तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही
प्रतिक्रिया
In reply to अगदी by अनिल हटेला
In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार
In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार
In reply to खुलाश्याब by विसोबा खेचर
In reply to :) by इनोबा म्हणे
पण हे चित्रपट परीक्षण वाचून अंमळ करमणूक झालीअसेच म्हणतो , लै लै हसलो ... आणि त्यावर कडी म्हणजे "तु नळी" वरचा तो व्हिडीओ पाहिला ... =)) =)) =)) च्यायला काय डोकं असतं बौ एकेकाचं, काय खल्लास पिक्चर काढला आहे, असे बेक्कार खवट डायलॉक पार "जानी राजकुमार" चे पण नव्हते ... अक्षरशः पोट धरुन हसलो, हसु अनावर झाले म्हणुन बाहेर जाऊन गच्चीत हसुन आलो ... नम्तर एका "भैय्या मित्राला ती युट्युबची लिंक" फॉरवर्ड केली व सांगिअतले तुमच्या महिसा चा पिक्चर आहे ... त्याने नंतर मेसेंजर वर अगणीत शिव्या घातल्या ( व तिकडे रागाने केस उपटले असतील ... ;) ) आपला एकच रिप्लाय .... "भाग भय्या राज आया" अगदी खुळ्यासारखं हसतो आहे गेली १० मिनीटे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
In reply to लै इनोदी... by बिपिन कार्यकर्ते
पण तू एक गोष्ट नोट केलीस का? 'आज तुम्हारे कहनेसे मुंबई छोड दू, कल इसके कहनेसे दिल्ली छोड दू' .... म्हणजे या भय्या लोकांना दिल्ली मधून पण हाकलताहेत याची कबुलीच आहे ती.+१, भारी निरीक्षण आहे ... मला त्या डायरेक्टरची आणि निर्माता, कथालेखकाची किव करावीशी वाटते ... च्यायला एक पेद्रु, चिपाड, अस्सल बिहारी कळकट कार्ट हिरो म्हणुन उभा केले आहे आणि आव असा आणला आहे की जणु हा अन्यायाविरुद्ध लढणारा "मार्टीन ल्युथर किंग, महात्मा गांधी, भगतसिंग" ह्यांचा अर्कच, काय ती डायलॉक बाजी, काय ती हाणामारी, काय ती सटासट गोळ्यांची हाणामारी .... हा हा हा, लै लै हसलो बॉ !!! शेवटी तर तो ज्या रितीने "मुंबई पोलीसांना" फटाफट गोळ्या मारतो ते पाहुन माझ्या डोळ्यातुन अश्रु आले .... हसुन हसुन हो ! सर्वांनी जरुर पहा ट्रेलर, असा चान्स वारंवार नाही मिळत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
In reply to मला तर तो by बिपिन कार्यकर्ते
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
In reply to फॅन नं १ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कशी दिसणार... by बिपिन कार्यकर्ते
In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to निषेध... by बिपिन कार्यकर्ते
In reply to स्वारी हा .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सुरय्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सुरय्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to बिपीन by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to युवाअड्डा by बिपिन कार्यकर्ते
In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to श्श्श ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>>>आता by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आम्ही मागे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to तुझ्या खान by झकासराव
In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिला पाहून तुम्हाला तुमच्या काळातल्या हिरवीणींची आठवण नाही का झाली??बिकां ना काय झाले ते माहित नाही पण आम्हाला नाय बॉ कोण आठवले ... तश्या आम्हाला सगळ्या वयाच्या, सगळ्या भाषातल्या सगळ्य्क्षाच हिरवाणी आवडतात ... आम्ही भेदाभेद करत नाही ... अवांतर : परस्त्री मातेसमान असते ... ( कणेकर म्हणतात ह्याचा अर्थ "परस्त्री ला माता बनवण्याच्या मागे लागा असा होतो " ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to हा हा हा by इनोबा म्हणे
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
In reply to >>>इतक्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
या 'सनिमा' चा अजून एक ट्रेलर येतो टीव्ही वर... त्यात हे माकड बर्याऽऽच देशभक्तांचं नाव घेतं.खी खी खी, लै कॉमेडी पिक्चर यायला लागले बॉ ... असो, आमच्याकडे टीव्ही नाय हो, कॄपया कुणी तरी ह्या " नव्या ट्रेलरची लिंक" इथे डकवा ... लै लै उपकार होतील हो !!! आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ... आयला उलटे झाले :( आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ... चुकले पुन्हा :( आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ... आरारा ... काय लिहले हे ? नको नको ... आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ... हां गश्शी, आता जमले ... तर तात्पर्य : कुणी तर नव्या ट्रेलरची लिंक द्या हो, लै लै उपकार होतील !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे
In reply to या सिनेमात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ओके, झाली सिलेक्ट by इनोबा म्हणे
In reply to रोल आहे का ??? by छोटा डॉन
In reply to मोना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे
In reply to ष्टार काष्ट by विजुभाऊ
आणि स्पेशल भूमिकेत..........( क्रमशः)हे आहेच का अजुन ? चालु द्यात ? आमची एक डिमांड आहे, आम्हाला तुम्ही डानवाडीचे सरपंच तर केलेत पण समोर कोण नाही ना "डाव खेळायला" , मग काय मज्जा ? आम्ही कुनाबरोबर राजकारण खेळणार ??? आणि ते जर नाही केले तर दुसरे आम्ही करणार काय ? मुझे तो हल भी चलाना नही आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to झालं ... आता खाल्लास !!! by छोटा डॉन
In reply to आमची एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>>>उर्मिलाब by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हो का नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>>>तुम्ही by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to नको नको ... by छोटा डॉन
In reply to >>>>उर्मिलाब by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ही कोण बया ??? by छोटा डॉन
In reply to जा दिली by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
In reply to >>>आमचे लग्न by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
राखीव आयडी ठेऊ का १०० एक१०० ??? झालं, काढलीत ना आमची इज्जत ??? मी तुम्हाला खास एक "नवे संस्थळ काढा" असे सुचवणार होतो तर तुम्ही म्हणताय "१०० आयडी राखीव" ... त्यात काय मजा आहे का ? अहो डॉनराव शेळके पाटील आम्ही हे तर लक्षात घ्या !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to काय हे ??? by छोटा डॉन
In reply to व्हयं by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
एक डेडीकेटेड सर्वरच आपण बुक करु तुमच्या फॅमिलीसाठी कसं पाटिल हे ठीक हाय नव्हं आता ?बेश्ट !!!! आता कसे दमदार काम झाले, आम्ही लै खुष आहोत ... सांच्याला या वाड्यावर, खास विलायती दारु मागवली आले आणि वरुन एक बोकडही कापु ... आजकाल "इंद्रा तासगावकरीण" मुक्कामाला मळ्यातल्या बंगल्यावरच आहे, बघा ४ घडी नाचगाणे तिचे ... ती ही बिचारी खुष होऊन जाईल ..... साखरसम्राट, कर्मयोगी डॉनराव शेळके पाटील ( सरपंच, डॉनवाडी, पश्चिम म्हाराष्ट्र ) [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to ब्येस काम झालं ... by छोटा डॉन
In reply to आलो असतो by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ते बी खरचं ... by छोटा डॉन
In reply to बाईला by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
बाईला निरोप देतो तुमचा पण आम्ही आता नवीनच पक्ष काढायाचा म्हणतो हाय !आक्ष्क्षी मनातलं बोललात बघा !!! आमच्या बी मनात हेच होतं पण म्हटलं की ३० वर्षं तुम्ही शेवा केलीत पक्षाची आता कसा सोडणार ? ती दिल्लीत बसलेली चांडाळचौकडी लै इब्लिस आहे, ताकास तुर लाऊ देत नाही ... तुम्ही काढा पक्ष, आम्ही आहोत साथीला, झालच तर " इकडे ४, मराठवाड्याचे १२ व कोकण, विदर्भाचे ८-१०" आमदार आहेत संपर्कात ... घेऊ सगळ्यांना बरोबर ... पहिली सभा घ्या "शिवाजी पार्कावर", आम्ही आणातो १०० ट्रक भरुन माणसं कारखान्यावरुन, आक्ष्क्षी शिवशेनेगत मैदान भरवु ... होऊन जाऊ द्या दनका ... ह्या निवडणुकीत त्या फोकलीच्या "राज्य प्रभारी टाराज देशमुखाला" त्याचा मतदारसंधात नाय माती चारली तर इचारा ... होऊन जाऊ द्या. "राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!" "राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to राजसाहेब आगे बढो !!! by छोटा डॉन
In reply to ब्येस काम झालं ... by छोटा डॉन
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
In reply to हे असले by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सध्या... by बिपिन कार्यकर्ते
सध्या आमच्याकडं २ कारयकरते तयार हायेत, जरा ल्हान हायेत, पन तरीबी लै डेंजर हायेत. तुम्हाला अजून २-४ हवे आसतील तर जरा येळ लागंल.=)) =)) =)) =)) देवा , काय हे ? आज हाकलताहेत मला हापीसातुन !!! अवांतर : प्रभुसर हवे होते ह्या धिंगाण्यात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती...भले !!! आम्ही हे कंदी इसरलो ??? म्हनुन तर नवा "कालवा" तुमच्या तालुक्यातनं काढला ना ? ( हा आता त्यामुले तुमचा १५० एकराचा उस झाला पण तो भाग वेगळा ) आनं ती "ग्रामरोजगार योजना" तुमच्याकडे दिली, तुमच्या गावाला "आदर्स गाव पुरस्कार मिळवुन" दिला ... शिवाय दुधसंध व पतपेढी गेली १० वर्से तुमच्याकडेच आहे की ... आता बोला आम्ही विसरलो का तुम्हाला ???
पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं?आक्ष्क्षी बराबर ध्यानात आला, कळतयं आमालाबी सगळं ... बरं ते इरोधी पार्टीचे "टाराज देश्यमुख" वाडावर येऊन गेले म्हणे परवाच्याला ??? काय गोम आहे ??? असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ...
च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी, च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा=)) =)) =)) अशक्य !!! _/\_ छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to अहो असं नाय ... by छोटा डॉन
In reply to वाड्यावर नगं... by बिपिन कार्यकर्ते
In reply to बरं बरं .. चाललं by छोटा डॉन
In reply to अहो असं नाय ... by छोटा डॉन
In reply to एक विसरला भौ..... by ब्रिटिश टिंग्या
चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना!ब्रिटीश टिंग्यामहाशय, आपण नवे दिसता आमच्या प्रदेशात ... अहो तसाच प्रघात आहे म्हणायचा ... तुम्ही येऊन कसलेही "काम" करणार असला तरी "जेवायला या" असेच म्हणातात ... आता त्या "इंद्रीला" काय खरकटं काढयला बोलावलं आहे का ? समजेल हळुहळु तुम्हाला ... तुम्ही ते आमच्या विरोधात बोंबाबोंब करणे बंद करा म्हणजे तुम्हालाही बोलवु एकदा "जेवायला" , काय समजलात ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to प्रघात असाच आहे ... by छोटा डॉन
In reply to एक विसरला भौ..... by ब्रिटिश टिंग्या
In reply to अवो शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मापी by बिपिन कार्यकर्ते
In reply to बाई, शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अवो शेळके by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
In reply to ष्टार काष्ट by विजुभाऊ
In reply to मुझे तो हल by विजुभाऊ
In reply to विजुभौंचा निषेध! by ब्रिटिश टिंग्या
अगदी