एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही.
कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो.
एक ठिकाण सुचवतो,
कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे.
बर्यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते.
मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील.
एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट.
हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे.
मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल.
धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा.
इथे माझा सहभाग संपला.
विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे.
कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.
वाचने
28805
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
वा वा !
येणार !
येणार.
शक्यतो येईनच.
येणार येणार येणार!
In reply to येणार येणार येणार! by अजया
राजमाचीवरुन उतरताना एकदा
In reply to येणार येणार येणार! by अजया
तारीख थोडी अलिकडे घेता येईल का?
एकदम ब्यास कल्पना
In reply to एकदम ब्यास कल्पना by चौकटराजा
असे मिपाकट्टे वारंवार होवो व
In reply to असे मिपाकट्टे वारंवार होवो व by डॉ सुहास म्हात्रे
हेच विचारणार होतो
In reply to असे मिपाकट्टे वारंवार होवो व by डॉ सुहास म्हात्रे
अरर्र
In reply to अरर्र by चौकटराजा
आता ही स्वारी कशाला ? तुमी
ठिकाण :वनविहार ,
मी नक्की येणार...रात्रीचा
In reply to मी नक्की येणार...रात्रीचा by टवाळ कार्टा
रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल...
In reply to रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल... by मुक्त विहारि
मिपाकर असताना कोण खोल्यांची
In reply to मिपाकर असताना कोण खोल्यांची by टवाळ कार्टा
चालेल
In reply to चालेल by मुक्त विहारि
आयला मला वाटले तुम्ही
In reply to आयला मला वाटले तुम्ही by टवाळ कार्टा
तुला पोकर येतो...
In reply to तुला पोकर येतो... by मुक्त विहारि
शिकवतो की
पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन
लै भारी. तारीख सांगा आपली
In reply to लै भारी. तारीख सांगा आपली by विजुभाऊ
अहो भाऊ
८ किंवा१५ फेब्रुवारी? रविवार
मस्तच!
७ फेब्रुवारी किंवा १४
In reply to ७ फेब्रुवारी किंवा १४ by विजुभाऊ
!
In reply to ! by भाते
शनिवारला जोडून शुक्रवार पण
In reply to शनिवारला जोडून शुक्रवार पण by डॉ सुहास म्हात्रे
बरोब्बर. दुसरी एक शक्यता
१४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले
In reply to १४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले by टवाळ कार्टा
मिळाली वाट्टं कंपनी ?
येणार!
१४ फेब्रुवारी उत्तम...
In reply to १४ फेब्रुवारी उत्तम... by मुक्त विहारि
नक्को...मग माझे नक्की नाही
In reply to नक्को...मग माझे नक्की नाही by टवाळ कार्टा
हॅहॅहॅ...
In reply to हॅहॅहॅ... by अनुप ढेरे
तुम्ही दोघेही बावळटच आहात...
In reply to तुम्ही दोघेही बावळटच आहात... by मुक्त विहारि
आधी बनू तर दे
In reply to हॅहॅहॅ... by अनुप ढेरे
म्हणूनच्च मी सासूबाई
मुविंचा त्रिवार निषेध
In reply to मुविंचा त्रिवार निषेध by दिपक.कुवेत
मित्रा...
रविवार ठेवा मग १५ चा.हाकानाका
मला चालेल...
रैवार ब्येष्ट ! सुट्टी आस्तीय
रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल.
In reply to रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. by विजुभाऊ
विजुभाउ...
In reply to विजुभाउ... by मुक्त विहारि
हे बेश्ट
माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे
In reply to माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे by कंजूस
अनुमोदन...
In reply to अनुमोदन... by मुक्त विहारि
थांबा ..
In reply to थांबा .. by मुक्त विहारि
चालेल की...आम्ही एक छोटा
In reply to चालेल की...आम्ही एक छोटा by टवाळ कार्टा
कंजूस भाऊ
नक्कीच. या रविवारी नको. छोटा
१४-१५ बिझी असणार आहे,
In reply to १४-१५ बिझी असणार आहे, by सूड
आँ ?
In reply to आँ ? by चौकटराजा
अग्गागा...यावर आणखी एक लिहिले
In reply to अग्गागा...यावर आणखी एक लिहिले by टवाळ कार्टा
हायला, लिव की!! पर मंग म्या
In reply to हायला, लिव की!! पर मंग म्या by सूड
लिवा की वो...हकूना मटाटा
In reply to आँ ? by चौकटराजा
काका, तुमास्नी आपल्या
हुम्म्म
नेरळ-कळंब-सुगवे-कशेळे (२९ किमि)(शक्यतो टाळा)नेरळ-कोल्हिवली-वाकस-कशेळे (१३ किमि) (विक्रम असतात खुप) कर्जत-कडाव-कशेळे (१४ किमि)(कडाव ला गणपतीचे प्रशिद्ध मंदिर आहे एस्टी स्टँडच्या मागेच) कशेळ्या जवळच लालवाडी आहे जिथे वेतापासुन फर्निचर बनवले जाते इच्छुक असाल तर जावु शकता तिथेच नैसर्गिक पदार्थ जसे मध वगैरे आणी तत्सम वस्तुपण मिळतातIn reply to हुम्म्म by इरसाल
माहिती बद्दल धन्यवाद...
In reply to माहिती बद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
नक्कीच
In reply to नक्कीच by इरसाल
खूप दिवस झाले आणि
मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय..
In reply to मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय.. by चेतन677
वयाचा आणि कट्ट्याचा काय संबंध?
In reply to मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय.. by चेतन677
मिपाकर शारिरीक वयाने जितके
In reply to मिपाकर शारिरीक वयाने जितके by टवाळ कार्टा
+ १
या इथे प्रत्येकासाठी वेगळी
.
In reply to . by hitesh
माहित आहे...काहितरी नवीन
In reply to . by hitesh
वे क्नोव थत, तेल्ल उस
१५ फेब्रुवारीनंतर असेल तर
In reply to १५ फेब्रुवारीनंतर असेल तर by स्पार्टाकस
स्पार्टाकस
३० जनेवारीनंतर कुठेही
मी पण येणार त्या निमित्ताने
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
ओ तारीख बघाकी जरा
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
तात्या, दोन वर्षापूर्वीचा
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
तरीच म्हटलं मुवि मध्येच कुठे कट्टा करतायत...