अर्रे पांडुब्बा ..
प्रतिक्रिया
In reply to बॅटन व्यवस्थित पेललास रे by प्रचेतस
In reply to एकच विषय धरुन केलं असत तर by स्पंदना
एकच विषय धरुन केलं असत तर विडंबन. यात शब्दा श्बदाला विषय बदलतो आहे. अजिबात जमल नाही.हे मला सुध्धा वाटलेले...बरे झाले मोकळेपणाने सांगितले...पुढल्यावेळी लक्षात ठेवीन
आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही. कधी काही गोष्ते अस्पर्श रहाव्या अस वाटतं, त्यात मूळ कविता येते.अरे मग कवींनी कवीतेखाली पाटी लावावी..."विडंबन करण्यास मनाई"...नाही हात लावत त्या कवीतांना आणि विडंबन केल्याने मूळ कवीता तेव्हाच विसरलली जाते जेव्हा विडंबन "अत्युत्तम" असते...वर तुम्हीच लिहिले आहे की हे विडंबन इतके जमले नाही (जे मलासुध्धा थोडेफार जाणवलेले)...मग मूळ कवीता चांगलीच वाटणार
In reply to एकच विषय धरुन केलं असत तर by टवाळ कार्टा
In reply to हे असं कुणी लिहायची गरज नसते. by स्पंदना
हे असं कुणी लिहायची गरज नसते. मनाला भावणार्या काही गोष्ती आपल्या आपण उलगडाव्यात.मग याच प्रमाणे प्रत्येकाची आवड वेगळी असते...आणि वाचणार्याला सुध्धा मूळ कवीता वाचायची की विडंबन याचा पर्याय असतो"च"
आणि हे सगळ मन ठरवतं.मग बोलणचं संपलं की...कारण तुम्ही जे वर लिहिले आहे ते तुमच्यासाठी जरी ग्गोगोड मोरपंखी पान असेल तसेच कोणा दुसर्यासाठी "दवणीय" सुध्धा असू शकते याचा विचारच तुम्ही केलेला नाही
In reply to हे असं कुणी लिहायची गरज नसते. by टवाळ कार्टा
कारण तुम्ही जे वर लिहिले आहे ते तुमच्यासाठी जरी ग्गोगोड मोरपंखी पान असेल तसेच कोणा दुसर्यासाठी "दवणीय" सुध्धा असू शकते याचा विचारच तुम्ही केलेला नाहीदुसर्याला काय वाटेल याचा विचार करण्यासारखी क्षुद्र गोष्ट त्यांना आवडत नसेल हो. पाप लागत असेल.
In reply to कारण तुम्ही जे वर लिहिले आहे by बॅटमॅन
दुसर्याला काय वाटेल याचा विचार करण्यासारखी क्षुद्र गोष्ट त्यांना आवडत नसेल हो. पाप लागत असेल.हा विचार टकानेही विडंबन पाडताना केलेला दिसत नाही ब्याट्या!!
In reply to दुसर्याला काय वाटेल याचा by सूड
In reply to पण हे "विडंबन" आहे...ते by टवाळ कार्टा
In reply to यग्जाक्टलि असेच म्हणतो! by बॅटमॅन
In reply to विडंबन टवाळकी असणार हे मान्य, by सूड
In reply to पण हे "विडंबन" आहे...ते by टवाळ कार्टा
In reply to @सिरियस विडंबन काय असते by अत्रुप्त आत्मा
In reply to चल तर मग..सत्शिष्या... by अत्रुप्त आत्मा
In reply to पण हे "विडंबन" आहे...ते by टवाळ कार्टा
In reply to थोडंसं अवांतर ,रिक्षा फिरवतोय by विशाल कुलकर्णी
In reply to हे असं कुणी लिहायची गरज नसते. by स्पंदना
In reply to त्याचं कसंय माहितीये का... by सूड
In reply to चांगलयं by टवाळ कार्टा
In reply to आवो !! आमचा क्वापीरैटै हा !! by खटपट्या
In reply to एकच विषय धरुन केलं असत तर by स्पंदना
आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही.आणि मिपावर मी इतके जिल्बीपाडू लिखाण बघितले आहे (विषेशतः निवडणूकीच्या काळात)...त्यावेळेस कोणालाही हा उपदेश करण्यात आला नव्हता...ये नाईन्साफी हय :(
In reply to अच्चा अच्च जाल तल by सतिश गावडे
In reply to कधीपासून होतायेत या अशा कविता by सूड
In reply to कधीपासून होतायेत या अशा कविता by सूड
In reply to पांडुब्बाच्या कवितेत पांडूचा by बॅटमॅन
In reply to हेच म्हणतो. by सतिश गावडे
In reply to मेलो हसून ! by वेल्लाभट
In reply to (No subject) by स्वामी संकेतानंद
In reply to स्वामिज्जी का हसतायत,हे मला by अत्रुप्त आत्मा
In reply to प्रयत्न छान जमलाय.अर्थात by विशाल कुलकर्णी
मस्त...