनुसार!
) त्यामुळे ... एकंदरीत..विषय 'सोडून द्या...' ;) कारण त्यांचेवर काहिच परिणाम होणार नाही. 
In reply to लेखन अशाश्वत होते जेव्हा ते by अत्रुप्त आत्मा
In reply to हे आत्म्या, by प्रचेतस
In reply to गुर्जी..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to मला सुचलेल्या काही शंका by माहितगार
In reply to बुवा आणि परांजप्या ह्या by प्रचेतस
In reply to त्यांच्या स्मायल्यांचे भांडण by जयंत कुलकर्णी

आयला....