चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI
दिग्दर्शक :- जगदिश शर्मा
प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८
--------------------------------------------------------------------------------
कलाकार :-
क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी.
तुफान विनोदि आहे हा विचित्रपट. अतिभव्या असे सेट, तगडी स्टारकास्ट, उच्च दर्जाचे छायाचित्रण सगळे कसे अगदी वाह वाह आहे.
ह्या विचित्रपटातिल हिरो ला बघताना आपल्याला एकाच वेळी राजकुमारचा आवाज आणी दिलिप कुमारचा अभिनय असा दुहेरी आनंद मिळतो. ह्या वयातला आमचा देव आनंद सुद्धा ह्या विचित्रपटातिल हिरो पेक्षा कितितरी देखणा आणी चपळ वाटतो हा भाग निराळा. असो, इतर कलाकारांविषयी आनंदच आहे, बरेचशे आपण ह्याना पाहिलेत का ह्या सदरात मोडतात, उरलेले काहि यादव वंशिय आडनाव लावत असल्याने ह्या विचित्रपटात घेतले असावेत, काहि नाव परिचीत आहेत, त्या पैकी काहिनि म्हशीची व काहिनि ह्या विचित्रपटात कळशीची पाहुणी भुमिका केली आहे असे आमचा खास सुत्रधार सागंतो.
सर्वच कलाकार ज्या सहजतेने गोठ्यात वावरतात त्या सहजतेने विचित्रपट भर वावरले आहेत. पानाला ज्या सहजतेनी चुना लावताता ( आजकाल हे लोक महाराष्ट्राला चुना लावत आहेत असे आमचा एक खोचक साथिदार निर्माता म्हणाला व लवकरच ह्या विषयावर आपण 'भाग भय्या राज आया' ह्या नावाचा सिनेमा काढत आहोत असे त्यानी आमच्या कर्णेंद्रियावर घातले.) त्या सहजतेने प्रत्येकानी अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या रतिबाने पुर्णवेळ प्रेक्षकांना खुर्चित बांधुन ठेवण्याची जादु ह्या विचित्रपटात आहे. (काहि दुष्टबुद्धि लोक प्रेक्षक पहिल्या सिन लाच बेशुद्ध पडतात अशी बदनामी करत आहेत, देव त्यांना म्हशीच्या पायाखाली चिरडो.) ह्या विचित्रपटाला मोठ्या प्रमाणात गर्दि करुन आपदग्रस्तांना सहकार्य करावे.
वाचने
36510
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी
@ अनिल हटेला
In reply to अगदी by अनिल हटेला
ओर्कुट वर
In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार
खुलाश्याब
In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार
सर्व क्षेत्रात ऑस्कर मिळावा
In reply to खुलाश्याब by विसोबा खेचर
:)
असेच म्हणतो ...
In reply to :) by इनोबा म्हणे
लै इनोदी...
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
हा हा हा ...
In reply to लै इनोदी... by बिपिन कार्यकर्ते
मला तर तो
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
मला तर तो
In reply to मला तर तो by बिपिन कार्यकर्ते
फॅन नं १
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
कशी दिसणार...
In reply to फॅन नं १ by ३_१४ विक्षिप्त अदिती
एका प्रतिसादात दोन टोमणे!
In reply to कशी दिसणार... by बिपिन कार्यकर्ते
निषेध...
In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वारी हा ....
In reply to निषेध... by बिपिन कार्यकर्ते
सुरय्या
In reply to स्वारी हा .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरय्या
In reply to सुरय्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
>>>हँडसम
In reply to सुरय्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपीन
In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
युवाअड्डा
In reply to बिपीन by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
ठीक आहे
In reply to युवाअड्डा by बिपिन कार्यकर्ते
श्श्श ...
In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
>>>>आता
In reply to श्श्श ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
<u>तुमचा</u>
In reply to >>>>आता by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
दोस्ताना
In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्ही मागे
In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या खान
In reply to आम्ही मागे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
तो तर पडेल
In reply to तुझ्या खान by झकासराव
शिव शिव शिव !!!
In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्या
देशद्रोह
हा हा हा
"देखा
In reply to हा हा हा by इनोबा म्हणे
अजून एक...
>>>इतक्या
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
पण इतक्या
In reply to >>>इतक्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
च्यायला, असं का ...
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
देशद्रोहीचा मराठी रिमेक
या सिनेमात
In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे
ओके, झाली सिलेक्ट
In reply to या सिनेमात by ३_१४ विक्षिप्त अदिती
रोल आहे का ???
In reply to ओके, झाली सिलेक्ट by इनोबा म्हणे
मोना
In reply to रोल आहे का ??? by छोटा डॉन
हा प्रॉब्लेम तुमचा ...
In reply to मोना by ३_१४ विक्षिप्त अदिती
अंमळ ह ह पु वा
In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे
ष्टार काष्ट
झालं ... आता खाल्लास !!!
In reply to ष्टार काष्ट by विजुभाऊ
आमची एक
In reply to झालं ... आता खाल्लास !!! by छोटा डॉन
>>>>उर्मिलाब
In reply to आमची एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो का नाही
In reply to >>>>उर्मिलाब by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
>>>>तुम्ही
In reply to हो का नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
नको नको ...
In reply to >>>>तुम्ही by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
खामोश बत्तमिज
In reply to नको नको ... by छोटा डॉन
ही कोण बया ???
In reply to >>>>उर्मिलाब by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
जा दिली
In reply to ही कोण बया ??? by छोटा डॉन
धन्यवाद ...
In reply to जा दिली by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
>>>आमचे लग्न
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
काय हे ???
In reply to >>>आमचे लग्न by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
व्हयं
In reply to काय हे ??? by छोटा डॉन
ब्येस काम झालं ...
In reply to व्हयं by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
आलो असतो
In reply to ब्येस काम झालं ... by छोटा डॉन
ते बी खरचं ...
In reply to आलो असतो by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
बाईला
In reply to ते बी खरचं ... by छोटा डॉन
राजसाहेब आगे बढो !!!
In reply to बाईला by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
लई धन्यवाद
In reply to राजसाहेब आगे बढो !!! by छोटा डॉन
मायला...
In reply to ब्येस काम झालं ... by छोटा डॉन
हा हा हा!
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
हे असले
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
सध्या...
In reply to हे असले by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
अशक्य !!!
In reply to सध्या... by बिपिन कार्यकर्ते
अहो असं नाय ...
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
वाड्यावर नगं...
In reply to अहो असं नाय ... by छोटा डॉन
बरं बरं .. चाललं
In reply to वाड्यावर नगं... by बिपिन कार्यकर्ते
तुमी
In reply to बरं बरं .. चाललं by छोटा डॉन
एक विसरला भौ.....
In reply to अहो असं नाय ... by छोटा डॉन
प्रघात असाच आहे ...
In reply to एक विसरला भौ..... by ब्रिटिश टिंग्या
डानराव, ह्य
In reply to प्रघात असाच आहे ... by छोटा डॉन
अवो शेळके
In reply to एक विसरला भौ..... by ब्रिटिश टिंग्या
मापी
In reply to अवो शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाई, शेळके
In reply to मापी by बिपिन कार्यकर्ते
हंशी...
In reply to बाई, शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
आग्गायायाया ...
In reply to अवो शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्या म्हंतो...
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
अवो
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
उच्च...
In reply to ष्टार काष्ट by विजुभाऊ
प्रकाटाआ ..
मुझे तो हल
विजुभौंचा निषेध!
In reply to मुझे तो हल by विजुभाऊ
काष्टिंग
In reply to विजुभौंचा निषेध! by ब्रिटिश टिंग्या
विषयांतर