अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई
त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही- वीरप्पन.
In reply to अभ्यासपूर्ण विवेचन by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करीदक्षिण भारतातील साईमंगलम् च्या जंगलात त्याचा हा उद्योग चालायचा. त्याचबरोबर चंदनतस्करीही. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सुटकेसाठी कर्नाटक सरकारने म्हणे तीस की पन्नास कोटींची खंडणी दिली होती वीरप्पनला. त्याचे त्याने काय केले, कुठे इतका पैसा लपवून ठेवला हे कधीच बाहेर आले नाही. त्याला मारायला तब्बल वीस वर्षे लागली. एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो. लेख छानच.
In reply to दक्षिण भारत? by एस
In reply to एक शंका... by मुक्त विहारि
In reply to तेलाचे राजकारण आहे. by जेपी
मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.हे सगळे मुद्दे असते तरी सुद्धा अमेरिकेने पाकवर अंकुश लावला असता असं नाही. एक लक्षात घ्या की अमेरिका हा फक्त त्याचा स्वतःचा मित्र आहे. तो फक्त स्वतःच्या फायद्याचं करतो. आणि पाकिस्तानला दुखावणं म्हणजे अफगाणिस्तानचा रस्ता बंद करणं. त्यामुळे जोपर्यंत एखादा अतिरेकी अमेरिकेला धोकादायक ठरत नाही तो पर्यंत अमेरिका तिकडे लक्ष देत नाही आणि देणार नाही.
In reply to चांगले विश्लेषण. by विशाखा पाटील
In reply to >>> तरीही अशी कृती केली जात by श्रीगुरुजी
तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट समोरासमोर (हेड ऑन) हल्ला करून ("एक घाव दोन तुकडे" अशी) नष्ट करणे शक्य नसते अथवा तसे करण्याची किंमत अवास्तवी जास्त असते; तेव्हा "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" म्हणजे "त्या गोष्टीचा प्रभाव शक्य तेवढा ताब्यात ठेवत वेळकाढू धोरण स्विकारणे" हे वास्तविकतेला जास्त धरून असते. याचा अर्थ तिकडे दुर्लक्ष करणे असा नाही; याउलट सतत बारीक निरिक्षण चालू ठेवून जरूर तेव्हा व जरूर तेवढाच हस्तक्षेप करणे असा आहे. या डॉक्ट्रीनची परिणती दोनपैकी एकाने होणे अपेक्षित असते:
१. ताब्यात ठेवलेल्या अनेक गोष्टींचा प्रभाव वेळेबरोबर कमी होऊन त्या नष्ट पावतात अथवा अतिशय कमकुवत होतात.
२. सतत लक्ष ठेवून असल्याने योग्य मोक्याचा फायदा घेऊन मर्माघाती वार करून ती गोष्ट नष्ट अथवा अतिशय कमकुवत करता येते.
सरळ सरळ उत्तर देण्याच्या कृतीला खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर (बेनेफिट्/कॉस्ट रेशो) असल्यास "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" वापरून केलेल्या कृती जास्त फायदेशीर असतात.
भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे...धागा लेखातील काही मुद्दे कळाले, पण बर्याच शंका शिल्लक राहील्या असे वाटते. संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वात बलाढ्य असलेला नाटो गट जेथे प्रचंड पैसा आणि सैन्यबळ वापरून परिस्थिती सुधारणा करण्यात यशस्वी झाला नाही तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने संयुक्त कार्यवाही कितपत यशस्वी ठरेल हा एक प्रश्न झाला. माझ्या अल्प माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाच कार्य शांतता प्रस्थापनेच आहे युद्धाचं नव्हे. जिथे स्थानिक समाजाची इच्छाशक्ती नाही सुंदोपसुंदी आहे तेथे बहुदेशीय सेनांच्या बाबतीतील यापुर्वीचे अनुभव कितपत यशस्वी झाले आहेत हे कदाचित तपासून पहाणे रोचक ठरू शकेल. इथे महत्वाचा प्रश्न वेगळाच उपस्थित होतो भारताची आता पर्यंतची अधिकृत भूमीका, स्थानिक सत्तांनी आपापसातील प्रश्न आपापसात सोडवले पाहिजेत, स्थानिक प्रश्नांचे भान आणि जाण नसताना महासत्तांनी असो वा संयूक्तराष्ट्रांनी असो उंटावरून शेळ्या हाकण्याचे हस्तक्षेप करण्याचे टाळावे अशी राहिलेली आहे. पण गेल्या काही वर्षात भारतीयांची मनोभूमीका या विषयावर बदलत आहे का ? काश्मिर प्रश्नात आपण बाहेरच्या देशांची अथवा संयुक्तराष्ट्रांची भूमीका स्विकारणार आहोत का ? अतिरेकी जेव्हा सिव्हिलीयन्स मध्ये मिसळलेले असतात आणि स्थानिक समाज मदत करतो अथवा दहशतीने मौनबाळगतो अशा ठिकाणी कोणत्याही सैनिकी कार्यवाहीत काहीना काही सिव्हिलीयन्स कॅज्युअल्टी अटळपणे होतात अशा कॅज्युअल्टी झाल्या की समाजाचे सहानुभूती अतिरेक्यांच्याच बाजूने वळण्याची शक्यता असते. सैन्यदले पोलीसदलांना आत्मविश्वास देऊ शकतात पोलीसदलांची जागा घेऊ शकत नाहीत हे बर्याचदा अनुभवले जाते. उलटपक्षी अतिरेक्यां घटनांविरुद्ध ट्रासंपरंट कार्यवाही, पोलीसदलांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि अगदी अशांत परिस्थितीतही संबंधीत राज्यात लोकशाही निवडणूका घेत राहण्याच्या भारतीय स्ट्रॅटेजीला फळे उशीरा लागत असतील पण चांगली फळे आल्याचे अनुभव आहेत ते या मिपाचर्चां प्रतिसादामधून दुर्लक्षीले तर जात नाहीएत अशी शंका वाटते. बादवे वरील धागा आणि प्रतिसाद लक्षात घेता हे आणि हे वृत्त चर्चेत सहभागी होत असलेल्यांना रोचक वाटू शकेल असे वाटते.
In reply to कोलॅटरलची काळजी नं करता ह्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तुमाला गुडघेदुखी सुरु झाली तर by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to कोलॅटरलची काळजी नं करता ह्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात.
परवाच प्रकाश आमटेंवरचा चित्रपट पाहिला. नक्षलवाद्यांच्या बाबतीत पण अगदी असंच चाल्लंय. सामान्य नागरिकाच्या कानाजवळ एके-४७ धरल्यावर त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देण्यावाचून पर्याय काय राहतो बॉस्स?
In reply to तसही त्यांच्याकडे by यसवायजी
In reply to ऩक्षलवाद्यांना कानापाशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे. :)
अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.In reply to रोगापेक्षा उपाय जास्त घातक... by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to रोगापेक्षा उपाय जास्त घातक... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रोगापेक्षा उपाय जास्त घातक... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहीही झाले तरी त्याला भारतच by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेला by मदनबाण
काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...आपण दिलेला इंग्रजी विकिपीडिया दुवा वाचला. भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? मनमोहनसिंग काळात आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताची माहिती नेली असावी त्यांच्या पर्यंत पोहोचू नये पोहोचलीच तर ती पाकीस्तान पर्यंत पोहोचू नये आणि समजा तसेही झाले तर मिडीयात एवढ्या उघडपणे चर्चीत होऊ नये. आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांना गोपनीय कारवाया मित्रराष्ट्रातही करणे जमते पण अशा कारवाया आणि त्यातून येणारी माहिती गोपनीय राखणे जमत नाही असे दिसते. किमान एवढ्यासाठी तरी भारतीयांनी सामरीक व्यूहरचने बाबत अधिक गोपनीयता पाळावयास हवी. अर्थात जे आधीच आंतरजालावर चर्चेत आहे त्या बद्दल चर्चा करणे ठिक आहे. पण नवी गोपनीय माहिती उघड होणे ठिक नाही.
In reply to काही अधिक माहिती / बातम्या by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to .भारताची जी काही सामरीक by मदनबाण
एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईलआता मोदी आणि पर्रीकर आहेत ना, सोबतीस राजनाथ सिंग आणि सुषमाबाईंची टिम आहे ते योग्य काय ते ठरवतील. अर्थात मिपावर बर्याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल.
In reply to एकदाच काही तरी परिणामकारक by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to मिपावर बर्याच जणांचे मत काही by मदनबाण
In reply to मिपावर बर्याच जणांचे मत काही by मदनबाण
In reply to -१ by क्लिंटन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to क्लिंटनराव... अहो अणू युद्ध by मदनबाण
In reply to आपण म्हणता तसे फिजीबल by माहितगार
त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. असे विधान करण्याअगोदर उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती चेर्नोबिलच्या घटनेवरून येउ शकेल. In reply to त्यांचे एकही मिसाईल भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे.हो बरोबर आहे. पण पाकिस्तानने आपल्यावर अणुबॉम्ब टाकून त्यातून प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून किरणोत्सर्गामुळे झालेले सेकंडरी नुकसान झालेले परवडले. दगडापेक्षा वीट मऊ की काहीतरी म्हणतात ना त्याप्रमाणे.
In reply to दगडापेक्षा वीट मऊ by क्लिंटन
In reply to अजिबात चूक. पाकिस्तान वर by काळा पहाड
लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं.छे हो त्यातून आपली डोकेदुखी चौपट वाढेल.जगातील दोन-तृतीयांश देशांच्या विरोधाला न जुमानता आपण बांगलादेश वेगळा केला.सध्या तिथे शेख हसीना सत्तेत आहेत म्हणून ठिक.अन्यथा तिथेही भारतविरोधी प्रवृत्तीच डोके वर काढतात हे अनेकवेळा आपण बघितले आहे. पॅलेस्टाईनच्या लढ्याला आपण इतकी वर्षे पाठिंबा दिला.तरीही १९९८ मध्ये पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यानंतर एका मुस्लिम देशाकडे अणुबॉम्ब आला याचा अराफात यांना आनंद झाला होता.तेव्हा आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी नंतर त्यांना धर्म अधिक महत्वाचा वाटून ते आपल्याच विरोधात जाणार ही शक्यता सगळ्यात मोठी.
बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.असेच व्हावे ही सदिच्छा.
In reply to अजिबात चूक. पाकिस्तान वर by काळा पहाड
In reply to आपण म्हणता तसे फिजीबल by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to सर्वात प्रथम आपण हे लक्षात by मदनबाण
यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.सैन्यदलांबाबत विश्वास आणि अभिमान असणे चांगली गोष्ट आहे. पण तांत्रिक क्षमतांच्या बाबतीत वास्तवाचे भानही महत्वाचे असावे असे वाटते. हि डेक्कन क्रॉनीकलची संसदीय समिती बद्दलची बातमी काय सांगते आहे ते अभ्यासणे सयुक्तीक ठरू शकेल असे वाटते.
In reply to यासाठी भारत किती सक्षम आहे by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015In reply to सर्वात प्रथम आपण हे लक्षात by मदनबाण
निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे !मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? आपले सैन्य प्रचंड शक्तीशाली आहे असा माझाही त्यापूर्वी समज होता पण त्यानंतर मात्र मी अशा दाव्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही.
In reply to कारगील? by क्लिंटन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015In reply to कारगील? by क्लिंटन
In reply to कारण पाकिस्तानी सैन्य हे by काळा पहाड
In reply to कारण पाकिस्तानी सैन्य हे by काळा पहाड
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं.आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही. आणि कारगीलमध्ये अॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही. बाकी आपल्या हवाईदलाकडील नक्की किती विमाने शत्रूने पाडली आहेत आणि किती विमाने अपघाताने पडली याविषयी काही आकडेवारी आहे का?त्यात आपले किती शे वैमानिक मारले गेलेत? इतकी वर्षे नुसती मीग विमाने पडत होती.मध्यंतरी सुखोई विमानही पडले म्हणून सुखोई विमानांची फ्लिट ग्राऊंड केली.आपल्या नक्की किती पाणबुड्या आग लागून बुडल्या आहेत आणि नक्की किती शत्रूने बुडविल्या आहेत? मध्यंतरी आपल्याकडे १५ दिवस (की महिनाभर) पुरेल इतकाच दारूगोळा आहे असे सैन्यप्रमुखांनी म्हटले होते असे वाचल्याचे आठवते. सैन्याचा अभिमान आणि कृतज्ञता वाटणे वगैरे सगळे ठिक आहे पण अशा प्रकारच्या बेभरवशाच्या शस्त्रांनिशी आपण सहजासहजी कसे काय जिंकणार आहोत? जरा तरी रिअॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.
In reply to ?? by क्लिंटन
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही.युद्धाचा एक महत्वाचा नियम हा कि शत्रूला सोयिस्कर नव्हे, तर आपल्याला सोयिस्कर जागी युद्ध करण्यासाठी शत्रूला भाग पाडा. इथे भारतीय सैन्याचे हात दगडाखाली होते. दुसरी कुठलीच आघाडी उघडण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडण्याची दक्षता घ्यायची होती आणि सैन्याच्या तुकड्या शत्रूच्या टप्प्यात होत्या. लक्षात ठेवा की बरचसं सैन्य हे शत्रू च्या लेह हायवे माराच्या टप्प्यात असल्यानं मारलं गेलं (वरची मदनबाण यांची दुसरी लिंक पहा). परिस्थीती किती गंभीर आहे याची कल्पना राजकीय नेतृत्वाला दिली गेली नव्हती आणि हा एक स्थानिक प्रश्न आहे असं गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणं निर्णय घेतले गेले, त्याप्रमाणं सैन्याला आज्ञा दिल्या गेल्या. या चुका मुख्यतः राजकीय आणि स्ट्रॅटेजिक होत्या आणि सैन्याच्या कार्यक्षमतेचा त्यात काही संबंध नव्हता.
आणि कारगीलमध्ये अॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.मला असं म्हणायचंय की त्यामुळे एअरफोर्स च्या हालचालींवर बंधनं आली. ही शिखरं ज्या उंचीवर आहेत तिथे मुळातच मर्यादित हालचाली होवू शकतात. शिवाय एअरफोर्स सुद्धा सीमा पार करू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अॅप्रोच रूटवर पण बंधनं असणार. आपण अशा युद्धाबद्दल बोलतोय जिथे आपला एक हात पाठिमागे बांधलेला होता.
जरा तरी रिअॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.तुम्ही जे सांगताय त्यातल्या बर्याच (बहुतांश) घटना या सुट्ट्या भागांच्या कमतरतेमुळे, मनमोहन सरकारच्या नवीन शस्त्रे व टेक्नॉलोजी घेण्याबद्दलच्या धरसोड धोरणामुळे आणि राजकीय निर्णयक्षमतेच्या अभावामुळे घडलेल्या आहेत. त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.
In reply to आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला by काळा पहाड
त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.अहो वैयक्तिक शौर्याच्या जोरावर युध्द जिंकायचे दिवस मागे पडून कित्येक दशके झाली. सैन्याचे शौर्य हवेच त्यात शंकाच नाही.पण नुसते तितके पुरेसे नाही.त्याबरोबरच शस्त्रास्त्रे गरजेची असतात.जर आपली विमाने इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततेच्या काळात पडत असतील तर युध्दाच्या वेळी नुसत्या सैन्याच्या शौर्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचे काय?
In reply to त्या आपलं सैन्य कमी शिक्षित by क्लिंटन
In reply to क्लिंटनराव मिलेटरी by मदनबाण
In reply to इथे जे जनरल व्ही के सिंह by मदनबाण
आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ?मां-बेटा-पिता-नानी--नानी के पिता-सरदार-इत्यादी इत्यादी
In reply to ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन by नितिन थत्ते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन by नितिन थत्ते
In reply to ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन by नितिन थत्ते
भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.
(सर्व प्रकारच्या नजरांना दिसायला सोपे जावे म्हणून महत्वाचा भाग येथे उठावदार केलेला आहे :) )
...या वाक्यांचा अर्थ कळेल. नाहीतर "सर्वात पहिले स्वार्थी राजकारण, देशकारण गेले चुलीत" या मंत्राचा जप करणे काही जण चालू ठेवतीलच म्हणा !In reply to अंध राजकारण बाजूला ठेऊन by डॉ सुहास म्हात्रे
अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...या वाक्यांचा अर्थ कळेल.छे बुवा भलत्याच अपेक्षा तुमच्या.
In reply to अंध राजकारण बाजूला ठेऊन by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अंध राजकारण बाजूला ठेऊन by डॉ सुहास म्हात्रे
गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळेएक्का साहेब, गेल्या सहा सात महिन्यांत काय काय वेगळं झालय याचा काही संदर्भ मिळेल काय?
In reply to गेल्या काही महिन्यांत भारताने by अनुप ढेरे
In reply to सार्वजनिकरित्या उपलब्ध by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सार्वजनिकरित्या उपलब्ध by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ओके by अनुप ढेरे
In reply to बघा एक लेख मिळाला ना पटकन ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन by नितिन थत्ते
In reply to >>> मला वाटायचं की आधीच्या by श्रीगुरुजी
In reply to भारत पाकिस्तानवर आक्रमण का करत नाहि... वगैरे.... by अर्धवटराव
In reply to भारत पाकिस्तानवर आक्रमण का करत नाहि... वगैरे.... by अर्धवटराव
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अणु शक्ती हे दुधारी शास्त्र by सुबोध खरे
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच !
येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे...
जाता जाता :-
हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे.
http://www.netc.com/
Tiny amounts of Fukushima radiation found in California
Fukushima Radioactivity Detected Off West Coast
Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki BoyzIn reply to @ एक्का काका by मदनबाण
In reply to आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र by प्यारे१
अभ्यासपूर्ण विवेचन